एरव्ही अक्षराच्या प्रत्येक वेळी सपोर्ट करणारा असे कसे वागू शकतो अक्षरा तुला एकटीलाच लढायचे आहे स्वतःच निर्णय घे व खंबीर रहा तुझी यातच ईमेज उजळणार आहे फक्त तू लढ म्हण तुला खरोखरीच माणसांची पारख आहे. व अभिनयही सुंदर करतेस फक्त मालिकेतील फालतूपणा व अतर्क्य वअवास्तव टाळणे गरजेचे आहे बाळासह आपण सगळेच शिक्षीत दिसल्यास मालिकेचे व्यक्त आपल्या कष्टांचे चीज होईल व प्रेक्षकही धन्यवाद देतील अन्यथा भूवी दुर्गी ईरा यांना शिव्या देत राहतील किंवा काही नराधम त्यांचा कित्ता गिरवतील कुटुंब वत्सल प्रेक्षकांच्या भावनांचा लेखकाने विचार करणे गरजेचे आहे दलाली साठी वेगळे मार्ग आहेत फालतूपणा बंद करा आज काय मॅड आला ऊद्या काय कमल आला मग छगन येईल किळस व दया येते
अमोणकर शिक्षत असेल पण तारतम्य व परिस्थीनुसार निर्णय व धिर गंभीरपणा नाही एरव्ही अक्षरा ला सपोर्ट करणारा असे कसे बोलू शकतो कुठे गेली मुलांची निर्णय क्षमता जे होते ते चांगलेच म्हणणारे कुठे आहेत निश्चिम प्रेम करणाऱ्या अक्षरा ने खंबीर रहाणेच हितावह व गरजेचे आहे
एरव्ही अक्षराच्या प्रत्येक वेळी सपोर्ट करणारा असे कसे वागू शकतो अक्षरा तुला एकटीलाच लढायचे आहे स्वतःच निर्णय घे व खंबीर रहा तुझी यातच ईमेज उजळणार आहे फक्त तू लढ म्हण तुला खरोखरीच माणसांची पारख आहे. व अभिनयही सुंदर करतेस फक्त मालिकेतील फालतूपणा व अतर्क्य वअवास्तव टाळणे गरजेचे आहे बाळासह आपण सगळेच शिक्षीत दिसल्यास मालिकेचे व्यक्त आपल्या कष्टांचे चीज होईल व प्रेक्षकही धन्यवाद देतील अन्यथा भूवी दुर्गी ईरा यांना शिव्या देत राहतील किंवा काही नराधम त्यांचा कित्ता गिरवतील कुटुंब वत्सल प्रेक्षकांच्या भावनांचा लेखकाने विचार करणे गरजेचे आहे दलाली साठी वेगळे मार्ग आहेत
फालतूपणा बंद करा आज काय मॅड आला ऊद्या काय कमल आला मग छगन येईल किळस व दया येते
अमोणकर शिक्षत असेल पण तारतम्य व परिस्थीनुसार निर्णय व धिर गंभीरपणा नाही एरव्ही अक्षरा ला सपोर्ट करणारा असे कसे बोलू शकतो कुठे गेली मुलांची निर्णय क्षमता जे होते ते चांगलेच म्हणणारे कुठे आहेत निश्चिम प्रेम करणाऱ्या अक्षरा ने खंबीर रहाणेच हितावह व गरजेचे आहे
नवीन चप्पल रुळायला वेळ लागतो हे म्हणणारे अमोणपलटूराम कसे काय बुवा काही तरी तारतम्य ठेवा पेशाचा मान राखा