😍!पीचली माझी बांगडी ||Pichali Majhi Bangadi💯Akshay & yogesh (पारंपरिक गवळण) गायत्री शेलार
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- 😍!पीचली माझी बांगडी ||Pichali Majhi Bangadi💯Akshay & yogesh (पारंपरिक गवळण) गायत्री शेलार
पारंपरिक गवळण
गायिका~ गायत्री शेलार
निर्माता ~अक्षय गरडकर
रेकॉर्डिंग ~स्वर चंदन स्टुडिओ
नमस्कार आपल्या भेटीला घेऊन आलोय नवीन पारंपरिक गवळण आवदल्यास लाईक कमेंट शेयर करा आणि आपला चेनाल सबस्क्राईब करा...🙏🏻
🛑महत्वाची सूचना🛑 आमचे गाणे रीअपलोड केल्यास डायरेक्ट कॉपीराई ट्रॅक दिली जाईल याची नोंद घ्यावी...🙏
.All Copyrights Reserved By
"OCTOPAD BANJO MUSICIAN "
SB REMIX
|| आमचा सामाजिक संपर्क...👇||
Phone . 8600339668 9130621530
marathi dj song, dj song marathi, marathi song dj,
marathi song, dj marathi song, dj song, dj marathi
song #RIS uf, new marathi dj song, new dj song
marathi songs, marathi dj, marathi dj gane, dj remix
song, marathi gane dj, marathi new song, marathi dj
remix, new marathi song, dj marathi, new marathi
songs, jhumka new marathi song, marathi nonstop dj
song, marathi dj song remix, marathi dj songs,
nonstop dj song, hindi dj song, marati dj songs com
#djsong #dj #djremix #maharashtra #love #tiktok
#djlife #official #djsongs #pune #marathi #remix
#india #djmusic #follow #bollywood #is #sng
#mumbai #song #statuslover #djstatus #remixs
#punekar #whatsappstatus #instagram #djlifestyle
#bhfyp #
#Dj_Mauli_Offcial #djmaulioffcial #nonstopmarathidj
#marathibeatz #nonstop #juickboxmarathidj
#latestmarathidjsong
#Dj_Mauli_Offcial #DjSong #Halgi #vayrl_video
#HandWashChallenge #Halgi #Sambal #Active #pad
#Dj_Mauli_Offcial #DjSong #Halgi #vayrl_video
#HandWashChallenge #Halgi #Sambal #Active #pad
Halgi #latestnonstopmarathidjsong #nonstopsong
#nonstopmarathi #marathidj #remixmarathi
#marathids #marathidstong #stopmarathid
#Marathi_Remix #Marathi_Mix #halgi_mix
#active_pad #marathi_dj # hindi_song_tarnding
#HalgiMix
#NonstopDjSong #MarathiVsHindi
#youtubechannel #youtube #youtuber #youtubers
#subscribe #youtubevideos
#MusicMarathi #HalgiTadka #LiveMusicStream - Видеоклипы
इंस्टाग्राम वर दाद्या ची रील्स बगुन गाणं ऐकायला कोण कोण आलय
मी आलो 😂
Mi pan 😂
✌
😂 mi pan
☝️❤️
जो कोणी insta reel बगुन आला त्यानी like करा ❤️ गाणं ahi भारीच ❤️🚩
❤
काय जबरदस्त गवळण गायली राव ....😍🔥✌️ डि जे तर खुपच भारी वाजतय सगळीकडे धुमाकूळ घातलाय या गाण्यान ....अभिनंदन सर्वांचे 🎉🎉
एका जनार्दनीं विनविते राधा....
हे असं वाङमय का वापरलं असेल एकनाथ महाराजांनी..विचार करण्याजोगी गंभीर गोष्ट आहे की आपण च आपले संत साहित्य खराब करत आहोत..पैसा आणि प्रसिद्धी साठी अस खरं च करू नका..🙏
गायत्री ताई तुमचा आवाज खरच खुप सुंदर आहे गाणं पण खूप छान आहे
गायत्री शेलार तुमचं प्रत्येक गाणं व आवाज मनाला भावणारा आहे
गायत्री ताई शेलार यांनी खुप छान गवळण गायली आहे. ताईला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
खूप सुंदर 🎹🎧🎤🥰🌹💞❤️ अप्रतिम..गायत्री , अक्षय दादा...🎻💓😊 all teem🥰😘❤
ठढयझबयढ❤
पूर्ण इंस्टाग्राम जाम केल राव ह्या गाण्यानी💥💥 कडक्क दाजी 👑
आवड
🎉
"बाई ग पिचली माझी बांगडी"...ह्या ओळीत खुप सुंदर expressions दिली आहे गायत्री ♥️✨
नको छळु रे नंदकिशोरा
नकोस ओढु वेणी
धरलेला हात सोड तु कृष्णा
जाऊ दे विकण्या लोणी
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
प्रित कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पीचली माझी बांगडी बांगडी
बाय बाय पिचली माझी बांगडी बांगडी
गोकुळचा रे तु वनमाळी
गवळणी सार्या कळबा वरी
प्रित कान्हा तुझी रांगडी
रित कान्हा तुझी रे नाही बरी
बाई गं पीचली माझी बांगडी बांगडी
बाय बाय पिचली माझी बांगडी बांगडी
घागर घेऊन पाणीयासी जाता
येता ना जाता मला आडवीता
प्रित कान्हा तुझी रांगडी
रितं तुझी नाही बरी
बाई गं पीचली माझी बांगडी बांगडी
बाय बाय पिचली माझी बांगडी बांगडी
एका जनार्दनी विनविती राधा
शरण मी आले तुला गोविंदा
प्रिय कान्हा तुझी रांगडी
रितं तुझी रे नाही बरी
बाई गं पीचली माझी बांगडी बांगडी
बाय बाय पिचली माझी बांगडी बांगडी
तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी
प्रित कान्हा तुझी नाही बरी
बाई गं पीचली माझी बांगडी बांगडी
बाय बाय पिचली माझी बांगडी बांगडी
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks 🙏
खूप छान गवळण झाली आहे. ताईचा आवाज खूपचं छान आहे. .अशीच छान गाणी बनवत जावा.अशीच तुमची प्रगती होवो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना....🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
स्वामींची कृपा अशीच तआईच
या पाठिशी राहो
श्री स्वामी समर्थ
शेवटी पारंपरिक ते पारंपरिक त्याचा नाद वेगळाच 👍🏻☺️
Saglech aale
इंस्टा वर वायरल सॉंग खतरनाक अक्षय भाऊ 🥰❤️👌👌👌👌👌
गवळनीचे बोल आणि ताईचा आवाज खूपच छान आहे 👌👌ऐकतच राहावं वाटतंय... मराठी भाषेला समृद्धी यामुळेच मिळते 👍
🎉
जबरदस्त गवळण चाल खूप सुंदर
Rag konta ahe
💫Kon-kon Instagram se RUclips per ye song sunane ke liye aaya Hai😂😂
गायत्री एकच नंबर
गायत्री शेलार तुंमच प्रत्येक गाणं व आवाज मनाला भावणारे आहे
अतिशय गोड गायलंय ताईसाहेब 😊👍🏻👍🏻👍🏻
खूप छानअप्रतिम
अतिशय सुंदर आणि मनमोहक गायन😊❤
संगीत रचना फार उत्तम त्याहीपेक्षा गायन अफलातून केलं ...😊👍
Maj instagram nahi tr mi song akun aekayla aloy
Trending song...आमच्या खानदेश मधे तर संपूर्ण डीजे वर ह्याच गाण्याने धुमाकूळ घातलेला आहे
🙏🙏🙏अक्षय भाऊ गरडकर खरंच ग्रेट आहे राव त्या दिवशी एका कार्यक्रमात हीच गवळण एकली होती आणि आज तिचं गवळण भाऊ नी स्टुडिओ रेकॉर्ड मधे बनवली वा 👏👏👏
अप्रतिम उत्कृष्ट सुर उत्कृष्ट शब्द रचना अमृत वाणी ही गवळण ऐकुन भारावुन गलो❤👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाज छान आहे, पण वाद्य काम बरोबर नाही,
लयभारी.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤❤hii
लिहुन पाठवा
काय आवाज आहे तुमचा ताई ..डायरेक्ट ह्रदयाला भिडला ... 🔥🔥🔥🤘🏻🤘🏻
खरोखर आवाज गोड आहे
🔥💯
Bhau 🔥🔥🔥🔥🔥🔥 अप्रतिम ताई चा आवाज खूप छान आणि तुम्ही मनल्या नंतर नादचं खुळा ❤❤
Tai awaj khupac changala ahe
Reels Bahot Famous Ho Rahi hai is Song par Trending Mai Hai😍🩷👌👌💫Khup Chaan❤
Me aaloy
yaar ya ganya mule tar majh prem mla parat milal
❤❤❤❤
Very nice gavalan
एक नंबर गवळन 👌👌👌👌👌खूप सुंदर आवाज आहे ताई चा
खतरनाक विषय अक्षय भाऊ 😊❤️🥰👌👌👌👌👌👌👌👌
Khupach Chan Gayle waves keeti yekave man bharat nahi ❤❤
गायत्री शेलार👌👌👍👍🎵🎶❤❤❤
Khupach chan voice aahe gaytri tai tumacha ly chan aprtim akshay dada mast ❤❤👌👌gaytri tai 👉👍
अतिशय सुंदर आवाज आहे खूप खूप छान गायन केले आहे धन्यवाद ताई
छान आहे ताई ❤❤❤
Very nice song
गायत्री ताई खूपच छान गायल्या तुम्ही 🙏
🎉🎉🎉Mast.. अक्षय भाऊ 👌👌👍
Musta
गायत्रीजी आलाप खूप खूप आवडला मला तोड नाही खरच
Bhavna mna prynt pohchtat
❤ धन्यवाद, गायत्री ताई, छान आवाज आणि अक्षय दादा ❤
आवाज 1no
अतिशय सुंदर आवाज,ऐकायला खुप छान... विलोभनीय...माहीतच नव्हते पण reels पाहून पाहावं मनल कशी आहे गवळण.फारच छान आहे....
खूप खूप छान आजच्या पिढीला वेड लावणार सुंदर गाणं ( गवळण )आहे 🙌 . आवाज ताई तुमचा खूप छान आहे.
गवऴन तर खुप छान आहे पण आवज पण खुप सुंदर आहे ❤
Lay bhari song... Insta trading song😊😊
अप्रतिम गवळण आणि आवाज🎧 अतिशय सुंदर 👍
छान अक्षय भाऊ ❤❤❤❤आणि ताई
Khup chan didi
अप्रतिम आवाज
Fakt dholaki pahije hoti sangtila.sambhal shobhla nahi.
ताई आवाज एवढा सुरेल आहे.
सुंदर ❤
खूपछान आहे
खूप मंत्रमुग्ध आणि मनाला भावणारा आवाज आहे ताई तुमचा
खूप सुंदर,❤ ताईचा आवाज खूप सुंदर
खरंच गाणं ऐकून मन भरून आलं
खुप छान आहे हे गवळण ताई
❤❤❤❤❤nic
Khup aawaj chan ahe❤❤
LOVL ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤FOLO
मी पण
साहेब मस्त गाणे आहे तुमचे अतिशय सुंदर गाणे
Chan dada chan
गायत्री ताई चा आवाज खूप सुंदर आहे ❤
mi aaloy reels bghun
एकच नंबर आवाज आहे
Gayatri taai khup mst aavaj 🫶🏻
Mi
खुप सुंदर 👌👌👌👌
लयभारी सींगर
खूपच अप्रतिम all team.....
❤khuf chan gavalan
Khup chhan gaulan aahe pichali Mazi bagli❤
आवाज खूपच छान आहे🎉🎉
❤❤❤❤❤
कसला भारी आवाज आहे❤
Mast
एकदम मस्त
जबर्दस्त
खुप छान गायलात गायत्रीजी ❤
Bela Shende sarkha voice aahe khup chhaan❤
सेम टु सेम
ताईच्या आवाजाचा खरंच फॅन झ्हालो
Gaytri tai ekch no voice viral zal khup congratulations 🎉
Khup chan
Mi khup Vela aikl he song khup sundar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
So sweet song and radha krishna photo is soooooo much cute and beautiful 😊
व्वा काय गवळण छान गायली
मी तर खूप वेळा एकल आहे खूप छान आहे
1numbar
Ganya mule dadya nahi tr dadya mule gaan femas aahe 😅
कोणत्या दाद्या