अतिशय सुंदर ! सुधिर तांडेल च्या अभिनय आणि आवाजाबद्दल प्रश्नच नाही. निवेदक मुलाखतकार श्री.गुरव यांनी फार छान रंग भरला. कलाकाराला जास्त बोलते करणे.हीच खरी मुलाखतकाराची हातोटी असते.ते गुरव यांना बऱ्यापैकी जमले आहे.धन्यवाद आणि अभिनंदन !
फारच सुंदर मुलाखत. 👍 श्री. सुधीर तांडेल यांचे सोबत अप्रतिम सादरीकरण असल्यामुळे मुलाखत उत्तम रंगली. सातासमुद्रापार आपली किर्ती आणि दशावतार कलेचा डंका वाजो. अभिनंदन!
अतिशय सुंदर उत्तम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले आपले व आपल्या साथ देणारे पखवाज वादक आणि हार्मोनियम वादक आणि झांन वादक यांना माझ्या कडून मानाचा मुजरा करतो नमस्कार करतो
माझ्या माहिती प्रमाणे सुधीर तांडेल हा दशावतारी कलाकार वेंगुर्ले दशावतारात आल्यानंतरच सुधीर याना एक दिशेचा मार्ग मिळाला.राधाकृष्ण नाईक,सुरेश धुरी याचे नाव घेतल्या मुळे आपले धन्यवाद.
tumhi khup chhan bolat .koni hi tumcha premat padel .mi devachi aabhari aahe mala devani asa khup chhan mama dila aahe.mi aabhimanane sangu shakate ha maza mama aahe
खुपच छान सुधीर तांडेलजी स्त्री भुमिका दशावतारात सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा ही गणराया चरणी प्रार्थना आणि आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🌹🌹♥️♥️🌹🌹🙏
संयुक्त दशावतार नका करू,कारण त्याच्या त दिंगज निवडून घेतलेले कलाकार असतात आपली दशावतार कला वाढवाची असेल तर सगळे कलाकार फुढे आले पाहिजे असं मला वाटतं असो
अतिशय सुंदर स्त्री पात्र सुधीर तांडेल
खूप छान माहिती दिली आपण तांडेल साहेब❤
सुधीर ताडेल,व विलास तेंडुलकर ही जोडी पण दशावतारात गाजली.
खूपच सुंदर तांडेल.साहेब
खरच खूप छान सादरी कारण
सुधीर भाऊ तुम्ही केलेली सितेची भूमिका,लव-अंकुश या नाटकात अप्रतिम होती
अतिशय सुंदर सुधिर जी
कोणाला हि लाजवेल अस सोंदर्य तुमचं👌👌
जबरदस्त मित्रा
अतिशय सुंदर ! सुधिर तांडेल च्या अभिनय
आणि आवाजाबद्दल प्रश्नच नाही. निवेदक मुलाखतकार श्री.गुरव यांनी फार छान रंग भरला. कलाकाराला जास्त बोलते करणे.हीच खरी मुलाखतकाराची हातोटी असते.ते गुरव यांना बऱ्यापैकी जमले आहे.धन्यवाद आणि अभिनंदन !
मन:पूर्वक धन्यवाद सर🙏🙏
Changla kalakar
👌सुंदर
व्वा सुधीरजी गुरुंबद्दल आपण आपले व्यक्त केलेले मनोगत अगदी त्या त्या वेळच्या गुरुंबद्दल सुध्दा Great खुपच यथायोग्य
फारच सुंदर मुलाखत. 👍 श्री. सुधीर तांडेल यांचे सोबत अप्रतिम सादरीकरण असल्यामुळे मुलाखत उत्तम रंगली. सातासमुद्रापार आपली किर्ती आणि दशावतार कलेचा डंका वाजो. अभिनंदन!
सुधीर जी खूप सुंदर मस्त 👌आवाज
वाह सुधीरभाऊ सुंदर सादरीकरण केले धन्यवाद हाॅटेल विजय सावंतवाडी प्रो प्रा. विजय नाईक
बाळा सावंत वावा आमचे father in law
Vaah.manza.varg.meetra.mala.tuzaa.abhi. man.aahe
Ramesh Eligar CTO
Belagavi par sunder mulakaat
Danywad
लाजवाब संगीत साथ
छान खूप सुंदर... 👌👌मी नाटक खूप आवडीने बघते....मुलाखत पण छान घेतली निलेश भाऊ...
स्तवन खूपच छान गायन केले 🙏🙏👌👌👍👍
अप्रतिम सादरीकरण
दशाअवतार हे कोकण भुषण आहे सिनेमा पेक्षा भारीआहे आम्हालासिनेमा कायच वाटत नाही दशअवतार भारी आहे
खूप छान बोललात तांडेल सर, गुरु बद्दलच आपुलकी व आदर खूप भावला आपण ऑलराऊंडर कलाकार आहात 🌷🌹
वाह!! सुधीरजी, खरच पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी जबरदस्त मुलाखत
अतिशय सुंदर उत्तम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले आपले व आपल्या साथ देणारे पखवाज वादक आणि हार्मोनियम वादक आणि झांन वादक यांना माझ्या कडून मानाचा मुजरा करतो नमस्कार करतो
खूपच सुंदर
बंटी कांबळे यांची मुलाखत घ्या ....
खुप छान अप्रतिम आवाज वेड लावेल अशी आपली भूमिका आता प्रत्यक्षात दशावतार बघतो आहे असेच वाटते खूप छान
माझ्या माहिती प्रमाणे सुधीर तांडेल हा दशावतारी कलाकार वेंगुर्ले दशावतारात आल्यानंतरच सुधीर याना एक दिशेचा मार्ग मिळाला.राधाकृष्ण नाईक,सुरेश धुरी याचे नाव घेतल्या मुळे आपले धन्यवाद.
सुंदर माउली
Khup chan aahet. Tumche vichar👍👍
भाऊ खुप सुंदर खुप अभिमान आहे तुझा आम्हाला. वराड गावची शान आमचा भाऊ
Thanks
tumhi khup chhan bolat .koni hi tumcha premat padel .mi devachi aabhari aahe mala devani asa khup chhan mama dila aahe.mi aabhimanane sangu shakate ha maza mama aahe
Z
Lhu Chan. Very G00D. TTandel saheb.
Harichandra gaokar chi mulakhat ghya
खुप च छान भाऊ गाण्यात तर गोडवा आहेच अशीच तुझी प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
निलेश खुप छान keep it up
Sir surel avaj ahe.ek angai geet sadar kara.
खूपच छान संगीतसाथ👍👍🌹🌹
सुधीर तांडेल यांना मी नाट्यरसिक आहे माझ्या मनापासून हार्दिक अभिनंदन आणि नमस्कार करतो कोकणी माणूस वेंगुर्ला तालुका तुळस सावंतवाडा रा भांयदर
Thanks
खुप सुंदर 👌👍🙏💐 अभिमान आहे दशावतार कलेचा आणि कलाकारांच 🌹👌👍🙏💐
खुप सुंदर😍💓 आवाज बुवा आणि पकवाज वादक एक नंबर अशीच प्रगती करत रहा हीच गणपती गजानन कडे प्रार्थना करतो 👋👋👋👋🌟🌟🌟
सुंदर अवाज पकवाज वादन व झांज खूप छान
अप्रतिम गाणी आणि अभिनय
जबरदस्त एक नंबर भारी
छान सुंदर आहे गाणे
सुधीर तांडेल लय भारी आवाज
Farch sundar Aawaj man prasanna zale
आवाज खुपच सुंदर आहे.सुधीर भाऊ.
खुपच छान सुंदर
Khup Khup sundar Mauli, Shri Dev Vetal, Sateri Swami tumala khup yesh devo
अप्रतिम बुआ आणि संगीत साथ
लय भारी दादा 👌👌🙏🙏🙏
Keep it up
खूपच सुंदर आहेत. अभिनंदन भाऊ 🌹🌹
सुंदर गायन
खुप . छान
फारंच छान भावु👌👌👌👌👌
माझ्या वराड गावाची शान सुधीर उर्फ भाऊ तांडेल खरंच एक महान कलाकार आहेत .
Thanks
Khup chan Bhau
Aprtim
Adbhut
माझा आवडता कलाकार च आहे वाद्य वाजल कि अंगात आल्या सारख वाटत
Amche parichayache sudhir tandel
Sundar stavan nice music
खुपच छान सुधीर तांडेलजी स्त्री भुमिका दशावतारात सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा ही गणराया चरणी प्रार्थना आणि आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🌹🌹♥️♥️🌹🌹🙏
सुंदर
Away mota pahije
संयुक्त दशावतार नका करू,कारण त्याच्या त दिंगज निवडून घेतलेले कलाकार असतात आपली दशावतार कला वाढवाची असेल तर सगळे कलाकार फुढे आले पाहिजे असं मला वाटतं असो
खूपच छान
अप्रतिम गायण👌👌
👌👌
Apratim stavan
Apratim sangit sath
खूप सुंदर
Apratim 👌
कार्यक्रम हवा असल्यास सम्पर्क कोठे आणी कोणत्या नंबरवर करावा कृपया फोन नंबर द्यावा
कसला कार्यक्रम दशावतार की मुलाखत
Khupach chan aajchi live
Khub Sundar Sundar
खुप सुंदर 👌🏻👍🏻
kupach sunder saheb
खुपच आवाज छान आहे 👌👌
👌
खूप सुंदर भाऊ
Mast Aashish dada
Bhau khupac bhari tu
खुप सुंदर
Super
सुंदर आवाज.
Khupach sunder
जय मालवणी माऊली
Khup sundar
खूपच सुंदर सुधीर जी,
खुप छान
Khup chan
खुपच छान सुंदर
👌👌👌
Khup sundar
खूप छान
खूप खूप सुंदर
Khup sundar
खुप छान