आपल्या विरोधात असलेल्या उमेदवाराला प्रचारासाठी Nitin Gadkari यांनी गाडी दिली होती | Bol Bhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 264

  • @pratikjadhav7195
    @pratikjadhav7195 3 года назад +79

    आश्या राजकीय नेत्यांची गरज आहे देशाला. तेव्हाच देश किंबहुना देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल.

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 3 года назад +183

    गडकरी साहेबच हे करू शकतात.कारण माणूस मोठाच,पण त्या पेक्षा त्यांचं मन मोठं आहे.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 года назад +87

    असा अनोखी किस्सा प्रथमच ऐकत आहे. यामुळे गडकरी यांच्या बद्धलचा आदर वाढला. मैथिली, खूप खूप मस्त. शुभेच्छा

  • @Mr.jadhav1160
    @Mr.jadhav1160 2 года назад +91

    हा एकमेव माणूस आहे जो महाराष्ट्रातून जो पंतप्रधान होण्यासाठी परफेक्ट आहे

  • @LegalRights88
    @LegalRights88 3 года назад +76

    सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मा. नितीनजी गडकरी साहेब....

  • @rpofficial3838
    @rpofficial3838 3 года назад +198

    नितीन गडकरी पंतप्रधान पाहिजेत...

    • @VinodJadhav-bc8hm
      @VinodJadhav-bc8hm 2 года назад +13

      100% तस ही मोदी नंतर नितीन जी शिवाय दुसरा उमेदवार नाही

    • @santoshdivateofficial
      @santoshdivateofficial 2 года назад +1

      @@VinodJadhav-bc8hm yogi

    • @abhikale3946
      @abhikale3946 2 года назад +1

      😅😅😅😅swapn bagha...

    • @arunrasal9726
      @arunrasal9726 2 года назад +3

      Swapn itarani bagaw tharwla tar gadkar sahebanche kuwat ahech pm honyachi tevdha ekach manus janteshi Ani tyanchya kam karnyachi Ani jantela dilela shabd palnyakarita bandgul ahet as dist labad bolun satta kabij karnaryana dewani shiksha dileli apan atta pahtoy khot bolun bolun tond kamatun gelit aplya netyanchi

    • @oo7bond870
      @oo7bond870 Год назад

      Vidharbha tun kiti aamdaar nivdun anle challe pm banyla

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 3 года назад +103

    *गडकरी साहेब भाजपामध्ये असल्याने सर्व निर्णय स्वतः घेऊन चांगली कामे वेळेत पूर्ण करु शकत आहेत. काँग्रेसमध्ये असते तर मॅडम च्या पुढं-मागं करण्यातचं यांची जिंदगी गेली असती.*

    • @newworld2086
      @newworld2086 3 года назад +4

      अगदी बरोबर

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 3 года назад +4

      परिवार चालवत असलेले पक्षात कोणी नेत्यांनी लक्षणीय कार्य केले तर बोबांबोब न करता मुकाट परिवार नेत्यांना श्रेय देऊन बाजुला व्हावे लागते, नाही तर राजकारणातुन /अगदी जीवनातुन ही ऊठले समजा. यशवंतराव चव्हाण साहेबांनच्या अनेक कार्यात विशेषतः रक्षा मंत्री असताना असा अनुभव आला

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 2 года назад +2

      @@KMS_BISMARK जात फक्त महाराष्ट्र तच आडवी येते नागपूर ला 4 लाख मत त्याच्या विरोधक उमेदवार ला पडतात यातील 2 लाख पक्के जातियवादी लोकाचे आहेत. सांगोपांग विचार केला आगदी स्वाथ धरून तर मोदी च योग्य आहेत

    • @newworld2086
      @newworld2086 2 года назад +1

      @@KMS_BISMARK Gadkarina swatala PM or CM bananyat kahi interest nahiye.

    • @chaitanyabhandarkar4147
      @chaitanyabhandarkar4147 2 года назад

      Great nitinji

  • @pks4491
    @pks4491 2 года назад +11

    आमच्या नागपूरची च नाही तर पूर्ण विदर्भाची शान आहेत साहेब....त्यांना फालतू गोष्टीचं राजकारण करण्यात कधीच रस नाही... त्यांचा न्याय जागेवरच होत असतो.....

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 3 года назад +36

    The great gadkari
    बाबुमोशाय,
    "जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए"

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 2 года назад +44

    भारताचे भविष्यातील पंतप्रधान
    नितीन गडकरी साहेब.

  • @vishwanathmayekar6737
    @vishwanathmayekar6737 3 года назад +23

    स्टोरी तर भारी आणि तुमची बोलायची style पण भारी बुवा, मस्त

  • @shaileshgore4251
    @shaileshgore4251 3 года назад +59

    गडकरी साहेब भावी पंतप्रधान होणार

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 2 года назад +1

      साहेब, शाह व मोदी होऊ देतील का पण PM 🙏

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 2 года назад

      @@rajendrabagul155 ajibat nahi. Modi, Shah la gujrat cha Kiva UP tla cm pahije

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 2 года назад

      @@rajendrabagul155 tyanchi chayayla

  • @Umeshunkonwn
    @Umeshunkonwn 3 года назад +118

    गडकरी साहेब एक प्रामाणिक नेता..... पंतप्रधान पदाचे खरे दावेदार गडकरी ....

    • @vilaschavan5285
      @vilaschavan5285 2 года назад +1

      मग मोदींचा मध्येच कसाकाय नंबर लागला, 2014,लाच व्हायला हवे होते,

    • @vijaybhise1224
      @vijaybhise1224 2 года назад

      Rajkiy khelya kelya shivay pad bhetat नाही

    • @vikramaditya9975
      @vikramaditya9975 Год назад

      @@vilaschavan5285 tu शोध ते कारण

  • @dipakdahibhate8358
    @dipakdahibhate8358 2 года назад +10

    नितीन गडकरी साहेब हे सध्याच्या राजकारणामधले सर्वात चांगले नेते वाटतात

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Год назад +2

    मा गडकरी साहेब म्हणजे रत्नपारखी नेता आहे रस्ता सर्माट म्हणून जगात ओळख आहे त्याचीं परदेशात लोकप्रिय झाले आहे नेता असावा तर असा

  • @rajulnigdikar4265
    @rajulnigdikar4265 Год назад +1

    Hats off to Nitin Gadjari.असा दूसरा राजकारणी होणे शक्य नाही.

  • @yuvrajpatil9668
    @yuvrajpatil9668 3 года назад +127

    The great 'GADAKARI SAHEB'
    The great 'LEADER'
    The great 'HUMANITY'
    The great 'EXAMPLE'
    🙏🙏SALUTE🙏🙏

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s 2 года назад +1

      भर करोना मध्ये रामदेव बाबाचं who approved कॉरोनील पण हेच साहेब विकत होते 😊

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 2 года назад +5

    सुन्दर विश्लेषण ,बोलण्याची शैली छान,आणि मुद्देसूद,गोंडस🙏 तेवढेच मोठे गडकरी साहेब🙏

  • @KrushiBabaMarathi
    @KrushiBabaMarathi 3 года назад +67

    Nitin sir become an upcoming PM of India

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад +1

    गडकरी साहेब अजब गजब व्यक्ती महत्व आहे, ग्रेट माणूस आहे, पंतप्रधान होतीलच, शुभेच्छा, जय महाराष्ट्र

  • @yogiraj9825
    @yogiraj9825 2 года назад +16

    भाजपा मधील माझा एकमेव आवडता नेता गडकरी साहेब❤️

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 3 года назад +19

    नितीन गडकरींनी ही तीन माणसे अविष्यभरासाठी जोडली,

  • @nestorrebello3146
    @nestorrebello3146 3 года назад +6

    सुंदर हा माणूस खरोखरच प्रेम करण्यासारखा आहे

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 3 года назад +6

    राजकारणातील खिलाडूवृत्ती आणि मिश्कील निरागसता या सर्व गोष्टींचा अतिशय सुंदर मिलाप दर्शविणारा किस्सा

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Год назад +1

    करोडो हिंदुस्थानींच्या मनातील पंतप्रधान म्हणजे लोकनेते सर्व क्षेत्रात कार्यरत लोकप्रिय असलेले परमश्रध्देय आदरणीय श्री नितीन गडकरी साहेब ❤️🙏🚩

  • @kakasopatil9268
    @kakasopatil9268 3 года назад +39

    बोल भिडू चे किस्से ऐकण्यासाठी आपसूकच यूट्यूब च्या टच स्क्रीनवर हात जातो.

  • @ajayningho4330
    @ajayningho4330 3 года назад +20

    Next PM

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 2 года назад +1

    Great-unbelievable- त्यांच्यासारखे तेच- गडकरीसाहेब!
    🌷🌷🌷🌷

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 3 года назад +9

    व्वाsssssssss
    नितीनरावांची दिलदारी पाहून नवल वाटलं !! प्रतिस्पर्धी असावा तर असा 👍

  • @जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने

    भा.ज. प. मध्यै नितीन गडकरीसाहेब एकच पंतप्रधानपदाकरीता सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहे.सर्व पक्षाचे सर्व लोकांचे आवडते आहेत परंतु ते महाराष्ट्राचे असल्यामुळे त्यांच्या जवळचे लोकांना पोटात खुपत आहे. भारताचे पंतप्रधान व्हावे ही हार्दिक शुभेच्छा.

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha 3 года назад +22

    मेरा खासदार, काम मे दमदार...
    नागपूरकरांनी जातीपातीच्या राजकारणाच्या वर जाऊन नितीनजींना जिंकवले आणि बघा आमच्या शहराची प्रगती...... हा टोमणा शेजारच्या एका दोन शहरांना आहे....!!
    कुठे हंसराज अहिरांसारखे अभ्यासू हरले तर कुठे "पाटीलकी" ने लोकांनी अस्मान बघितले.....

  • @digamberkulkarni1218
    @digamberkulkarni1218 3 года назад +6

    खूपच छान .गडकरी साहेबांकडून आत्ताच्या नेत्यांनी काही तरी शिकावे

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 года назад +28

    हेच तर Rss चे संस्कार आहेत...जयस्तु हिंदूराष्ट्र🚩🚩

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 3 года назад +8

    अशा महान व्यक्ती चेकितीही कौतुक केले तरी ते अपुरे आहे असामान्य माणूस

  • @prashantlahamage1692
    @prashantlahamage1692 3 года назад +13

    Nitin gadakari kharach khup bhari nete ahe

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Год назад

    गडकरी साहेब आहेतच मोठ्या मनाचे आणि सुसंस्कृत संस्काराचे अशी व्यक्तीला भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेलं नक्की पाहायला आवडेल

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +7

    nitin gadkari is gold of maharashtra. mumbai pune expressway in the late 90s. i remember he used to call the local DM at night if the dam water level would rise. nice guy

  • @dkbhor2097
    @dkbhor2097 3 года назад +2

    खुप च छान माहिती देता.तुम्ही तुमच मनापासून धन्यवाद . मी सगळ्या तुमच्या विडिवो पाहतो. आणि मला तुमच्या मुळे मला खुप चांगली माहिती भेटते.

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 2 года назад +3

    वसंतराव नाईक साहेबांकडून प्रेरणा घेतली असेल गडकरी साहेबांनी 👍

  • @swapnilbhure4263
    @swapnilbhure4263 2 года назад

    गडकरी साहेब चा मला अभिमान आहे की मी त्यंचा मतदार क्षेत्र मधे राहत आहे. गडकरी साहेब मुळेच नागपूर प्रगती करत आहेत .

  • @Sunilpatil.7744
    @Sunilpatil.7744 2 года назад +2

    Great nagpur star shri nitin jii gadkari sir
    🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhamdhopavkar9574
    @shubhamdhopavkar9574 2 года назад +1

    खूप छान story असे नवनवीन story सांगत रहा 😊😊😊

  • @dfcreation9
    @dfcreation9 2 года назад +4

    आमच्या सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्यावर एक विडिओ बनवा 🙏🙏

  • @omkardagade2651
    @omkardagade2651 3 года назад +13

    भावी PM 💐💐

  • @vikastawke4536
    @vikastawke4536 Год назад

    नितीन गडकरी साहेब एक दिलखुलास व्यक्तीमत्व आहेत.

  • @kisankhandge4567
    @kisankhandge4567 3 года назад +5

    गडकरी साहेबांचा प्रश्नच नाही. हे फक्त तेच करु शकतात .

  • @akshaykhot6260
    @akshaykhot6260 3 года назад +38

    माझा आवडता बीजेपीचा नेता

  • @chandrakantbattul9389
    @chandrakantbattul9389 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sanjayjagtap405
    @sanjayjagtap405 7 месяцев назад

    गडकरी साहेबांनी कधीच विरोधी असो, किंवा पक्षाचा असो भेदभाव कधीच केला नाही ग्रेट गडकरी साहेब

  • @taleshjadhav2939
    @taleshjadhav2939 2 года назад

    सर्वात चांगले नेते नितीन जी गडकरी

  • @maheshphatangare221
    @maheshphatangare221 3 года назад +2

    Nitin Gadkarisaheb ek aajab rasayn aahe the greatman

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 2 года назад

    गडकरी साहेब चांगले नेतृत्व आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत पण राजकारण बघता तो उमेदवार कट्टर प्रतिस्पर्धी नसेल तर प्रतिस्पर्धीची मते खाणार असेल म्हणून मदत केली असेल.
    बाकी खरे काय देवास ठाऊक.

  • @bhagwatswami7866
    @bhagwatswami7866 2 года назад +2

    निती न गडकरी यांच्या कडे हा दीलदार पणा आहे त्यामुळे ते यशस्वी आहेत

    • @sanjaysarvankar8655
      @sanjaysarvankar8655 2 года назад

      देव माणूस माझे गडकरी sir तेचा मला अभिमान वाटतो देव माणूस

  • @sumitdhawade9020
    @sumitdhawade9020 3 года назад +13

    सर्व tik आहे पण मॅडम तुमच्या मागचे लोक खुप काम करत असतात प्रत्येक विडिओ मध्ये 😄

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit

    नितीनजी ❤️❤️❤️❤️

  • @Dadasahebयेवलेपाटील

    नितीन गडकरी एक उमदा राजकारणी आणी एक दिलदार मित्रही.. आजच्या भाजप किंवा इतर राजकीय पक्ष व त्याच्या कार्यकर्त्यांनी गडकरी साहेबांचा आदर्श घ्यायला हरकत नाही....
    आणी घेतला तर राज्यात व देशात द्वेषाच राजकारण दिसणार नाही हे नक्की

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 года назад

    मैथिली तू इतकी धान पद्धतीने सर्व ईतकी माहिती दिली आहे कि तो प्रकार भारतीय निवडणूक हा वेगळा मुद्दा आहे

  • @anujkulkarni5106
    @anujkulkarni5106 3 года назад +4

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व

  • @rohankadole1249
    @rohankadole1249 2 года назад +29

    Gadkari ji tested positive for Covid.. Get well soon Gadkari ji..

  • @sank5321
    @sank5321 2 года назад

    नितीन गडकरी हे मोठ्या मनाचे नेते.

  • @digambarchavan9581
    @digambarchavan9581 2 года назад +3

    दिलखुलास व्यक्ति महत्व नितिनजी गडकरी

  • @hanumantgiri4255
    @hanumantgiri4255 2 года назад +1

    गडकरी साहेब महाराष्ट्राचे भूषण

  • @sanjaysawant3933
    @sanjaysawant3933 2 года назад

    Respect to gadkari ji.. ekmev khara neta.. garaj aahe gadkari vicharanchi deshala.. 🙏

  • @ajitpatil8825
    @ajitpatil8825 2 года назад +6

    ग्रेट माणूस

  • @KrushiBabaMarathi
    @KrushiBabaMarathi 3 года назад +9

    PM in Future 😘

  • @sushantmetil3632
    @sushantmetil3632 2 года назад +2

    नाद खुळाच...👌

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 года назад +1

    GRATE HERO NITIN GADKARI🚩🚩

  • @Ak-jm8nk
    @Ak-jm8nk 3 года назад +3

    Maharashtra ekatra ya ...aani aaplya rajyatun pahila PM deshala dya🙏

  • @zuberkhan1680
    @zuberkhan1680 2 года назад +1

    नितिन जी बेहद सुलझे हुए एकमात्र नेता है बीजेपी के👍👌 विकास पुरुष आहेत ते विदर्भाचे

  • @stockhub6625
    @stockhub6625 3 года назад +4

    The great 'GADAKARI SAHEB'
    The great 'LEADER'
    The great 'HUMANITY'
    The great 'EXAMPLE'
    🙏🙏SALUTE🙏🙏
    The great 'GADAKARI SAHEB'
    The great 'LEADER'
    The great 'HUMANITY'
    The great 'EXAMPLE'
    🙏🙏SALUTE🙏🙏

  • @Ram_Jadhav1947
    @Ram_Jadhav1947 2 года назад +3

    Great Information with a Killer Smile.
    .....thank you. 💝

  • @prakashpatil2949
    @prakashpatil2949 3 года назад +3

    Gadkari Saheb rocks

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 2 года назад +1

    खूपच सुंदर

  • @nikDबिsen6629
    @nikDबिsen6629 2 года назад +4

    Black & white फोटो मध्ये नीतीनजी च्या मागे असलेले नेते खुशाल बोपचे(गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार क्षेत्र ) आहेत. यांची कारकीर्द लय भारी कधी bjp कधी काँग्रेस तर कधी ncp यांचा प्रवास सुरु असतो. खासदार ते आमदार प्रत्येक पक्षातुन बनलेत. आजघडीला bjp तुन ncp मध्ये कार्यरत आहेत.

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 3 года назад +3

    My inspiration man gadkari saheb

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 2 года назад +1

    Wow, it triggered me more respect for Mr. Gadkari. This is my Maharashtra.

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 2 года назад

    मैथिली अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहे

  • @sachindeshmukh1714
    @sachindeshmukh1714 2 года назад +1

    एकच नंबर....

  • @prakashkawate9665
    @prakashkawate9665 2 года назад

    साहेबासारखा ऊदार आंतकरनाने विरोधकाला गाडी दिली साहेब आपल्या सारखा नेते देशात नाही

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 2 года назад +1

    Greate nitinji

  • @pawandeshmukh3225
    @pawandeshmukh3225 2 года назад +1

    मैथिली तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे.धर्मवीर आनंद दिघे बाबत एक व्हिडिओ बनवा #bolbhidu

  • @TheParag18
    @TheParag18 Год назад

    नितीन गडकरी खूप मोठ्या मनाचा नेता, मी स्वतः करोना काळात त्यांच्या मोठ्या मनाचा अनुभव घेतला आहे. आम्ही त्यांचा ऑनलाईन इंटरवह्यू रेकॉर्ड करत होतो, पण रेकॉर्डिंग सुरू होण्या आधी त्यांना काही कल्पना नसताना आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतचे त्यांचे बोलणे ऐकत होतो. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगत होते कोणकोणत्या भागात अन्नधान्याचे आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप करायचे त्यात त्यांनी त्यांचे मतदार ज्या भागात राहतात तिथे तर वाटप करायला सांगितलेच पण ज्या भागात त्यांना मतदान होत नाही त्या भागात पण वाटप करायला सांगितले. त्या दिवसा पासून मी ह्या माणसाचा चाहता झालो.

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 2 года назад +6

    भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार

  • @bhausahebdevadhe3936
    @bhausahebdevadhe3936 Год назад +1

    नेता असावा तर असा दिलदार

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 года назад +1

    राजकारणातला देवमाणूस!

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 года назад +1

    नितीन गडकरी बिजेपीतील एकमेव कार्यक्षम नेते

  • @globantteam3069
    @globantteam3069 Год назад

    Raaaja manus aahe Nitin ji ....aaj hi tyacha ghari Karykart gela tari sahaj bhetatat....Aiktat...ani madat kartat.....

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 2 года назад +1

    फारच छान माहिती

  • @DevSharma-us6sr
    @DevSharma-us6sr 3 года назад +4

    Great man

  • @ravindrakalbhor7959
    @ravindrakalbhor7959 Год назад

    Great Indian Political Man my Hero

  • @pratapmahadik1113
    @pratapmahadik1113 3 года назад +4

    Gadkari saaheb great leader.

  • @bhausahebdeshmukh6885
    @bhausahebdeshmukh6885 2 года назад

    नितीनजी गडकरी ग्रेट माणूस

  • @adarshkad2088
    @adarshkad2088 3 года назад +3

    The Great Man

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 года назад +2

    Jay ho Jay Hind

  • @AkshayApatil-ok6jn
    @AkshayApatil-ok6jn 3 года назад +4

    Great

  • @surajb3400
    @surajb3400 3 года назад +3

    Big 💓 man great

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 3 года назад +5

    Next pm of india

  • @siddharthbhure8726
    @siddharthbhure8726 2 года назад +1

    Great leader sir

  • @pushkarbalupalde1673
    @pushkarbalupalde1673 2 года назад +1

    This Man 🙏🙏🙌

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 года назад

    यालाच म्हणावं खानदानी.🙏