मी पण हेच उत्तर सांगणार होतो.. एकाच प्रकारच्या नामासाठी वापरला गेला आहे आणि ते नाम स्त्रीलिंगी आहे. म्हणून इथे स्त्रीलिंग असायला हवे होते परंतु.. उत्तरतालिकेत उत्तर आहे ते सांगितले
जर असा शब्द असेल ,जिथे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे असतील तर, तेव्हा पूर्ण शब्द कोणत्या विशिष्ट लिंगासाठी वापरला गेला आहे हे पाहून उत्तर लिहावे. उदा - बाई - स्त्रीलिंगी माणूस - पुल्लिंगी दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, आणि आपण स्त्रियांसाठी सामान्य नाम म्हणून, बाईमाणूस हा शब्द वापरतो म्हणून या ठिकाणी , स्त्रीलिंग असायला हवे.
Khup छान shikvta sir 😊
36 चूक आहे
बायमानुस हा शब्द श्रीलिंगी आहे न सर
मी पण हेच उत्तर सांगणार होतो.. एकाच प्रकारच्या नामासाठी वापरला गेला आहे आणि ते नाम स्त्रीलिंगी आहे. म्हणून इथे स्त्रीलिंग असायला हवे होते परंतु.. उत्तरतालिकेत उत्तर आहे ते सांगितले
😂😂
भाई+ माणूस शेवट कोणत्या शब्दाने होते ते बगा ते माणूस हे नपुंसक लिगी आहे ते शब्द
जर असा शब्द असेल ,जिथे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्ध अर्थाचे असतील तर, तेव्हा पूर्ण शब्द कोणत्या विशिष्ट लिंगासाठी वापरला गेला आहे हे पाहून उत्तर लिहावे.
उदा - बाई - स्त्रीलिंगी
माणूस - पुल्लिंगी
दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, आणि आपण स्त्रियांसाठी सामान्य नाम म्हणून, बाईमाणूस हा शब्द वापरतो म्हणून या ठिकाणी , स्त्रीलिंग असायला हवे.
क्रियापद हे विकारी असत सर
23 -2/4 पाहिजे
AnswerKey मध्ये हेच answer आहे. Final AnswerKey मध्ये प्रश्न रद्द झाला असावा.
छत्रपती संभाजीनगर - 2024