Raj Thackeray Speech Nashik| भुजबळच्या नादाला लागू नका, नाशिकमध्ये जाऊन राज ठाकरेंचा हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 368

  • @SurajPadghan-n1t
    @SurajPadghan-n1t 6 часов назад +141

    खुप अभिमान आहे साहेब तुमचा जय महाराष्ट्र

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 4 часа назад +28

    राज साहेब हे एकमेव नेते आहे, ज्यांना हिंदुत्व आणि मराठी माणसाच हित खूप व्यवस्थित समजते. महा युती आणि महाआघाडी यांना बाजूला ठेवून राज साहेब यांना एक तरी संधी देऊ आपण.

  • @Mandhare-y8p
    @Mandhare-y8p 7 часов назад +144

    Comments बास आता VOTE kara VOTE करा. फॅमिली सोबत जाऊन...
    निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥
    🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे

    • @datta_handwriting
      @datta_handwriting 6 часов назад +15

      Ata fakt mnse 25 amdar aale tri khup jhal aplyala ✌️🚩🙏

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 5 часов назад +11

      ​@@datta_handwritingबीजेपी आणि महाविकास आघाडी दोघांची फाटली बीजेपीच्या विरोधातून 50 उमेदवार उभी आहेत यावेळेस मनसेचे 60+आमदार निवडून येणार❤❤❤

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 5 часов назад +7

      आलेच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी मिळून मतदान करायचे हि जबाबदारी आहे, गाफील राहून चालणार नाही

    • @Vishalbadgujar1994
      @Vishalbadgujar1994 4 часа назад

      ​खूप भारी होईल भाऊ खूप तळमळ आहे साहेबांची सत्ता नसून जी पार्टी सत्ता अस्नाऱ्यांपेक्षा जास्त लोकांची प्रश्न सोडवते मग समजा ती पार्टी म्हणजे मनसे जर सत्तेत आली तर किती करतील साहेब म्हणून मराठी माणसाने ह्या संधीच सोन करून घेतल पाहिजे खूप दूरदर्शी आहेत राज साहेब हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत साहेब त्यांच्यात बाळासाहेबांची धमक दिसते 🚩🚩​@@Parmeshwarbd08

  • @SanjayDivekar-o1q
    @SanjayDivekar-o1q 4 часа назад +16

    बाॅंब स्फोट करणारी काॅंग्रेस महाविकास आघाडी नको आता फक्त मनसे सरकार पाहिजे महाराष्ट्र वाचविण्यासाठी मनसेला मतदान केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 3 часа назад +14

    आयुष्यात काहीतरी बदल करा सुरवात राज साहेब पासून करा हात जोडून विनंती राजा ला साथ दया

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 5 часов назад +33

    Raj saheb will be king maker this time ❤

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 5 часов назад +33

    राज साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚂🚂🚂💯💯💯💯💯

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 6 часов назад +85

    आत्ता फक्त आणि फक्त मनसे आदरणीय राजसाहेब ठाकरे ❤❤

  • @prashantcheelil
    @prashantcheelil 5 часов назад +12

    ❤Raj shab

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 6 часов назад +33

    MNS will win 🎉

  • @geetamestry4182
    @geetamestry4182 5 часов назад +44

    आम्ही फ्यामिली फक्त्त मनसे आणि इतर सर्व

  • @VijayDhane-d6w
    @VijayDhane-d6w 5 часов назад +21

    फकत्य.राजसाहेबांनी.या.गोष्टीवर.विचार.केला.राजसाहेब.तुम्हाला.मानाचा.मुजरा.महारास्टाला.राजसाहेबांची.खुप.खुप.गरज.आहे.एक.वेळ.खरच.महाराष्ट.यांच्या.एक.वेळ.दिलाच.पाहीजे

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 6 часов назад +64

    आता फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande 5 часов назад +17

    ATA RAJ Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥

  • @sskkoyali9192
    @sskkoyali9192 6 часов назад +97

    विचार बदला बाबांनो तर महाराष्ट्र वाचेल, एक संधी द्या मनसेला फक्त एकदाच

  • @bhupendrapatil4793
    @bhupendrapatil4793 6 часов назад +52

    गर्व आहे मला माझ्या उत्तर महाराष्ट्राने मनसे 🚂 ला सर्वांत आधी संधि दिली,परत एकदा मनसे ला संधी देवू या.... फक्त राज साहेब 🧡

  • @dnyangauriprakashandgp5853
    @dnyangauriprakashandgp5853 5 часов назад +38

    मनसे च्या नाशिक पुणे आणि मुंबई यवतमाळ मधून 100% खात्रीशीर रिझल्ट नक्कीच येणार
    जय महाराष्ट्र

    • @pratapchavan8366
      @pratapchavan8366 5 часов назад +7

      As per my analysis minimum 10 seats are fixed in Mumbai,Thane,Pune,Nashik,Yavatmal

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 4 часа назад

      निकालाच्या दिवशी टीव्ही पुढे बसा पहिला निकाल आमचा कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील निवडून आलेले दिसणार 60+आमदार आलेले दिसणार राज साहेबांनी सत्ताधारी आणि विरोधक यांना चांगला खुटा मारून ठेवला

    • @nirbhay97677
      @nirbhay97677 4 часа назад +2

      Nashik tr bilkul nahi shet

  • @ajjones8439
    @ajjones8439 5 часов назад +14

    राज ठाकरे❤ मीडिया बघा आक्रमक भाषण काय असते ते, तुम्ही टोमणे बहादार माणसा ची भाषणे दाखवत

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 часа назад

      आणि फेकू, फडतूस यांचे पण

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 5 часов назад +9

    Aaj sahebana link lagli today's speech is very nice speech.

  • @UdayNSpeaks
    @UdayNSpeaks 3 часа назад +1

    राजसाहेब अक्षरशः बाळासाहेब बोलत आहे असे वाटले तुम्हाला ऐकून. तुमचा एक एक शब्द खरा आहे 👍👍😢

  • @sanjaynagmoti4183
    @sanjaynagmoti4183 4 часа назад +3

    साहेब महाराष्ट्रातील व्यवसाय गुजरातला गेलेत त्याबद्दल पण बोला नाही तर आपल्या पक्षाचे नाव गुजरात नवनिर्माण सेना करा.

  • @mrrahulrathod3683
    @mrrahulrathod3683 5 часов назад +26

    आपण सगळ्यांनी सगळ्यांना पक्षाला संधी दिली फक्त एकदा एकदा राज साहेब ठाकरे यांना संधी द्या 🔥🔥🚩🚩

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 4 часа назад

      कशाला राहिलेले विकायला.

    • @Vishalbadgujar1994
      @Vishalbadgujar1994 4 часа назад +1

      ​@@sandhyabasval8717नाहीं सगळ काही मुस्लिमांना द्यायला महविकास आघाडी ला मते द्या आणि निवडून द्या

    • @sunitap7908
      @sunitap7908 3 часа назад +1

      ​​​​@@sandhyabasval8717सत्ता नसताना मनसेची काम दिसतात. तुम्ही ज्यांना निवडून दिलंय त्यांनी महाराष्ट्र विकला.

    • @balajisalunke9395
      @balajisalunke9395 3 часа назад

      @@mrrahulrathod3683 साहेबाना इलेक्शन अल की जाग होते.
      नुसती वाफ.. ना व्हिजन ना धोरण ना जनमत # बिना शर्ट पाठींबा

  • @साधूसंतभारद्वाजकदम्बराजवंशक्ष

    महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर मनसेल एक संधी दया

  • @dhananjaydahire6169
    @dhananjaydahire6169 6 часов назад +18

    आत्ता पर्यंत चा अनुभव .. हे सर्व नेते गोड गोड बोलतात नंतर जनतेला आहे त्याच ठिकाणी ठेवतात. यांचेच मूल ,यांचेच बंधू, यांचेच पाहुणे,. पोलिटिकल मध्ये येतात हे मात्र पुढे जातात आणि जनता तेथेच राहते . मतदान करा पण विचार करून विश्वास ठेवून करा.

    • @danceforever5940
      @danceforever5940 5 часов назад

      So true

    • @atishjagtap1955
      @atishjagtap1955 5 часов назад

      Saglech tashech aahet tar vote karaila time kashala ghalvaicha…
      Ekda sandhi tar dya, baakiche nalayak nighle tar hyanchi kai chuki

  • @professionaltrader4599
    @professionaltrader4599 6 часов назад +25

    Origanal thakre

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 6 часов назад +34

    Mnse kahi vagh 🐅 vidhansabha mde pahije... maharshtra hita sathi ❤

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 7 часов назад +48

    Raj saheb pahije ata❤❤

  • @sabbydlima7713
    @sabbydlima7713 6 часов назад +13

    Welcome to Nashik Samanya Raj Saheb Thackeray 🚩🚩🚩🚩 jai MNS jai Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 5 часов назад +7

    महाराष्ट्रातील सर्व जनतेने मनसे च्या इंजिन या निशाणी वर शिक्का मारून प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून दया 🚩💯🚩 हि विनंती संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे उमेदवार उभे आहेत त्यांना मतदान करा,,हिच ती वेळ, शेतकरी, कामगार,शिक्षण, नोकरी, व्यवसाय महाराष्ट्राच्या हितासाठी पुढच्या भविष्यासाठी एकदा संधी मनसेला मतदान

  • @anantgore3389
    @anantgore3389 5 часов назад +8

    राज साहेब आज खज्ञ
    माझ्या हृदय ातीलखंत तीला वाचा फोडल

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +8

    काय म्हटले होते हिंदुहृदयसम्राट माझ्या शिवशेनेची काँग्रेश झाली पक्ष बंद करीन कुठे आहे तो उद्धव ठाकरे

  • @Lamp141
    @Lamp141 5 часов назад +14

    Raj Thakare talking sense. Hope all youth across the globe understand what facts he is sharing and putting in front of us in his prachar speeches. I like his body language of not convincing the voters but giving us a choice to go for a change this time. Else, we are gone.
    Please vote Raj Thakare MNS candidates everywhere in MH. Raj sahab ko kuch padi nahi he, hume change lana he.
    I trust him he will definitely bring change and give all of us to live better and stop emigration or brain drain.

    • @arifshaikh5413
      @arifshaikh5413 5 часов назад +1

      Don't say....Across the globe....
      I can say....Across the Maharashtra state only because MMS well known only in Maharashtra

  • @nikhilshinde2852
    @nikhilshinde2852 5 часов назад +9

    प्रश्न जीथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चां 💯✌️🚩

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +8

    महाराष्ट्र वाचवायचं असेल तर एकदा आपल्या राज साहेबाना संधी द्या

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +8

    राज साहेब स्वतःचा पक्ष उभा केला का मराठी माणसासाठी एकदा द्या संधी

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 4 часа назад +3

    एक जागतिक विचार असणारे नेता, संधी तर दिलीच पाहिजे.

  • @borntobake3672
    @borntobake3672 3 часа назад +1

    आज एका सुसंस्कृत नेत्याच भाषण कस असावं याचा उत्तम नमुना म्हणजे साहेबांच भाषण झालं. भाषणात फक्त टोमणेबाजी, गद्दार याला शिव्या त्याला शिव्या याला भाषण म्हणता येत नाही. आडनाव ठाकरे असून सुद्धा संयमी बाणा आणि एक उत्तम विकासच मॉडेल राज साहेब ठाकरे यांनी आज मांडल . आज विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाला आणि या बिघडलेल्या राजकारणात एक आधार आहे तर तो राज साहेब ठाकरे या नावाचा आहे . प्रार्थना आहे देवा जवळ यावेळेस नक्की यश दे ❤❤❤

  • @SHAILESHSURVE-vt4hn
    @SHAILESHSURVE-vt4hn 4 часа назад +4

    आपण सगळेच मराठी आहोत हे लक्षात ठेवा.... आज माहराज्यान नंतर हाच माणूस आहे तो बोलतो आहे की सगळे मराठीच आहेत तिथे जात नाही

  • @YogeshSangale-n5n
    @YogeshSangale-n5n 5 часов назад +13

    Raj Saheb bolata hai ki Satya❤

  • @ShantanuGadad
    @ShantanuGadad 5 часов назад +6

    He is modi of maharashtra..a true leader.must cast vote for him

  • @veereshwarshinde7553
    @veereshwarshinde7553 5 часов назад +16

    भुजबळ चोरा, तू मनसेच्या नादी लागू नको... तुझे दिवस भरले आता...🚩

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 часа назад +1

    ठाकरे पवार घराण्यात भांडण कोणामुळे
    चालू आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला
    माहित आहे

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +5

    अरे तुम्ही राज साहेबाना बोलता मग तुमचा उद्धव ठाकरे कुठे गेला त्याला दाखवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचं भाषण

  • @marutisanap7067
    @marutisanap7067 4 часа назад +5

    आता भाषन झाले कि पुढच्या वर्षी च सभा तोपर्यंत तोडपानी करायला मोकळे

  • @SHAILESHSURVE-vt4hn
    @SHAILESHSURVE-vt4hn 5 часов назад +17

    हाच माणूस आसा आहे की मराठी माणसा साठी धडपडत आहे..आणि हाच माणूस आहे की महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ शकतो

    • @parmeshwargande1888
      @parmeshwargande1888 4 часа назад

      त्या दोन गुजरात्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ❓

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +18

    एकदा आपल्या राज साहेबाना साथ द्या

  • @PmBhopi
    @PmBhopi 5 часов назад +7

    जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rahulgaikar7057
    @rahulgaikar7057 5 часов назад +14

    महाराष्ट्राला या राजाची खरच गरज आहे. नक्कीच एकदा मतदान करून पहा.

    • @indrajitmane6861
      @indrajitmane6861 3 часа назад

      गुणसे ला का

    • @rahulgaikar7057
      @rahulgaikar7057 3 часа назад

      @indrajitmane6861 जनाब ची किती दिवस चाटणार? लाचार पैसे घेऊन टिकीट विकतो

    • @indrajitmane6861
      @indrajitmane6861 3 часа назад

      @@rahulgaikar7057 सुपारी बाज पेक्षा बर आहे ...

  • @sammali9019
    @sammali9019 4 часа назад +3

    उठ दुपारी,घे सुपारी 😅😅😅

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 4 часа назад +4

    खरंच आता आपली नवीन पिढी आहे.. प्रत्येकाने आपले विचार बदलेच पाहिजे... बास झालं आता गावापुरत राजकारण... आता महाराष्ट्रासाठी विचार करा...
    बाकीचे नेते येतील तुम्हाला सांगतील कि तुमचं गांव चांगलं करीन रस्ते चांगले करीन.. या भानगडीत पडू नका... आता फक्त स्वतःपुरत विचार नका करू... तुम्ही बघितलंच असेल आता पर्यन्त काय घडत आलंय ते...
    लहान लहान मुलींवर बलात्कार करायला सुद्धा या नराधमांना पुरलं नाही... आता पण परत जर त्यांनाच vote करत असाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही... त्यामुळे फक्त आणि फक्त इंजन म्हणजे राज ठाकरे साहेबानाचं वोट करा 🙏🙏 वेळ खूप निघून गेलेय.. आता नाही तर कधीच नाही.. हिच वेळ आहे तुमच्या योग्य निर्णयाची भावांनो... आता तरी जागे व्हा... 🙏🙏

  • @SandeepMusale-wt5eu
    @SandeepMusale-wt5eu 5 часов назад +5

    मी फक्त mns बरोबर फक्त आपली भूमिका स्पष्ट करा.,

  • @gordenferreira8003
    @gordenferreira8003 3 часа назад +1

    MNS God Bless

  • @SanjayLengare-jg2ui
    @SanjayLengare-jg2ui 3 часа назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🚩 जय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 4 часа назад +4

    आदरणीय राज जी ठाकरे साहेब आपण फार पोटतिडकीने बोलता पण निष्क्रिय झोपलेली जनता यातून काही बोध घेईल असे आपल्याला वाटते कां?

  • @Aaluman12
    @Aaluman12 6 часов назад +18

    माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेमीकंडक्टर हि एक महत्वाची बाब आहे🚩🚩आपल्या राज्याला सेमीकंडक्टर निर्मितीत अव्वल बनवण्यासाठी १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी BJP-महायुती कार्यशील आहे

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 4 часа назад

      आयुष्य गेल बीजेपी शिवसेनेला मतदान करून सर्व भामटे आहेत बस करा आता बीजेपी ची लाल करायची आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना😂😂

  • @Harmony989
    @Harmony989 2 часа назад

    या माणसाला या वेळेस साथ द्याच..वेगळ व्यक्तिमत्त्व,वेगळे विचार..आता फक्त रेल्वे इंजिन..बस झाले आघाडी ,युतीचे खेळ..

  • @akshaysolase2479
    @akshaysolase2479 6 часов назад +8

    Babano hya lokana kahi honar nahi tyana sequrity ahe pn aplya sarkhyq mansala sequrity nahi tya mule raaj saheb pahije❤

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 5 часов назад +13

    आता नाशिक मध्ये परत मनसे च 🚂🚩

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 5 часов назад +15

    २०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
    जय मनसे साहेब 🔥❤️

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 5 часов назад +12

    आता फक्त राज ठाकरे पाहिजे ❤

  • @anildombe575
    @anildombe575 4 часа назад +4

    सुपारी किंग घे सुपारी उठ दुपारी खाज ठाकरे तू आहे तरी कोणाचा बीजेपी कधी कधी कुठ

    • @sangramgawade8782
      @sangramgawade8782 3 часа назад

      Gap a मुतारी. आमचं मत फक्त मनसेला जीव ओवाळून टाकावा अशी माणसे आहेत मनसे मध्ये

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 5 часов назад +3

    मनसेच 🚩

  • @tirupaticybercafe577
    @tirupaticybercafe577 3 часа назад +2

    घ्या दोनशे बोला मनसे
    सुपारी किंग

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 4 часа назад +2

    आतापर्यंतचा इतिहास आहे सभेला गर्दी होते पण त्याचे मतात रूपांतर होत नाही,

    • @vijaymote296
      @vijaymote296 4 часа назад +1

      खर आहे भावा पण का होत नाही आहे

    • @Shivrayanchamavla
      @Shivrayanchamavla 4 часа назад

      ​@@vijaymote296कारण लोक माणसाचे गुण नेतृत्व न बघता पक्षाची चाटणे पसंद करतात,हीच मनस्थिती होती म्हणून आपण ८०० वर्ष गुलामीत होतो

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 3 часа назад

      16 आमदार त्याच गर्दीतून निवडून आले होते, त्यामुळे बोलतो देशी दारूचे ढोस जरा कमी घ्यायचे, गुलामा

  • @PragatiEnterprises-zr2eo
    @PragatiEnterprises-zr2eo 5 часов назад +3

    गावा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर पाहेजे हा उद्धव ठाकरे जळतोय

  • @ganeshchoure2353
    @ganeshchoure2353 3 часа назад +2

    आता फक्त मनोज दादा एका मराठा लाख मराठा

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 6 часов назад +12

    ज्या पक्षाने गलिच्छ राजकारण केलं राजसाहेब तुम्ही त्याला पाठिंबा देता येईल काय अर्थ आहे

    • @ashutoshbakre9730
      @ashutoshbakre9730 6 часов назад +6

      सुरूवात केली होती भावाने दगा दिला.

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 5 часов назад +4

      भावाला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची पण उज्वल महाराष्ट्राची नाही 😢

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 5 часов назад +6

      उ बा ठा भाऊ पंचवीस वर्षे भाजप बरोबर होते नत्तर खुर्ची सत्तेसाठी काॅग्रेस, राष्ट्रवादी, सपा,बसपा,आप बरोबर जाऊन बसले

    • @surajpawar-8729
      @surajpawar-8729 3 часа назад

      @free तुज्या डोक्यात मेंदू आहे ना, तुला कळतं का राजकारण

  • @gopinathkate83
    @gopinathkate83 4 часа назад

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे खुप छान सांगितले आहे खरोखर आभार मानतो

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 3 часа назад

    खरंच यार राजसाहेबांना एक संधी दिली गेली पाहिजे

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i 6 часов назад +3

    Jay Maharashtra, Jay Manse

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 3 часа назад +1

    अहो बाकीचे पक्ष सत्तेसाठी सक्षम होते म्हणून त्यांनी पक्ष बदलले, आणि तुम्ही सत्तेपासुन दुर होता म्हणून तुम्ही भुमिका बदलल्या विषय एकच आहे 😂😂

  • @SanjayDivekar-o1q
    @SanjayDivekar-o1q 4 часа назад +8

    महाराष्ट्र वाचविण्यासाठी मनसेला मतदान केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad1237 6 часов назад +6

    Me maza vote maza paisa mazi जागा ही मनसे chi.

  • @shilpadatarjoshi2265
    @shilpadatarjoshi2265 3 часа назад

    फार म्हणजे फार महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. अण्णा पाटील सुद्धा नागरिकांचे खरच ऐकून घेतात, संवाद तरी असतो.

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 3 часа назад

    महाराष्ट्रातील एकमेव दुरदृष्टी नेता राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑

  • @jitendrashelke4789
    @jitendrashelke4789 6 часов назад +9

    भजबळाचि नक्कल करुन दाखवा साहेब

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 5 часов назад +2

      नको उगाच ओबीसी समाज बांधव नाराज होईल

  • @shilpadatarjoshi2265
    @shilpadatarjoshi2265 3 часа назад

    नाशिक देवराई उत्तम आहे, अशा देवराया तयार झाल्या पाहिजेत

  • @YogeshSangale-n5n
    @YogeshSangale-n5n 5 часов назад +6

    Hindavi Maharashtra Samrat Raj Thakre❤

  • @sanjaygurav8913
    @sanjaygurav8913 3 часа назад +2

    साहेब तुम्ही फडणवीस यांच्या बदल बोला तर तुम्ही येणार नाहीतर घरी बशा

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 часа назад +1

    छ शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या
    बद्दल बोला. बटेंगे कटेंगे बद्दल बोला

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 3 часа назад

    राज साहेब बेस्ट पर्याय आहेत मुख्यमंत्री साठी ....

  • @minaljadhav7442
    @minaljadhav7442 5 часов назад +2

    Khup khup abhiman vat to raj sheb. Tumcha abhyas khup ahe.vaachan pan jabardast ahe, sudar vichhar, nahi tar uddhhav Thakrey fakta shivaya detat. Doghancya maadhe khup faarak ahe

  • @VRDhotre-qk6by
    @VRDhotre-qk6by 6 часов назад +28

    राज साहेब पाहिजे आता

  • @ManojShedage-io7pb
    @ManojShedage-io7pb 5 часов назад +3

    तो उद्धव एकच माझा बाप चोरला महाराष्टरबद्धल काय बोलत नाय

  • @anilsurve3833
    @anilsurve3833 4 часа назад +2

    ❤मनसे ❤

  • @nirjharize
    @nirjharize 3 часа назад

    This man can do wonders for Maharashtra if given an opportunity..

  • @chetanpol4287
    @chetanpol4287 6 часов назад +6

    Maratha Samaj Tumcha bajune Ubha aahe . Amha tarunanna Khup apeksha ahet MNS se kadun.

  • @NIl-li1lk
    @NIl-li1lk 4 часа назад +2

    Mns ❤

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 6 часов назад +6

    Raj saheb tumhi thambu nka...pudhch sarkar aplch🙏🚩✌️

  • @SantoshDahale-nd8xi
    @SantoshDahale-nd8xi 4 часа назад +2

    गलिच्छ राजकारण तुम्ही करू नका सच्चा कार्यकर्त्यांना तिकीट द्या

  • @praveenthorat8115
    @praveenthorat8115 5 часов назад +2

    I ❤ u

  • @SantoshDahale-nd8xi
    @SantoshDahale-nd8xi 4 часа назад +2

    हा कोंबडी सर तुमचा कधी झाला काशिनाथ मेघा

  • @amoltervakar4165
    @amoltervakar4165 4 часа назад

    Raj साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत होईल

  • @atulanghosh4370
    @atulanghosh4370 4 часа назад +1

    The person who really thinks for good of Maharashtra and Marathi manus❤❤❤❤
    Best of luck saheb jai jai Maharashtra ❤

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 4 часа назад +1

    Vote for only raj thakre.., enough

  • @milindiatrading
    @milindiatrading 5 часов назад +2

    राज साहेब

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 5 часов назад +7

    उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करतात पन भाजपला सवलत का भाजप फडणवीस यांच्यावर एवढे प्रेम का जे सर्व उद्योग गुजरातला नेले ते उद्योग परत आणणार का

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 5 часов назад +2

      केळ 😂😂
      राज्यात 99 ते 14 सत्तेत कोण होत???

    • @ranjitjadhav688
      @ranjitjadhav688 5 часов назад +4

      आपला अभ्यास किंबहुना कमीच म्हणावं लागेल,मागच्या वेळेस उद्धव ठाकरे सत्तेत आले तेव्हा कोणतेही उद्योगआले की विरोध करण्याशिवाय काहीच काम केल नाही.

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 5 часов назад +3

      विकास कामे थांबवणारे मुख्यमंत्री होते अडीच वर्षे

  • @hrishikeshbali203
    @hrishikeshbali203 3 часа назад

    Only n only no 1;raj thakre❤

  • @hrishikeshbali203
    @hrishikeshbali203 3 часа назад

    My family is always with u❤

  • @deepakgaikwad4342
    @deepakgaikwad4342 4 часа назад

    Ab ki bar raaj sarkar please maharashtra ke logo is baar sir ko muka do proud to sir jay maharashtra saheb is baar aaoge tm ❤