अभ्युदय नगर काळाचौकी मालवणी बाजार भरतो तेव्हा तुम्ही फक्त व्हिडिओ बनवता परेला सुध्दा बनवला कामगार मैदान मधला म्हणून आम्हाला समजत आम्ही सुद्धा लालबाग ला राहतो तुम्ही या साईटला राहता काय तुम्हाला मालवणी बाजार भरलेला माहित पडत यु टुब वर व्हिडिओ टाकता 👌
पनवेला सुद्धा व्हिडिओ केला आहे हे व्हिडिओ मालवणी बाजार चा कुणी व्हिडिओ बनवत नाही फक्त तुम्ही बनवता दादर पर्यंत जातो मालवणी बाजार भरला की हे सगळे व्हिडिओ यु टुब मुळे समजत खुप छान वाटत मालवणी बाजारात जायला मी मालवणी आहे म्हणून मला जास्त आवडत जायला अभ्युदय ला पण जाणार आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ 👍👌
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
खूप खूप धन्यवाद ☺️
वा वा छान विडीयो
धन्यवाद ☺️
अभ्युदय नगर काळाचौकी मालवणी बाजार भरतो तेव्हा तुम्ही फक्त व्हिडिओ बनवता परेला सुध्दा बनवला कामगार मैदान मधला म्हणून आम्हाला समजत आम्ही सुद्धा लालबाग ला राहतो तुम्ही या साईटला राहता काय तुम्हाला मालवणी बाजार भरलेला माहित पडत यु टुब वर व्हिडिओ टाकता 👌
हो मला ना कधी कधी कमेंट पण येतात मग मी जाऊन video बनवतो. धन्यवाद ☺️
भाऊ, ठाण्यात कधी भरणार मालवणी महोत्सव त्याची माहिती द्या.
👌👍❤️😍🙏🙏
धन्यवाद ☺️
पनवेला सुद्धा व्हिडिओ केला आहे हे व्हिडिओ मालवणी बाजार चा कुणी व्हिडिओ बनवत नाही फक्त तुम्ही बनवता दादर पर्यंत जातो मालवणी बाजार भरला की हे सगळे व्हिडिओ यु टुब मुळे समजत खुप छान वाटत मालवणी बाजारात जायला मी मालवणी आहे म्हणून मला जास्त आवडत जायला अभ्युदय ला पण जाणार आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ 👍👌
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️☺️
👍👌❤️👏🙏
धन्यवाद ☺️
👌🏽👍🏼
धन्यवाद ☺️
खूप 👌 छान आहे video. ..bhau tikade veg मध्ये काही आहे का खाण्यासाठी kar margashesh महिना aahey mhanu विचारते
हो veg ही आहे पण कमी आहे
Okk thnx
Bhau parking ahe ka sanga na
Parking as kahi naahi pan baher 2 wheeler pahile hote thevta na
Nearest station????
कॉटनग्रीन वरून 5 मिनटं आहे. चालत
किती तारखेपर्यंत आहे.
29 डिसेंबर
म्हणजे जेवण नाही. Panipuri manchuryan masala पापड karan लहान मुलांना घेऊन आल्यावर लागते ना
Kiti divas aah ajun he bajar kute barnar te on saga
29 डिसेंबर
नक्की काळाचौकी आहे का परेल वाढतो मी तिकडेच राहते
हो काळाचौकी आहे अभुदयनगर
Shahid Bhagat Singh Maidan ka. Opposite to Shivaji Vidyalaya school
Ok
Starting chi building pahun kalachowkit rahilela konihi sangel bhagatsing madhe ahe te