सगळ्यात पहिले धन्यवाद कॉमेंट केल्या बद्दल.. आणि आपले चॅनल चे subscribers जास्त हिंदी आहेत त्यासाठी मी व्हिडिओ हिंदी मध्ये बनवला.. आणि तुम्ही सगळे असाच सपोर्ट करत रहा..मला बरेच subscribers बोलले मराठीत व्हिडिओ बनाव तर आपण मराठीत पण या चॅनल वर व्हिडिओ बनवू..
🔥🔥
Thank you
Video chan ch zala.. But marathi madhe banvla asta tr ajun chan zal ast😊
Thanks for the comment..
Ani Marathi madhe pn vlog start krnr ahe..so stay tuned
U should put date
Wer to put date??
अरे,आम्ही सारे कोकणकर तुझ्यासारखेच मराठी आहोत आणी आपल्या सर्वांना मराठीचा अभिमान सुद्धा आहे.बोल प्रसाद बोल मराठीत ओळ.धन्यवाद!
सगळ्यात पहिले धन्यवाद कॉमेंट केल्या बद्दल..
आणि आपले चॅनल चे subscribers जास्त हिंदी आहेत त्यासाठी मी व्हिडिओ हिंदी मध्ये बनवला..
आणि तुम्ही सगळे असाच सपोर्ट करत रहा..मला बरेच subscribers बोलले मराठीत व्हिडिओ बनाव तर आपण मराठीत पण या चॅनल वर व्हिडिओ बनवू..