झटपट आणि पटापट रवा पोहा ढोकळा!!! नाश्त्याला पोहे आणि रवा खाऊन कंटाळा आला तर बनवा Instant Dhokla !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • झटपट आणि पटापट रवा पोहा ढोकळा!!! नाश्त्याला पोहे आणि रवा खाऊन कंटाळा आला तर बनवा Instant Dhokla !!! #dhoklarecipe #dhokla #gujarati
    #viral #food #quickpastarecipes #ytshorts #recipe #quickrecipes #trending #cooking #viralvideo #gujrati #youtubeshorts
    साहित्य:-
    १वाटी पोहे
    २वाटी रवा
    १वाटी आंबट दही
    १वाटी पाणी
    मीठ चवीप्रमाणे
    ३-४मिरची
    १तुकडा आले
    इनो
    फोडणीसाठी:-
    तेल
    मोहरी
    कढीपत्ता
    हींग
    साखर
    सजावटीसठी:-
    कोथिंबीर
    ओले खोबरे
    कृती:-
    पोहे स्वच्छ धुऊन १०मिनिटे भिजवा..रवा,दही मिक्स करून पाणी घालून भिजवून घ्यायचे..भिजवलेले पोहे , मिरची, आले मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि वरील मिश्रणात घालून मिक्स करून घ्यावे...त्यात मीठ, ईनो चे पॅकेट घालून थोडे पाणी टाकून चांगले मिक्स करायचे आणि एका भांड्याला तेल घालून त्या भांड्यात हे मिश्रण ओतून १० मिनीटे वाफवून घ्यावे...थोडे थंड झाल्यावर त्यावर फोडणी घालून कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालून सर्व्ह करावे!!!

Комментарии •