10th practice paper

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 16

  • @DilludilerDilluoffical
    @DilludilerDilluoffical 6 часов назад

    चैनल वरच्या सगळ्या व्हिडिओ डिलीट झाल्या पाहिजेत नाहीतर उद्या हे चैनल दिसणार नाही चैनल डिलीट करून टाकणार

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  6 часов назад

      कुणाच्या channel च्या

    • @DilludilerDilluoffical
      @DilludilerDilluoffical 6 часов назад

      @SMARTHOMEWORK. तुझ्या चैनल वरच्या व्हिडिओ डिलीट कर नाहीतर स्ट्राइक देणार

    • @DilludilerDilluoffical
      @DilludilerDilluoffical 6 часов назад

      @SMARTHOMEWORK. माझ्या व्हिडिओ चोरी केली आहेस डिलीट कर नाहीतर चैनल उडवून टाकीन

    • @DilludilerDilluoffical
      @DilludilerDilluoffical 6 часов назад

      तुझ्या चैनल वरच्या व्हिडिओ डिलीट कर

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  6 часов назад

      @@DilludilerDilluoffical ज्या मी स्वताहा record केल्या आहेत त्या तश्याच राहतील आणि तुमच्या उचललेल्या delete करतो त्यातिल आर्धे video आमचे स्वताचे आहेत

  • @DilludilerDilluoffical
    @DilludilerDilluoffical 6 часов назад

    करतो का नाही डिलिट

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  5 часов назад

      तु कुठंन artist channel तयार करून घेतलायस सगळ माहित आहे आणि तुझ्या एका वीडियो पुर्त बोलायच काय तुझ्या अगोदर पासुन serial download करून टाकतो आणि तुझा एक पन वीडियो टाकत नाही चल

    • @DilludilerDilluoffical
      @DilludilerDilluoffical 5 часов назад

      जारे मला नको शिकवू इतका जर हुशार असला असतांना दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी केले नसते

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  Час назад

      @@DilludilerDilluoffical मग तु काय स्वता तयार करतेस काय serial लय शहाणपणा करायचा नाही

  • @DilludilerDilluoffical
    @DilludilerDilluoffical 5 часов назад

    ये डिलिट कर विडिओ की तुझं चॅनल डिलिट करू आता

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  5 часов назад

      हा वीडियो तुझा नाहि ग

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  5 часов назад

      जरा वीडियो बघ आणि तु काय स्वताच टाकत आहेस काय artist channel केलाय report करु काय एका मिनीटात खर मी करणार नाही कारन त्याला पन कष्ट लागतात

    • @SMARTHOMEWORK.
      @SMARTHOMEWORK.  5 часов назад

      50 gmail चालवतोय खर दुसर्याच आम्ही वाईट करत नाही परत असल्या comment करायच्यात नाहित काय