News & Views Live: Ladki bahin Yojana च्या श्रेयवादाची लढाई, महायुतीमधली धुसफूस का वाढली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 93

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 2 месяца назад +45

    मुख्यमंत्री हा शब्द वगळून महाराष्ट्र सरकार असा उल्लेख पाहिजे

    • @pradeepsuryawanshi3393
      @pradeepsuryawanshi3393 2 месяца назад

      छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या पुतळ्याची अवहेलना महाराष्ट्र केव्हाही सहन करणार नाही लाडकी बहीन योजना त्याच्या वर मात करू शकत नाही

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 месяца назад +44

    पैसा जनतेचा आणि विकास राजकारणी लोकांचा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +33

    😂शासन आपल्यादरी कुठे गेलं सरकार
    लोक आता हुशार झाले आहेत हे सरकार 1001% जाणार आहे

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +29

    लाडकी बहीण रक्षाबंधना पुरती मर्यादीत पण लाडका दाजी तुतारी वाजवत मशाल पेटवुन पंज्या जवळ देते.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +13

    जनतेचा टॅक्स च पैसा जणू काही घरून पैसे देत आहेत 2 महिने झाले एकच गाणं गात आहेत राज्यात बाकीचे प्रश्न नाहीत का?

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +22

    जनतेच्या पैशातून सत्ताधारी ट्रिपल इंजिन सरकार मधील तिन्ही पक्ष श्रेय घेण्यासाठी प्रचार करत आहे.यानी कितीही आटा पिटा केली तरी जनतेची पसंती महाविकास आघाडीला आहे.

    • @KondibaMundhe-fn6le
      @KondibaMundhe-fn6le 2 месяца назад

      Ya gaddar, bikau, dalal lokana janta dhada shikavnar 100/.
      Jantecha paise fukat vatat aahet?

  • @a.a.jamadar7841
    @a.a.jamadar7841 2 месяца назад +9

    🚩🚩 राज्यावर प्रचंड कर्जाचा बोजा करून , विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून "" लाडकी बहीण , लाडका भाऊ , तात्या , आज्जा , लाडकी मेहुणी हे सगळे चालू आहे . आमच्यावरंच कर्ज करून आम्हाला "" लालीपाप "" दाखवतात हे भा ज पा वाले . जनतेनं यांचा डाव ओळखायला हवा . 🚩🚩

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 месяца назад +26

    तुम्हाला मतदार.हरवनारच.आहेत

  • @santoshkawhale4213
    @santoshkawhale4213 2 месяца назад +6

    Only UBT mva

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 2 месяца назад +7

    वा रे सोन विकुन कपडे घेण्याची तरहा

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +6

    महाराष्ट्राला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, आमदार होण्यासाठी बोली करून जो २० कोटी शासनाला देईल त्याला आमदारकी बहाल करण्यात यावी हेच योग्य राहील.नाहीतरी सध्या अप्रत्यक्ष हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +17

    सरकारने कितीही योजना आणल्या तरी काही होणार नाही कारण सध्या महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी दिसत आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +9

    हे राज्य दिवाळखोरीत कडणार आहेत
    दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करीत आहेत

  • @ChandrakantMetkar
    @ChandrakantMetkar 2 месяца назад +5

    Only UBT/ MVA

  • @UshaNagare-u2k
    @UshaNagare-u2k 2 месяца назад +13

    मुख्यमंत्री श बाकी मत्रीची खुर्ची्चे लिलाव काढा राज्याचे कर्ज फेडायला

  • @Ganesh-qo3zz
    @Ganesh-qo3zz 2 месяца назад +7

    या bjp ने महाराष्ट्र ची वाट लावली

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 месяца назад +9

    दोन अडीच महिने नोटंकी करा

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ Месяц назад +1

    आज तीन चार महिने झाले निराधारांचे मानधन दिलेले नाही...

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 месяца назад +9

    " महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण "अस योजनेचं नामकरण करावे.

    • @leeladharchaudhari3531
      @leeladharchaudhari3531 2 месяца назад +3

      अगदी बरोबर आहे पण यांना loksabhenantar मुख्यमंत्री हा शब्द आठवतो महाराष्ट्राची हेच नाव योग्य आहे.

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 2 месяца назад

      अगदी बरोबर," महाराष्ट्राची लाडकी बहीण "हेच नाव या योजनेला द्यावे. त्यामुळे श्रेय देतानी लोकांनी विचार केला असता.
      देवाबहीण, दादाबहीण, मुख्यमंत्री बहीण असं म्हणायला नको होत. आपोआप श्रेय मिळालं असत.
      इथे "जनतेच्या कर रुपी "पैश्यावर हे प्रचाराला लागलेत. हे बरोबर नाही.
      अर्थात इथं नावा पेक्षा " सरकारला कार्य महत्वाचे वाटत नाही."

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад +3

    काहीही करून महाराष्ट्राच्या जनतेने या तिघांनाही घरी कायमचं बसवले पाहिजे

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 2 месяца назад +4

    नवऱ्याचा पूर्ण पगार घेऊन त्याच ऐकत नाही तर यांच 1500 घेऊन त्या ऐकतील ?

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 2 месяца назад +24

    लाडकी बहिण आणा की लाडका बेवडा भाऊ आणा युतीला बहिणीची मते मिळणार नाही

  • @gautamgawai3174
    @gautamgawai3174 2 месяца назад +1

    MP त ती योजना चालली म्हणून महाराष्ट्रात चालेलच असे नाही. शैक्षणीक, सामाजिक, आर्थिक स्तर MP/MH चे वेगवेगळे आहेत हे ध्यानात घ्या, लोकांची दिशाभूल करू नका

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 месяца назад

    धन्यवाद आशिष जाधव संपादक लोकमत व सचिन जोशी.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 месяца назад +13

    Pure failed yojana Maharashtra cha vatole hoel

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +6

    फसवी योजना आहे

  • @MaheshRavtale
    @MaheshRavtale 2 месяца назад +1

    काही फायदा होणार नाही लिहून घ्या 101%

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 месяца назад +4

    कोणतेही योजना bjp ने काढली त्याला दोष देणे यवढेच काम त्यापेक्षा मविआ ल निवडून द्या ,मग पूर्वीचे अडीच वर्ष ही येतील

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 2 месяца назад +4

    दोन जुलै ला माती खाल्ली

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 2 месяца назад +4

    चुकीच्या मार्गाने राज्य ने जाऊ नये विकास कामे करावी रोजगार वाढवावा

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 2 месяца назад +1

    आशिष जी, आणखी एक योजना आणलीय... ज्येष्ठ नागरिकांसाठी "मुख्यमंत्री वयोश्री आर्थिक सहाय्य योजना" ...

  • @swamitembe2330
    @swamitembe2330 2 месяца назад +1

    Government funds are not any minister’s private property

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 2 месяца назад +2

    से. नि. कर्मचाऱ्यांचे 4 व 5 वा हप्ता मात्र अजूनही देण्यात आला नाही सर्व पैसे लाडकी बहीण योजनेकडे वळवले असावेत, असे वाटते.

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 2 месяца назад

    Ek no. सर्व्हे आहे, अशीच घटना घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना
    मिंध्या अजून खाली गेला पाहिजे

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 месяца назад

    Best explanation ❤

  • @appasahebmargur-id5zn
    @appasahebmargur-id5zn 2 месяца назад

    माननीय श्री आशिष जाधव यांना नमस्कार

  • @anandapawar7681
    @anandapawar7681 2 месяца назад +1

    दुधाचा अनुदान अजून मिळाले नाही

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 месяца назад +1

    भारत सरकार... ऐवजी ... मोदी सरकार असे पण चित्र होते... रथ.

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 2 месяца назад +1

    शासन आपल्या दारी कुठे गेलं भाऊ आता

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 2 месяца назад +1

    नेते मस्त जनता त्रस्त राज्य फस्त केले या इडी सरकार ने

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 2 месяца назад +1

    धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी जलदी करो समय रुकता नहीं ❤ जय श्रीराम

  • @rameshdawkhar2670
    @rameshdawkhar2670 2 месяца назад

    😊😊

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 Месяц назад

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच बरोबर आहे 🎉🎉

  • @satyavangholap8899
    @satyavangholap8899 Месяц назад

    बाकीच्या राज्यावर किती कर्ज आहे हे सांगा? त्या वर शो करा

  • @shivajiwagh4927
    @shivajiwagh4927 2 месяца назад +1

    फालतू विश्लेषण काहीही फायदा होणार उलट रोष वाढतोय फुकट पैसे वाटतात म्हणून

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 Месяц назад

    फक्त उद्धव साहेब

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 2 месяца назад +1

    अरे तुम्हीं जे व्हिडिओ बनवता ते लोकांसाठी नाहीं बनवत, तर ते बनवता फक्तं तुमच्या मालकांसाठी. मगं ते करतील ना तुम्हाला subscribe आणि लाईक. लोकांनी का करावं?

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 Месяц назад

    आगे आगे देखो होता है क्या,, आजुन दोन महिने जायचे आहेत,,

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 Месяц назад

    आपण अतिशय कमी शिकलेलयाना सत्तास्थानी बसविले. तर ते अशा स्वार्थी योजने मार्फत राज्याचे कल्याण करतील. यांना निवडणुकीत घरी बसविले पाहिजे.

  • @shankarkadam5878
    @shankarkadam5878 2 месяца назад

    आम्हाला नाही आले लाडकी बहिंचे 😊पैसे

  • @Jyotirajendraware3395
    @Jyotirajendraware3395 2 месяца назад

    सांगली च्या सभेवर व्हिडिओ बनवा

  • @ManmathKapse-ek5gi
    @ManmathKapse-ek5gi 2 месяца назад +1

    काही प्रसार करा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी सरकार येणार म्हणजे येणार

  • @madhavsanzgiri1838
    @madhavsanzgiri1838 2 месяца назад +2

    Dusari kame nahit kya

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 месяца назад +1

    लाडकी बहिण चे श्रेय फक्त शिंदे यांना आहे.फडणवीस व पवार यांनी स्वप्न पाहावीत

  • @markwatson3766
    @markwatson3766 2 месяца назад +1

    लाडकी बहीण फुल हिट. महावीकास आघाडी ला फिट . एकतर्फ भाजपा आणि मोदी लहर आहे महिला मधे

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 2 месяца назад

    लुटालुट चाललाय . असच चालु राहील तर आफरीका होऊन जाईल .

  • @vasantraoahire6236
    @vasantraoahire6236 2 месяца назад +2

    M.p.ci band zali ka

  • @appasahebmargur-id5zn
    @appasahebmargur-id5zn 2 месяца назад

    कर्जाचा डोंगर लोकांना लक्षात येत नाही का असं

  • @yeshwantdesai4629
    @yeshwantdesai4629 2 месяца назад

    आले आपआपल्या औकातीवर

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 2 месяца назад

    Ladki bahin kahi kamala yenar nahi

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Месяц назад

    VOTES saathi PAISA vattla jatoy......LOKANNA mahit ahey !!!!😂😂

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 2 месяца назад

    Paise ale kutun Gst mahagai etar fand shetkari karzache jantekudun lutalele kinwa yacha Ajobani Bapache he sangawe Berojgar bhik magato janta mahagai pareshan ahe he Vote sathi ahe he jantela mahiti ahe

  • @abdulkadirarkate8420
    @abdulkadirarkate8420 2 месяца назад

    Main Khiladi tu anadi asach watai ?

  • @RamkisanSalunke
    @RamkisanSalunke 2 месяца назад +4

    राजकारण सोडुन शेतकरी परषनावर बोला. साहेब सोयाबिन ला भाव नाही