Maharashtra Times LIVE : Mangesh Sasane यांची अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 167

  • @dattatraya8997
    @dattatraya8997 Месяц назад +11

    1 च नंबर ससाणे साहेब

  • @ashishbankar4892
    @ashishbankar4892 Месяц назад +14

    ससाणे साहेब आपण सुद्धा भूक रोधक गोदडी घेत जा म्हणजे आपल्याला सुद्धा कितीही वेळा उपोषण करता येईल

  • @bharattupe2156
    @bharattupe2156 Месяц назад +23

    ज्योती जय क्रांती एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी.एकच पर्व ओबीसी सर्व.दुटप्पी भुमिका घेणार्या जरांग्या चा जाहीर निषेध मराठा म्हणून घेणार आणि आरक्षण कुणबी म्हणून मागता लाज वाटली पाहिजे.सर्व काही त्यांनाच पाहिजे..

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 Месяц назад +1

    1No sasane saheb

  • @SantoshMehetre-h1l
    @SantoshMehetre-h1l Месяц назад +5

    ससाणे साहेब एकदम बरोबर आहे जरागे ची मागणी चुकीची

  • @ganeshkanule9208
    @ganeshkanule9208 Месяц назад +1

    जय ओ बि सि

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 Месяц назад +22

    एकदम अभ्यासपूर्वक बोलत आहेत advocate ससाणे साहेब फालतूपणा नाही

    • @shekhardeshmukh9693
      @shekhardeshmukh9693 Месяц назад

      उठ ओबीसी जागा हो.... आरक्षणाचा धागा हो.

    • @shekhardeshmukh9693
      @shekhardeshmukh9693 Месяц назад +1

      अतिशय मुद्देसूद बोलत आहेत ससाणे साहेब

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 Месяц назад +1

    एक ओबीसी कोटी ओबीसी ❤❤

  • @000Vishwa
    @000Vishwa Месяц назад +16

    एकच पर्व एससी एसटी सह ओबीसी सर्व ❤❤❤❤

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Месяц назад +4

    Great sasaane saheb zindabad OBC ❤🎉❤

  • @ग्रऐतौतोणओथ
    @ग्रऐतौतोणओथ 17 дней назад +1

    गप शेटफुट्या प्रसिध्दी चे अनेक मार्ग मिळतील
    10 वैळा मराठा मागास ठरवलाय मागासवर्गीय आयोग ानै

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 Месяц назад +12

    जय ओबीसी जय भगवान जय गोपीनाथ

  • @dileepdanekar5645
    @dileepdanekar5645 Месяц назад +14

    जय ओबीसी

  • @ashokwaje1292
    @ashokwaje1292 Месяц назад +1

    अभ्यासू नेतृत्व

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +7

    मंगेश ससाणे आपण वकील आहात ❓ असाल तर वकील म्हणून आपल्याला शरम वाटली पाहिजे

  • @shubha510-_
    @shubha510-_ Месяц назад +1

    माझ्या तालुक्याची लोकसंख्या 3 लाख आहे 😂 35 टक्के मराठे म्हणजे 1लाख++ मराठे एकटे माझ्या तालुक्यात आहेत मग 50 हजार पूर्ण मराठवाड्यात कसे 😂😂 जरा अभ्यास कार 😂

  • @6990-q1d
    @6990-q1d Месяц назад +2

    चोंग्या 1931 चि जनगणना बघ कुणबी (including maratha ) लोकसंख्या 65 लाख आहे. आणि तीच जनगणना काकासाहेब कालेकर आयोगाने घेतली. एकूण लोकसंख्येच्या 45%.कारण त्यानंतर जात आधारावर जनगणना झाली नाही.

  • @narayanphad8219
    @narayanphad8219 Месяц назад +2

    एकच परवा ओबीसी सर्व एकजुटीचा विजय असो जय भगवान जय गोपीनाथ जय मल्हार जय सावता माळी जय भीम जय श्रीराम

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d Месяц назад

    Jay OBC ❤❤❤

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q Месяц назад +6

    भुजबळ चा चेला आहे हा

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Месяц назад +3

      jarange patil kunache he sanga 😂😂😂😂

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 Месяц назад

      तुझ्या मायचा नवरा आहे

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Месяц назад +1

    Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb zindabad OBC

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 Месяц назад +1

    👍👍👍 nice अभ्यास पूर्ण विचार

  • @kalashreeentertainment6610
    @kalashreeentertainment6610 Месяц назад

    ससाणे सुपरीबाज माणूस आहे सर्वांना माहिती

  • @arvindititisveryinspiringm9003
    @arvindititisveryinspiringm9003 Месяц назад

    Ad sasane sir you are agreat tallent leader of obc go ahead we are with you dont worry

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +8

    ससाणे यांचा जन्म मराठवाडा मुक्त झाला तेव्हा झाला होता ❓

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад +7

    आंघोळ करून खाऊन पिऊन उपोषण 😅😅

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 Месяц назад +1

    तुम्हाला गाव असून प्रसिध्दी साठी शिंदे, भुजबळ व पवारांनी तुम्हाला येथे जाणीपूर्वक बसविले आहे.

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +3

    हैद्राबाद संस्थान हे स्वातंत्र्य भारतात 1947 मध्ये होता ❓ मराठवाडा मुक्त 1948 झाला हे कस काय ससाणे आपला कुठला आपण विदर्भ प. महाराष्ट्र खानदेश कोकणातील असाल तर मराठवाडा जनता आपणास माफ करणार नाही ससाने 1955 - 1956 ससाणे यांचा मराठवाडा विषयी अभ्यास कमी असलेला निदर्शनास दिसून येते

    • @indrayanifarms3078
      @indrayanifarms3078 Месяц назад

      Are baba tula mahit ahe ka kadhi sanvidhan implement zl te ??
      Tu agodr abhyas kar re baba, tyantr prt obc cha mandal ayog kadhi ala yacha pn abhyas kr na baba agodr .
      November 26, 1949, ya diwasi implication zl sanvidhan tya veles Marathwada Bharata madhe ch hota re

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण

  • @ravipende6958
    @ravipende6958 Месяц назад +1

    एकच नंबर

  • @RamRokade-s2c
    @RamRokade-s2c Месяц назад +2

    ससाने साहेब तुम्हाला आमचा पाठिंबा आहे एक पर्व ओबीसी सर्व

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale Месяц назад +1

    महत्वाची कमेंट. ससाणे साहेब मराठा कूणबी कीवा कूणबी मराठा. जे लोक ओबीशीतुन आरक्षण घेत आहेत. सवलती साठी ओबीशीत व संघटनेत मराठ्यांच्या हे खरे ओबीशी नाही. त्यांनी दाखवून दीलय ऊदारण बारस्करा सारखे अनेक आहेत.

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 Месяц назад

    ओबीसींच देखिल आरक्षण वर्गीकरण झालच पाहिजे

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Месяц назад

    सरकारही भांडतो सरकार ठरवेल द्यायचं की नाही आपन कोन शहाने सरकारध्ये कायदे तज्ञ असतात आमचा म्हणजे जहागीरी नाही

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +3

    सरकार मध्ये भुजबळ आहे यांना विचार बर ससाणे

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Месяц назад +14

    मनोज दादा यांना उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @Lonerider123
      @Lonerider123 Месяц назад

      Kidney fail ahe daru piun #Swami_samarth Kay krnar 😂😂😂

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 Месяц назад

    Right sir Annay sahan honar Nahi

  • @DipakPatil-kj8lu
    @DipakPatil-kj8lu Месяц назад +3

    🚩मनोज जरंगे पाटील झिंदाबाद

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 Месяц назад

    अभ्यासपुर्ण वक्तव्य

  • @nileshdeshmukh6246
    @nileshdeshmukh6246 Месяц назад +2

    गरीब मराठाका आरक्षण देऊ नयेआरक्षण तू विकत घेतले आहे का

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j Месяц назад +7

    एकच पर्व मागासवर्गीय सर्व ❤

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад +4

    Bjp पुरस्कृत ससाणे 😅😅

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g Месяц назад

    Good definition.

  • @gajananambhore4218
    @gajananambhore4218 Месяц назад

    Nice

  • @ramnathpatil9296
    @ramnathpatil9296 Месяц назад

    अरे बाबा कोणीही शाळेत असा बदल करू शकत नाही ते वेडे नाही

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 Месяц назад +2

    ससाणे साहेब 👍

  • @AnilZagade-ip4se
    @AnilZagade-ip4se Месяц назад

    Jay obc

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw Месяц назад

    ससाणे माळी कोणत्या नियमांनी obc झाले ते नियम एकदा सांगा बाप्पू 😂

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy Месяц назад +6

    ओन्ली जरांगे पाटील समजलं

  • @jalindar8699
    @jalindar8699 Месяц назад

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण दिलं तसेच जनतेसाठी विविध योजना आणल्यामुळे पाटलाचं डोकं सरकलं तुतारीचा कार्यक्रम चालू झाला माझे लेकरं माझा मराठा समाज या शब्दाचा प्रयोग करून मराठा समाजाला फसवण्यात येत आहे

  • @HanumantJadhavr
    @HanumantJadhavr Месяц назад

    👌👌👌👌👌

  • @Ipg882
    @Ipg882 Месяц назад

    ❤❤

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад +1

    Fadan20 दररोज फोन करतो का तुला??ka तुला पण गाजर दाखवलाय 😅

  • @MarotiAmbore-uk6zs
    @MarotiAmbore-uk6zs Месяц назад +2

    तु ला कस भेटल तस आमाला भे..

  • @MarotiKhillare-n3x
    @MarotiKhillare-n3x Месяц назад

    Jay bhim 🎉

  • @sahshijagdale-hl5yu
    @sahshijagdale-hl5yu Месяц назад

    ससाने साहेब 70 टक्के आरक्षण मराठा समाज आणि घेतलेला आहे उर्वरित 30 टक्के राहिला आहे

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 Месяц назад

    Fakt hach ek platform Ahe Bolicha

  • @shiwajibobade8049
    @shiwajibobade8049 Месяц назад +1

    चल जा रे ससाने

  • @easylearn7408
    @easylearn7408 Месяц назад

    तुम्ही sc,st ,obc, vj ,nt, चे नाव घेऊ नका तुमचं आहे तेच सांगा nt (C) 3.5 % पुरत बोला...

  • @6990-q1d
    @6990-q1d Месяц назад

    काका कालेकर आयोग 1957 ला नाही 1953 ते 1955 ला होते.

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 Месяц назад

      लय ज्ञान असल्याचे सांगू नको अभ्यास कर काका कालेकर आयोगाचा

  • @janardangurule6928
    @janardangurule6928 Месяц назад

    तुमचा झाला होता का सर्वे

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +1

    जे गरीब आहेत त्यांच्यासाठी बोला त्यांच्या आरक्षणावर बोला तुम्ही श्रीमंत आहात आरक्षण तुम्हालाच आहे गरिबांनी काय करायचे

    • @veermahi07
      @veermahi07 Месяц назад

      He Tum chat shodha, jarange factor.

  • @SaiLangote-ep2gz
    @SaiLangote-ep2gz Месяц назад +4

    तू कायद्याचा तज्ञ आहे मग 16% आरक्षण मराठ्याला कुणबीच आहेच की ते कायद्याने दिलेला आहे ना

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 Месяц назад

      चोमण्या मराठा हा कुणबी नाही ना हरामखोरा अभ्यास कर निट

  • @sahshijagdale-hl5yu
    @sahshijagdale-hl5yu Месяц назад

    30% साठी नका हो असं गरीब भाऊ अन्याय करू जर आरक्षण जर भेटलं ससाने साहेब तर महाराष्ट्रात फिरणे मुश्कील होईल तुमचं

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 Месяц назад

      कोणाची माय जंदली नाही ससाणेसाहेबांना फीरु न देणा-याची

  • @kolteproduction220
    @kolteproduction220 Месяц назад

    खाऊन पिऊन उपोषण 😅

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Месяц назад

    बर चालु obc. आरक्षण मध्ये जाती कश्या आधार वर व त्या वेळेस कीती टक्के होता obc. समाज. हे पण स्पष्ट कर दाखव संसया

  • @ShrutiJagtap-ed3fn
    @ShrutiJagtap-ed3fn Месяц назад +1

    Tumhala maratha jaticha virodh ahe dhangar ani dhangad he pan vegle ahet doghancga sarve kara mag 😂😂

  • @6990-q1d
    @6990-q1d Месяц назад +1

    देशमुख आयोग 63 ला नाही 1966 ,67 68 साली होता.

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 Месяц назад +1

    Sasane saheb is great

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +1

    ससाणे हे सांग संयुक्त महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यातुन मराठवाडा वेगळा केला तर तुला आवडले असे वाटते म्हणुन मराठवाडा मुक्त झाला पाहिजे ❓ मत सांग

  • @GokulKorahle
    @GokulKorahle Месяц назад

    Obc me 350 jati hain obc harega nahi elaction me bhi

  • @Thesaviour124
    @Thesaviour124 Месяц назад

    Kunbi ❤maratha antarjatiy sartfiket sarkar ne dhyve

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +1

    कॉपी टू

  • @abasahebbhusare4796
    @abasahebbhusare4796 Месяц назад

    sarkary ata decision ghenar nakki tumhala uposhanachi garaj padnar nahi ata dudh ka dudh ani pani ka pani honar ahe kiti divas fukatche khato kadhi tari khar bol na

  • @ShantaramKhilari-x9x
    @ShantaramKhilari-x9x Месяц назад

    Mrstha kshala mhantat mahit aheka tula

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 Месяц назад

    टरबूज कीती भेटले ससा तो

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 Месяц назад

    तु OBC तर आम्ही देखील OBC होउन जाउ दे 😅

    • @santoshpund-w3w
      @santoshpund-w3w Месяц назад +1

      जात बदलने म्हणजे आई बाप बदलल्या सारख आहे म्हणून ज्या जातीत जन्माला आला त्याच जातीत मरा ते पण रूबाबात

  • @chitrasenshinde3316
    @chitrasenshinde3316 Месяц назад

    Crinpat

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад

    Per day काय ठेवलाय बीजेपी ne तुझा

  • @ManchakShendge
    @ManchakShendge Месяц назад

    Vada

  • @ashishdhabadge6367
    @ashishdhabadge6367 Месяц назад

    Thamb jara

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад

    Chhagan ch पिल्लू 😅😅

  • @eknathkhabanrahile4024
    @eknathkhabanrahile4024 Месяц назад

    Marytona.ak.hov.kogners.nevdun.dya.hou.dya.aksarke.lok

  • @KalawatiKolangade
    @KalawatiKolangade Месяц назад

    Hakecha bap kon

  • @NitinBhurange
    @NitinBhurange Месяц назад

    Gap re tu

  • @adkinechandoji
    @adkinechandoji Месяц назад +1

    Tu Abhyasu hai Amhi Abhyasu Tu Kashala Dhulfek Karto. Badbad Thambv . Tulach Mahit Duplicate Dhande Kay purava Tuzyakad. Vichar kar.

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Месяц назад +1

    राजकीय फायदा साठी काही करतात हे दलाल. जरांगे पाटील साहेब एकदम कट्टर इमानदार शेवट पर्यंत समाजाचे हितं भेट जोपर्यंत

  • @chitrasenshinde3316
    @chitrasenshinde3316 Месяц назад

    तुझा बापक की जाती

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Месяц назад +1

    हडपसर madhun ticket नाही देणार बीजेपी तुम्हाला 😅😅😅

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 Месяц назад +1

    ससाणे तु कोणत्या पक्षाची सुपारी घेतली हे पण सांग

    • @veermahi07
      @veermahi07 Месяц назад

      Tuza maicha shemnya shant raha

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 Месяц назад +1

    ओन्ली मनोज जरांगे पाटील.

  • @ShantaramKhilari-x9x
    @ShantaramKhilari-x9x Месяц назад

    Are amch sola take arkshan khato te de buku nko

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 Месяц назад

    आमचे पाटील तुझा नावावर हागत पण आणि मनोज दादाला जर काही झाले तर तुला अख्ये राज्य पाळायला कमी पडेल

  • @DigambarBhagwat-y2j
    @DigambarBhagwat-y2j Месяц назад

    तुमच ऊपोशन करायला दमच लागतोय

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r Месяц назад

    माणसाने आपल्या लायकीप्रमाणे समोरच्यावर टीका करावी

  • @popatfunde2517
    @popatfunde2517 Месяц назад

    मन्या बाथरूम मध्ये जाऊन मटण सूप पितो

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 Месяц назад

    हाडं

  • @Gangadharkharate9
    @Gangadharkharate9 Месяц назад +1

    एकाच गावात दोन उपोषण आणि म्हणतात तुम्ही ओबीसी एक झाले

    • @chandrakantmisal4454
      @chandrakantmisal4454 Месяц назад

      he sagal jadui godhadi madhe kay aahe yachi pol khol karnyasathi aahe 😂😂😂😂

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r Месяц назад

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स Месяц назад +1

    जय ओबीसी