फक्त २ चमचे साजूक तुपात बनवा मस्त खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली बाटी आणि दाल | Dal Bati Recipe
HTML-код
- Опубликовано: 12 дек 2024
- #dalbatichurmarecipe #dalbaati #dalbatirecipe
साहित्य
दोन कप गव्हाचे पीठ
अर्धा कप जाड रवा
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीठ
छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा
दोन टेबलस्पून साजूक तूप
एक टेबलस्पून बडीशेप
एक टीस्पून जिरे
एक टीस्पून ओवा डा
ळीसाठी अर्धा कप तूर डाळ पाव कप हरभरा डाळ थोडीशी मसूर डाळ
फोडणीसाठी जिरे मोहरी , हिंग हळद
पाच सहा पाकळ्या लसूण
कढीपत्ता
एक चिरलेला कांदा
एक टोमॅटो एक चमचा बेडगी मिरची पावडर
एक चमचा सांबर मसाला
कोथिंबीर
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
ताई खुप छान झाली आहे बाटी मला खूप आवडली ही रेसीपी डाळ पण छान केली आहे
खूप खूप धन्यवाद
वा , खूपच छान जमली आहे.
खूप खूप धन्यवाद
मस्तच 😊
खूप छान सोप्पी पध्दत दाखवली
खूप खूप धन्यवाद
Very nice sharing 🎉
Thanks a lot for watching!
मस्तच १ नंबर😋👌
खूप खूप धन्यवाद
खूप खूप छान ❤
खूप खूप धन्यवाद
Super delicious 🎉
Thank you
मस्त 🥰....
खूप खूप धन्यवाद
Wah chhanch Dal Bati 👌👌
खूप खूप धन्यवाद
👌👌👌
Chan
Thanks
Nice
Thanks
Hya batya talun ghetlya tar calel ka tai ki aape patratch bhajaycya
Chole bature chi receipe pn dakwa na,
Besan ladoo tumche video bgun mi 2 times banole 1kg che its turns ossum both time, small age madi mla perfect ladoo jamle only bcoz of u, thank you so much ❤
Welcome
हो नक्की
मोहन किंवा ख्याचा सोडा नाही घातला तर कसे काय खुसखुशीत होतात?