CM Eknath Shinde Speech | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • CM Eknath Shinde Speech | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार हल्लाबोल
    Mahyuti Melava LIVE | विधानसभेची तयारी,महायुतीचा मेळावा Maharashtra Politics | MVA Vs Mahayuti
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #mva #maharashtranews18 #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 152

  • @ckpatekar
    @ckpatekar 9 часов назад +10

    मुख्यमंत्री एकनाथजी , देवेंद्रजी एकदम छान भाषण .🎉🎉

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 12 часов назад +25

    आता खऱ्या अर्थाने हिंदुत्व जपणाऱ्या राजकीय पक्षाला जनतेने मतदान करावे.

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 14 часов назад +21

    आर्थिक मदत देवूनही लाडकी बहीण म्हणणारे भाऊ पृथ्वीवर एकच आहेत ते म्हणजे शिंदे भाऊ

  • @sambhajidukhande2386
    @sambhajidukhande2386 12 часов назад +9

    मा .ऐकणार शिंदे झिंदाबाद.

  • @viveknalavade8706
    @viveknalavade8706 9 часов назад +19

    कीती सूंदर व छान भाषण टोमणे कींवा अशलाघ्य शब्द आहे का यांना म्हणायचं अनाथांचा नाथ एकनाथराव ❤❤❤

  • @DadabhiThakur
    @DadabhiThakur 14 часов назад +41

    मा.मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब व श्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके ( देवा भाऊ ) आपणास नम्र विनंती आहे, राज्य परिवहन महामंडळ कर्मचारींवर सुध्दा लक्ष द्यावे त्यांना राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे. कर्मचारी व त्यांचे कुटुंब नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यात यावी बस, पुढील ५ वर्षे आपलीच 🌹🕉️🚩🇮🇳👏

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 14 часов назад +37

    एकनाथ शिंदे खरोखर चांगले मंत्री आहेत

  • @ramss5914
    @ramss5914 12 часов назад +11

    विकसित महाराष्ट्र... महायुतीचा विजय पक्का... जय जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @artapas
    @artapas 9 часов назад +5

    शिंदे साहेब, हार्दिक शुभेच्छा

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 14 часов назад +27

    फक्त आणि फक्त आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MohanGujar-gv6nt
    @MohanGujar-gv6nt 14 часов назад +21

    Only shinde saheb

  • @sudamaher6450
    @sudamaher6450 14 часов назад +58

    कर्तबगार,फील्ड वर काम करणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे, ,, भाषण म्हणजे उत्कृष्ट,

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 14 часов назад +23

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण भाषण. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब.

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 9 часов назад +14

    Please अशा योजना नका आणु कारण या योजनेचा फायदा कोण घेतं हे पहा. टॅक्स देनाऱ्याच हाथ बळकट करा त्यांचा टॅक्स वाढवून हे फुकट खणाऱ्याला दिले तरी ते वोट विरोधी पक्ष ना देतात

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 14 часов назад +48

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छान सरकार

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 12 часов назад +11

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन❤😂

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu 14 часов назад +37

    The great cm eknath

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 14 часов назад +29

    एकनाथ शिंदे❤❤👌👌👍🙏💪✌

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 12 часов назад +4

    एक नंबर शिंदे साहेब 💐🚩🚩 महायुती जिंदाबाद💥💯🙏🙏

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 12 часов назад +6

    शिंदे साहेब भावना खुप चांगली आहे, जनता आपल्याच पाठीशी आहे