बटर चकली रेसिपी /कधीच फसणार नाही ईतकी सोपी कुरकुरीत बटर चकली /१००% परफेक्ट /Butter Chakli Recipe
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- तांदळाची खमंग कुरकुरीत बटर चकली ...१००% पर्फेक्ट रेसिपी/Butter Chakli Recipe
#chakli #chaklirecipe #butterchakli
साहित्य व त्याचे प्रमाण :
उडीद डाळ मिक्स तांदळाचे पीठ : ३ वाट्या
बटर : ३ चमचे
हिंग : १/४ चमचा
पांढरे तीळ :२ चमचे
ओवा : १/२ चमचा
जिरे : १/२ चमचा
लाल मिरची पावडर : १ चमचा
मीठ : १ चमचा
#चकली #butterchaklirecipe #chaklirecipeinmarathi #marathichaklirecipe #butterchakalirecipeinmarathi #marathibutterchaklirecipe #chaklieasyrecipe #easychaklirecipeinmarathi #चकलीरेसिपी
#बटरचकली #बटरचकलीरेसिपी #divalifaralrecipes #kukuritbutterchakli #marathirecipes #marathirecipes #maharashtrayinrecipes ##marathiparamparikrecipes #maratmolyarecipesbysunita
खुप छान झाली आहे ताई
Thank you 😊
खुप छान आहे
Thank you 😊
Mastch
Thank you 😊
👍🏻
Thank you 😊
Khup chhan 👌🏻
Thank you 😊
Amazing chakli
Thank you 😊
Mastah
Thank you 😊
Khupch chhan zali chakli 👌👌
Thank you 😊
खूप खूप धन्यवाद ताई
🥰
खूप छान❤
Thank you 😊
20lk Very Nice 👌Crispy and Crunchy 👌Looks Mind-blowing👍Amazing, Awesome 👌 👏 👍
Thank you 😊
Waw🎉
Thank you 😊
Very nice 😊
Thank you 😊
👌👌😋😍
Thank you 😊
मस्त कुरकुरीत बटर चकली ताई 👌👌
Thank you 😊
ताई तांदूळ धुवून, भाजुन, दळले कि कोरडेच आहेत
तांदूळ धुवून घ्यायची काहीच गरज नाही वाटत असेल तर कपड्याने पुसून घेऊ शकता आणि भाजायचे पण नाहीत फक्त उडीद डाळ थोडी भाजून घ्यायची म्हणजे चकली चवीला खमंग ,कुरकुरीत होते. आणि अजिबात तेलकट होत नाही. धन्यवाद 😊