अहो तुम्हाला मेकअप ची काहीही आवश्यकता नाही तुमचे मराठमोळी सौंदर्य खूप खूप छान आहे....विशेषतः तुम्ही मागे एक दागिना घातला होता त्याला आमच्या कडे एकदानी असे संबोधतात....आमच्याकडे तो दागिना आमच्या महिलांनी हद्दपार करून टाकला आहे....तो तुमच्या अंगावर खूप शोभून दिसला..त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन..... मराठमोळी दागिने खरच खूप छान होते कालौघात ते दुर्मिळ आणि नष्ट होत गेले.. असो काळानुसार परिवर्तन होणारच तुम्हाला बोअर करण्यासाठी कमेंट टाकत नाही ...सहज वाटले म्हणून टाकतो....काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व....🙏

Ok tq
😂😂😂😂
खरचं सांगते,तुला ओव्हर मेकअप नाही छान वाटत,साधा,सिंपल मेकअप बरा वाटतो .अती मेकअप केल्यामुळे चेहरा खराब होतो.
Ha
❤❤❤❤❤
😙😙
😂😂😂😂❤❤❤
परी बनवल 👌👌👌
😂😂😂❤👌👌
😂😂
Nice
Hii
😂😂😂😂😂bapre khup hasle 😂😂😂😂😂😂mr tikd mne
Nanded chi urfi😆😂😂
😂
Tai tumhi kuthe rahata Nanded mde ,mi rajcorner kde rahte sahyog nagar mde
Zenduch phul😂