"बायको मनी बहुगुणी" तुफान कॉमेडी वेबसिरिज (भाग -1)
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- "खान्देशी राजा"
वेबसिरीज - "बायको मनी बहुगुणी"
निर्माता ,दिग्दर्शक - प्रा. दिपक अशोक चौधरी
लेखक - श्री. गडबड अहिरे
पोलिस पाटील, खपाट
मुख्य कलाकार - श्री. विठ्ठल चौधरी. वंजारी बु. नैना परदेशी. श्री.रावसाहेब वाघ
विशेष मार्गदर्शन - दिग्दर्शक अरुण जाधव, एरंडोल.
सहकलाकार - श्री.अजय राजपूत, श्री.भैया मरसाडे श्री.गडबड अहिरे.श्री.आशिष अहिरे, श्री.तेजस कल्याणी, यश कल्याणी ,दिपक मोरे,भगवान सोनवणे.भैया माळी.
प्रसिध्दी सहकार्य - श्री.समाधान सोनवणे ,(संस्थापक - खान्देश वाहिनी.)
श्री .रवींद्र चींचोरे सर, श्री .तेजस कल्याणी, यश कल्याणी,(एरंडोल) दिपक मोरे, निहाल सोनवणे
विशेष सहकार्य - श्री.संजय नेटके, राहुल नेटके,अमित नेटके, समर्थ ग्रुप ,शंकर अप्पा नगर ,एरंडोल
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खान्देश..! रसिक माय बाप प्रेक्षकहो.!
"खान्देशी राजा" टीमने अतिशय मेहनतीने ही वेबसीरिज तयार केलेली आहे. लवकरच पुढच्या प्रोजेक्ट ची शूटिंग होणार आहे.
असेच प्रेम व आशीर्वाद असूद्या..! नमस्कार.!
आणि आपल्या अहिराणी व खान्देशी भाषेला सातासमुद्रापलीकडे पोहचवण्यासाठी Like,Share, Subscribe करायाला विसरू नका..!
आपले उपजत गुण आहेत. हार्दिक अभिनंदन सर 🌹🌹🙏👍
धन्यवाद सर.
नाना माळी आणि नवल माळी सारखे कॉमेडी किंग या जगात होणे नाही खूप छान कलाकार होते ,, आणि याना जोळणारे आपले अशोक चौधरी सर ,,,खरच तेव्हा त्यांचा एक एक विडिओ ची आतुरतेने वाट पहायचो,,,,
आपल्या सारख्या प्रेक्षकांसाठीच आम्ही हे विनोदातून प्रबोधन करणारे कार्य सुरू ठेवू.!. धन्यवाद.!
खुप छान आहे
धन्यवाद.
मस्त झेठा भाई 😂😂 लई भारी
Wa kya bat hai😂😂😂😂❤❤❤❤😢😮
धन्यवाद..!
आमचे रावसाहेब मामा एक नं ❤
जय खान्देश 😅😊🎉
पुढना भाग लवकर काढा आते 👍👍👍🤣🤣🤣🤣
धन्यवाद..!
पुढील भाग शनिवारी रिलीज होईल..!
खूप छान जून ते सोन आहे
धन्यवाद.
आपल्या सारखे जुन्या काळापासून जुळलेले प्रेक्षक हीच आमची खरी कमाई आहे.!
आमचे मुखे कलाकार रावसाहेब वाघ सुपर कलाकार आहेत त्यानची कलाकारी कोनाला जमनार नाही पेसल कॉमेडी किंग आहेत त्यानचा सारखा शोदुन नाही भेटनार त्यानच गाण कुटलही असो पुर्ण भगन्या शिवाय सोडत नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉जय खानदेश🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🎉❤❤
❤❤खुप सुंदर रावसाहेब भाऊ
खुप छान चौधरी सर ❤❤❤
पुढील भाग लवकर टाका
लवकरच पुढील भाग रिलीज करण्यात येइल.धन्यवाद..!
सुपर झकास आहे..
आपल्या वेबसिरीज चे तसेच अहिराणी गाण्यांचे महानायक आमचे गुरुवर्य आदरणीय कै. अशोक चौधरी सर,नवल भाऊ माळी व नाना भाऊ माळी यांची उणीव कुठेतरी जाणवत आहे .तरी सुद्धा आपण प्रेक्षकांचा मनोरंजनाचे काम निरंतर चालू ठेवल्यामुळे आपले मनपूर्वक अभिनंदन तसेच पुढील कार्यास मनस्वी शुभेच्छा.
धन्यवाद..! स्व.अशोक चौधरी सरांच्या कै.नाना माळी व कै.नवल माळी याच्या व आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच आम्ही हे काम करू शकतो.!
खूप छान आहे असे वाटत व्हते की बघताच राहावे
जय महाराष्ट्र जय खान्देश❤❤❤
Super hit ❤❤❤💐💐💐🙏👌👌👌👍👍
धन्यवाद.!
छान आहे वेबसिरीज. नाना माळी, नवल माळी, अशोक चौधरी सर यांची सर येणार नाही. ते कलाकार कायम स्मरणात राहतील.
धन्यवाद.
स्व.अशोक चौधरी सर, कै.नाना माळी, कै.नवल माळी यांचा कलाक्षेत्रातल्या अमूल्य योगदानाने प्रेरित होऊनच आमचा संपूर्ण खान्देशी राजा ग्रुप मेहनत घेत आहे.
असेच प्रेम व आशीर्वाद असू द्या .!
मस्त
खूप छान
खूप छान सर
धन्यवाद..
कडक ❤❤
👍👌
Khupach mast❤❤
सुपर
एकदम मस्त सुरुवात शे चौधरी सर,आपले खुप खुप अभिनंदन व धन्यवाद सर्व टिम लेख.जय खानदेश
धन्यवाद .!
आपण आमचे मौल्यवान प्रेक्षक आहात.!
सुपर एक्टिंग रावसाहेब दादा कॉमेडी किंग बेस्ट ऑफ़ लक आल टीम
मस्त आवडले....
तुम्ही खान्देश ची छान टीम आहात
धन्यवाद सर..!
😂🎉supp part 2 lavkr aappa
धन्यवाद.!
Mast
Thanks Madam..!
आपण आमचे मौल्यवान प्रेक्षक आहात.!
खान्देशी राजा गृप तर्फे आपले धन्यवाद जय खान्देश
खूपच छान 😅
छान
❤❤❤🎉🎉🎉
माय अहिराणी ले आसाच पुढे जावू द्या. दादा सवन❤
नक्कीच..!
असेच प्रेम व आशीर्वाद असू द्या.! धन्यवाद..!
जय खानदेश
छान फुल कॉमेडी 🎉😂
Thanks.!
छान सर
Nice video..!
जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश 🎉🎉
Nice ❤
Thanks 🔥
Very nice 💐💐🙏🙏
Thanks sir..!
आपण आमचे मौल्यवान प्रेक्षक आहात.!
खान्देशी राजा टीम चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा 💐🌷
आपण आमचे मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात . ! धन्यवाद..!
छान डायरेक्शन, सुंदर ॲक्टिंग व लेखन..!👍🏻
Video ka band hote dada👌👌
स्व.अशोक चौधरी सर यांची तब्बेत ठीक नव्हती म्हणून बंद होते.
आता रेग्युलर शूटिंग सुरू राहील.! धन्यवाद.!
एक नंबर भाऊ जय खांन्देश ❤❤
Thanks.
❤❤❤❤❤❤❤
👌👌
🙏🏻🥰आमचे रावसाहेब भाऊ वाघ तुम्ही भविष्य मे पुढे पुढे ज्या आम्ही तुम्हारे मागे माग आते भाऊ😅🥳💯👍👌 सुपरहिरो जैताणे, व आमचे निजामपुर रावसाहेब भाऊ वाघ यांना फुल सपोर्ट करा मित्रांनो व रावसाहेब वाघ भाऊ तुम्हाला सचिन वाघ ,निजामपुर मित्र परिवार कढुन हार्दिक अभिनंदन❤️🫂🌹
❤❤❤❤
खुप छान 🎉
तुमच्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत
😅👌😂
🎉🎉
खूपच विनोदी वेबसीरीज 😄
Acting and direction एकच नंबर..!
पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे .
लवकर रिलीज करा सर..!
🎉🎉🎉🎉
दिनकर पाटील काळखेडे
सर आपण आमच्या खान्देशी राजा ग्रुपचे खूप जुने व मौल्यवान प्रेक्षक आहात..!
धन्यवाद.!
Welcome
Thanks..!
😂😂😂
खान्देशी राजा गृप तर्फे आपले खूप खूप धन्यवाद जय खान्देश
नाना माळी chi कमी आहे
आम्हालाही नाना माळींची कमतरता जाणवते परंतु माय बाप प्रेक्षकांची सेवा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे..!
The show must go on...!
धन्यवाद..
Ashok dada tumcha contact no hava ahe.
Dipak sir - 8975828444
छान डायरेक्शन, सुंदर ॲक्टिंग व लेखन..!👍🏻
👌👌
छान डायरेक्शन, सुंदर ॲक्टिंग लेखन..!👍🏻
आपण आमचे मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात . ! 🙏 Thanks