खूप खूप खूपच छान कथानक आहे,,आई वडील मुलांना आपल्या अंता पर्यंत साथ देतात,पण आपणच कमनशिबी असतो त्यांना समजून घेऊ शकत नाही,,विराज सारखा मुलगा खूप छान❤❤🌹🌹🙏🙏
खुप सुंदर कथानक आहे. खरच आजच्या काळात नात्यापेक्षा पैसे मोठे आहे. अशी आई मिळायला भाग्य लागत, हे सर्व लोकांना मिळते असे नाही. नात्याची वीण घट्ट असेल तर ते दुर जावुन कुठल्याही रुपाने परत😮मिळते.
Khupach chhan katha.
अप्रतिम कथा आहे ह्या कथेतून मुलांनी आपल्या आई वडिलांची कधीही अवहेलना करू नये हा बोध घेतला पाहिजे
खूप खूप खूपच छान कथानक आहे,,आई वडील मुलांना आपल्या अंता पर्यंत साथ देतात,पण आपणच कमनशिबी असतो त्यांना समजून घेऊ शकत नाही,,विराज सारखा मुलगा खूप छान❤❤🌹🌹🙏🙏
Very emotional story
खूप सुंदर कथा
खुप सुंदर कथानक आहे. खरच आजच्या काळात नात्यापेक्षा पैसे मोठे आहे. अशी आई मिळायला भाग्य लागत, हे सर्व लोकांना मिळते असे नाही. नात्याची वीण घट्ट असेल तर ते दुर जावुन कुठल्याही रुपाने परत😮मिळते.
खूपच सुंदर आणि न्याय असलेली कथा
कथा सुंदर आहे. नात्यापेक्षा पैसा वरचढ ठरतोय,नाती जपली जावी.
🎉very. Nice. Story
जगात सर्वात मौल्यवान फक्त आई
Very good
Vgood
Dc
Tai Tumhala yellow dollar yet ahet ky ata????