हो का ताई चूक झाली मला माफ करा...🙏 मला छान वाटली म्हणून मी लिहून घेतली आणि विडिओ बनून टाकून दिली..माफ करा मला🙏🙏 तसेच आपण एकच संप्रदायचे आहों..मी पण माऊलीची शिष्य आहे.. या पुढे नाही होणार.. मी तुमच्या कोणताही भजन या वेळ पासून नाही लिहून घेणार जर तुमची इच्छा नसेल तर🙏🙏
आज मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना त्यांचा छोटासा व्हिडिओ राहील तरी सहज सबस्क्राईब लाईक मिळते पण आपल्यासारख्या लोकांना खूप त्रास होते असं काय समोर माऊली ची इच्छा श्री गुरुदेव ताई राग नका मानू❤❤
तस काही नाही आहे ताई..अस विचार मनात आणलं की मनात द्वेष निर्माण होतो.. मोठ्या लोकांन कढे बघत राहिलं की आपलं सारखे लोक पुढे जाऊ नाही शकत..राहिला.. view nahi subscriber chi गोष्ट तर ताई तुम्ही शुरुआत पासून माऊलीचे भजन टाकले न म्हणून तुमचं चॅनल माऊलीचा भजन चा झाला... जर तुम्ही दुसरे भजन या गवळणी टाकणं तर त्याचा वर view कमी येते मग
तुम्ही माऊलीचे भजन टाका..खूप छान म्हणता तुम्ही माऊलीचे भजन 🤗 RUclips च एक algorithms असते त्या कारण मुळे तुमचे माऊलीचे भजन viral होत असते इतर भजनी ल वेळ लागते खूप
ताई आध्यात्मिक शाळेमध्ये माऊलींनी सांगितलं की माझं कन्टेन्ट वापरून तुम्ही व्हिडिओ बनवू नका माझ्या फोटोचा सुद्धा वापर करू नका असं माऊलीने सांगितलं मी 500 व्हिडिओ डिलीट केले शॉर्ट वाले इतके सुंदर बनवले होते ताई डिलीट करताना मला खूप रडायला आलं पण गुरु आज्ञा पाळावी लागली आता भजन टाकायला काही हरकत नाही पण असं कधी वाटते माऊली त्याला पण इंकार वगैरे करेल तर म्हणून मी माऊलीचे भजन टाकत नाही आहे
खूप सुंदर गवळण आहे ताई श्री गुरुदेव❤❤❤
हो का ताई चूक झाली मला माफ करा...🙏
मला छान वाटली म्हणून मी लिहून घेतली आणि विडिओ बनून टाकून दिली..माफ करा मला🙏🙏
तसेच आपण एकच संप्रदायचे आहों..मी पण माऊलीची शिष्य आहे..
या पुढे नाही होणार.. मी तुमच्या कोणताही भजन या वेळ पासून नाही लिहून घेणार जर तुमची इच्छा नसेल तर🙏🙏
आज मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांना त्यांचा छोटासा व्हिडिओ राहील तरी सहज सबस्क्राईब लाईक मिळते पण आपल्यासारख्या लोकांना खूप त्रास होते असं काय समोर माऊली ची इच्छा श्री गुरुदेव ताई राग नका मानू❤❤
तस काही नाही आहे ताई..अस विचार मनात आणलं की मनात द्वेष निर्माण होतो..
मोठ्या लोकांन कढे बघत राहिलं की आपलं सारखे लोक पुढे जाऊ नाही शकत..राहिला.. view nahi subscriber chi गोष्ट तर ताई तुम्ही शुरुआत पासून माऊलीचे भजन टाकले न म्हणून तुमचं चॅनल माऊलीचा भजन चा झाला... जर तुम्ही दुसरे भजन या गवळणी टाकणं तर त्याचा वर view कमी येते मग
तुम्ही माऊलीचे भजन टाका..खूप छान म्हणता तुम्ही माऊलीचे भजन 🤗
RUclips च एक algorithms असते त्या कारण मुळे तुमचे माऊलीचे भजन viral होत असते इतर भजनी ल वेळ लागते खूप