आदितीने पाहिली पहिल्यांदा प्रत्यक्षात सासरची होळी..🔥| गावाकडच्या होळी उत्सवातील धमाल..🕺| Yes महाराजा
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#शिमगोत्सव_2024
#होळी
#YesMaharaja
❤❤❤❤❤
रोशन दादा तुला आदिती वहिनीला 🎉 आजीला 😊आणि तुझ्या सर्व परिवाराला शिमगा होळीच्या खूप खूप शुभेच्छा 🥳🙏🏻🚩
सर्व बारसू मीत्र मंडळींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳 उपाशी मीत्र मंडळींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤️✨ स्पेशल आरू आणि गंप्याला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ✨❤️🧡💛💚💙💜🤍
होळीच्या हार्दिक शुभेच्छा यस महाराजा परिवाराला.तुम्हा दोघांना जुन्या प्रथा जपून ठेवलेत धमाल असते.गावातली सगळी आनंदी उस्ताहात होळी साजरी करत होते.व्हिडिओ छान होता.
Ek number ROSHANDA Khup chhan video zala mazaa aali baghayala. 👌👍🙏⭐⭐⭐⭐⭐💯
होळी च्या तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐💐🔥🔥🔥🔥🚩🙏
शिमगोत्सवा च्या खूप खूप शुभेच्छा सर्वानाच 🙏 🙏
Bharii 🥰❤️🎊
Holi chya saglyana shubhecha ❤
Mast vedio 👌👌👍👌👌
होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना
❤🎉mast simagostsav❤🎉
खूप छान अश्याच आपल्या रुढी पंरपरा चालू राहील्या पाहिजेत
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Holi chya saglyana shubhechha ❤
Khup khup Chan Video 👌❤
खुप छान
शिमगा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना 💐💐🎊🎉💫❤️❤️
Nice ❤❤🎉🎉
Mast song hai
happy marriage life dada vahini 🎉💐💐💐💐
Nice
Very nice
Song kharach ak num ❤
Happy holi
Happy Holi & very very nice video.....
Happy Holi sagaleyana
Happy Holi ❤❤
Mast ❤
Mast😊
Khup chan
Happy Holi all of you guys 🔥 nice vlog bro 😍❤️🌴 vahininch yes maharaja Chanel var khup khup swagat 😍
लय भारी 👍🏻
Song lay bhari aahe 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤❤❤❤❤छान
Nice video
मस्त
रोशन दादा संकेशुर चा व्हिडिओ बनवशिल पाहायला खुप मजा येते
आदिती वाहिनी ना त्यांचा चायनल चे ब्लॉग्स पण चालू ठेवाय ,ला सांगा.दादा
चांगले ब्लॉग्स असतात.
Happy holi dada vahini ❤️🫶
Mast bhau🎉
Happy holi🎉😂😂
Nice volg. Happy holi both of u
खूप छान मस्त
🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
I love❤ kokan❤
❤️👌
Requesting you aata sagle vlogs aditi che pahile he pahile te ase nakot normal je chalu aahe te changle watte ....
He fakt koknat aanandane kartat mast video
दादा आदिती च नाव काय ठेवलय ❤
07:53😂 बोकाळलत
,,,,👌👌👌
Kokancha shimga 1 number
गपु शेठ आता जास्त दिसत नाही कुठे बाहेर गावी गेला की काय😅😅😂😂
होता... ❤️
Dada parva Tula rajapur la baghirla
Dada vlog kadhi yenar
येईल लवकरच 👍❤️
आदिती साडी नेसली जाते घातली जात नाही. राग नसावा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा
गावी नॉर्मली असच बोलतात.. 👍❤️
भावा! लग्नाला नाही बोलावले.आम्ही पण येस महाराजाचे फॅमिली मेंबरच होतो.आता होतो का म्हणतोय कारण मी तुझे विडिओ बघणं बंद केले.कुणी जेवणासाठी लग्नाला जात नसतो.लग्नाच्या निमित्ताने येस महाराजा/उपाशी मित्र मंडळाला भेटून बरं वाटलं असतं.Best of luck your new marriage life
Thanks..🙏
राेशन, अदिती तुम्हाला खूप शुभेच्छा🎉❤ पाेस्टात नाेकरी करून सगळ्या गावातील लाेकांना लग्नाला बाेलवणारा राेशन hatts off , तू खूप चांगले काम करताेस बेराेजगार मुलांसाठी❤ त्याला लग्नाचा आहेर द्यावा शुभचींतकानी🎉 ते काय अंबानी च्या मुलाचे लग्न आहे सगळ्या subscriber ना बाेलवायला😂😅😅😅
मला वाटतं हे तुझ्यावर प्रेम करणारे खरंच हितचिंतक व प्रेक्षक होते जे तुझे व्हिडिओ मनापासून बघून तुला आपला समजत होते त्यामुळे अशी प्रतिक्रिया येणे हे स्वाभाविकच आहे परंतु रोशन ची सुद्धा काही मजबुरी असणार ते प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे
जाऊदेत हो तुम्ही व्हिडीओ बघायला चालू करा त्याने लग्नाला जरी बोलवलं नसलं तरी बारशाला नक्की बोलावेल तुम्हाला 😄🤓😜😂
बरोबर @@manishmhatre4026
dada yavarshi firte khele nahi ky gele
भावा मुंबईला रिसेप्शन ठेवले होतेस का?
Cancel jhal...
हिच आहे कोकणची कला नाद नको करू बाला
Ganpyaa aala ki kay
होळीला पहिल्यापासून ही पद्धत आहे का तुमच्याकडे कोकणामध्ये
Hoy
संकासुर येईल का या वर्षी
बघुया येतोय काय 😀
दादा तुमच्याकडे ही काय पद्धत आहे होळीची
अशीच असते... 👍❤️
खूप छान पण गंप्या शेठ कुठ दिसला नाही
होता..
अरे होळीचा सण आहे तर नवीन साडी नेसणारच ना नवरी तू काहीही प्रश्न विचारतोस बिचारीला उत्तर काय द्यायचं ते पण कधी कधी समजत नाही
Dada mama na kY jhL khup vait jhal tuja video madhe me baycho tyana video madhe kharch mahit navt tyanch as jhal ya video mule smjal sorry dada
😔❤️
अरे dada lavkar video टाकत ja
आज दुपारी येईल...
तुमच्या कडे होळी ला लाकडं मिळत नाही का?
मिळतात...👍❤️
जंगल आहे पूर्ण...
आमच्याकडे अशीच प्रथा आहे म्हणून अस करतात...
दादा गंप्या नाही दिसला
गंप्या हापूस आंबा वर ताव मारत असल्याने तो तुम्हाला कुठे दिसत नाही 😂😅😊😮
Tumchya kade suparichi holi maad nahi ka? Aditi ramali ka?
Hoy...
❤
Dada tu kal mandrul Aala hota na
Happy Holi ❤❤❤❤
Happy Holi
छान 👌👌👌
dada yavarshi firte khele nahi ky gele
Jaun aale
ok
Happy holi
❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤