पिंपरी कावळ येथील शरद पाबळे या शेतकऱ्याच्या पपईच्या झाडांच्या नुकसानी मागे दडलंय काय.?शोध बातमीचा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 10

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Год назад

    पोलिसांनी तपास लावुन दोसि कडुन भरपाई वसुल करुन शेतकर्यांला दयावि हि विनंति

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 6 лет назад +3

    फार वाईट केलं आहे
    राजकारण सोडा नीट कुंटूब संभाळा चांगली शेती करा

  • @mvh1058
    @mvh1058 6 лет назад

    अस नुसकान करणं म्हणजे नामर्दिच लक्षण आहे

  • @gopinathpawar8657
    @gopinathpawar8657 4 года назад

    आरे ज्यांनी केलय त्यानी 500 (पाचशे) जिव घेतलेत नालायक आहे तो

  • @shivbhaktshinde3518
    @shivbhaktshinde3518 4 года назад

    शेतकरी बाबा ला न्याय मिळाला पाहिजे.

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 6 лет назад

    पपई लई गोड होती

  • @vhdbktkdl
    @vhdbktkdl 4 года назад

    Jyani Keleaahe Tyala Golighala. Doosare Paryay Nahi. Rajkeeya Pan Asushakte. Sarakar Hyacha Bharpai Karayala Pahije.

  • @Amitvarpe7768
    @Amitvarpe7768 4 года назад

    बाबा वय झाले ७० आणि राजकारण काय करता भजन कीर्तन करा ना