बाजी मैदानात कधी येणार ? बाजी लागला मारायला /शेडचा पत्राच गेला उडून /आमचे कुटुंब | Bailgada Sharyat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024

Комментарии • 158

  • @playergamingpg9846
    @playergamingpg9846 10 дней назад +7

    1st comment ahe aplya baji sathi kara ki pin😢

  • @PornimaThorat-nj6wo927
    @PornimaThorat-nj6wo927 10 дней назад +5

    अच्युत ड्रायव्हर दादा बाजीच्या गाडीवरती अच्युत ड्रायव्हरला नक्की भेट द्या बाजी त्यांच्या हाताखाली बाजी आपला चांगलाच पळणार
    खरंच एका चांगल्या ड्रायव्हरची गरज आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा भेट घेणार आहे 😊🙏🏻धन्यवाद

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 10 дней назад +3

    तुमचं संपूर्ण कुटुंब बघून आनंद झाला. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.तसेच रायबा, बाजी , राधा, आणि संपूर्ण गोठ्यातील जनावरांना दिवाळीच्या शुभेच्छा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      शुभ दीपावली 😊🙏🏻

  • @rashmiramgadkar2538
    @rashmiramgadkar2538 10 дней назад +4

    Bajji la aaram karu diya Bajji Maharaj laukar bara ho ami prarthana karto ahe love u bajji 😘😘

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +2

      दादा आपला बाजी बरा आहे फक्त आपण रिस्क घ्यायची नाही म्हणून आपण थांबतोय 😊🙏🏻

    • @rashmiramgadkar2538
      @rashmiramgadkar2538 10 дней назад

      @ShrishaNikam dhanyawad tai🙏🌹

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 10 дней назад +2

    छान व सूंदर फॅमिली आहे ❤
    मनमिळावू फॅमिली आहे.
    निकम दादा व मोठे भाऊ पण साधे भोळे आहे 👍🏻👌🏻☺️
    असेच एकत्र रहा तुम्ही सगळी 🙏🏻
    माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून तुमच्या फॅमिली ला व आपल्या you tube फॅमिली ला लक्ष्मी पूजनाच्या व दीपावली खूप खूप साऱ्या शुभेच्छा ❤🙏🏻🙏🏻🎉🎉
    ❤रायबा बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला सुद्धा आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 10 дней назад +1

    छान, कुटुंब आहे, तुमचं, सर्वांना दिवाळी आणि लक्ष्मी पूजनच्या शुभेच्छा, तुमच्या दादाला, वाहिनी आणि त्यांच्या मुलांना, शुभेच्छा, आईना नमस्कार, तुम्हाला सर्वांना, तसेच नानांना पण, आणि आपली इतर मंडळी, बाजी, रायबा, राधा आणि त्यांच्या आई, सर्वांना नमस्कार, आमची पण दिवाळी छान झाली, सर्व देवी दिवतांच, आम्हांला दर्शन करून दिलत, धन्यवाद 🌹🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @chaitanybhujbal8840
    @chaitanybhujbal8840 10 дней назад +1

    सुंदर आणी सूखी परीवार दिवाळीच्या हार्दिक सुभेछ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 10 дней назад +2

    दादा बरोबर आहे तुमचं योग्य निर्णय स्वागत आहे

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 10 дней назад +24

    10 दिवस नाय. 2 महिने नाय न्हेला तरी चालेल. पण तो आजार नको. फक्त घाई व्यायाम चालू ठेवा. राहूदे सद्या घरी. त्या आजारात 5050 दवणीचा बवर्या मरण पावला. अजिबात रिस्क घेऊ नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 9 дней назад

    दादा वहीनी खुंप छान फ्यामेली आहे तुमची

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 10 дней назад +1

    दादा तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाजी पुढच्या वेळेला अंड्यावर नेताना काळा कलर अंगाला लावू नका काळा कलर वाईट नजर सुकून घेत असते पांढऱ्या अंगावर गुलाल बाळूमामाचा गुलाल वापरून बघा काळा कलर नको❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w 10 дней назад +1

    खूप छान फॅमिली आहे तुमची आणि हो दादा बाजीला थोड आखडून बांधत जावा रायबाला दुखापत होऊ शकते बाजी , रायबा शेठ ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो ताई धन्यवाद 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 10 дней назад +1

    खुप छान कुटुंब आहे, दादा वहिनी तुमचं, बाळू मामांच आशिर्वाद असचं तुमच्या पाठीशी असो हीच प्रार्थना 🙏🏻.
    बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤😊.....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      जय बाळूमामा धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @amoladate7171
    @amoladate7171 10 дней назад +1

    अतिशय सुंदर निर्णय दादा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sangambhujbal421
    @sangambhujbal421 10 дней назад +1

    Aasudya dada maidanat naka aanu pan tyachi practis jorat theva aaplyala hindkesari banvayche💯💪
    प्रॅक्टिस जोरात ठेवा दादा 💪

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा प्रॅक्टिस तर नक्कीच चालू आहे जोरदार 😊🙏🏻धन्यवाद

  • @Prashant-qh1bp
    @Prashant-qh1bp 9 дней назад +1

    ❤ दादा बाजी लां अड्यात नेण्या आधी 2 दिवस आधी बाजी लां एखाद्या निंदी बरोबर पळवा 6/7 किलोमिटर अंतरावर आणि त्यानंतर बजीला दुसऱ्या दिवस फक्त चालवा 6/7 किलोमिटर आणि मग अड्यात न्या
    आपला बाजी नकीच 1 नंबर करणार आणि गुलाल पण घेऊन येणार ❤🎉
    मी तुमची व्हिडिओ रोज न चुकाता बागतो बाजी ची स्पीड आहे ❤🎉
    रायबा बाजी लवकर अड्यात दिसुदेत दादा 🎉❤🎉❤
    आणि रायबा बाजी राधा आणि सर्व गाई आणि तुमची पण काळजी घ्या लंपी ची साथ आहे 🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 10 дней назад +3

    Durga khup cute aaha 😊❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @pravinshinde9708
    @pravinshinde9708 10 дней назад +1

    Dada tai nice family,, Ram +Laxman jodi,, Aai Laxmi APana Kutumbiyanna Udand Aayushya Devvo,,,

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @PupuMagar-l2c
    @PupuMagar-l2c 10 дней назад +4

    जय बाळु मामा.भारी.आहे.परीवार.भाऊ.ऊपसरपंच.आहे.तना.त्यांच्या.नावावर.बैल.गाडी.पळवा.भारी.वाटेल.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @shubhupathe9542
    @shubhupathe9542 10 дней назад +2

    चांगला निर्णय घेतला दादा.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @a.ggaming.3622
    @a.ggaming.3622 10 дней назад +1

    Love from solapur only Bajii and Rayba shet ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      😊🙏🏻धन्यवाद

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 10 дней назад +1

    शुभ दीपावली जय बाळू मामा 🎉🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      शुभ दीपावली 😊🙏🏻

  • @bailghda_sharyat_2020
    @bailghda_sharyat_2020 10 дней назад +2

    लंपी chi लस टोचून घ्या दादा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu 9 дней назад

    Raybaa स्वता सारख पळतो. Raybaa raybaa हाय. Bajii बाजी हाय. एक नंबर हाय त गडी. ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      Thank you so much 😊🙏🏻 Dada

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 10 дней назад +3

    🙏🙏🙏🙏🙏 बाळूमामा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      जय बाळूमामा 😊🙏🏻

    • @Swarajgaidhar
      @Swarajgaidhar 9 дней назад

      @@ShrishaNikam 🙏

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 10 дней назад +1

    दादा अगदीच योग्य निर्णय घेतलाय बाजीला मैदानात नाही पाठवण्याचा उगाच रिस्क नको नाही दोन महिने मैदानात पळाला तर चालेल का तर माझा सर्वात लाडका रायबा आहे गोठ्यात पिल्लू ❤ नवम हिंदकेसरी बकासुर आदत किंग रायबा व स्पीड किंग बाजी फॅन ❤ रत्नागिरीकर कोकण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 10 дней назад +2

    मस्त फॅमिली आहे तुमची ❤❤
    आणि चांगला निर्णय घेतला आहे.लंपी भरपूर प्रमाणात आहे मुंबई ला तर एका दिवसात तीन बैलं गेली बावर्या 5050 आणि अजुन दोन लंपी मुळे त्यामुळे काळजी घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा म्हणूनच भीती वाटते सोन्या-पन्नास-पन्नास आमच्या गावा शेजारीच आलेला आहे 😊🙏🏻

  • @shyamdudhalmal5541
    @shyamdudhalmal5541 10 дней назад +2

    दादा घाई करू नका 2....3 महिने जरी बाजी पळाला नाही तरी चालण फक्त फेर देत चला म्हणजे तो त्रास देणार नाही ❤ रायबा & बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @shravanjadhav6809
    @shravanjadhav6809 10 дней назад +1

    मी कधी येईल तवा येईल पण तुमच्या मुळे बाळुमामाचं दशॅन झालं 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      जय बाळूमामा 😊🙏🏻

  • @pushpakot732
    @pushpakot732 10 дней назад +1

    शुभ दीपावली ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      शुभ दीपावली 😊🙏🏻

  • @Nadbailgadasharyat8500
    @Nadbailgadasharyat8500 10 дней назад +1

    Dhanyawad dada tumhi Asa valuable comments aikun react krta yatch tumch Anubhav khup vadhel 🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @Maxxbhau
    @Maxxbhau 10 дней назад +1

    I love रायबा आणि बाजी🔥❤️‍🔥

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sangambhujbal421
    @sangambhujbal421 10 дней назад +1

    Nice family 🥰❤️

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 10 дней назад +2

    अतिशय योग्य निर्णय घेतलासा दादा वहिनी तुम्ही, जेवढे दिवस मैदानात जाणार नाही, तेवढे दिवस सराव चालू ठेवा , फेरा काढा,आऊताला चालवून व्यायाम द्या....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 10 дней назад +2

    योग्य निर्णय घेतलाय दादा आणि वहिनी , बाजी ल मैदानात न काढण्याचा...आपल्याला पुढे अनेक वर्ष आहेत मैदानासाठी...हिंदकेसरी मैदान मारायचं आहे त्यासाठी थोडा आराम हवय....लंपी कमी झाला की काढा...रुपेश कदम, रत्नागिरी,कोकण..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @PradipPradip-s6v
    @PradipPradip-s6v 10 дней назад +1

    दादा आसपास ची परिस्थिती आणि लम्पी चा प्रभाव पाहूनच बाजी ला बाहेर काढा..😟 उगाच संसर्ग झाला तर आपली सर्व जनावरे अडचणीत येतील..
    महिना दोन महिने लागले मैदानासाठी तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही..
    काही वर खाली झालं तर आम्हाला सहन होणार नाही....
    ..... रायबाजी ( रायबा + बाजी )लव्हर ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @pamujadhav-k2o
    @pamujadhav-k2o 10 дней назад +1

    Happy diwali Tai 🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दादा 😊🙏🏻

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 10 дней назад +2

    Shingala parat colour dya❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @shivampandit7456
    @shivampandit7456 10 дней назад

    Mast family

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ashishdarade622
    @ashishdarade622 10 дней назад +1

    लंपी हा आजार मच्छर चावल्याने होतो दादा….!

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      😊🙏🏻हो दादा

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 10 дней назад +1

    हा निर्णय शून्यातून सुरवात करणारा हाडाचा शर्यत मालकच घेऊ शकते
    माझा नंदी व नंदी आधी नंतर बाकीचं पुढे आधी नंदी महादेव
    मस्त दादा व वाहिनी

  • @dhirajshedge4561
    @dhirajshedge4561 10 дней назад +2

    दादा छंद माझा वेगळा या you tub
    cinel la येक पोस्ट आलीय की अंधारातील बैल उजेडात अनायची अशी बैल असतील तर कॉमेंट करा तर त्यामध्ये आपल्या बाजी ची कॉमेंट सर्वात जास्त आलीय म्हणजे rayaba valyanch baji ,rayaba 666,shene karancha baji ashya cammet khup alet

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा लगेच बघतो तो चॅनेल धन्यवाद सांगितल्याबद्दल 😊🙏🏻

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 10 дней назад +1

    भैय्या ला बैल गाडा ड्रायवर तयार करा❤😂😂😂

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 10 дней назад +1

    ❤ रायबाशेठ बाजी ❤

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 10 дней назад

    खुप छान ताई आरतीला पुजारी आणायची गरज नाही रायबा ❤❤❤❤❤बाजी ❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      😊🙏🏻 धन्यवाद

  • @skentertainmemt7589
    @skentertainmemt7589 10 дней назад +1

    सध्या लंपिचि साथ जोरात चालू आहे. त्यामुळे महिना भर तरी मैदानात नेऊ नका. पण सराव चालू ठेवा आणि बाजीला मोठ्या घोड्याबरोबरच पळवा तरच त्याचा स्पीड वाढेल.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @skentertainmemt7589
      @skentertainmemt7589 10 дней назад

      @ShrishaNikam धन्यवाद 👍🙏

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 10 дней назад +1

    ऐक महीना घरी तेव्हा लवकर बाहेर नका काडू

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SameerKamble-w9b
    @SameerKamble-w9b 10 дней назад +1

    भाऊ रायबाला आणी बाजी ला लंपी च लसीकरण करा.. 👍🏻👍🏻❤️❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @aatharvmahajan2095
    @aatharvmahajan2095 10 дней назад

    दादा तुम्ही रायबा व बाजी पायात ऊसाचा पाला टाका त्यामुळे खोंडाची नखी लय वाढत नाही आणि हिवाळा चालू झाला आहे . ऊसाच्या पाला मुळे बैल बसल्यावर उब मिळल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      Ho Dada 😊🙏🏻 धन्यवाद

  • @prathameshjamdade5980
    @prathameshjamdade5980 10 дней назад

    Happy Diwali dada🎉❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      शुभ दीपावली 😊🙏🏻

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 10 дней назад +1

    भैय्या ला बैलगाडी ड्रायवर तयार‌करा❤❤❤❤😂😂😂

  • @omkarmodes8150
    @omkarmodes8150 10 дней назад

    kdulimbachya palyachi dhuri dya

  • @KunalAvachinde
    @KunalAvachinde 10 дней назад +1

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 10 дней назад

    Nko risk rest dey sir❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @playergamingpg9846
    @playergamingpg9846 10 дней назад +1

    Mala tumha doghana bhetayc ahe ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      नक्की या धन्यवाद 😊🙏🏻

  • @रोहित-त7स
    @रोहित-त7स 10 дней назад +1

    दादा ताई तुमचा नंबर पाहिजे होता भेटलं का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      हो दादा तुम्ही नंबर पाठवा मी कॉल करतो 😊🙏🏻

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 10 дней назад

    😢

  • @aniketbadekar8734
    @aniketbadekar8734 10 дней назад +1

    Chamhla nirnay nakapalu

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ajinkyagharge4221
    @ajinkyagharge4221 10 дней назад +2

    13 aani 14 la जयराम स्वामींच्या वडगांवला आहे मैदान तेव्हा या मग

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @rajeshpunekar7881
    @rajeshpunekar7881 10 дней назад +1

    आपल्या गायला पण काही दिवसात एक रायबा सारखा गोंडस बाळ होणार आहे आणि त्याचे नाव मल्हार ठेवणार आहे नाव चागले आहे का सांगा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      छान आहे नाव 😊🙏🏻धन्यवाद

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 10 дней назад +2

    Saddya ferech ghya maidan ajun ayushybhar ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 10 дней назад +1

    Dada kharach ata maidanat naka kadhu lampicha pradurbhav khup vadhla ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @SanjayKoli-m5o
    @SanjayKoli-m5o 10 дней назад

    Yesan kadi badalawanar ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      या आठवड्यात aahe 😊🙏🏻

  • @rajkamble8797
    @rajkamble8797 10 дней назад +1

    Dada gotay ta fan lava aani machar na chavav mhan lay tar Kara ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад +1

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 10 дней назад +1

    दादा गोठ्यार निबाचा पाला निरगिरी पान याचा धूर करत रावा डास होऊ देऊ नका
    निंबाच्या पानाचा लेप लावा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा नक्की करतो 😊🙏🏻

    • @Swarajgaidhar
      @Swarajgaidhar 10 дней назад

      @@ShrishaNikam 🙏

  • @रोहित-त7स
    @रोहित-त7स 10 дней назад

    दादा एक काम होत आपण कॉल वर बोलू शकतो का..... नंबर द्या ना

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      हो दादा तुम्ही नंबर पाठवा 😊🙏🏻

  • @TanmayPawar-hw7yg
    @TanmayPawar-hw7yg 10 дней назад +1

    Baji la 4 tarakela palva

  • @bailgadapremiAniket
    @bailgadapremiAniket 10 дней назад +1

    रायबला टायर चा व्यायाम देऊ नका छातीत भरतोय अजून देऊ नका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 10 дней назад

    दादा बाजीची काळजी घ्या तीन महिने मैदानात जाऊ नका, बाजीला बाहेर नका काढू रायबाची, त्याच्या आईची, राधाची, तीच्या आईचीपण खूप काळजी घ्या दादा बाजीपासून काही व्हायला नको, एकामुळ दुसऱ्याना व्हायला नको. बाजीची खुपच काळजी घ्यायला हवी
    ती तुम्ही घ्यालच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 дней назад

      Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻

  • @Don-d5g
    @Don-d5g 10 дней назад +1

    एकदा नियोजन टॉप करा गुलालात राहिला तरं
    पैरे टॉप भेटतील नंतर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SalmanSathvilkar
    @SalmanSathvilkar 10 дней назад +1

    ❤❤

  • @SantoshKavade-wt2zh
    @SantoshKavade-wt2zh 10 дней назад +1

    ❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 дней назад

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @KalpeshDeshmukh777
    @KalpeshDeshmukh777 10 дней назад +1