तुळसुली तेलीवाडी गणपती विसर्जन २०२४
HTML-код
- Опубликовано: 11 янв 2025
- कुडाळ मधील तुळसुली तेलीवाडीतील गणपती विसर्जनचा विडिओ आहे. ह्या वाडीत ८ घरांमध्ये गणपती असतो. त्यात वेंगुर्लेकर, आजगावंकर, इब्रापूरकर, सातरडेकर कुटूंबाचा समावेश आहे. अगदी साधेपणात गणपती विसर्जन पार पडते. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व मुर्त्या ह्या मातीच्या असतात त्यामुळे पर्यावरण पूरक असा उत्सव साजरा केला जातो