Chiplun Railway Station beautification | चिपळूण रेल्वेस्थानकाचा नवा साज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 19

  • @PriteshSalvi
    @PriteshSalvi 21 день назад

    Nice video 👍❤❤

  • @purushottamkadam2947
    @purushottamkadam2947 4 месяца назад +5

    सुशोभीकरण नाव मोठं करण्यापेक्षा चिपळूण साठी एखादी गाडी चालू करा जेणेकरुन चिपळूण गुहागर दोन तालुक्यांची लोकांची होणारे हाल थांबतील

  • @shalinidahivalkar1480
    @shalinidahivalkar1480 4 месяца назад +1

    Nice

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 4 месяца назад +1

    nice imformative video

  • @sandeepkadam4390
    @sandeepkadam4390 4 месяца назад +3

    बाहेरचं सुशोभीकरण करण्यापेक्षा प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरती पूर्ण शेड ची उभारणी केली असती तर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना पावसाळी व उन्हाळी उभे राहण्याची व्यवस्था झाली असती

  • @DipikaPawar38
    @DipikaPawar38 4 месяца назад +1

    खूप छान 😍

  • @manojjadhav8422
    @manojjadhav8422 4 месяца назад +4

    Chiplun दादर चालू करा

  • @sandipbhosale7659
    @sandipbhosale7659 4 месяца назад +6

    5 वर्षापासून चिपळूण ST डेपोचे काम रखडले आहे ते आदी पूर्ण करा आता कामाचे स्पिड बगता पुढील दहा वर्ष होईल असे वाटत नाही

  • @rupeshbhekare5116
    @rupeshbhekare5116 4 месяца назад

    सगळे ठीक आहे

  • @SatishKadam-ks2hw
    @SatishKadam-ks2hw 4 месяца назад

    खेड हा तालुका आहे रामदास भाई मग पुणे ते एरनाकूलम रेल्वे खेड स्टेशनला थांबवून दाखवला का

  • @bag9845
    @bag9845 3 месяца назад

    आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या नाहीत. या अशा फेस पावडर सारख्या सुविधांवर कोट्यवधी खर्च करायचे आणि मलई खायची. एखाद वर्षांत या मोडकळीस आलेल्या असतात.

  • @SatishKadam-ks2hw
    @SatishKadam-ks2hw 4 месяца назад

    कोकणातील माणसं फक्त मुंबईतच राहतात का पुणे ते रत्नागिरी रेल्वे चालू करून दाखवायची हिंमत आहे का

  • @suyogkumbete5294
    @suyogkumbete5294 4 месяца назад +1

    या पेक्षा पटरी डबल करा

  • @VivekNage-x9l
    @VivekNage-x9l 3 месяца назад

    ठीक आहे पण ते सार्वजनिक आहे का की सामान्य माणसाला तिहते जागाच नाही

  • @rupeshbhekare5116
    @rupeshbhekare5116 4 месяца назад +1

    पण कोकण ची ट्रेन नक्की आहेत किती

  • @manojsakpal9156
    @manojsakpal9156 3 месяца назад

    Buss stoop sudharaaa

  • @mohanpatwardhan7634
    @mohanpatwardhan7634 4 месяца назад

    I
    I always make propoganda of Konkan esp. Ratnagiri district to pan India toussaint to visit theses places and ask them what is there in COA except cheaper daru