आपल्या बापाचे हॉटेल हे उत्तम होते. आपल्या बापाचा रस्ता, आपल्या बापाची सोसायटी हे देखील चांगले होते. पण, आपल्या बापाचे गॅरेज पूर्ण पणे गंडले आहे. भाडिपा आपल्या कडून खूप अपेक्षा असतात ज्या आपण वेळोवेळी उत्तम content सादर करून पूर्ण केलेल्या आहेत. यापुढे देखील कराल याची खात्री आहे. 🙏 धन्यवाद.
भाडिपाच्या संपूर्ण संघाचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन!!! तुमच्या कडे करण्यासारखे बरेच विषय आहेत आणि ते तुम्ही मधून मधून सविस्तर मांडतच असता. पण मला "आपल्या बापाची शाखा" या विषयावर पुढची चित्रफीत बघायला आवडेल. आणि करताना कुठल्याही राजकीय पक्ष/संघटना/पदाधिकारी/कार्यकर्ते यातल्या कुणाची तमा बाळगण्याची गरज नाही कारण या सगळ्यांपेक्षा कित्येक पटीने तुमचं कार्य सामाजिकदृष्ट्या उत्तम आहे.
आपल्या बापाचं गणपती मंडळ , आपल्या बापाचं सरकारी कार्यालय, light,पाणी, रस्ते, वृक्ष विभाग.... खूप काही आहे करण्या सारखं (office office मराठीतून करु शकता खरंतर .. आता गरज आहे त्याची आणि पुष्क्या भारीच आहे त्यासाठी 🤩🤩
Shrikant Yadav.. best actor .. happy to see on Bhadipa.. पण हा व्हिडिओ काय एवढा खास जमला नाही. फर्स्ट टाइम असं झालं की कंटिन्यू बघितलं नाही. आपल्या बापाच हॉटेल आणा परत ओम भुतकर सोबत
Please do more of this series, this was an excellent series and Ashutosh is always an outstanding actor! Aplya baapa ch hatel was one of the best ones. 👏👏🤪
Big fan of bhadipa and 'aplya bapacha..' series! However, drama in this was unrealistic. People can't get be fooled this way, even comedy was not funny
who ever written this script must not aware that Air could be checked at corner of a Petrol Pump where AIR filling could be done. and mostly Air feeling or checking is free.
तुमच्यासोबत असा कधी कारनामा झाला आहे का?
Kayam hoto 😂😂😂
एका न्हव्याने केलय असं माझ्या सोबत,,,,,, साहेब दोन मिनिटात चेहरा पण फ्रेश करून देऊ का? असं म्हणून २०० रुपये चं बिल extra लावलं
Nahi jamala episode
Advocates Ani court related ekada episode kara team
खुप खेचलं लांब
Next we want - " आपल्या बापाच अमृततुल्य " With @om bhutkar sir ♥😂😂
'Aaplya bapacha engineering college'.. Waiting for this
lead apla dadus vinayak Mali 😅
@@Mountain_boy88 Kon ahe toh ?
Hoi waiting
Please do "Aaplya bapach hotel " part2 with same cast.
Om bhutkar mind-blowing acting 🤘🏻
I agree.. OM did some legendary stuff
Yupp same mla pn tech vattay same cast part 2 kara...asa shunt pana karu naakaaa ....
Ho bhava..
Baapre baap ..
Khupch bhaaari ... Aamichyach gaadi chi vaat lagtey aasey vaatat hotee ... Tooo tooo good .. both characters were theeee bessssst! 👍👍👍👍👍
Thanks
सारंग राजा आज इतका नाही भावला फे एपिसोड पण छान होता ,,,,मला अनि जुजू आणि बबु दाजी बघायला फार फार आवडत ,,,,,,
प्रयत्न चांगला होता पण "आपल्या बापाचा रस्ता"ची सर नाही... नचिकेत आणि पुष्कराज जबरदस्त ट्युनिंग होतं..
Agreed
पुष्कराज, नचिकेत आणि विजय निकम (आणि कधीतरी आलोक) जो काही फ्लेवर आणतात त्याने नसलेले पंचेस पण जोरदार वाजतात..
Nice to see aplyabapachi series once again..but still no one can beat Vijay Nikam Sir! ❤️
Agree.
Ky te BhaDiPa....😁
Ky tyanche Videos..😍
Ky tyanche Actors...🙌🏻
Ky sounds effects....💥
Okay mdhe ahe sagal....😌
Titkasa khas ajibat nahi!
Hotel, Rasta ani Society best🔥
मी भाडीपाचा अत्यंत मोठा फॅन आहे 💕
पन ह्या व्हिडिओ नी मला खूप बोर केलं 😔
Agree 👍👍 waste of time
मग काय बोर आहे video
खरंय 😂 अर्ध्या मध्ये बंद केला मी
100% agree
@@anandaundhekar642 sorry pan me purna bagitla bhadipa war vishwas theun pan shevti nirasha hati ali😭
Aaplya bapacha hotel.. Kinva aaplya bapachi shaala.. Aaplya bapacha post office! Few ideas.. Good going Bhadipa .. Best wishes!
एपिसोड मस्त होता, आपल्या बापाची बँक बघायला आवडेल.
Shrikant yadav awesome...very natural ....convincing...😂
After long time new episode added under this category. Please add more videos. Missing Om Bhutkar
जगात भारी.... आपल्या बाबाचं सरकार एक व्हिडिओ पाहिजे...
आपल्या बापाचे हॉटेल हे उत्तम होते. आपल्या बापाचा रस्ता, आपल्या बापाची सोसायटी हे देखील चांगले होते. पण, आपल्या बापाचे गॅरेज पूर्ण पणे गंडले आहे. भाडिपा आपल्या कडून खूप अपेक्षा असतात ज्या आपण वेळोवेळी उत्तम content सादर करून पूर्ण केलेल्या आहेत. यापुढे देखील कराल याची खात्री आहे. 🙏 धन्यवाद.
एक नंबर ... Bhadipa... नवीन सिरीज ... आता मजा येणार ... Next series लवकरच काढा
भाडिपाच्या संपूर्ण संघाचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन!!! तुमच्या कडे करण्यासारखे बरेच विषय आहेत आणि ते तुम्ही मधून मधून सविस्तर मांडतच असता. पण मला "आपल्या बापाची शाखा" या विषयावर पुढची चित्रफीत बघायला आवडेल. आणि करताना कुठल्याही राजकीय पक्ष/संघटना/पदाधिकारी/कार्यकर्ते यातल्या कुणाची तमा बाळगण्याची गरज नाही कारण या सगळ्यांपेक्षा कित्येक पटीने तुमचं कार्य सामाजिकदृष्ट्या उत्तम आहे.
Chaan hota he pan, pan missed Omkar Bhutkar. Aplya Bapacha Hotel waadhiv hota🤩🤩🔥🔥🙌
आपल्या बापाचं गणपती मंडळ , आपल्या बापाचं सरकारी कार्यालय, light,पाणी, रस्ते, वृक्ष विभाग.... खूप काही आहे करण्या सारखं (office office मराठीतून करु शकता खरंतर .. आता गरज आहे त्याची आणि पुष्क्या भारीच आहे त्यासाठी 🤩🤩
आपल्या बापाचं ऑफिस....आपल्या बापाची शाळा...
यात बर्यापैकी व्यवस्थेची पण पोलखोल केलीय मस्त....साधं झालंय पण भारी.नचिकेत पाहीजे सारंग पुष्कराजबरोबर...भन्नाट जोडी.
गाडीच्या गॅरेज चा एपिसोड गंडला.. 👍
Aaplya bapach Hospital 🔥🔥
Big Big fan of Shrikant Sir and their work 😅😅🤣
Loved the episode! Waiting for more 'Aaplya Bapacha .......' series.
श्रीकांत यादव , अप्रतिम भूमिका बजावतात.👌
पुष्कराज ने खल्लाय अख्खा एपिसोड....👌
Too good! Reminded me of 'aaplya baapacha hotel' 😂😂😂
Shrikant Yadav.. best actor .. happy to see on Bhadipa..
पण हा व्हिडिओ काय एवढा खास जमला नाही. फर्स्ट टाइम असं झालं की कंटिन्यू बघितलं नाही. आपल्या बापाच हॉटेल आणा परत ओम भुतकर सोबत
"Aaplya Bapacha Hotel 2" with Om Bhutkar 🔥❤️ (Guvahati ha vishay gheu shakta 😂)
Please do more of this series, this was an excellent series and Ashutosh is always an outstanding actor! Aplya baapa ch hatel was one of the best ones. 👏👏🤪
कडक... 🤣🤣🤣🤣🤣
Most awaited...🙏🎉
एक नंबर @ भाडीप ♥️
Majja nay ally hya episode mdhe
Ye hui na baat. We wanted this series..
Aaplya bapache BHADIPA... :)
Ardhyat videoch band karnar hoto yevdhi anxienty zali hoti mla. Great writing and acting!!!🙌😅😂
श्रीकांत यादव सर BHADIPA वर.. जाम भारी फॅन आहे आपण त्यांचा
श्रीकांत sir is op! 😊 👍
@@BhaDiPa OP mhnje Kay ?
नव्हतं चांगलं .. बापाचा रस्ता आणि हाॅटेल मस्त होत
"Aplya bapacha Ghar" yavar tumhi video Karu shakta ka? Mla bhadipa mdhle sagle videos khup awadlet.... Mi nehmi baghat asto.... Thankyou
Please bring back Nachiket Purnapatre!! His episode was the best of the aplya baapachi series!!
First ever below standard video from @bhadipa
'आपल्या बापच हाटेल' सगळ्यात बेस्ट होत.. ओंम भूतकर.. पुष्कराज जोडी मस्त.. आणि इतर.. सोसायटी, रस्ता..पण छान.. नंतरची भट्टी नाही जमली तेव्हढी.. ओम भूतकर ला घेऊन करा काहीतरी मस्त ❤❤ 👍👍
Loved it Shrikant. Ek number.
Please do - apalya bapachi parking (mostly in Pune housing societies with parking issues) or car parked at no parking zone etc :)
Big fan of bhadipa and 'aplya bapacha..' series!
However, drama in this was unrealistic. People can't get be fooled this way, even comedy was not funny
This is superb 😅😅😅
Shrikant Yadav rocks :-)
Very intelligent and humourus presentation 👌👌
घंटा इंटेलिव्हिजनट
Kitti wat baghitli yachi
Yala mhantat class👌
Aplya bapachi shaalaa kiva Aplya bapachi tuition baghayla faar avdel 😝👍😄
Nice criminal mind idea for garage owner's, you should shot part 2 about how to get recover from this incidents
APD Bhai cha Garage 🥳💃
Bapre, solid
BhaDiPa always Rocks💥💥😁😁#BapachGarage
Amcha bappa cha delivery guy😂😂😂😅
गांजा मारून स्क्रिप्ट लिहिता का ?😐 १६ मिनिटात डिप्रेशन आलंय बघून
Barobar aahe chalat Kiva nav zal mhnun kahi deun kay fayada..ha sarvar bor episode hota
गांजा मारल्यास जास्त चांगली स्क्रिप्ट लिहिली जाईल.
Aplya bapachi shala 🤩
Pre show credits..
Post show credits..
Nahh...
Bhadipa be like:
Mid-show credits😅😅
Khup chaan
Great
हसण्या सारखं काहीच नसलेला भाडीपा चा पहिला video
👌👌👌
'Aaplya bapach hostel' we want this 🥲
आपल्या बापाची पार्टी, सध्याच्या घडीला सर्वात सयुक्तिक आहे. असेल ब्रोच्यात दम, तर करा बघु, आपल्या बापाचा पक्ष/पार्टी 🤣😂
आपल्या बापाचं मंत्रालंय & सासुरवाडी बनवा 🙏🏻
alignment nit nasel tr chak kay sarkar padu shakte..... waaa😂😂😂🤣🤣
😂😂😂
आपल्या बापाचं हॉस्पिटल👍
who ever written this script must not aware that Air could be checked at corner of a Petrol Pump where AIR filling could be done. and mostly Air feeling or checking is free.
बापाची शाळा 😊
Ek No, Cant Stop Laughing
Apalya bapacha hospital Kiva clinic.... please 🙏
माझ्या बापाचा पक्ष यावर पण विडिओ बनवा लोक मज्या घेऊन बघतील...😂😂😂😂
Brilliant
Free servicing 😂😂😂.Better keep portable tyre inflator with you!!🤣🤣🤣
1no bhawa. Sir Diagnostic center warhte pan kara 1 episode. Pl
नाक तपासून डोळ्याचा नंबर अचूक ओळखणारी मशीन मागवली आहे ती आली की लगेच episode करून टाकू!
Next episode must be revenge of this 🔥
Masta...."आपल्या बापाचा पक्ष" काढा
WhatsApp vr ka forward karaycha nahi?
नशीब असेल garage वाले आमच्या गावात नाहीत पण पुण्यात खूप आहेत म्हणे 😑....धन्यवाद असेल मुद्दे विनोदी रुपात आणल्याबद्दल 👍
Story line awesome....!!!
Aplya bapacha college! Or Office 🎉
आपल्या बापाचं ऑफिस☺️
aaplya bapacha paksha (Political Party) 🤣👌👍
As a mechanic mhanun mansachya kai bhawna ahe ki nai ??? #deool 👏🏼👏🏼
Ek video asa hi:
'Aplya bapacha video' - aata yaat kay karaychay te tumchyawar aahe. I just want to be surprised!
Khup chan video 😂😂😂😂
Bring Back Om Bhutkar too 🔥🔥 #Rahulya
बरा झालाय.. काही काही पंचेस उत्तम.. पण आपल्या बापाचा रस्ता बेस्ट होता. तो वेबिसोड बेंचमार्क आहे. नचिकेत पाहिजेच गड्यांनो..
khupch mast
मृगजळ मस्त होत ते
आपल्या बापाचं हॉस्पिटल ही संकल्पना पाहायला आवडेल.
Missing Om
Bhutkar 😂😂😂
*Om Bhutkar* sobat ajun ek video pahije. Please bring him again.
Nice