👌 सर्वच गीते खुपच सुंदर! अर्थपुर्ण शब्द, श्रवणीय संगीत साज आणि तसाच सुमधुर आवाज, अशा पूर्णिमा, अजय आणि राजवी या त्रयीतून साकारलेली गीत ध्वनिमुद्रिका अप्रतिम झाली आहे. "मज दे रे शक्ती देवा" या भक्तीगीतातील आर्तता अफलातून! खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा! -सुनिल बंडू किरळे, निपाणी.
पोर्णिमा, अप्रतिम व्हिडिओ.शब्द , सूर, स्वर या तिहींचाही उत्तम मेळ साधला गेलाय.उत्कृष्टतेचे प्राधान्य तुझ्या कवितेला द्यावे,संगीतकाराला द्यावे की गायकांना द्यावे असा प्रश्न पडावा इतपत शब्द- सूर- संगीत यांचा सुरेख संगम झालेला आहे. असाच उत्तम दर्जा कायम ठेवून पुढील वाटचाल यशस्वीपणे चालू ठेव. तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आणि मनापासून शुभेच्छा. मीरा नि.प्रभूवेर्लेकर.
Superb! All the songs are just wonderful. Beautiful wordings by Purnima Di and the singers have done equal justice to it with their beautiful voice.❤👌🏻
Versatility is Beauty Of "स्वर पूर्णिम" making it Unique,as each Song has it's own Beauty that creates Refreshing Feel at anytime & add to the Quality Of Time. All the Songs has Higher Aesthetic Value.Beauty Of Voice Modulation with Rhythm add to Smothness of each Song. Meaningful Lyrics of the Songs helps the Song to be Beautiful by it's Beauty.
sincere congratulations on your hard earned success❤You have the creativity n determination to do Whatever you can dream n also congrats to adv Mr vallabh n yr family n yr lovely team
👌 सर्वच गीते खुपच सुंदर! अर्थपुर्ण शब्द, श्रवणीय संगीत साज आणि तसाच सुमधुर आवाज, अशा पूर्णिमा, अजय आणि राजवी या त्रयीतून साकारलेली गीत ध्वनिमुद्रिका अप्रतिम झाली आहे. "मज दे रे शक्ती देवा" या भक्तीगीतातील आर्तता अफलातून!
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा!
-सुनिल बंडू किरळे, निपाणी.
@@sunilkirale8407 खूप खूप धन्यवाद सुनील जी 🙏👍
अप्रतिम ❤❤❤💐🤝🇮🇳👌👍
🙏🙏
Thanku❤
पोर्णिमा, गाण्याचे बोल ,संगीत व दोन्ही गायक यांचा अप्रतिम संगम झालाय. तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छां.
खूप खूप धन्यवाद डिअर..❤🙏👍
अतिशय सुंदर सुरेल शब्द सुरांची सुरेख मैफिल
Thanku❤
Nice music with Melodious voice 😍
🙏🙏
अप्रतिम गीत रचना पुर्णिमा ताई, ❤
सुंदर आवाज अजय आणि राजवी.❤
अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
🥳🥰🌹👏
Thanku❤
Vow mstch agdi
All the best
Thanku❤
🥰🥳😘
छान.
🙏🙏
Thanku ❤ mam
खुपच सुंदर...
Great voice...
👌
Thank you so much 🙏😍
Thanku❤
पोर्णिमा, अप्रतिम व्हिडिओ.शब्द , सूर, स्वर या तिहींचाही उत्तम मेळ साधला गेलाय.उत्कृष्टतेचे प्राधान्य तुझ्या कवितेला द्यावे,संगीतकाराला द्यावे की गायकांना द्यावे असा प्रश्न पडावा इतपत शब्द- सूर- संगीत यांचा सुरेख संगम झालेला आहे. असाच उत्तम दर्जा कायम ठेवून पुढील वाटचाल यशस्वीपणे चालू ठेव. तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आणि मनापासून शुभेच्छा.
मीरा नि.प्रभूवेर्लेकर.
खूप खूप धन्यवाद मीराताई... आपली हि प्रोत्साहनपर कौतुकाची थाप खरोखरंच मनाला उर्जा देऊन गेली. आपल्या शुभेच्छा सरऑखोपर...❤🙏🌹
खुप खुप धन्यवाद🥰
खूप छान
धन्यवाद सर 🙏
सुंदर रचना🎉
🙏😍
Superb! All the songs are just wonderful. Beautiful wordings by Purnima Di and the singers have done equal justice to it with their beautiful voice.❤👌🏻
👏🙏🥰🥳🎉
Thanku ❤
सुंदर
🙏🙏👍
लई भारी ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Thanku ❤
खूपच छान 🎉 अभिनंदन कवीचं आणि गायकाचे
खूप खूप धन्यवाद 🙏👍
Thanku❤
सर्वांग सुंदर.
Thanku❤
So beautiful
Thanku❤
Fabulous. 🎉
Thanks 🤗
Superb 🎉❤
Specially या वाटेवर 👌👌👌👌👌
Thanku sir❤ feedback n comment always boosting me❤
Thank you so much 🙏👍
Nice music and beautiful voice 👍
Thanku❤ dear
आवाज,रचना ,संगीत सर्व काही अप्रतिम!❤
खूप खूप धन्यवाद मॅडम ❤🙏
Thanku❤
👍 great album...
❤thanku
Super🎉🎉
Thank you! Cheers!
Superb👌❤😊best lyrics so proud of you🤗❤️😘 and great songs and music composition 👍
🥰💞🥳
अतिशय सुंदर गीते आणि संगीत दिग्दर्शन. अप्रतिम गायन. 🎹🎼🎧🎶👌👌👍
धन्यवाद 🙏
Thanku❤
Versatility is Beauty Of "स्वर पूर्णिम" making it Unique,as each Song has it's own Beauty that creates Refreshing Feel at anytime & add to the Quality Of Time. All the Songs has Higher Aesthetic Value.Beauty Of Voice Modulation with Rhythm add to Smothness of each Song. Meaningful Lyrics of the Songs helps the Song to be Beautiful by it's Beauty.
Thanx a lot.. your appreciation gives us a great support 💕🙏
अभिनंदन पूर्णिमे! 🎉🎉
धन्यवाद सर 🙏
Beautiful voice Ajay Naik and Rajavi Naik. Mesmerizing music. Can listen to this whole day ❤
Thanku ❤ for words of appreciation which will boost us forever ❤
🙏😍
sincere congratulations on your hard earned success❤You have the creativity n determination to do Whatever you can dream n also congrats to adv Mr vallabh n yr family n yr lovely team
Thank you so much for your kind words! 🙏🥰
Superb ❤🎉
Thanku ❤
Thank you! 🙏
👏🏽👏🏽👏🏽wow beautiful 😍
❤Thanku
❤🎉
Superb 🙏🌹🌹
Thanku❤
Thanks a lot
Wow so beautiful tunes 👏👏👏
Thanku❤ mam
❤