जयंतने जान्हवीला दिली खास Compliment | Interview: Meghan Jadhav & Divya Pugaonkar | Lakshmi Niwas
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- झी मराठीवरील लक्ष्मी निवास आणि पारू हा मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी जयंत - जान्हवी सुद्धा तयार झाले. त्याने काय खास compliment दिली पहा आजच्या या खास मुलाखतीत.
#lakshminiwas #meghanjadhav #divyapugaonkar #interview #rajshrimarathishowbuz #weddingspecial
घरच्या घरी पार पडला जान्हवी - जयंतचा साखरपुडा - • घरच्या घरी पार पडला जा...
Interview: Meghan Jadhav | Lakshmi Niwas - • लग्नाबद्दल मेघनने केला...
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
छान जोडी आहे यांची❤❤सिरियल् तर खूपच छान ❤❤🎉
बरोबर जयंत ला निगेटिव नका दाखवू प्लीज आता आहे असा खूप छान आहे तरच सिरियला शोभा येईल😊
आम्ही अस ऐकलं कन्नड मालिका लक्ष्मी निवास सारखी ही मालिका आहे ,पण त्यानुसार जयंत ला निगेटिव्ह नका दाखवू,त्याला छान दाखवा आता जसा आहे तसा,निगेटिव्ह दाखवला तर मालिका ची मजा जाईल
Hoo naa😢let see
जोडी खूप छान दिसते ❤❤❤❤
खुप खुप छान जोडी आहे
Khup chhan jòdi aahe jayant ani janhavi chi ❤❤
खरंच जयंत आणि जान्हवी ची जोडी खूप छान आहे विश्वा बरोबर नाही वाटत
Khup chan josi aahe ❤❤
खुप छान जोडी ❤
खूप खूप छान जोडी आहे खूप छान दिसते👌👌
Jayant la negative naka dhaku nahitar Malika pahnar nahi pratek middle class mulich swapn ast ani te Janvi ch purn hot Jayant janvi❤❤❤
खूप छान आहे जोडी,
आता जयंत ला चांगलाच दाखवा प्लिज प्लिज नीगीटीव्ह नका दाखवू प्लिज आता मालिका ईतकी छान दाखवली तर नक्की छान न च दाखवा आणि खलनायक तर आजीबात दाखवू नका आम्हाला बोर करू नका घरेलु आहे तर घरेलुच दाखवा आणि आत्ता परत जयंत ला नीगीटीव्ह दाखवून मालीकेचा खराबा नका करू प्लिज नसता मालीका बंद करा
I love jayant
जोडी खूप छान जोडी आहे ❤❤❤❤
जयंत आता जसा आहे तसाच राहू दे लग्न झाल्यावर बदलू नको मालिका छान वाटते बघायला
जं जोडी खूप छान दिसते 💐
खुप छान जोडी
In this video everytime jayant is looking at janhavi...i think in real life he loves janhavi...
❤❤❤❤❤
Khup chan jodi aahe
Jodi mast❤️❤️❤️❤️❤️
Jodi masty but channel vegly te star vr asayla havi hoti serial❤
Konache real life madhe lagn honar aahe ??
Jayant cha asach swabhav asudet jayant cha v janvi chi he jodi kamal ahe yamadhe negativity nako
जान्हवीचा मेकअप खूपच क्लास झालाय, ॲक्चुली तिची आधीची मालिका " धागा धागा.." मध्ये तिचे डोळे खूप विचित्र दिसत होते. या मालिकेत तिचे हेअर आणि लुक्स इतके चांगले प्रेझेंट करणा-या आर्टीस्टचे विशेष कौतुक👍 पण..
वधू वरांच्या कपड्यांचा रंग नाही आवडला😮फारच फिका, लाईट पिंक-पेस्टल पेक्षा फ्रेश आणि डीप कलरचे कपडे लग्नात नवरानवरीला जास्त छान दिसले असते ....😊
Jayant negative bhumika noko
कितवा लग्न आहे
Pls negativity naka dakhawu jayant ahe tasa mast dakhwa nahitar serial cha interest nighun jail prekshakani serial pahavi ase watat asel tar negativity dakhwun faltugiri karu naka plssssssss..,.........
नाही जानवी मीच्मिचे डोळे v ॲक्टिंग बघवत नाही
Bakvas serial