KHED | ठळक घडामोडी | Thursday, December 26, 2024 | Highlights | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 67

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 18 дней назад +22

    खेड तालुक्यातील संपूर्ण माहिती मिळण्याचे सर्वात भारी माध्यम pune live

  • @Kundanyadav82
    @Kundanyadav82 18 дней назад +10

    चाकन ला विमानतल होनार , चाकन ला रेलवे येनार , चाकला-ला सहापदरी आठ पदरी हाईवे हॉनार,चाकन ला मेट्रो येणार,चाकन ला जिल्हा रुग्णालय होना र ,चाकन ला ई अस आई हॉस्पिटल होना र ,चाकन ला आता महापालिका होना र 😂😅बोलाची कढ़ी अान बोलाचा भात 😂 वाट बघा सर्व काही होईल😂

  • @shivam21369
    @shivam21369 18 дней назад +24

    परप्रांतीय लोकाना घरखोली राहायला देत असताना सर्व माहिती घेऊन खात्री झाल्याशिवाय राहायला देऊ नये.

    • @sonalofficial..4819
      @sonalofficial..4819 18 дней назад

      आमच्या खोलांच्या भाड्याचे पैसे तुम्ही द्या आम्हाला मग...

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад +3

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 18 дней назад +14

    ADV Nilesh kad Saheb एक अभ्यासु व्यक्तित्व

  • @vijay-ym9lq
    @vijay-ym9lq 18 дней назад +11

    गोळ्या घाला असल्या आरोपीला

    • @rohidasvarye4009
      @rohidasvarye4009 18 дней назад

      @@vijay-ym9lq इथुन पुढे होणाऱ्या गठाना चे कराच काय मग

  • @PandurangWalake-o9j
    @PandurangWalake-o9j 18 дней назад +2

    खेड तालुक्यातील घटनेचा जाहीर निषेध

  • @Asdfgh-dc7pu
    @Asdfgh-dc7pu 18 дней назад +5

    Midc भागात राहणाऱ्या पुर्ण माहीत घ्यावी परप्रांतीय लोकांची माहीत घ्यावी करारनामा करावा वनंतर रूम द्यावी .

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @KishorBendarkar-h4c
    @KishorBendarkar-h4c 18 дней назад +12

    पैशाचे लालचेने घरमालक परप्रांतीय चि चौकशी न करतां भाडेकरु ठेवतात हे पुणे जिल्ह्यातील शोकांतिका आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @sonalofficial..4819
      @sonalofficial..4819 18 дней назад

      खेड तालुक्याचा बिहार झाला आहे😂😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @rohidasvarye4009
    @rohidasvarye4009 18 дней назад +5

    अस का होतंय याचा कोणीच विचार करत नाही

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 18 дней назад +7

    आजचे बातमीपत्र नेहमीप्रमाणेच एकदम खास, सविस्तर, थोडक्यात, अचूक , बेधडक आणि अभ्यासू

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 18 дней назад +12

    खेड च्या घटनेला पोलीस सुद्धा जबाबदार आहेत, घटना घडल्यावर जाग येते

    • @sonalofficial..4819
      @sonalofficial..4819 18 дней назад

      😂😂😂😂

    • @rohidasvarye4009
      @rohidasvarye4009 18 дней назад

      @@righttoinformationtoinform9512 लोक मर्डर रेप खून असं का करतात याचा कोणी विचारच करत नाही कशासाठी असं लोक करत असतील याच्याकडे थोडा विचार केला पाहिजे ना कितीतरी घटना अशा झाल्या आतापर्यंत

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 18 дней назад +2

    भाजपचं सरकार परप्रांतीयान्ना काहीच होणार नाही

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 18 дней назад +13

    खेड तालुक्यातील परप्रांतीय लोकांची सगळी माहिती गोळा करा एकदा

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 18 дней назад +9

    सगळ्या तालुक्याचा आढावा अवघ्या १५ मिनिटात, लय भारी

  • @MaheshTope-vr7ce
    @MaheshTope-vr7ce 18 дней назад +4

    Nice Work Sabhapati Saheb.

  • @sheelakumbhar6411
    @sheelakumbhar6411 18 дней назад +9

    खेड तालुक्यात परप्रांतीय आणि परदेशी बांगलादेशीय सुद्धा आलेत.

    • @sonalofficial..4819
      @sonalofficial..4819 18 дней назад +1

      त्यांना हुसकून कोण लावणार???

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад +1

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @Asdfgh-dc7pu
    @Asdfgh-dc7pu 18 дней назад +1

    Midc भागात राहणाऱ्या पुर्ण माहीत घ्यावी.

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 18 дней назад +9

    राजगुरुनगर शहरातील घटनेचा निषेध निषेध

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 18 дней назад +29

    माजी आमदार दिसत नाही अजिबात कुठेच.. घरी बसवले म्हणजे थोडे फिरले पण पाहिजेना ...

    • @Manya_premi
      @Manya_premi 18 дней назад +1

      Basvle ahe atta ghari mange ka hindava tyane

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 18 дней назад +8

      त्यापेक्षा जे विद्यमान आहे त्यांना प्रलंबित कामे करायला सांगा, विठ्ठल विठ्ठल ने विकास नाही होत

    • @Manya_premi
      @Manya_premi 18 дней назад

      @@surajkkr3280 ekdam barobar ahe

    • @talashkadam1112
      @talashkadam1112 18 дней назад +1

      तुम्ही नव्हता याचा अर्थ माजी आमदार येऊन वरती पर्यंत माहिती पोचवली

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад +2

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @sambhajimedankar
    @sambhajimedankar 18 дней назад +4

    विमानतळ येणार रेल्वे एन आर मेट्रो येणार ते येणार काय तर काही येत नाही लोकांना येडं बनवणे थांबा आणि उगाच असेल लावू नका उगाच लोकांना मानसिक त्रास देऊ नका

    • @sonalofficial..4819
      @sonalofficial..4819 18 дней назад

      जनतेला उल्लू बनवणारे सगळे😂😂😂

  • @sachinbhogade2327
    @sachinbhogade2327 18 дней назад +8

    कोल्हे साहेबाना खेड तालुक्यात बंदी घाला....दुर्दैवी घटनेबद्दल काहीही प्रतिक्रिया नाही...

    • @rohidasvarye4009
      @rohidasvarye4009 18 дней назад +2

      @@sachinbhogade2327 कोल्हे मध्ये डेअरींगच नाही या वाईट घटना थांबवायची कितीतरी या जगात अशा वाईट घटना होतात

    • @sonu8098
      @sonu8098 18 дней назад

      योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @GauravHajare-y7z
    @GauravHajare-y7z 17 дней назад +1

    Fashi zali pahije

  • @akashgunjal9509
    @akashgunjal9509 18 дней назад +4

    Police station madhi ghusun aropi कापून टाका

  • @takdirdhamale2405
    @takdirdhamale2405 17 дней назад

    Police Boltoy kayadya var vishas teva to aamach aahe pan kaydya ne kam kartat ka gelya December madhe kiti guhne ghadle 5 December madhe
    Police na purava a devun Sudha aaropila tabyat get nay
    Manhje police ………..

  • @vijaychoure8452
    @vijaychoure8452 18 дней назад +1

    माझ पण तेच सागन आहे भर चोकात ईनकावटर हात जोडुन विनंति त्या आपल्या लाडक्या बहिनी होत्या

  • @sonu8098
    @sonu8098 18 дней назад

    योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे

  • @dr-mayursandbhor6211
    @dr-mayursandbhor6211 17 дней назад

    Mahapalika fakt tax chori sathi karu naka mhnje jhal..
    Khed chi grampanchayat bari hoti... nagarparishd de mul khed kacharamay jhalayy...

  • @shivayankarprof.dadasahebm3507
    @shivayankarprof.dadasahebm3507 18 дней назад +2

    अतिशय दुर्दैवी

  • @pranavjadhav2525
    @pranavjadhav2525 18 дней назад +5

    Parprantiyana thara deu naka 😢

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 18 дней назад +3

    Abhinandan.Saheb.Aaropila.Fhashi.Dyaa

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 18 дней назад +5

    माहिती देणारे पत्रकार बांधवांचे नाव लपवून का ठेवता ?

  • @sonalofficial..4819
    @sonalofficial..4819 18 дней назад

    चाकण मधील कंपन्या गुजरातला जात नाहीत तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही... गरज नाही midc ची आम्हाला

  • @takdirdhamale2405
    @takdirdhamale2405 17 дней назад

    Police Boltoy kayadya var vishas teva to aamach aahe pan kaydya ne kam kartat ka gelya December madhe kiti guhne ghadle 5 December madhe
    Police na purava a devun Sudha aaropila tabyat get nay
    Manhje police ………..