"हा व्हिडिओ खूपच आवडला! 'मिस्ट्री टॉक्स' इतक्या साध्या आणि रंजक पद्धतीने उत्कृष्ट सामग्री सादर करतात. भयकथांचा सखोल अनुभव आणि मराठीत दिलेली अप्रतिम मांडणी यामुळे हा अनुभव अधिक संबंधित आणि प्रभावी होतो. तुमचं उत्तम काम असंच सुरू ठेवा! अशाच विचारप्रवर्तक व्हिडिओंसाठी उत्सुक आहे."
Yes true Same I feel We should have like this narration of horror stories Very interesting n matured people Not anyone just coming for fame There r many wonderful people who have very nice horror stories to share 💐👍✔️keep up the good work mystery talks
Sir tumche mestry tacks chennal che real storys khup chana asatat asi hi ankin khupsare real story dakava anil sir ne khupa chana swapna sangitale hey khar aahe ki jayana loka chala karun maraljata tyanchi aatma atrupta aste kaaran ki tyana hi apale aayi baba kinva lekare kiva navra hyanchi chinta asate yache sati to varlela manus ase kunacha tari swapna madye yevun dakhavata ki tyacha sobat kharach kya ghadalay te kaaran ki mala sudha ase 3 swapna anubhavat aaleta ani chala kelele vyakti thodya divas sudharun parat chuki karat asale tar ti aatmela shanti milale asala tarisudha kitihi varsh hovude ti aatma punha parat yete mi hai swatah pahilele ahe
खुप छान हो पुर्वी काळी हुंडा घेण्याची प्रथा आहे आजून ही आहे चांगल्या वागणाऱ्या मुलीना पण त्रास आहे पण घरातच वातावारण तसे आहे एका बाजूने विचार केला तर सासू समजन फार कठीण पण तिला ह्य कळत नाही की आपण सुद्धा एक बाई आहोत ' आपण कोणाची तरी मुलगी होतो आपल्या घराच्या लोकासाठी वेळोवेळी आपल्या सासरच्या लोका ना मदत केली म्हणून आपण सासरी राहिलो पण मुलीला माहीत असते की आपले आईबाबा आपल्यासाठी किती त्रास काढतात आपले आईबाबा हाच विचार करतात की माझ्या मुलीला कोणता त्रास जाच होता कामा नये म्हणून मुलीच्या सासरच्या लोकांना नाराज नाही करत पण काही ठिकाणी अजून ह तो त्रास आहे . चालू पण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते हे कोणी समजत नाही आताच्याकाळात ' आता कोणतेच आईबाबा 'विचार करत नाही न्याय मागतात आणि आपल्या मुलीचा जीव वाचवतात माझी मुलगी कशी ही असूदे मी सांभाळ. करेन पण मी तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही प्रेत्यक आईबांबाना वाटते की आपली मुलगी सासरी चांगली राहावी पण प्रेत्यक गोष्टीची एक मर्यादा असते तिच मर्यादा पूर्वी काळी समजून घेत नव्हती म्हणून हा त्रास मुलींना सहन करावा लागत असे शेवटी पर्याय काय जीवदेणे शिवाय मार्ग नाही मग त्या मुलींचा आत्मा शांत होत नाही ती संतत झालेला त्रासाला न्याय मागत फिरतात मग कोणाचा तरी शोधात असतात आणि समोरच्या व्यत्कीला सांगण्याच्या प्रेत्यन करतात की मला न्याय द्या .पूर्वो काळी एकतर सुनाना मारझोड जळून टाकणे तिला मरण्यास मार्ग शिवाय तिच्याकडे कोणताच मार्ग राहता कामा नये असा त्रास दयाचे पण आत्ता तसे कलीयुग नाही आताच्या मुली स्व ःताची लढाई स्वता लढतात स्वता ' साठी जीवन जगतात पण स्टोरी छान झाली
खूप चांगली स्टोरी होती. स्टोरी ऐकून खूप चांगले वाटले. अशाच स्टोरी ऐकायला बरे वाटेल. फक्त स्टोरी लवकर आल्या पाहिजेत. स्टोरी बघण्यासाठी वाट बघावी लागते. अनिल सर तुमच्यामुळे त्या बाईला न्याय भेटले.
हुंड्यासाठी कुणाच्या मुलीला मारणं कितपत योग्य आहे प्रत्येकाचं जीवन अनमोल आहे यावर सुशिक्षित लोकांनी जरा विचार केला पाहिजे आणि हुंडा जरी कुणी दिला तरी ती घेतलेली रक्कम परत देण्यासाठी जन्म घेऊन यांवच लागत हे चुकत नाही देणं आणि घेणं
चमड्याची चप्पल बेल्ट ह्याला नेगेटिव एनर्जी घाबरून जवळ येत नाही,ओसाड जागी मोगर्याचा सुगंध आल्यावर किव्हा कुठलाही गंध आल्यावर तिथं थांबू नये,,तिथं एनर्जी असते,,,
Virendra sir , majyasobt ashe 2 experience jhalele ahet ani te suddha lahan age madhe...mala suddha majha experience sangavasa vatel tumhla...kindly mala process sanga
Dear Mystery talks team, I thank you for sharing my experience .
छान सांगितले😊
खुप मस्त अनुभव आहेत ... एकदम खरे ...असे अनुभव ऐकण्यात मज्जा येते😊
Chan mahiti 👍🏼
@srushtichavan19 thank u so much 🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficial I do want to share my experience
ह्या वयाच्या माणसांचे अनुभव ऐकण्यात खरच खूप मज्जा येते ...अगदी आपल कोण तरी relative गोष्ट सांगत आहे असं वाटत
Thanks for watching 🙏🏻
Thanks for compliment
"हा व्हिडिओ खूपच आवडला! 'मिस्ट्री टॉक्स' इतक्या साध्या आणि रंजक पद्धतीने उत्कृष्ट सामग्री सादर करतात. भयकथांचा सखोल अनुभव आणि मराठीत दिलेली अप्रतिम मांडणी यामुळे हा अनुभव अधिक संबंधित आणि प्रभावी होतो. तुमचं उत्तम काम असंच सुरू ठेवा! अशाच विचारप्रवर्तक व्हिडिओंसाठी उत्सुक आहे."
Thank u so much asach support karat raha 🙏🏻🙏🏻
Thanks for your appreciation
जशी या दादांना ही गोष्ट अनुभवताना फिल झाले असेल तसे आम्हाला ऐकताना फिल झाले बाप्रे खूपच भयावह धन्यवाद
Thanks
अनुभव खूप भयंकर होता. आणि सरांनी खूप छान प्रकारे सांगितला👌👌
Thanks
This episode is one of the most scariest experience I have heard on mystery talks. .. very scary and interesting
Thanks
Khup chan, clear susangat shudha Marathi Bhasha, Thank you sir
Thanks
🌺🌺ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते🌺🌺🙏🏻🙏🏻
Om kali 🙏🏻🙏🏻
Tumchya mule tila mukti milali ❤ chan experience hota ..tichi ji eccha hoti ani tumi n ghabrta purn Keli
thanks
chaan experience ahe.
Thank you sir for sharing your experiences. dowry case madlya baila aaplyamule mukti milali.
thanks
Khup mast story. Khup bhari. Khup diwasanantar hi gosht bhari hoti
Thanks
We need more experienced, mature , good speaking, clear communication story tellers like him 👏🏻👏🏻👏🏻 pls select story teller like him
Thanks for complement
Yes true Same I feel We should have like this narration of horror stories Very interesting n matured people Not anyone just coming for fame There r many wonderful people who have very nice horror stories to share 💐👍✔️keep up the good work mystery talks
@@_Scientist_Forensics you are right
Scariest experience. Because of you that lady got shanti. Thanks for sharing your experience
Thanks for your comments
खरंच खूप भारी स्टोरी होती सर 👌🏻👌🏻
Khup khup dhanyawad Asach support rahudyat 🙏❤️🙏
भयंकर अनुभव होते आणि सरांनी ते छान प्रकारे सांगितले 🔥👍🏻
thanks
Danger hoti story, angavar kata ala, kaka ni chan narrate Keli story, Thank you for Suggestion...!⚡⚡
दादा थोड समोरच्या ला शांत व्हायला वेळ देत जा... लगेच दुसरी गोष्ट सुरु करू नका 😢 ईतक सोप नसत हे अनुभव शेअर करणं
Thanks for the suggestion. I fully agree with you.
खूपच जबरदस्त अनुभव होता👌🙏
thanks
सांगण्याची पध्दत खुप छान
Video baghitlya baddal ani kelelya comment baddal khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Khupch chhan story aahe sir mule nyay milala tya Bai la
thanks
भयंकर अनुभव होते....
किती वाईट झालं तिच्या बरोबर...पण अनिलजीं मार्फत तिला न्याय मिळाला
Thanks
Have a great success @ Team mystery talks
शेवटी तिने सरांना धन्यवाद दिले 👌
Thanks
Sir tumche mestry tacks chennal che real storys khup chana asatat asi hi ankin khupsare real story dakava anil sir ne khupa chana swapna sangitale hey khar aahe ki jayana loka chala karun maraljata tyanchi aatma atrupta aste kaaran ki tyana hi apale aayi baba kinva lekare kiva navra hyanchi chinta asate yache sati to varlela manus ase kunacha tari swapna madye yevun dakhavata ki tyacha sobat kharach kya ghadalay te kaaran ki mala sudha ase 3 swapna anubhavat aaleta ani chala kelele vyakti thodya divas sudharun parat chuki karat asale tar ti aatmela shanti milale asala tarisudha kitihi varsh hovude ti aatma punha parat yete mi hai swatah pahilele ahe
Khupch chaan anubhav🙏
Thanks for appreciation of real experience
Nice story , Juhu cha Anubhav I can imagine.
Thank u so much 🙏🏻🙏🏻
खुप छान हो पुर्वी काळी हुंडा घेण्याची प्रथा आहे आजून ही आहे चांगल्या वागणाऱ्या मुलीना पण त्रास आहे पण घरातच वातावारण तसे आहे एका बाजूने विचार केला तर सासू समजन फार कठीण पण तिला ह्य कळत नाही की आपण सुद्धा एक बाई आहोत ' आपण कोणाची तरी मुलगी होतो आपल्या घराच्या लोकासाठी वेळोवेळी आपल्या सासरच्या लोका ना मदत केली म्हणून आपण सासरी राहिलो पण मुलीला माहीत असते की आपले आईबाबा आपल्यासाठी किती त्रास काढतात आपले आईबाबा हाच विचार करतात की माझ्या मुलीला कोणता त्रास जाच होता कामा नये म्हणून मुलीच्या सासरच्या लोकांना नाराज नाही करत पण काही ठिकाणी अजून ह तो त्रास आहे . चालू पण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते हे कोणी समजत नाही आताच्याकाळात ' आता कोणतेच आईबाबा 'विचार करत नाही न्याय मागतात आणि आपल्या मुलीचा जीव वाचवतात माझी मुलगी कशी ही असूदे मी सांभाळ. करेन पण मी तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही प्रेत्यक आईबांबाना वाटते की आपली मुलगी सासरी चांगली राहावी पण प्रेत्यक गोष्टीची एक मर्यादा असते तिच मर्यादा पूर्वी काळी समजून घेत नव्हती म्हणून हा त्रास मुलींना सहन करावा लागत असे शेवटी पर्याय काय जीवदेणे शिवाय मार्ग नाही मग त्या मुलींचा आत्मा शांत होत नाही ती संतत झालेला त्रासाला न्याय मागत फिरतात मग कोणाचा तरी शोधात असतात आणि समोरच्या व्यत्कीला सांगण्याच्या प्रेत्यन करतात की मला न्याय द्या .पूर्वो काळी एकतर सुनाना मारझोड जळून टाकणे तिला मरण्यास मार्ग शिवाय तिच्याकडे कोणताच मार्ग राहता कामा नये असा त्रास दयाचे पण आत्ता तसे कलीयुग नाही आताच्या मुली स्व ःताची लढाई स्वता लढतात स्वता ' साठी जीवन जगतात पण स्टोरी छान झाली
Very nice horror stories Wonderful Keep it up Mystery Talks💐💐💐🎉🎉🎉
Thanks
🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
खूपच छान अनुभव आहे👌🏻
Thanks for appreciation
खूप चांगली स्टोरी होती. स्टोरी ऐकून खूप चांगले वाटले. अशाच स्टोरी ऐकायला बरे वाटेल.
फक्त स्टोरी लवकर आल्या पाहिजेत.
स्टोरी बघण्यासाठी वाट बघावी लागते.
अनिल सर तुमच्यामुळे त्या बाईला न्याय भेटले.
Thank u so much amhi nakkich ajun jasta anubhav gheun yaycha prayatna karu tumhi det aslelya support ani prema baddal khup khup dhanywad 🙏🏻
Thanks for appreciation
खूप भितीदायक अनुभव होता. ऐकताना देखील खूप भिती वाटत होती
thanks
Khup changla aanubhv hota kaka n cha
thanks
Khupach chan ❤
Kakancha Anubhav
Thanks
अनुभव खूप छान वाटले
श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव माहीत झाला
Thanks
जुहू चौपाटी चा हा अनुभव आजही बऱ्याच लोकांना येतो .
ठाण्याच्या एका मुलाला देखील हा अनुभव आलेला आहे
thanks
Goosebumbs ❤❤
thanks
Best Epi. Patil.....
thanks
Ekdam chan काका मराठी पण खूप शुद्ध बोलता 🎉
Thanks
Mast story hoti👌😱👍
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
खूप छान स्टोरी होती काका
❤❤ur podcast
Kaka mastay...🤩🤩🤩🤩🤩
thanks
🎉aala ekdach 😊 🎉
ही स्टोरी भारी वाटली 👌
Very nice👍
खुप भारी !
Scariest Supernatural experience ❤
Thanks
Chan hota anubhav
Sir mi roj bagte tumchi story 👍🏻
Nice sir..
Are baap lay bhayanak story ahe kaka chi 🙆♂️😴
Thanx
Thnx
Best story ever…
Thanks
👆🙏 श्री स्वामी समर्थ दादा खूप आतुरतेने vat बगते 🙏🙏🙏🙏विडिओ ची 🙏🙏 💯 अनुभव ऐकायला खूप खूप आवडतात दादा 🙏🙏🙏 t c god bles u🙏🙏🙏
V Nice❤
Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
Thanks
Mast
Mst
Chaan experience ahe
Thanks
हुंड्यासाठी कुणाच्या मुलीला मारणं कितपत योग्य आहे प्रत्येकाचं जीवन अनमोल आहे यावर सुशिक्षित लोकांनी जरा विचार केला पाहिजे आणि हुंडा जरी कुणी दिला तरी ती घेतलेली रक्कम परत देण्यासाठी जन्म घेऊन यांवच लागत हे चुकत नाही देणं आणि घेणं
I have seen many cases where newly married women were killed for dowry
Big fan ❤
मोहीते साहेब आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो रिअल घटणा असतात पण आम्हाला तुमचाही अनुभव ऐकायला आवडेल विरेंद्र सर.
Nakkich amhi share karu thank u so much 🙏🏻🙏🏻
Yekch number sir.❤
Thank you ma’am 🙏❤️🙏
Thank you so much sir
Welcome
Khub interesting..
Thanks
@@anilarekar4746 bhau...amhi ratnagiri che..tite pan ashe ghosti khub hote...bhoot pret etc..
खुप छान आहे
Thanks a lot
सरांचा हातून खूप पुण्याचं काम करून गेली ती बाई.... अस नशिब सगळ्यांना नाही लाभत.... खूप छान होता अनुभव....
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
thanks
🙏🙏🙏👍👍
thnx
खूप छान
Dhanywad 🙏🏻
Kaka khup chan Aanubhav sagitala
Thanks for the comment. Tragic incidence due to dowry death
आत्ता पर्यंतची सगळ्यात भयानक स्टोरी
thanks
Ho he khr ahe.. ekhada atma jvl yet asel tr vara sarkha lagto...mi anubhavly
Yes😊
@@anilarekar4746 🙌❤️
Story 1 mast hoti
Thank u so much 🙏🏻
मराठी समझता हूं वैसे तुम्हें गुजराती हूं पर मुंबई में रहती थी नहीं तो सब मराठी समझती हो इसलिए मैं देखती हूं आपका वीडियो सब अच्छा है
Thanks
Hindi chanal वर rkr history सारखे विडीओ बनवा खुप विडीओ चालतील
Mast Story 😮
Dhanywad 🙏🏻🙏🏻
thanks
👍👍
Bhootan chya jagaat nantar ha , mystrey talks 1 channel chaan vaatato eaikaayla.😊
👍🏻
❤
Very scary experience
thanks
Khup bheeti vatali😢
thanks
Patil asach tumi pude ja 💯👍
अंगावर शहारे आले ऐकून..
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
Dada horror & sad story 🥶🥶🥶🥶🥶😭😭😭😭😭
Thanks for watching 🙏🏻
I know of Minerva talkies near Mandai in Pune. Real horrible story
Thanks
मी खूप व्हीडिओ बघितले पण हा अगदी विदाउट इफेक्ट अंगावर शहारे आणणारा आहे
Thanks
नमस्कार मंडळी ❤❤
Hya dadani ni pan chanpane ghoste sangitli tumchya yete music shivye ghost aaikyila milte mhanun aavdtat
Thanks
भयानक अनुभव होता, इंटरेस्टिंग होता.
Thank u so much 🙏🏻
खरंच खूप थरारक अनुभव होता
thanks
😊मोहिते पाटिल नमस्कार शेवटी आला वीडियो ❤
Namskar sir Asach tumcha support rahudyat ajun video yetil 🙏❤️🙏
Vicky is getting handsome day by day ❤😅
Same story ...ji aata khed la zali.
Thanks for pointing out
Bhayanak anubhav😢
चमड्याची चप्पल बेल्ट ह्याला नेगेटिव एनर्जी घाबरून जवळ येत नाही,ओसाड जागी मोगर्याचा सुगंध आल्यावर किव्हा कुठलाही गंध आल्यावर तिथं थांबू नये,,तिथं एनर्जी असते,,,
Thanks for your comments
Virendra sir me Dubai Qatar vrun aalo aahe mla tumcha shi majhe anubhan experience karayache aahe
Virendra sir , majyasobt ashe 2 experience jhalele ahet ani te suddha lahan age madhe...mala suddha majha experience sangavasa vatel tumhla...kindly mala process sanga