आता पर्यंत ह्या प्रोग्राम ने स्टॅंडर्ड जपले आहे. पण काही वाक्य वर्गल वाटतात त्या कडे लक्ष द्यावे. ते चीप वाटू नयेत. तसेच वासाड्या हे इतके येते की, किळस वाटतो ऐकायला. हल्ली जसे काही मुले सूर्वताच तूच्या..... घो. अशी करतात. (हे ह्या कार्यक्रमांत नाही, पण आता त्यांना त्याचे काही वाटतच नाही) अरे काय??? ही जरी शिवी नाही म्हणून म्हणत असाल तर, त्या प्रकरेच उच्चारताना? नाही वाटत का आपण कुणाच्या आई चा अपमान करत आहोत? आई ला का आणता?? किती सोज्वळ अर्थ आहे त्यात. त्याचा मान राखावा. त्यामुळे की काय विशाखा, नामा, सुहास परांजपे चे काम आवडते. बाकी खूपदा चीप वाटते. मराठी सिनेमा मधे सुध्दा वापरले जाते. स्वतः ला सुशिक्षित समजणारे भाषा वापरताना "आई" "बाप" यांचा मान राखावा. असे मला वाटते. आम्ही तर "बाप" म्हणत नाही, "वडील" (तुझे वडील काय करतात?) असो. लॉक डाऊन मधे तर मी फक्त तुमचेच प्रोग्राम पाहत होते. बघा जमते आहे का
इस भाग मे, प्राजक्ता तूम होती तो कैसा होता?तुम बोलती तो क्या बोलती?तू हसती तो कैसी हसती? तू बीच मे कुछ टोकती तो कैसे टोकती?कारण तु कार्यक्रमात सूत्रसंचालन करतेस याची आम्हाला सवय झालीय.
Veryfunny great
Namrata Awate is fabulous.
👌
full episode chi link dy pls
Which ep ??
Please upload full episodes.
Mast
Jiv deil re Trump jar he pahli tar
I love Sameer shivali nimish 👍
आता पर्यंत ह्या प्रोग्राम ने स्टॅंडर्ड जपले आहे. पण काही वाक्य वर्गल वाटतात त्या कडे लक्ष द्यावे. ते चीप वाटू नयेत. तसेच वासाड्या हे इतके येते की, किळस वाटतो ऐकायला. हल्ली जसे काही मुले सूर्वताच तूच्या..... घो. अशी करतात. (हे ह्या कार्यक्रमांत नाही, पण आता त्यांना त्याचे काही वाटतच नाही) अरे काय??? ही जरी शिवी नाही म्हणून म्हणत असाल तर, त्या प्रकरेच उच्चारताना? नाही वाटत का आपण कुणाच्या आई चा अपमान करत आहोत? आई ला का आणता?? किती सोज्वळ अर्थ आहे त्यात. त्याचा मान राखावा.
त्यामुळे की काय विशाखा, नामा, सुहास परांजपे चे काम आवडते. बाकी खूपदा चीप वाटते. मराठी सिनेमा मधे सुध्दा वापरले जाते. स्वतः ला सुशिक्षित समजणारे भाषा वापरताना "आई" "बाप" यांचा मान राखावा. असे मला वाटते. आम्ही तर "बाप" म्हणत नाही, "वडील" (तुझे वडील काय करतात?) असो.
लॉक डाऊन मधे तर मी फक्त तुमचेच प्रोग्राम पाहत होते. बघा जमते आहे का
Vrinda Shenolikar Naka Baghu Mag
English movie baghta tya madhe English bad words chaltat ka
सूत्रसंचालन कोणी केले आहे? नाव?
Sneha Chavan nav ahe tich
बरं झालं ती सारखी वाह वाह भुंकणारी माळी आता या शो मध्ये नाहीये.
Pan tichi savay zali hoti ani ti je karat hori te tila shobhat pan hota.
खरचं बरं झालं 👏
Prajakta Kuthe gelis tu
😀👎
Prajakta nahi..maja nahi
😂 TU KAY TILA CH BAGAYLA YETO KAY KAHI NAHI HOU SHKAT TUJHA AAYUSHAT 😂🔥
@@karanpatil4331 😜🤣🤣🤣
@@karanpatil4331 thats it Karry boy
@@BlokeBritish 😍❤️🙆🏼♂️
DISLIKED for a partial trim
Khup chhan
ruclips.net/video/9wWJaoemn4Y/видео.html
Kahi jamat nasal ki he lok chaddi var yetat.odhun tanun chaddi shabda ghusvaicha skit madhe. Level khup ghasarli ahe.
इस भाग मे,
प्राजक्ता तूम होती तो कैसा होता?तुम बोलती तो क्या बोलती?तू हसती तो कैसी हसती? तू बीच मे कुछ टोकती तो कैसे टोकती?कारण तु कार्यक्रमात सूत्रसंचालन करतेस याची आम्हाला सवय झालीय.
full episode chi link dy pls