ही अगदी पारंपारिक पद्धतीने आहे, थोडा वेळ लागतो मात्र वर्ष दीड वर्ष व्यवस्थित खराब न होता टिकतं, सांगितलेलं सर्व गोष्टी व टिप्स लक्षात घेऊन लोणचं तयार करावं, लोणचं बनवल्यानंतर बरणीचा झाकण घट्ट लावाव, आणि ही बरणी उन्हात ठेवावी, आठ दहा दिवसानंतरच, झाकण काढून स्वच्छ कोरड्या चमचाने लोणचं वर खाली करावं, हळूहळू लोणचं चांगल मुरत, खायला घेऊ शकता.
Mith tarun kairya dhuvaychya te factory tumhich dukhavla Hats off ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi😂
खुप खुप धन्यवाद 🤣
नक्की करून पहा.
,.zaOZf⁰⁹😅@@Cookingticketmarathi
Ekdam sahi.Mi nakki karnar.
Thank you Tai.U are my favorite.❤
नक्की करून पहा 😊🙏
तुमच्या पद्धतीने गोड लोणचे बनवले..अतिशय स्वादिष्ट बनले आहे.. रेसिपीसाठी आभारी आहे 🙏🙏
फार छान 😊
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई गोड लोणच्याचा मसाला मस्त 👌👌
खूप खूप धन्यवाद, नयना ताई 😊
नक्की करून पहा.
खुपच परफ़ेक्ट पद्धत आहे नक्की करनार धन्यवाद !
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan vatli 😍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chaan god kairiche lonche😍🤩
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान लोनंच झालं आहे😋😋🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
परफ़ेक्ट मसाला आहे गोड लोणच्यासाठी !.छानसच होइल लोणचे ह्या पद्धतीने धन्यवाद ! रेचिपी साठी
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
ताई सोपी पद्धत आहे खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 👌 👍
👌👌mast😝😝aavadale lonache
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान सांगितलं 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुपच छान 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान आणि सोप्या पद्धतीने सांगीतले आणि सोप्पा आहे करायला.thanku
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai ..5 kg . Lonche sathi ..praman share kra ..thnqq shr kelya baddal.. mouthwatering 😋😋
खालील प्रमाण ½ किलो कैऱ्याच्या लोणच्यासाठी आहे, त्यानुसार 5 किलोच्या घेऊ शकता.
• कच्च्या कैऱ्या - अर्धा किलो
• बारीक चिरलेला गूळ - 200 ग्रॅम
सुरुवातीला कैरीला लावण्यासाठी - 1 चमचा मीठ ,½ चमचा हळद.
• लाल तिखट - 1½ चमचे
• हळद - ½ चमचा
• मीठ - 2 चमचे / 35 ग्रॅम
• मोहरीची डाळ - 2 मोठे चमचे
• तेल - 200 ग्रॅम
• गोड लोणच्याचा मसाला 👇
8 लवंग,
8 काळी मिरी,
2 इंच दालचिनी ,
8 हिरवी वेलची,
½ चमचा धने,
½ चमचा बडीशेप,
½ चमचा जिरे,
10 मेथीदाणे
तिखट - ½ चमचा
हळद - ½ चमचा
मीठ - ½ चमचा
तेल - 200 ग्रॅम
Mi kele khupch mast tayar zale thank you ❤
अरे वा फार छान 😊🌹
Khup chan padarth ahe karun baghate
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Masala khup chhan aahe . Masta
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan . Description box madhe Ingredients dilyabddal dhanywad.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tondala paani sutel asa loncha tayaar kelat tai..tumchi saangnyachi padhhat dekhil uttam👌👌🙏🌹nakki karun pahnaar..dhanyavaad🙏😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम मस्त😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
राई च तेल घातले तर चालेल ना .. आणि गुळामुळे काही होणार नाही ना लोणच्याला... रेसिपी चविष्ट अप्रतिम 👌👌
राईच तेल कशाला???
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach masta...👌👌pan tumhi agri masala ghatala tho kuthe milel
आगरी मसाला 👇
ruclips.net/video/EfdNyE3i8ao/видео.html
खुपच छान आहे लोणचे👌👌👌👌
खूप छान बारीसारीक टिप्स पण छान सांगितल्या आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast very tempting👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach Apratim Tumchya Sagalyach Recipe Sadhya Ani Sopya Asatat Jar Unhachi Soy Nasel Tar Barani 8 te 10 Divas Kuthe Ani Kashe Thevayache Tai
जर उन्हाची सोय नसेल तर अशीच घरामध्ये बरणी ठेवली तरी चालेल.
Khup Dhanyawad Tai Reply Kelya Sathi
Farach testy distay 🤤
नक्की करून पहा.
खूप छान झाले आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त गोड लोणच आह
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
गोड लोणचा मसाला मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की कारुन पहा.
Khupchan sunder
खूप खूप धन्यवाद, संध्या ताई 😊
नक्की करून पहा.
👌👌 खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi मी तुमच्या पद्धतीने गोड लोणचे केले घरात सर्वांना खूप आवडलं
अरे वा, फारच छान 😊🌹
Massssssssss......t . Tai.....👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त मस्त
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्तच.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup chan recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
I will surely try this. We make sweet mango pickle with jaggery but it can be used within 3-4 days of preparation.
ही अगदी पारंपारिक पद्धतीने आहे, थोडा वेळ लागतो मात्र वर्ष दीड वर्ष व्यवस्थित खराब न होता टिकतं, सांगितलेलं सर्व गोष्टी व टिप्स लक्षात घेऊन लोणचं तयार करावं, लोणचं बनवल्यानंतर बरणीचा झाकण घट्ट लावाव, आणि ही बरणी उन्हात ठेवावी, आठ दहा दिवसानंतरच, झाकण काढून स्वच्छ कोरड्या चमचाने लोणचं वर खाली करावं, हळूहळू लोणचं चांगल मुरत, खायला घेऊ शकता.
Mast👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👍👌👌👌
👌👌👌
छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई थँक्स... विनंतीस मान दिल्याबद्दल.... ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice and delicious 😋
First subscribe
Thank you so much 🙏
Khup surekh
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Shate करा 🙏
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice 😊😊😊😊😊
खूप खूप धन्यवाद, रंजना ताई 😊
नक्की करून पहा.
Mast mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice pickle
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी बनवला आहे लोणचं बघू आता मुरल्यावर कसे लागते😊 तुमची पद्धत खूप सोपी आहे .
बरं, नक्की कळवा 😊
अप्रतिम.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌👌👌👍😋🙏😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई लोणच्याचा तयार मसाला चालेल का केप्र किंवा सुहाना
हो चालेल वापरु शकता, मला वाटतं एक किलो कैऱ्यांसाठी १ पॅकेट किंवा शंभर ग्राम मसाला पुरेसा आहे.
धन्यवाद ताई🙏😊
मोहरीची डाळ तेलात न प्रतल्याने लोणचे टिकेल का? मी करणार आहे पण एक शन्का विचारली
हो
छान न सोपी पद्धतीने केले
👌
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा , शेअर करा 🙏
God lonchya la tel ka takayche?
हो टाकायचं लोणचं कसं मुरणार तेला शिवाय.
Verynice😅❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ऊन्हात साखर अंबा बनवितात तो दाखवाल का
नक्की.
उन्हात नसेल ठेवायचे तर रोज हलवायचे नाही का
अस काही नाही, जर उन्हाची सोय असेल तर बरणी उन्हात ठेवावी नसेल तर घरामध्ये मोकळ्या वातावरणात ठेवा.
👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मिठ घालावे कमी
अहो लोणचे आहे हे कोणत्याही साठवणीच्या पदार्थाला मीठ थोडं जास्तच लागत नाहीतर लवकर खराब होत टिकण्यासाठी मी थोडं जास्त घालायचं तरच ते टिकतं बरं का.😂
खूप छान कैरीचे लोणचे केलं ताई। 😢
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Your using more spices
Kon sa tel
कोणतही तेल वापरु शकता, सूर्य फुल किंवा शेंगदाणा
Tai recipi chhan aahe pan गुळाचा एक तारी पाक करून टाकला तर लोणचे उन्हात ठेवायची आवशकता नाही असे वाटते
धन्यवाद 😊
तोतापुरी 🥭घेतली ,,
हो.
Tai kairya kontyapan gheu shakto na please sanga 🙏
हो चालेल.
साधारण कैरी वापरली तर फोडी चिंबुन जातात.
असं काही नसत.
@@Cookingticketmarathi good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kari sukawun aambat goad suki kashi banwawi
नक्की करूया 😊
जर मी कैरी सोल्ली tr काय होणार नाही ना
करू शकता.
आणि जर बेडेकर मसाला वापरला तर
हो तुम्हाला वापरायचं असेल वापरू शकता, विकतच्या मसाल्याचे मला माहिती नाही, घरी बनवलेल्या मसाल्यापासून लोणचं छान तयार होतं.
ठीक आहे
मसाला कमी पडला आहे
अजिबात नाही.
@@Cookingticketmarathi2:46
Khup sundar
Nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice pickle
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏