गाव आहे छोटं, पण कर्तुत्वाने झालंय मोठं. सरपंच दूरदृष्टीचे आहेत, या गावाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्याने ठेवायला पाहिजे, गावकरी व सरपंच तुमच्या कार्याला सलाम👍🏼👌🏼
आज तेऱ्ये गावची सुतार वाडी सर्वांनी जे श्रमदान केली श्री रवींद्र सुतार श्री तुषार सुतार व श्री राजेश घवाळी व गावचे सरपंच श्री संदीप भूरवणे यांच्या सहकार्याने जे काम केलं गावची सर्व मंडळी जे सर्वांनी मिळून काम केलं त्यांचे मनापासून आभार तसेच आज एबीपी माझा तसेच ला बातमी आली आहे .
Ekdam best nirnay. Natlag mhanje na-aat-lag ase bahutek gav valyancha prakar aahe. Amchya sarpanchani tar patarak chaaplay ani WA la status taklela ki gavi aat ghenar nahi konala. Mala ase mhanaychay ki udya hya corona mule kiva dusrya rog rai ne kadhi gavkaryanna mumbai punyat lagla yayla mag tevha aamhi asach stand ghetla tar? Natlag bana ना आत लग sarkhe banu naka
हे काम केलं आहे ते कोणताही शासन मार्फत नाही आहेत स्व खर्च करण्यात आला आहे आणि कोणी मजे साठी नाही जाता गावी कोणी कामाला बाहेर अडकले तेच लोक आहेत गावाचा एकच हेतू आहे की मुंबईकर गावाला जसा पाठिंबा देतात.तस आज गावचे लोक तसे मुंबईकरांना पाठिंबा देतात हेच माणुसकीच नात जपायचा हाच हेतू आहे . धन्यवाद रुची हांडे 🙏 .
गाव आहे छोटं, पण कर्तुत्वाने झालंय मोठं. सरपंच दूरदृष्टीचे आहेत, या गावाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्याने ठेवायला पाहिजे, गावकरी व सरपंच तुमच्या कार्याला सलाम👍🏼👌🏼
सर्वांनी जर असा विचार करून एत्रितपणे जर काम केलं तर सर्व शक्य आहे त्यातून मुबई व गाव दरी निर्माण होणार नाही.
एबीपी माझा आपले आभार बातमी सर्वान पर्यंत पोचवले बद्दल
फार कौतुकास्पद गोष्ट आहे, देव तुमच्या सारख्या माणसातच आहे 🙏
आज तेऱ्ये गावची सुतार वाडी सर्वांनी जे श्रमदान केली श्री रवींद्र सुतार श्री तुषार सुतार व श्री राजेश घवाळी व गावचे सरपंच श्री संदीप भूरवणे यांच्या सहकार्याने जे काम केलं गावची सर्व मंडळी जे सर्वांनी मिळून काम केलं त्यांचे मनापासून आभार तसेच आज एबीपी माझा तसेच ला बातमी आली आहे .
खरे कोकणी
Thanks
चांगला नीर्नय सरपंच
चांगला निर्णय
Great people 🙏🙏🙏
Kathin paristhit suddha mage na hatsnara toh maratha the great people
Great 👌👌
Great....all have to learn a lot from this.
Grate work 👏👏
great
Great work
Well-done 👌👌
Good jod gaavkari
Ekdam best nirnay. Natlag mhanje na-aat-lag ase bahutek gav valyancha prakar aahe. Amchya sarpanchani tar patarak chaaplay ani WA la status taklela ki gavi aat ghenar nahi konala. Mala ase mhanaychay ki udya hya corona mule kiva dusrya rog rai ne kadhi gavkaryanna mumbai punyat lagla yayla mag tevha aamhi asach stand ghetla tar?
Natlag bana
ना आत लग sarkhe banu naka
Yala mhantat koknatal Gav bakiche koknatle Gav fakt Mumbai Karan kadun paise magaylach aahet.Sir salute tumchya gavala Ani fakt tya mansana jyani asa pudhakar ghetla.
Sarth abhinan ahe 🙏
Very good 👍👍👍
Mumbai kadun yenayra chakar manyancha nailaj asel ter tumhi kelele sahakary changala aahe pan Mumbaikar majesathi yet astil ter shasnane tyanchi jababdari ka ghyawi. Krupaya dusarya muddyacha wiwek buddhine vichar karawa.

Manuski dakhva