ना भूतो न भविष्य उदगीरचा विकास करणारे आणि पुढील 5 वर्षात काय करणार याचे vision असलेले दूरदृष्टी असलेले लोकनेते मा नामदार संजयभाऊ बनसोडे नक्कीच विजयी होतील... साहित्य संमेलन पाण्याची सुविधा शादीखाना, हॉस्टेल रस्ते, विविध भवन, मराठा भवन, वीरशैव भवन, रेड्डी भवन, वसंतराव नाईक पुतळा, अहिल्यादेवी पुतळा.... रस्ते, midc, विमानतळ, रोजगार नक्कीच होईल... अभिनंदन संजयभाऊ.... एक सामान्यातील असामान्य नेतृत्व..... 👍🏻💐💐💐💐💐
@@arjunbhalerao699 development च्या नावाने बोंब आहे फक्त ह्याच्या कामात नुसते पुतळे उभे करण्याला विकास म्हणत नाहीत हे नाही वाटत माहीत बनसोडे समर्थकांना
संजय बनसोडे साहेबांना उदगीर तालुक्याचा कायापालट करणारे विकास पुरुष लोकप्रिय आमदार मंत्री कॅबिनेट आदरणीय संजय बनसोडे साहेबांना उदगीरची जनता निवडून देणार एवढं नक्की संजय बनसोडे साहेब फिक्स आमदार होणार हे काळया दगडावरची रेष आहे
एकच भाऊ संजय भाऊ आणि भाऊ तुम्ही पुन्हा निवडून येणार आणि तुम्हाला खूप काही काम करायचं आहे आणि उदगीरची जनता खूप हुशार आहे आणि संजय भाऊलाच निवडून देणार 100 टक्के.
शासकीय इमारत बांधल्याने विकास होत असेल तर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची चांदीच आहे पोलिस स्टेशन बांधल्याने कोणाचा विकास होऊ शकतो जे तुमचे सर्व कारनामे लपवू शकतील त्यांचाच ना
संजयभाऊ आपण गेल्या ५...वर्षात उदगीर-जळकोटचा आणि सबंध मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतात आजवर कोणत्याच आमदाराला एवढे विकास कामे करायला जमले नाही पण तुम्ही फक्त ५...वर्षात मतदारसंघात हजारों कोटी रुपयांची विकास कामे केलाव त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व जणता पून्हा एकदा विकासाला मत देईल संजयभाऊ बनसोडे आपल्यालाच मत देईल असा ठाम विश्वास आहे💯💯💯
आदरणिय भाऊ यंदा तुम्ही च या वेळी प्रचंड मताने विजयी व्हाल बाकी उदगीर शहरा चा आपण भरपूर विकास केला तरी ही लोकांना कमी पडल पोट भरल नाही भरघोस देऊन ही ते नाराज आहोत तरी आपण उदगीर शहरतील ठराविक काही समाज आपल्या पाठी शी ठाम असो किंवा नसो उदगीर तालुक्यातील ग्राम्हीन मतदार तुमच्या पाठीशी ठाम पने उभे आहेत आणि राहतील
मराठा समशान भूमीला जागा मंत्री महोदय निवडून येण्याच्या अगोदर समाजाने उपोषण करून शासनाकडून हस्तगत केले समशान भूमी च्या जागा घेण्यात कसलीच मदत मंत्री महोदयाची नाही सगळं श्रेय समाजाचा असून साधा समशानभूमी बांधकामाला निधी पण मंत्रिमहोदयाने दिले नाही
संजय म्हणजे विकास कामाचा जय संजय म्हणजे हारवर मात संजय म्हणजे विकासाचा शिल्पकार या शिल्पकारने तीस ते चाळीस वर्षाची कामे फक्त चार ते पाच वर्षात केली आहेत उघडा डोळे बघा नीट उदगीर आता जिल्हा म्हणून आकारास येईल त्यास आकार देण्याचे काम संजय नावाचा शिल्पकारच करेल जय संजय
लोकांचा विश्वास युती पेक्षा संजय भाऊ वर आहे.कारण उदगीर मध्ये भविष्यात पुण्या सारखी MIDC फक्त संजय भाऊच करू शकतात असा विश्वास तरुणांना आहे म्हणून सर्व तरुण त्यांच्या पाठीमागे आहेत.
उदगीर ची जनता शहाणी आहे विकास करणारा नेता म्हणून संजय भाऊच निवडून येणार.फक्त अडाणी लोकच विरोध करतील.
संजय भाऊ तुमचा विजय नक्की होईल
स्वप्नात च येणार
मराठवाद्यातील सगळ्यात जास्त मतांनी येतील साहेब....
लयी मतांनी पराभवूत होणारच
मा.संजयभाऊ बनसोडे यांनी उदगीरला 15 ते 20 वर्ष पुढे नेले आहे.🎉🎉🙏🏽🙏🏽
फक्त संजय बाऊ 💯 निवडूण येणार आहेत जनता पूर्ण विकासा सोबत आहे
आम्ही विकासासोबत पक्षाच देणंघेणं नाही , संजय बनसोडे विजयी
ना भूतो न भविष्य उदगीरचा विकास करणारे आणि पुढील 5 वर्षात काय करणार याचे vision असलेले दूरदृष्टी असलेले लोकनेते मा नामदार संजयभाऊ बनसोडे नक्कीच विजयी होतील...
साहित्य संमेलन
पाण्याची सुविधा
शादीखाना, हॉस्टेल
रस्ते, विविध भवन,
मराठा भवन, वीरशैव भवन, रेड्डी भवन, वसंतराव नाईक पुतळा, अहिल्यादेवी पुतळा....
रस्ते, midc, विमानतळ, रोजगार नक्कीच होईल...
अभिनंदन संजयभाऊ.... एक सामान्यातील असामान्य नेतृत्व.....
👍🏻💐💐💐💐💐
Nuste putle ch bsvle, Development ch kay
@@arjunbhalerao699 development च्या नावाने बोंब आहे फक्त ह्याच्या कामात
नुसते पुतळे उभे करण्याला विकास म्हणत नाहीत हे नाही वाटत माहीत बनसोडे समर्थकांना
भाऊ तुमचा नादच खुळा
संजय बनसोडे येनार म्हणजे येनार नाद करायच नाही
संजय बनसोडे साहेबांना उदगीर तालुक्याचा कायापालट करणारे विकास पुरुष लोकप्रिय आमदार मंत्री कॅबिनेट आदरणीय संजय बनसोडे साहेबांना उदगीरची जनता निवडून देणार एवढं नक्की संजय बनसोडे साहेब फिक्स आमदार होणार हे काळया दगडावरची रेष आहे
पुन्हा एकदा संजय पर्व
तुम्हीच येनार ❤
भाऊ तुमच्या सोबत उदगीर - जळकोट मतदारसंघ कायम सोबत आहे....... 👍
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी गाढा गधारी
संजय भाऊ निवडून येईल तुमि चिंता करू नका ❤
एकच भाऊ संजय भाऊ आणि भाऊ तुम्ही पुन्हा निवडून येणार आणि तुम्हाला खूप काही काम करायचं आहे आणि उदगीरची जनता खूप हुशार आहे आणि संजय भाऊलाच निवडून देणार 100 टक्के.
उदगीर मधुन पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नामदार संजयभाऊ बनसोडेच...✌🏻⏰🔥💯
घ्या केळं
Only Sanjay Bansode babu ❤❤❤❤❤
ग्रामीण भागात काही केले नाही विकास फक्त शहरात केला अजून काही खेड्यात रस्ता नाही
संजय बनसोडे साहेबांना निवडून द्या विकास पुरुष लोकप्रिय आमदार मंत्री कॅबिनेट संजय बनसोडे साहेबांना निवडून द्या
ओन्ली संजय भाऊ बनसोडे विजय होणार
संजय भाऊ बनसोडे साहेब तुमचा विजय नक्की आहे
आजपर्यंत मी पाहिलेल्या महाराष्ट्रतील एकमेव खरा विकासपुरुष..... उदगीर जळकोट करानो लाखावर लीड देऊन निवडून दया
संजू भाऊ... ❤️❤️❤️❤️
विजय आपलाच ❤️❤️❤️❤️❤️❤️
Only mahayuti. Sanju bhau yenarch.
सुधाकर भालेराव साहेबच विजयी होनार हे नक्की
संजय भाऊच आमदार होणार उदगीर आणि जळकोट मतदार संघाचे आमदार होणार महायुतीचा विजयी होणार
ओन्ली संजय भाऊचा कट्टर समर्थक पै संदीप भाऊ गायकवाड
भाऊ विजय हा आपलाच आहे ते पणं शंभर टक्के 💐👑🙏
Only Sanjay Bansode
Bhavu amhi sanjay bansode sahebbobar aahe
Only Bansode Saheb ✌️💯🔥
शासकीय इमारत बांधल्याने विकास होत असेल तर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची चांदीच आहे पोलिस स्टेशन बांधल्याने कोणाचा विकास होऊ शकतो जे तुमचे सर्व कारनामे लपवू शकतील त्यांचाच ना
❤❤❤❤❤❤
संजयभाऊ आपण गेल्या ५...वर्षात उदगीर-जळकोटचा आणि सबंध मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकतात आजवर कोणत्याच आमदाराला एवढे विकास कामे करायला जमले नाही पण तुम्ही फक्त ५...वर्षात मतदारसंघात हजारों कोटी रुपयांची विकास कामे केलाव त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व जणता पून्हा एकदा विकासाला मत देईल संजयभाऊ बनसोडे आपल्यालाच मत देईल असा ठाम विश्वास आहे💯💯💯
Sanjay Bhau Bansode🎉🎉🎉
One and only sanju bhau🎉🎉
Udgir only Sanjay Bhau Bansode...✌🏻⏰🔥💯
पाट लागणारच ओन्ली
आदरणिय भाऊ यंदा तुम्ही च या वेळी प्रचंड मताने विजयी व्हाल बाकी उदगीर शहरा चा आपण भरपूर विकास केला तरी ही लोकांना कमी पडल पोट भरल नाही भरघोस देऊन ही ते नाराज आहोत तरी आपण उदगीर शहरतील ठराविक काही समाज आपल्या पाठी शी ठाम असो किंवा नसो उदगीर तालुक्यातील ग्राम्हीन मतदार तुमच्या पाठीशी ठाम पने उभे आहेत आणि राहतील
मराठा समशान भूमीला जागा मंत्री महोदय निवडून येण्याच्या अगोदर समाजाने उपोषण करून शासनाकडून हस्तगत केले समशान भूमी च्या जागा घेण्यात कसलीच मदत मंत्री महोदयाची नाही सगळं श्रेय समाजाचा असून साधा समशानभूमी बांधकामाला निधी पण मंत्रिमहोदयाने दिले नाही
अगदी बरोबर बोललात सर सहमत
संजय बनसोडे एवढा विकास कोणताही नेता करू शकला नाही
खूप विकास केलाय उदगीर चा 👌👍
One side victory 🙌👍👍🎉 saheb aapnch udgir-jalkot ch pratinidhitv krnar...record break lead milel👍🙌🙌
विजय हॅट्रिक होणार
मातंग समाजासाठी काय केले ते पण सांग
भालेराव साहेबांना विचार ना 10 वर्ष समजा साठी काय केले रे फक्त आमचे लोकं हलक्या घेऊन फिरतोय बोलत होता 😂 😅
सुधाकर भालेराव साहेब विजय पक्का.. तुतारी
संजय भाउ वीजय तुमचाच होनार🎉🎉
विकास पुरुस संजय बनसोडे साहेब
ओन्ली संजय बनसोडे निवडून येतील
संजय भाउ तुमचा विजय होणारच 100 💯
संजय म्हणजे विकास कामाचा जय
संजय म्हणजे हारवर मात
संजय म्हणजे विकासाचा शिल्पकार
या शिल्पकारने तीस ते चाळीस वर्षाची कामे
फक्त चार ते पाच वर्षात केली आहेत
उघडा डोळे बघा नीट
उदगीर आता जिल्हा म्हणून आकारास येईल त्यास आकार देण्याचे काम संजय नावाचा शिल्पकारच करेल
जय संजय
Saprem Jaybhim sir ❤❤❤
Good nete
विकास पुरूष संजयभाऊ
एक नंबरचा प्लॉट आहे तुम्ही
Phuna Ekda Sanjay Bhau ❤❤❤
🎉🎉
Great leader
भाऊ तुमि शंभर टके ऐनार
भाऊ धन्यवाद
संजय भाऊ बनसोडे साहेब तुमचा विजय नक्की आहे🌹🌹👏👏
❤❤👌👍💐💐
पाण्याचा प्रश्न तुम्ही नाही सोडवला
Win
Only one Sanjay bhau tum aage badho ham tumare sath hai 🎉
वंचित बहुजन आघाडी 🦅💯
मूर्खा बनसोडे सारखा माणूस लाखोंतून एक होतो, समाजाच नूकसान करू नका. 🙏
100 💯 mla
Last quation very good
बनसोडे साहेब विजय भव
भाजपा बनसोडे साहेबासोबतच आहेत
saheb ek number ❤
परभणी मध्ये टक्केवारी खूप हाणली यांनी
✌️✌️
Are bhavanu maja Richarg sampla hota pn maja pn mata bhaulach ahe only sanjay bhau bansode ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विजयी भव 🎉🎉
Bhau great
Udgir phakat sanjay bahu kade my vote for sanjay bansode
कामाच्या जोरावर मत मागण्याचा अधिकार सजय बनसोडेला आहे
🤙
जिंकणारच
विजय तर नक्की.. उत्सूकता लीड कीती
शरदचंद्र पवार साहेबाना धोका दिला
@@sudhankumarnetragaonkar3233 पवार साहेब होते कोणाचे आणि आहेत कोणाचे
आल ईज वेल साहेब
विकासाची ओळख करून देणार व्यक्तीमत्व संजय बनसोडे
लोकांचा विश्वास युती पेक्षा संजय भाऊ वर आहे.कारण उदगीर मध्ये भविष्यात पुण्या सारखी MIDC फक्त संजय भाऊच करू शकतात असा विश्वास तरुणांना आहे म्हणून सर्व तरुण त्यांच्या पाठीमागे आहेत.
Panich nai😂😂😂
तुतारी वाजनार
@@alkhan851 तुतारीला फक्त मुस्लिम लोकच वोट करतील असा वाटतय कारण वोट बँक आहात तुम्ही लोक शरद पवारची
Only bansode shybe
एवढं काम केल मग जनता खुश आहे मग मतदान विकत घ्यायची काय गरज होती
शरद पवार साहेब हे तुमचे आदरणीय साहेब आहेत हे लक्षात ठेवू नका अजित पवार नाहीत हे लक्षात घ्या का तारीख केला तुम्ही हे लक्षात घ्या
देवणी उदगीर मतदार संघात घेऊन जायचा प्रयत्न करा संजय बनसोडे साहेब भाऊसाहेब जय भीम
प्रत्येक मतदान ला 1000 हजार हजार का दिलो
तुम्हीच येणार भाऊ साहेब .आणि तुमच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही भाऊ
Vijayi bhav
बनसोडे साहेब यांच्या सारखा लोकप्रतीनिधी आतापर्यंत उदगीरचा इतिहासात झालेले नाही आपल मत विकासाला संजय भाऊ बनसोडे साहेबाना
हजार हजार का दिलो हो saheb
काल माजी आमदार धर्मराज सोनकवडे जरांगे पाटलांकडे गेले होते
Bhau tumhich nivdun yenar ahot
Basode sahebachya pude ko nhi hi fail ahet
6500 कोटी रुपयाचे काय काय काम केलेत सगळ्या जनतेला माहित आहे
Vijay nichhit ahe
Bansode saheb nivdun yenarch