खुपच छान खरेदी ताई एक नं किती छान दाखवले सगळे न कंटाळा करता मुलीचे लग्न किती तयारी आहे तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही आमच्या साठी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवतात आम्ही पण तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो आणि आम्ही पण तुमच्या सवॅ कार्यक्रमात सहभागी आहोत 🙏खुपच सुंदर रूखवत आहे ताई कुठेच नाव ठेवायला जागा नाही खुपच छान तयारी आपल्या पुजाच्या लग्नाची किती बोललो तरी कमीच आहे ताई खुप मस्त व्हिडिओ 👌👌👍👍❤️❤️❤️❤️
रुखवताचे सगळयाच वस्तू खूप छान आहेत . गणपती बाप्पा मला खूप आवडला खूप भारी आहे.बांगड्या पायल पण 1no. बैलगाडी मस्तच.माळ पण छान आहेत किती उत्साहाने करता ताई तुम्ही सगळे. खूप छान जोरदार तयारी चालू आहे इतक्या धावपळीत तुम्ही पुण्याला जाऊन रुखवत खरेदी केली खूप कौतुकास्पद आहे खूप छान.आजचा पण व्हिडिओ मस्तच i like❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
तुम्ही रुखवताचे सर्व साहित्य छान खरेदी केले.आणि वर्णन पण मस्तच करत आहे. आमचे कडून तुम्हाला खूप हार्दिक मंगल मय शुभेच्छा.तुमचा स्वभाव खूप मस्त आहे. ❤❤❤🎉🎉🎉🎉
ताई मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते माझ्या पण मुलीचं लग्न मे महिन्यात आहे मी पूजाच्या लग्नाची तयारी व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे तुम्ही किती हौशीने तयारी करत राहते आमच्या पण घरात पहिलच लग्न आहे तुमचे व्हिडिओ बघून तयारी करायला खूप मदत मिळेल धन्यवाद ताई असेच छान छान व्हिडिओ रोज टाकत जा👌👌👌👌👌
आपल्या ईथे सिन्नर मध्ये भावना गुजराथी यांच्याकडे पण छान मिळतात वस्तू....अन् नाशिकला कानडे मारुती लेन मध्ये तीन-चार दुकान आहेत होलसेल चे तिथे खूप छान रुखवताच्या वस्तू मिळतात.... तेही स्वस्त दरात.....❤
ताई तुम्ही पुण्यात शनिवार वाडा मध्ये गेले होते त्याच्या अगदी समोर कुंभार वाडा होता तिथे नवरा नवरी लग्न सोहळा पुर्ण सेट मिळाला असता तिथे खूप सुंदर सुंदर जागरण गोंधळ पालखी सेट पूर्ण थिम मिळते खूप छान असतात वस्तू मी पण आणले आहेत
ताई आमच्या पुण्यातील तुळशीबाग येथील घेतलेल्या वस्तू खूपच छान आहेत परत कधी पुण्यात आल्या तर रविवार पेठेत छान व स्वस्त वस्तू मिळतात तुळशीबागे पासून थोड्याच अंतरावर आहे
खुप छान तयारी केली आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही खुप हौशी आहात मलाही खुप हौस आहे डेकोरेशन ची मीही माझ्या पुतणी च्या लग्नाच्या वेळी असेच रुखवत तयार केले होते
सर्व तरी खूपच छान छान रूखवतमाळाप छान त माझ्याकडे पण सेम असंच पटकन आहे साचेपणछान त माझ्या लग्नाची पण शोपिग एकडेचकेलतीबागड्याचा सेट पण छान मला खूप आवडले पट्या पणछान त चप्पल पण छान
वस्तू सगळ्यात छान आहे ताई रुखवताच्या पण मुंबईच्या मानाने पण महाग आहे चप्पल सॅंडल त्या माळा मुंबईला ₹50 ला एक आहे होलसेल मध्ये तुम्ही एवढ्या साऱ्या माळा घेतल्या तरी पण तुम्हाला 70 रुपये एक माळ लावली जाऊद्या लग्न आहे लग्नामध्ये खर्च होणारच

Nice

किती हौसेने करतेस ग ताई सर्व, पूजा खूप नशीबवान आहे इतकी प्रेमळ आई मिळाली आहे तिला❤❤❤❤
प्रत्येक आई प्रेमळच असते ताई ❤❤
Barobar aahe
Thanku 🥰❤️
तुम्ही रुखवताचे सर्व साहित्य छान खरेदी केले.आणि वर्णन पण मस्तच करत आहे. आमचे कडून तुम्हाला खूप हार्दिक मंगल मय शुभेच्छा.तुमचा स्वभाव खूप मस्त आहे. ❤❤❤🎉🎉🎉🎉
Khup chhan sarv sahity👍👍 mla trr khup aavdat he sarv ..pn mla mulgi nhi..trr mi mazya mulachya lagnatch mazyakdun rukhvant mulila dein ...mhanen bai tumch nav kra ..pn rukhvant mich aannaar 😂😂
Aahe n chhan idea hauss purn krnyachi ...😅😅👍👍
पुजा तु मागच्या जन्मी खूप पुण्य केले असशील म्हणून तुला इतकी हुशार व प्रेमळ आई मिळाली आहे बाई...
आजी, मामा, मामी, पण खूप छान आहेत..❤❤
Kharch... Mavshi plz sanga na mumbai la bombe market kuthe ahe n wholesale market ahe ka te pn sanga
सुरत येथे आहे ते
@@suvarnalonare mumbai bolle na tumhi
चुकून झालं असेल ..😃
@@suvarnalonare mag nakki kuthe ahe te surat mdhe exct address dya
ताई मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते माझ्या पण मुलीचं लग्न मे महिन्यात आहे मी पूजाच्या लग्नाची तयारी व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे तुम्ही किती हौशीने तयारी करत राहते आमच्या पण घरात पहिलच लग्न आहे तुमचे व्हिडिओ बघून तयारी करायला खूप मदत मिळेल धन्यवाद ताई असेच छान छान व्हिडिओ रोज टाकत जा👌👌👌👌👌
खूप उत्साही आणि हौशी आहे ताई❤ सर्व रुखवत खूप छान...पैंजण जास्त आवडले😊❤
ताई, ती शेवयांची वेणी ,अंबाडा, साडी आणि खण असते विहिनी साठी ❤
सुवर्णा ताई रुखवत खुप छान आहे तुम्ही खूप गोड आहे म्हणून सगळे चांगले होत ❤❤❤
सर्व खरेदी खूप छान केलीस सुवर्णा एकच नंबर
आपल्या ईथे सिन्नर मध्ये भावना गुजराथी यांच्याकडे पण छान मिळतात वस्तू....अन् नाशिकला कानडे मारुती लेन मध्ये तीन-चार दुकान आहेत होलसेल चे तिथे खूप छान रुखवताच्या वस्तू मिळतात.... तेही स्वस्त दरात.....❤
सर्व वस्तु खुप छान आहेत 🎉पुणे तिथे काय उणे 😅आम्ही पुणेकर 😂धन्यवाद ताई 🙏❤🌹
खूप छान आहे सगळीच खरेदी तुम्ही फार हौशीने करता मी पण माझ्या मुलीची खूप हौस करत असते सुंदर आहे रूखवत 👌
रुखवंत खूपच छान आहे. नाशिकला पण खूप छान रुखवंत मिळते दही फुलावर
पुण्याची तुळशीबाग❤❤ म्हणजे भारीच ...सर्व पुणेकर लाईक कर😅
हो ना😊
तुळशीबागेत काय मिळत नाही असे नाही आमची पुणेकरांची तुळशीबाग खुपच प्रिय ❤
@nandinimali2793 hona khup chan tulshibag
Khup chan tai tumhi khup Hoshi ahat😅photo pathva ahala laganache
जय श्रीराम,सुवर्णा, तुळशी बागेतुन आणलेल्या पुजासाठीच्या रुखवताच्या सगळ्याच वस्तु मस्तच,माझ्या ही तीन मुलींच्या लग्नावेळी मी पण आणले होते!
Suvarna tai tumi tulshi bagetun aanlele rukhvat khup chaan aahe Ani bailgadi khup mast aahe pooja la tumchya sarkhi aai milali aahe mhanun ti khup nashibvaan aahe
मुलीचे लग्न आणि इतका वेळ कसा आहे,घर तील सगळ्यांना काम लावले छान मस्त
Khuapch Chan Sundar Aahe Rukhavat Nice Video Tai❤😂🎉❤🎉❤🎉🎉
ताई तुम्ही पुण्यात शनिवार वाडा मध्ये गेले होते त्याच्या अगदी समोर कुंभार वाडा होता तिथे नवरा नवरी लग्न सोहळा पुर्ण सेट मिळाला असता तिथे खूप सुंदर सुंदर जागरण गोंधळ पालखी सेट पूर्ण थिम मिळते खूप छान असतात वस्तू मी पण आणले आहेत
सुवर्णाताई सर्व वस्तू खूप सुंदर सुंदर आहेत❤
खूप छान खरेदी, आरतीचे ताट खूप आवडले.
खुप छान आहे रूखवंत सर्व बैलगाडीखुप छान 👌🏻👌🏻👌🏻💐💐
खुप छान शॉपिंग केली सुवर्णा ताई मस्तच सगळ्याच वस्तू छानच आहे
पूजन छान आहे. कुठे घेतले
मुलगी डाॅक्टर आहे तर एका बाहुलीच्या हातात स्टेथोस्कोप द्या😅
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
तुम्ही खुप प्रेमाने आम्हाला आम्ही तुमची ch आहोत हे सिद्ध केलेत, सर्व मस्त रुखवत आहेत, 😊😊
ताई आमच्या पुण्यातील तुळशीबाग येथील घेतलेल्या वस्तू खूपच छान आहेत परत कधी पुण्यात आल्या तर रविवार पेठेत छान व स्वस्त वस्तू मिळतात तुळशीबागे पासून थोड्याच अंतरावर आहे
Tai raviwarpehtet kuthe bhetat? Address kay ahe kiva shopch nav kay ahe?
@@Radha8123ho sanga na plz
व्हिडिओ खूप छान होता
सर्व वस्तू खूप छान सुंदर आहेत... छान खरेदी केलीय काकू तुम्ही 👌🏻👌🏻🥰🥰
खूप छान झाली शॉपिंग
ताई तुम्ही किती आपलकुनी सर्व दाखवता 😊
मला सगळ्या वस्तू आवडल्या रूखवत एकच नंबर भारी आहे ताई ❤❤
❤👌👌
खूप छान खरेदी केलीय ...
ताई पूजेच्या रुकवा चे साहित्य
किंवा शॉपिंग खरच खूप खूप छान आहे नाशिकला आल्यावर या जेल रोड ला राहते मी🎉🎉
रूखवत खुप छान ताई ❤❤
Tumhala baghun khup chhan vatate kaku khupch active aahat tumhi❤❤
खूप छान🎉🎉❤❤❤ तब्येत जपून लग्न कार्य पार पाड सुवर्णा👍
खुपच हाैशी बाई तुम्ही तुमच बघून मला ही मुलगी हवी होती अस वाटत❤
खूप छान रुखवत आहे ताई. लग्नला खुप मज्जा येईल आम्हाला 👍👍👍
खुप छान ताई शॉपिंग 😊 गणपति बाप्पा पण छान
Tai Khup chaan Mastach aahe rukvat..👌🏻👍🏻😊
makeup box pp
खुप छान आहे ताई रुखवत मस्त 👌👌
खुप छान आहे सगळेच रुखवत 😊 सगळी हौस करा काकू पुजाची कारण ह्याच आठवणी असतात.😊 आयुष्यभरासाठी😊
Ho tai mast shopping... Paise bharpur javal asle ki sarv shopping karata yete
खुप छान तयारी केली आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुम्ही खुप हौशी आहात मलाही खुप हौस आहे डेकोरेशन ची मीही माझ्या पुतणी च्या लग्नाच्या वेळी असेच रुखवत तयार केले होते
मागील वर्षी झाले तीचे लग्न
खुप सुंदर आहे रुखवत 👌👌👍
Khoop sudar choice Mam
खुप ऱ्छान विचार करुन रुखवत खरेदी केली मिसेस दिक्षीत
Rukvt video patha tai 8vnine lgantle decorations
रुखवत खूप छान आहे 😊
आमचं पुणे तेथे काय उणे असं आहे पुण्यातील तुळशी बाग आय लव यू ❤❤
Sanglech khup chaan ahe rikhvant mast ghetle ❤👌👌👌👌❤️
खूप छान खरेदी मस्तच आहे सगळं साहित्य
Tai tumi je co che product face sathi sangitale hote tyacha result kada ahe ani tumi kiti divasa pasun vaparst ahe , baki rukavat khupach 👌ahe
Mast video mala Ganpati bapa khup aavdla baki serv pen chan aahe Thanks serv dhakal🎉🎉❤
सर्व तरी खूपच छान छान रूखवतमाळाप छान त माझ्याकडे पण सेम असंच पटकन आहे साचेपणछान त माझ्या लग्नाची पण शोपिग एकडेचकेलतीबागड्याचा सेट पण छान मला खूप आवडले पट्या पणछान त चप्पल पण छान
खुप छान व्हिडीओ ताई,मी नेहमी तुमचे व्हिडीओ बघते,खुप हौसेने सर्व खरेदी केली,एवढ्या गडबडीत पण व्हिडीओ काढता,आम्ही पण वाट बघत असतो व्हिडीओ ची,
Khup Chan ahe tai .
सर्वच रुखवत मस्त आहे suvarna
Khup chan ahet saglya vastu❤
Tai tumhi papad vade kurdai cha muhurth nahi karat ka baki video nehami sarkhach khup chan aahe😊❤
Khup Sunder khredi ❤🎉
Mast rukvat aatya chan ahen nice 👍 video ❤kalji gaya
खूपच छान आहे सर्व रुखवत 👌❤️
Sagli kharedi chhan zhali sundar suvrna ❤
सुवर्णा रूखवत छान आहे मी लग्नाला येणार आहे नासिक चौधरी मावशी 👌🏻👌🏻🥰
Saglch khupch chan ahe tai
ताई तुळस ओरिजनल द्या . कुंडीत लावलेली
सुवर्णा ताई वस्तु खुप सुंदर आहे
सर्व खरेदी कुठून केली काही दुकानांचे नाव माहिती आहे का
Lagnat kiti astna khup chan 1 no ahe sarv must
खुप छान खरेदी केली आहे.
खूप छान
Tai tu nashik la rahate mi pn nashik la rahate tu kuthe rahate nashik madhe
Khup chan tai aajcha video 😍mi Mumbai la aahe rahyala pn asa vatat aahe lagech yav tikde tumchya saglya functions madhe participate honyasathi. Saglya rukhavtachya vastu khup chan ghtlya.
Khup sunder 😊😊
मस्तच आम्ही पुण्यात च राहातो
Tulsibaget khup chhan chhan vstu midtat mavshi aamhi nehmi tithunch khredi krto
खूप छान आहे रूखवत ❤
सुवर्णाताई रुखवत छान आणला आहे आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो न चुकता आणि प्रियांकाचे पण तुम्हा दोघींचेही व्हिडिओ छान असतात
Khup chan aahe👍👍 suvrna 👌👌❤❤
Khup khup chan mastach rukhavat milale mastach👌👌👌👌👌
खुप सुंदर वस्तू आहे रूखंवत ठेवायला
खूप उत्साही हा ताई छान रुखवत घेतलेला आहे
रुकवत खूप छान आहे ताई आणि तुमच्या नणंद बाई पण मस्त आहे
वस्तू सगळ्यात छान आहे ताई रुखवताच्या पण मुंबईच्या मानाने पण महाग आहे चप्पल सॅंडल त्या माळा मुंबईला ₹50 ला एक आहे होलसेल मध्ये तुम्ही एवढ्या साऱ्या माळा घेतल्या तरी पण तुम्हाला 70 रुपये एक माळ लावली जाऊद्या लग्न आहे लग्नामध्ये खर्च होणारच
सर्वच वस्तू खूप छान आहेत
खुप छान व्हिडियो आणि सर्वच रुखवत चे वस्तू पण छान आहेत
Tai gawn kithe ghetale te sanga na please
Suvarna tai tumi kiti hausi ni sagle vastu dakhavta mala khub aavadale rukhavat che sagle saman chhan aahe
खूप छान खरेदी केली आहे ताई
खूप छान ताई सगळे रुखवत 👌👌
Khup mast ahe Tai sagle ❤😊 रुखवत ❤
ताई तुम्ही कालच्या ब्लॉगच्या एंड मध्ये म्हणला होता की उद्या कुठेतरी जायचे उद्या सांगेल
ते काय सांगितलंच नाही आणि दाखवलं पण नाही
हो तो व्हिडिओ येइल लवकर
Lagn kiti tarkhela aahe
Very nice😊chup chan ahe sarvc rukhavd 😊❤
Lagnachi date kay aahe
Mast shopping chan choice ahe mast atta ek mahina rahila sagala sukhat par pado🙌❤