पाणी होईल शुद्ध सर्व समस्येवर उपाय|Dcal water Softener|water tank cleaning,home,summer tips, marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 79

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 11 часов назад

    विहिरी च्या पाण्यासाठी सुद्धा हे उपकरण उपयुक्त आहे का

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 5 месяцев назад +2

    Tds कमी होतो काय

  • @nagnathmalwadkar9932
    @nagnathmalwadkar9932 12 дней назад

    हे प्रौडक्ट सोडल्या नंतर क्षार साठणे बंद होते , पण या अगोदर पाईप मध्ये क्षार साठून तो चौकप झाला असेल तर याचा फायदा होईल का

  • @sudamchiplunkar4266
    @sudamchiplunkar4266 3 месяца назад

    Very nice

  • @niteshsondkar9409
    @niteshsondkar9409 13 дней назад

    Aaj kal sarwe veda banwun peda khat ahet

  • @sadashivrane1129
    @sadashivrane1129 2 месяца назад +1

    पाणी शुद्ध कसे होते? कि फक्त व्हिडिओ बनवून बनवाबनवी?

  • @Gauravsupekar5424
    @Gauravsupekar5424 5 месяцев назад +1

    माझ्याकडे ७०००० लिटरची सिमेंट काँक्रीट टाकी आहे त्यासाठी ऊपयोग होईल काय व खर्च किती येईल

  • @chandrakantdesai8831
    @chandrakantdesai8831 2 месяца назад +1

    किमत सांगा

  • @prashantnighojkar1365
    @prashantnighojkar1365 5 месяцев назад

    किंमत कोण सांगेल,,,

  • @dinkarbharti2406
    @dinkarbharti2406 5 месяцев назад +5

    पाण्यात असणारे क्षार जातात कुठे ते नाही समजलं किंमत किती आहे हे नाही समजलं

  • @sanjaybhosale2936
    @sanjaybhosale2936 5 месяцев назад

    सिमेंट टाकीत चालेल काय

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 2 месяца назад

    त्या बॉटल मधें काय आहे

  • @MohandasKharade-fo9jg
    @MohandasKharade-fo9jg 5 месяцев назад +2

    किती किंमत आहे ते सांगा.

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 5 месяцев назад

    For 3 lakh ltr one paise per ltr cost mean about rs.3000 may be price...
    But it can not understand how it works.It should be explained by him.

  • @alltheopinions
    @alltheopinions 2 месяца назад +2

    जे क्षार पाण्यात आहेत त्यांचें काय होते? ते कुठं जातात?
    त्यांचे काही दुसऱ्या पदार्थात रूपांतर होते काय?
    या प्रश्नांची उत्तरे जो पर्यंत या व्हिडिओ मधे मिळणार नाहीत तो पर्यंत ही वस्तू विकत घेण्यात काही अर्थ नाही.

  • @vijaypadalkar925
    @vijaypadalkar925 Месяц назад

    किमंत?

  • @Kambale3115
    @Kambale3115 4 месяца назад

    किती किंमत ते सांगा

  • @anilrameshraodeshmukh4277
    @anilrameshraodeshmukh4277 5 месяцев назад +1

    फुकट आहे का

    • @ananddal9937
      @ananddal9937 5 месяцев назад

      ह्या जगात काही फुकट नाही

  • @viveksatbhai1227
    @viveksatbhai1227 5 месяцев назад

    kimmat snanga.

  • @bhagwanpandbhar3406
    @bhagwanpandbhar3406 9 дней назад

    किंमत नाही सांगितली????.

  • @shivramnalawade3932
    @shivramnalawade3932 5 месяцев назад

    Pl price send us

  • @sunilraut2650
    @sunilraut2650 5 месяцев назад +7

    तू खूपच गोडबोल्या चालू माणूस आहे.😅😂

  • @vincyade
    @vincyade 4 месяца назад

    Did not tell the price.

  • @sunitatumedwar2522
    @sunitatumedwar2522 3 месяца назад

    Amazon war video til product chi Price Rs 3960 ahe

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 5 месяцев назад +2

    किंमत किती ते नाही सांगितलं?

  • @maheshlazree4370
    @maheshlazree4370 5 месяцев назад +3

    मला तरी वाटत रंग काढायचा रोलर आहे तो. दुसर काही नाही लोकांना फास्वयच काम.

  • @krishnajikulkarni960
    @krishnajikulkarni960 2 месяца назад

    किंमत सांगायला काय लाज वाटली का ? 8:03 8:03 8:03 8:03

  • @ashutoshpote1646
    @ashutoshpote1646 2 месяца назад

    Ardhavat mansane banavleli ardhavat video .....

  • @ganpatgadekar3381
    @ganpatgadekar3381 5 месяцев назад +12

    किंमत सागायला लाज वाटते का

  • @dhananjaypawar7262
    @dhananjaypawar7262 4 месяца назад +5

    बकवास खूप करण्यापेक्षा श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे सौजन्य दाखवाल का?

  • @pravinkombe1655
    @pravinkombe1655 2 месяца назад

    Kamacha bola valfal bolu mako

  • @nageshvibhute2708
    @nageshvibhute2708 3 месяца назад

    एक पैसा प्रती लिटर म्हणजे 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 3 लाख लिटर म्हणजे 3 लाख/100 म्हणजेच 3 हजार रुपयाचा रोल आहे.

  • @PNEWSREAL
    @PNEWSREAL Месяц назад +2

    झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये... आपण फक्त वेड्यागत व्हिडिओ पाहणार...😂

  • @ramdularijadhav4484
    @ramdularijadhav4484 4 месяца назад

    ज्याने कोणीही वापरले असेल त्याने आपला मो. न . व नाव अनुभव सांगावा. किंवा कंपनीने ज्यांचा हे वापरून फायदा झाला आहे त्यांचे नाव व मो. न. येथे टाकावा

  • @satishpawar7126
    @satishpawar7126 2 месяца назад

    Whats Chemicals are being utilised for the purposes of the removing the unhygienic materials from the running water, let it explain in the details so that I can be able to purchase this perticular Product if it's hygienic for the Human Bodies as well as the every living creatures on the Earth, also requested to inform the actual Price of the this perticular Product and also declare the Advertising above mentioned product is being Hygienic looking to the Global Atmospheric conditions.Hoping that concerned Production Establishment Companies will be declared the basic purposes looking to the natural Conditions of the Atmosphere.

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 Месяц назад +1

      Kimat सांग उगीच बडबड करू नको

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 8 дней назад

    किंमत सांग ना दादा.

  • @ratnakar4806
    @ratnakar4806 3 месяца назад

    What is the price of this product
    Don't cheat to kisan

  • @vinodtotala1973
    @vinodtotala1973 3 месяца назад

    त्यांनी दिलेला मोबाईल नंबर वर फोन केला तरी तुम्ही उचलत नाही

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 5 месяцев назад

    फक्त जाहिरात आहे वाटते.

  • @dipakp4168
    @dipakp4168 3 месяца назад

    Turti aahe ti.

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 3 месяца назад

      काम थोडं बोलणं जास्त

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 5 месяцев назад

    ह्या चॅनल वाल्यांनी वाट लावली. जनतेची

  • @sudeshnalawde8723
    @sudeshnalawde8723 28 дней назад

    सर्व भूलधापा असुन सर्व खोट आहे

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 3 месяца назад

    अहो महाराज किंमत तर सांगा?
    माहिती चुकीची वाटली...

  • @ranjitkolambe4492
    @ranjitkolambe4492 3 месяца назад

    4000 किंमत आहे

  • @subhashthorat8311
    @subhashthorat8311 2 месяца назад

    नुसते भाषण लावले किंमत सांगायला लाज वाटते का नुसता म्हणतो सांगतो

  • @kakasahebpatil4763
    @kakasahebpatil4763 2 месяца назад

    तिस लाख पैसे किंमत

  • @iqbalgsheikh
    @iqbalgsheikh 5 месяцев назад +1

    Online किंमत 3960/ On Flipkart &Amazon Dcal Prize 3800/-

  • @sopanbagade7479
    @sopanbagade7479 27 дней назад

    गुमरहा करीत आहे किंमत सागत नाही

  • @LittleTuneTownfun
    @LittleTuneTownfun 2 месяца назад

    Fake आहे हे tds असा कमी होतं नाही..

  • @govindgade5003
    @govindgade5003 5 месяцев назад +1

    किंमत सांगीतली नाही, फोन उचलत नाही

  • @diasashok8086
    @diasashok8086 2 месяца назад

    Where is Result????? 😂 Show the result

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw 4 месяца назад

    फुकट आहे तुम्ही किंमत काय सांगताय फुकट म्हणलं ना ह्याला काहीच पैसे लागत नाहीत म्हणून

  • @sureshawaradi9514
    @sureshawaradi9514 5 месяцев назад

    Short bol

  • @prakashlomate7190
    @prakashlomate7190 4 месяца назад

    खूप बोरिंग एकच गोष्ट वारंवार वारंवार सांगतात

  • @meenaprabhu1535
    @meenaprabhu1535 3 месяца назад

    खोटेपणा किंवा लपवालपवी वाटते
    लोकांना फसवांयची काम करू नका

  • @jayramkatela6518
    @jayramkatela6518 3 месяца назад

    लुट आहे किंमत सागत नाही

  • @maheshlazree4370
    @maheshlazree4370 5 месяцев назад +1

    बकवास माहिती आहे. जर किंमत किती आहे हेच सांगत नाही आणि फक्त 100 रू डिस्काउंट मिळेल एवढेच सांगितले आपण.

  • @rajaramjadhav9217
    @rajaramjadhav9217 11 дней назад

    Bogus aahe , chitting ahe.

  • @arinjaypatil4372
    @arinjaypatil4372 5 месяцев назад

    हे खोटं आहे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 месяца назад

    अरे बाबा किंमत सांग की तुझ्या नाहीतर बांध खाली

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 5 месяцев назад

    अरे बाबा बस थाप मारू नको . याच्या पेक्ष्या मोफत उपाय माझ्याकडे आहे

    • @ananddal9937
      @ananddal9937 5 месяцев назад

      मला सांगा मोफत उपाय

  • @santoshbhandare6284
    @santoshbhandare6284 4 месяца назад

    😂😢😅

  • @shashikantsabne8991
    @shashikantsabne8991 12 дней назад

    Bogas ahe

  • @santoshbhandare6284
    @santoshbhandare6284 4 месяца назад

    😂😂😂

  • @satishgaikwad4675
    @satishgaikwad4675 Месяц назад

    Fek ahe

  • @VijayChavan-w9k
    @VijayChavan-w9k 2 месяца назад

    Fekataya

  • @dmystique
    @dmystique 20 дней назад

    Hopeless....

  • @VijayChavan-w9k
    @VijayChavan-w9k 2 месяца назад

    Fek ahe