असा ब्लाऊज शिवा कि 800 रु.साडि 8 हजाराचीच वाटेल /कटिंग पासून सिलाई सविस्तर मधे /32"ते 34" साईज
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- #topshilaiclass#designerblouse#blousedesignpaithanipatch#blouse#boatneckblousedesign#boatneckblousedesignsfrontboatneck#backneckblousedesign#designerblouse
तुम्ही खुपच भरभर बोलतात काहीच समजत नाही
Khup chan sangital ❤
Khuch Chan finishing pn khu chan ❤🎉
सुपर 👌👌👌👍
So Beautiful ❤😊
❤❤ खूप छान समजून सांगतात ताई धन्यवाद
ताई तुम्ही खूप छान सांगता
खूप सुंदर मॅडम 👌👌👌
Nice tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊🎉🎉
👌
👌👌
Khup chan❤
Nice
Khup chan
तुम्ही कुठे ब्लाऊज शिवतात आमच्याकडे तर एवढी शिलाई कोणीच देणार नाही या ब्लाऊजची शिलाई जास्तीत जास्त 350 रुपये
34,36चे कटिंग दाखवा
👍👍🤟🤟
Tai he 32 aahe ki 34 che blause
38साईज दाखवा
ताई मला तुमची शिकवण्याची पद्धत आणि ब्लाउजचे डिझाईन खूप आवडतात आणि सर्व व्हिडिओ पाहत असते तुम्ही कोणत्या ॲप वरून व्हिडिओ एडिट करता सांगा प्लीज
कटोरी आणि साधा चार टक्स ची पण कटिंग टाका
Taii boatneck kurti dakhva na plz
38 साइज चा 3 पिस कॉटिंग आणि स्टिचिंग सांगा प्लीज
jar amhla blouse tuchya kade shivayla deyacha asel tr kuthe aani kasa deyacha
Mla chyalis chi kating sanga please
पुढील भागाची लांबी मागच्या भाग पेक्षा जास्त घ्यावी का?
28saiz cha price s blauz kating dakha va tai
गळा बरोबर येण्यासाठी काय करावे
४०साइज दाखवाताई विदाउट कप्स
Tai 42size dakhva pls
ताई तुम्ही कुठे राहतात
Without cups
फीटिंग चुकीची आहे एकदम सरळ नाही
40 साईज चे माप दाखवा
थोडे हळू सांगा ताई
तुमची फिटिंग चुकली आहे 1.5इंच गॅप पडला आहे
शिकवायची पद्धत चांगली नाही खूप घाई केली शोल्डर किती margin Kiri kahi दाखवला नाही नाव शिक्यान साठी अजिबात कळणार नाही
Tumchi email id check Kara please
Khup chan
👌👌👌
Khup chan