दोघा भावाच्या भांडणामध्ये त्यांनी माझ्यावर उचलला हात माझी काय चूक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 24

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. 29 дней назад +11

    स्वामी चा आशीर्वाद मिळो ताई तुला किती संसारिक आहे तू ❤ कोणाकडे लक्ष नको देऊ ताई तू आपल्या माणसांना धरून रहा एकत्र छान वाटत तुम्हाला बघायला

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t 29 дней назад +13

    खरच आई वडील तुझं असुन नसल्या सारखे सोमा दादांनी तुला समजून घ्याला पाहिजे सर्वगुणसंपन्न आहेस प्रियंका ❤

  • @Rajashri.Deshmukh
    @Rajashri.Deshmukh 29 дней назад +8

    तू खूप भोळी आहे स्वभाव पण खूप छान आहे तुझा सगळे फायदा घेतले ही ताई तर नुसती किरकिर करत बोलते ओवर असते तीच

  • @SwatiKaninde-g1l
    @SwatiKaninde-g1l 29 дней назад +5

    अग ताई त्या पाडू मुळे सोमा दादा असा करतो काय गरज नव्हती त्या पाडू ला माझं गर मी आदी केक चारतो मानायची

  • @pushpajadhav4674
    @pushpajadhav4674 29 дней назад +1

    Mast priyanka❤

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 29 дней назад +6

    सगलयांना पोटभर खायला घालते कधी राग राग करत नाही देव तूझे चांग लेच करीन

  • @kanchantapkir2005
    @kanchantapkir2005 29 дней назад +5

    बिचाऱ्या प्रियांका tai खूप चांगली आहे

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 29 дней назад +6

    गोड राधा

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 29 дней назад +6

    प्रियांका ताई सोमा दादाला समजून सांगत जा❤फुकट तमाशा

  • @priyankajadhav690
    @priyankajadhav690 29 дней назад +2

    Amhala yek mukach kam karayla Kantala yeto priyanka vahini Kiti mast bgtat 3 gh lekrana kam pan khup kartat❤

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 29 дней назад +3

    पांडुरंग सर तुम्ही अगोदर सुरुवात करता समजावुन घ्यानका वाढवत बसू

  • @abhijitbhong8103
    @abhijitbhong8103 29 дней назад +14

    Priyanka tai ti navin mulgi kon aahe 🤔

    • @Aarti_Shinde_.0
      @Aarti_Shinde_.0 29 дней назад +1

      हो ताई सांगा ना कोण आहे

  • @vandanabirajdar782
    @vandanabirajdar782 29 дней назад +6

    बिचारी किती करती नवरा निट असल की सगळे पुढं पुढं करतात ती पुजा काय क्रतनी तर तील सांभाळून घेतात

    • @priyankajadhav690
      @priyankajadhav690 29 дней назад +2

      Ho barobar tai navryane ijjat dili tarch dusre pan ijjat detat soma Dada ka as vagto Kay mahit😢

  • @madhumatikasar9850
    @madhumatikasar9850 29 дней назад +4

    To pandu khup halkadt ahe

  • @vinitanayak1716
    @vinitanayak1716 29 дней назад

    Natka

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 29 дней назад +6

    हा पाडुं दादा दिसण्यात येत नाही सोम्या दादा चा चष्मा माझा आहे म्हणून काढून घ्यायची काही गरज नव्हती कॅमेरा समोर त्याला राग येईल असं वागतो

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 29 дней назад

    😢😢

  • @diptirao3695
    @diptirao3695 29 дней назад

    आत्या नुसतेच?

    • @rajeshdeshmukh9909
      @rajeshdeshmukh9909 29 дней назад

      आत्या नुसतीच अक्कल शिकवायला आहे स्वतःला तर काही कळत नाही सुनेवर रुबाब करायला फक्त येत