जर राजकिय दबाव नसेल तर विदेशात मालमत्ता मिळतीलच पण इथे कोणाकोणावर संपत्ती कश्यासाठी उधळली ते अचंबित करणारे असेल. तसेच अनेक लोकांची बिंगे फुटतील. त्यात धनंजयही असेल.
धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांचे नार्को टेस्टकरा प्रकरण मोकळा करा देवा भाऊ ईडी कुठे गेली शेतकऱ्याकडे लक्ष द्या कुठल्याच मालाला भाव नाही मागील पाच वर्ष फोडाफोडी गेले कर्जमाफीचा निर्णय नाही पिक विमा नाही मागील पाच वर्षे फोडाफोडीत गेले
इतकी धनसंपत्ती कमविणे येड्या बांगड्याचे काम नाही?राजकीय वारसा,खंडणी वारसा,गुंडगिरी,भूमाफिया,खनिज संपत्ती याबाबत आर्थिक व्यवहारा शिवाय बेमानी संपत्ती आहे?धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची व इतरसुद्धा नारकोटिक्स करणे आवश्यक आहे?धनंजय मुंडे चा मोठा स्पोर्ट निघेल?
हे तर रावणाचे वंशज निघाले, यांची प्रॉपर्टी जप्त करून Elegal बायका पण जप्त कराव्या,इथे एक लग्न जमत नाय, यांच्या एवढ्या बायका कशा, महाराष्ट्रातील बाकीचा भावांचा या दोघांनी विचार केलाच नाय 😊
ED ने फक्त नोटीस देऊन पुढे काहीही केलेले नाही करवाई का थांबलीय ED चा वापर फक्त राजकारण आणि सत्ता मिळविण्यासाठी होतोय का दुसरा मुद्दा वाल्मिक कराड ला पोलीस सुरक्षण कसे काय दिले व कोणी दिले ते तपासा
विशेष असं म्हणावे लागेल या सर्व प्रॉपर्टी विकत घेताना किंवा घेतल्यानंतर इनकम टॅक्स वाल्यांनी उत्पन्नाचा स्रोत काय आहे याची विचारणा केली की नाही ??? अन केली असेल तर उत्पन्नाचा स्रोत काय हे इनकम टॅक्स वाल्यांनी च स्पष्ट करावा... चिरीमिरी घेऊन याकडे इनकम टॅक्स वाल्यांनी कानाडोळा केला असं पण असेल... संबंधित अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हावी...
हा एवढा पैसा सरकारचाच आहे हा पैसा अनाथ मुलांना खर्च केला असता गरजू गरीब यामुळेच मागे आहे आपलेच राजे आपल्याकडुन कर वसुल करून आपल्यालाच लुबाडत आहे हा चितेचा विषय आहे
पूर्वी शरद पवार, अजित पवार यांचे कडे जमिनी शिवाय काहीच नव्हतं, आता हे लोक हजारो, लाखो कोटीचे मालक आहेत. यांच्या कडे एवढा पैसा आला कुठून, भ्रस्टाचार, गरीबाच्या घामाची लूट, सतेत राहून लूट करूनच ना.
प्रसार माध्यमे एव्हडी सजग असून, सत्य परिस्थिती डोळ्यासमोर मांडूनही सरकार एव्हढे बेहकूब आणि मंदगतीने चालणार असेल तर नियतिधर्माच आणि कायद्याचं पालन करून जगणाऱ्या प्रजेचं कसं होणार ओ ... 🤭😢😪🤦
गेला गेला माझा सख्खा नवरा गेला. करोडोची कमाई करत होता गं माय.// एक कोटी आणल्याशिवय झोपत नव्हता गं माय.// आता नशिबाचे फेरे फिरले गं माय.// असा होता गं माझा वाल्या// गेला गेला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किती ठेवलेल्या आहेत त्याचे त्यालाच माहीत !
नविन चित्रपट, शुन्यातून विश्व निर्माण करणारा घरगडी.
Ghargadi
Ghargadyachi kamal .
स्वयंपाक करणाऱ्याची येवढी संपत्ती,शक्यच नाही.या संपती वर कोणतातरी मोठा भुजंग असणार.
DM
Dhanya
Ase Dhanu kontya pakshat asteel
नोकराकडे एवढा माल आहे तर मालकाकडे किती असेल
lok dudhkule nahit . yadhi sampati aani jalche mitra asun hi mitrala mahit nahi......
Malak harmkhor ahe to tyachya nahi tr kutrya chya nava var aahe
सुरेश अण्णा धस हे अत्यंत अभ्यासू नेता आहे
छान विश्लेषण. महाराष्ट्रातील इतर जिल्ले व तालुक्यान यामधील आकांच्या संपत्तीचाही शोध घ्या की जी गरीब शेतकरी जनता व टॅक्स पयेर ची असेल.
किरीट सोमय्या आपण E D चे मास्टर माईंड आहेत. जरा याकडे लक्ष घालावे.
Tya kirit chya aaicha bhok to kay laksh ghalel to tyanchyach pangtit basla aahe bhadkhau
❤😮खूप कमी वेळेत धस् दादा ने barkaave देवून सहभागी होण्यासाठी एखादया जासुसं नेमावे
😮
Somayya ky shett uptayla ka
जर राजकिय दबाव नसेल तर विदेशात मालमत्ता मिळतीलच पण इथे कोणाकोणावर संपत्ती कश्यासाठी उधळली ते अचंबित करणारे असेल. तसेच अनेक लोकांची बिंगे फुटतील. त्यात धनंजयही असेल.
ही कला केंद्र चालवते बाई हिचे तीन कला केंद्र आहेत बायको वगैरे नाही ठेवलेली आहे
Kuth Aahe hich kalakendra..
ती मराठ्याचीआहे
Mhanje dusri bayko ch thodkyat
धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांचे नार्को टेस्टकरा प्रकरण मोकळा करा देवा भाऊ ईडी कुठे गेली शेतकऱ्याकडे लक्ष द्या कुठल्याच मालाला भाव नाही मागील पाच वर्ष फोडाफोडी गेले कर्जमाफीचा निर्णय नाही पिक विमा नाही मागील पाच वर्षे फोडाफोडीत गेले
नाही होणार कर्जमाफी 😂😂😂
काही घेणं देणं नाही त्यांना
हे चालूच राहणार कर्ज माफ करा
इतकी धनसंपत्ती कमविणे येड्या बांगड्याचे काम नाही?राजकीय वारसा,खंडणी वारसा,गुंडगिरी,भूमाफिया,खनिज संपत्ती याबाबत आर्थिक व्यवहारा शिवाय बेमानी संपत्ती आहे?धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची व इतरसुद्धा नारकोटिक्स करणे आवश्यक आहे?धनंजय मुंडे चा मोठा स्पोर्ट निघेल?
हा सगळा पैसा धनु भाऊचा च आहे फक्त हे त्याने स्वतः च्या नावावर गुंतवला आहे ही माहिती मिळणे आवश्यक आहे
शरद पवार आणि अजित पवार यांच्या घरगड्याचा घरगडी..
न्याय मिळालाच पाहिजे.. 🚩
सर्व संपत्ती सरकार जमा करावी
न्याय जर नाही मिळविला तर आखा महाराष्ट्र पेटून उठनार हे सरकारने लक्षात ठेवा
काय पुरावे समोर येत आहेत अजून संपती किती आहे सगळ डोक्या बाहेर होईल तरी ........
एका वाल्मीक ने खोटे आंदोलन करणारे 50 जन कामाला लावले...
तुझ्या आईला दिला का दुसरा करून
हा गेला की धन्या आहे 😂😂😂
असे वाईट बोलुचनाही
😂😂😂😂😂
तुझ्या आई कडे पण धनु भाऊ lavyacha मादरचोद
मराठी नवीन चित्रपट तयार होऊ शकतो # घरगडी
👍 खर आहे
😂
यातून नविन कलाकाराला यशस्वी होण्याची संधी मिळू शकते
😊 मी तयार आहे ह्या चित्रपटात काम करायला
😅😅😅😅
काही झालं तरी तुम्ही मला फार आवडला
नविन चित्रपट निघणार आका पॅटर्न 😂😂
😮exact anallysis madam,thanks very much.
MPSC UPSC गेली चुलीत.
मला पन मंत्र्याच्या घरी कामाला लावा re कोणीतरी.....😢
1oo%..correct..ho
परळीत एक जागा आहे😂😅
@@prabhakarpathak472 🤣🤣🤣
हे तर रावणाचे वंशज निघाले, यांची प्रॉपर्टी जप्त करून Elegal बायका पण जप्त कराव्या,इथे एक लग्न जमत नाय, यांच्या एवढ्या बायका कशा, महाराष्ट्रातील बाकीचा भावांचा या दोघांनी विचार केलाच नाय 😊
पैशाचा जोरावर
😂😂😂😂😂😂
😢 अगदीं बरोबर मला एक सुध्दा बायको नाही मी रडवा होऊन रोड वर फिरत आहे 😒
कराड हिचा नाही झाला तो तिचा काय होणार
ED ने फक्त नोटीस देऊन पुढे काहीही केलेले नाही करवाई का थांबलीय ED चा वापर फक्त राजकारण आणि सत्ता मिळविण्यासाठी होतोय का दुसरा मुद्दा वाल्मिक कराड ला पोलीस सुरक्षण कसे काय दिले व कोणी दिले ते तपासा
एक घरगडी इतकीच प्रॉपर्टी आणतो कुठून राजकारण्यांचे आणि गुन्हेगारांचे एकीकरण झाल्यामुळे
त्याचा मुलगा 34 वर्षांचा आहे..
आणि दुसरी बायको 37 वर्षांची..
😢 वा रे वाह..
Onely ..money...and ..money
मंत्री मंडळी च्या सर्व घरगडी तपासा एकच कराड सापडला बरेच सापडतील ना खाऊगा ना खाने दुंगा bjp दाखवेल का?नाही
न्याय मिळायला च पाहिजे 🙏
विशेष असं म्हणावे लागेल या सर्व प्रॉपर्टी विकत घेताना किंवा घेतल्यानंतर इनकम टॅक्स वाल्यांनी उत्पन्नाचा स्रोत काय आहे याची विचारणा केली की नाही ???
अन केली असेल तर उत्पन्नाचा स्रोत काय हे इनकम टॅक्स वाल्यांनी च स्पष्ट करावा...
चिरीमिरी घेऊन याकडे इनकम टॅक्स वाल्यांनी कानाडोळा केला असं पण असेल...
संबंधित अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हावी...
सुरेश दस खूप हुशार माणूस आहे
भाजपचा सहकारी असल्यामुळे ED कशी लागेल.
त्यांची . लूटल्याली संपत्ती आसल तर सगळी संपत्ती . सरकार जमा करा गोर गरीबां ला वाटा
Guru chela
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा
Nice. Video. 🎉madam
वाल्ह्या आणी धन्या यांची सखोल चौकशीनंतर जलद न्यायालयात केसेस चालवून कठोर शिक्षा झालीच पाहिजे.कारण बीड सह महाराष्ट्र कलंकित होण्यापासून वाचेल.
वालयाची नीमी सणपती सणतोष देशमुखचया कुटुंबीयाना देणयात यावी व बाकीची सरकारखातयात जमा करावी
हा एवढा पैसा सरकारचाच आहे हा पैसा अनाथ मुलांना खर्च केला असता गरजू गरीब यामुळेच मागे आहे आपलेच राजे आपल्याकडुन कर वसुल करून आपल्यालाच लुबाडत आहे हा चितेचा विषय आहे
हो ना टॅक्स घेऊन सरकार लुबाडणार व खंडणी मागून गुंड लुबाडणार . असं असेल तर गरीबंच राहिलेलं बरं
सर्व संपत्ती जप्त करा
वाल्मिक संपत्ती थोडीच आहे ती मोठ्या आकाचीच आहे,त्यामुळेच मोठा आकाच आडचणीत येणार. भिकालाच लागतोय बहुतेक. लय लुटलय गोरगरीब जनतेला.😂😂😂❤❤❤🎉🎉🎉😅
किरीट कुठे आहे
त्याचा व्हिडिओ बनत आहे😂
आय घालत आहे.
आत्ता काय बीजेपी चि ED काय करीत आहे
ती फक्त महाविकास आघाडी किंवा विरुद्ध पक्ष फोडण्यासाठी वापरली जाते..असो
तो तोतला कुठे गेला ,त्याची क्लिप आल्या पासून गायब आहे नाहीतर थर्माकोल चा हथोडा घेवुन कुठेही फिरायचा
Modi Ani Shah che bister garam kartey Ed 😂😂😂
ईडी सीबीआई मोदी शहा यांची झाटं मोजत आहेत
बाबू चिंता करू नको. अभि तो पार्टी सुरु हुई है.
पूर्वी शरद पवार, अजित पवार यांचे कडे जमिनी शिवाय काहीच नव्हतं, आता हे लोक हजारो, लाखो कोटीचे मालक आहेत. यांच्या कडे एवढा पैसा आला कुठून, भ्रस्टाचार, गरीबाच्या घामाची लूट, सतेत राहून लूट करूनच ना.
धन्याच्या जवळ जी जी संपत्ती आहे त्या प्रत्येक संपत्तीची चौकशी झाली पाहिजेत ती घेन्या साठी पैसा आला कुठून वगेरे..व ती माहीती जग जाहीर करण्यात यावी.
छान ❤❤
ED kuthe ahe
ED चौकशी झाली पाहिजे..।
ताई ही महिला तेथील कला केंद्र चालवते तिला वडिलांचे नाव नाही या मध्ये यांचे भरपूर हॉटेल लॉज कला केंद्र बरेसा लोकांना यांनी ब्लॅक मिल सुद्धा केले आहे
कला केंद्र ? धांदा है पर गांदा है
कला केंद्र म्हणजे नेमकं काय?
@@Shubham_12344😊 छान अशा प्रकारे डान्स करून श्रीमंत लोकांची करमणूक करायची ❤
@@thegodfather2271
RUclips channel आहे का त्यांचं?
किरीट सोमय्या आता कुठे बोंबलत फिरायला लागलाय मुंडे कराड च्या मागे लागा म्हणाव
अडचणीच्या काळात बाहेर वाली कमी येते याचे मूर्तिमंत उदाहरण 🎉🎉🎉
@@podaryoga1633
मूळ
मालकाचा कित्ता गिरवला नौकरा ने...
व्वा रे व्वा...घ्या आदर्श....
एवढी प्रॉपर्टी कमवायला किती घाम गाळला असेल!!!
ह्याची सगळी अवैध प्रॉपर्टी जप्त करावी आणि गोरगरीबांना वाटप करावी
आणि पोलीस इकडे बेरोजगारांचे चलान फाडत आहेत हेल्मेट नसल्यामुळे .
दादा यामुळेच म्हनतात राजीनामा का घ्यावा.😂😂
ED करीता पुरावे गोळा करणे चालू आहे.
केंद्र सरकारची कारवाई आहे.
सुंदर
किरीट भाऊ जागे व्हा..,
आता ईडी,इन्कमटॅक्स वाले अधिकारी झोपेत आहेत ?
इडी कार्यालय आता काय झोपा काढत आहेत. असे लोकांना वाटते.
हिपूर्ण संपत्ती धनंजय मुंढेची आहे त्या बाईच्या नावे घेतली वाल्मीक फ्कत नामधारी आहे पूर्ण संपत्ती धनंजय मुंठेची आहे इडि ची चौकशी करावी
Bhagawan, के घरमे देर है अंधेर नही हैं जय श्री राम
The servants possess do much
Can you imagine the political leaders assets?
प्रसार माध्यमे एव्हडी सजग असून, सत्य परिस्थिती डोळ्यासमोर मांडूनही सरकार एव्हढे बेहकूब आणि मंदगतीने चालणार असेल तर नियतिधर्माच आणि कायद्याचं पालन करून जगणाऱ्या प्रजेचं कसं होणार ओ ...
🤭😢😪🤦
It necessary.
जनतेचा पैसा आणि हे सर्व त्यावर भुजंग आहेत
बीड परळीत सगळे जोरात आहेत. सगळ्यांना दोन दोन बायका. मजा मारतात जनतेच्या पैशावर. आपण मात्र 1500 घेऊन किंवा क्वार्टर घेऊन मत देतो. जय लोकशाही
Nice videos is good
माफी नाही
सर्व आमदाराची चावकाशी kara1960 पासून
अभिनंदन ताई तूच
आदर्श घ्यावा वाल्याचा
यांच्यावर ऐक चित्रपट निघेल..😂😂
बातमी देत आहात की त्याचे घराचे क्षेत्रफळ सांगतं आहात 😅😅😅
E D ही केंद्र सरकारची कारवाई आहे. ठोस पुरवे गोळा करणे चालू असणारच.
ई.डी.आहे तरी कुठे.
या प्रकरणी भारतीय जुमला पार्टी ची इ.डी.बीडी पित बसली आहे
Dhananjay Munde chi pan chaukashi Kara aani tyala reminder la gya nalayk lokana Maharashtrata jaga nahi
मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते अशा लोकांची तुम्ही चांगली चौकशी करा आणि चौकशी करून यांना धडा शिकवा लोकांना त्रास देऊन ही संपत्ती कमवतात
ED चे अधिकारी झोपले का इतकी मोठी संपती कोठून आली आहे पोलिस अधिकारी गृह विभाग झोपा काढत आहे की काय
bhosadiche ediwale te hi yaka maleche mani sale.....
वाह मस्त अका वाह धनु
आता कराड कडून काडी मोड घ्यावेत 5:08
राजकारणातील साईड बिझनेसच उत्तम उदाहरण म्हणजे मुंडे वाल्मिक
माजी खासदार ,किरीट सोमय्या साहेब,उठा उठा परळी घाटा , येवढ्या मोठ्या बेहिशेबीमालमत्ते वर आवाज उठवा,आणि 50/: तोडपाणी झाल्यानंतर मुंबई घाटा😂😂😂
धनंजय मुंडे यांनी कर्जत रायगड ठाणे आशा ठीकानी जमीनी भरपुर खरीदी केळ्या आहेत तेपण दूसऱ्याच्या नावाने ह्याची पण चौकशी करावी
कॉलेज जवळ आहे.
दुसरी काही भानगड आहे काय?
या केसमध्ये जर सरळ संपूर्ण तपास नाही केला तर हे सरकार जनतेच्या मनातून ऊठेल व परत E V M शिवाय परत येणार नाही
हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा माणूस आहे त्यामुळे त्याची ED चौकशी होणार नाही
घरगडी ला वरदहस्त असल्याशिवाय एवढी संपत्ती जमवून ठेवण्यात आली.
कींवा वरदहस्त का ची संपत्ती असणार. 😢😢
कायदा नियम सर्वसामान्यांसाठी असतात. पुढारी यांच्यासाठी निश्चितच नसतात.
आपण छान दिसता
😢😢😢 हा माणूस खूप नीच आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे मुंडे असेल तुमचा वाढदिवस करा नसेल त्याचे पत्ते असतील तुम्ही निकाल लावा लवकरात लवकर निकाल लावा
ED enquiry must be done l🙏
महालक्ष्मी योग😂😂😂😂😂 इन्कम टॅक्स वळेनी office govt ने बंद केले की काय.
गेला गेला माझा सख्खा नवरा गेला.
करोडोची कमाई करत होता गं माय.//
एक कोटी आणल्याशिवय झोपत नव्हता गं माय.//
आता नशिबाचे फेरे फिरले गं माय.//
असा होता गं माझा वाल्या//
गेला गेला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
वाल्मिक कऱ्हाड महाराष्ट्र सरकारला विकत घेणार एवढी संपत्ती आहे असे दिसते
Pudhil.kal.khatranak.yenar.aase.vatate.savadhan.khtareke
Khiladila.chan.story.❤❤❤❤❤
E D must inquire all these matters throughly and find out the truth.
नवीन चित्रपट आहे घरगडी ते 15००कौटीची मालमत्ता
किरीट सोमय्या, आण्णा हजारे झोपलेत कां, त्यांना उठवा, फक्त शरद पवार यांचे सरकार आले कि लगेच जागे होतात
नवरदेव सुचू का,, करा कुणाच तरी बर
कोणालाही देव मानून बसू नका कोणालाही फॉलो करून बाजू घेऊ नका उगीचच कोण काय निघेल सांगता येत नाही