पांडू भाऊ तुम्हाला एक सांगायचं आहे स्विमिंग टू बी फ्रँक व्हिडिओ सारखा तुम्ही पण फ्रॅंक व्हिडिओ बनवा तुझ्यासाठी माझा मुलगा खूप स्मार्ट आहे उद्याची एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्ही त्याला तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊन व्हिडिओ बनवता का मला रिप्लाय द्या
Dada aamhi udya nashik varun yenar aahe baramati la apli bhet jali tr br hoil aamhala pooja tai la bhetayche mi fast time baramati la yeti majha mulichi mach aahe
पांडुरंगा गरीबाची पोरगी आगाऊच असते म्हणून गरीबाची पोरगी करूच नाही कधी मी पण गरीबाची पोरगी केलेली शेगावची ती पण राहिली नाही अशी सगळ्यांना उलटं बोलत होती 15 दिवस राहिली आणि माहेरी नवऱ्याला सुद्धा उलटं बोलायची मग तिच्या वडिलांना बोलावली ना तिच्या घरी तिला सोडून दिली पळून गेलेली होती नवऱ्याची त्याची अजिबात किंमत करत नव्हती
असेच दोघंही हसत खेळत राहा तुमच्या दोघांची खुप खुप छान जोडी आहे,❤
शुभ सकाळ पांडू पण पूजाला तुला बघितल्याशिवाय आमचे शुभ सकाळ होत नाही. ❤❤❤❤
😊tumch prem ahe 😊😊
पिहू एकच नंबर मला खूप आवडते पिहू किती छान बोलते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप भारी वाटत तुमच व्हिडीओ बघून रोज बघितल्या शिवाय करमत नाय 😇
नवरा परमेश्वर आणि बायको कोन आसते पांडु दादा बायको आपल्या घरची लक्ष्मी आसते ❤
🥳
पिवडी खूप छान आहे स्वीट गर्ल. ❤❤❤❤
Pihu sathi like ❤
पीहुला पाण्यात खेळू नका देउ थंडी आहे तीला सदीं होईल
दादा ताई एक नंबर ❤❤❤आहात दोघ
शुभ सकाळ सर्वांना
Pandu❤ Dada video mast wala❤😅😊
अरे दादा पिऊ च्या कानात सोन्याची बाली घाल
Khup Chan video dada
Chatka milala ka dada ...pitleycha ...
Khup chaan video
❤ पिहु
Good morning
पांडू भाऊ तुम्हाला एक सांगायचं आहे स्विमिंग टू बी फ्रँक व्हिडिओ सारखा तुम्ही पण फ्रॅंक व्हिडिओ बनवा तुझ्यासाठी माझा मुलगा खूप स्मार्ट आहे उद्याची एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्ही त्याला तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊन व्हिडिओ बनवता का मला रिप्लाय द्या
Very very nice 🎉
खुप छान दादा❤️❤️❤️😇😇
👌👌👍😘
Hi पांडू दादा मी seema दादा राधाकृष्णाची मुर्ती खुप छान होती घ्यायची की एक छान असते घरात असलेली प्रेम वाढतं नवरा बायको मध्ये परत गेले तर नक्की घ्या❤
दादा थंडीखूप पडलेले आहे पिहू ला पाण्यात भिजू देऊ नका आजारी पडेल
फ्रिजमध्ये खाण्याच्या वस्तू उघड्यावर ठेवू नये त्यावर जंतू तयार होतात
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
वॉशिंग मशीन घ्या बास झाला आता
❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
Dada Pihu la chote kantle kara ni penjan kara chan vatel pihu la
❤❤❤❤
Dada aamhi udya nashik varun yenar aahe baramati la apli bhet jali tr br hoil aamhala pooja tai la bhetayche mi fast time baramati la yeti majha mulichi mach aahe
आज माही गावाकडे जाणार आहोत 2 day 😒
पहिला लाईक आणि पहिली कमेंट माझी दादा शुभ सकाळ😘💕.
Pratek blog la pujacha photo astoch karan yala puja shivay views yet nahit
अस काय नसत
Puja disayala chan aahe pan tichi hair style change kara mg sundar disel 😊😊
Karat nahi ti 💁
रोज तेल लावत जाऊ नकोस सांगा दादा मग छान दिसेल 😊
दादा तुळजापूर केल्या नंतर येडाई देवी ल पण जावे लागते त्या शिवाय जागरण अपूर्ण राहून जाते आम्ही केले म्हणून सांगितले
Bar ❤️
सोडून दे😂😂
अग ए पुढे नवर्याला उलट बोलते होय.
Good morning 🌞
पांडुरंगा गरीबाची पोरगी आगाऊच असते म्हणून गरीबाची पोरगी करूच नाही कधी मी पण गरीबाची पोरगी केलेली शेगावची ती पण राहिली नाही अशी सगळ्यांना उलटं बोलत होती 15 दिवस राहिली आणि माहेरी नवऱ्याला सुद्धा उलटं बोलायची मग तिच्या वडिलांना बोलावली ना तिच्या घरी तिला सोडून दिली पळून गेलेली होती नवऱ्याची त्याची अजिबात किंमत करत नव्हती
का गरीबाच्या पोरींना बदनाम करताय मी पण गरीब घरचीच आहे माझं सासर खूप श्रीमंत आहे
पूजा तिच्या फॅमिली बरोबर किती मिळून मिसळून राहते आणि तुम्ही असं कसं बोलू शकता
पांडू दादा 3:05
त्या पत्र्याच्या शेडमध्ये सोडुन या
😂
Good morning