लोकं नावं ठेवायची पण आज करोडपती झालेत 😱 नक्की बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 47

  • @MaltiHire-c5y
    @MaltiHire-c5y 16 часов назад +36

    पांडू पहिले लाईक आणि पहिली कमेंट माझी मी या सर्व जाधव फॅमिली चे व्हिडिओ पाहत असते रवी शिंदे यांच्या फॅमिली ची पाहते सर्वांचे व्हिडिओ छान असतात कविता जाधव ही खूप मेहनती आहे

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 14 часов назад +19

    पांडू भाऊ तुम्ही पण आज करोडपती असता जर तुम्ही नेहमी भावाचे कर्ज फेडत बसलात तर असेच रहतल तुम्ही स्वतःचा विचार करा आणि पुढे जा आणि ह्यांच्या सारखं मोठ व्हा

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 15 часов назад +22

    दादा तुम्ही पण जागा घेऊन टाका मग हळूहळू घर बांधा आम्हाला पण तुमची प्रगती झालेली पाहायची❤❤

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw 14 часов назад +7

    खुप छान तुप असत आम्ही घेतलय माणसंही खुप मोठ्या मनाची आहेत ❤

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 13 часов назад +3

    Ravi Jadhav Kavita Jadhav mauli tup paneer khup famous ahe tayanche village kajhad madea rahatat❤

  • @amarlangote7170
    @amarlangote7170 13 часов назад +3

    मनीषा जाधव यांच्या जाऊबाई आहेत
    सर्व जाधव परिवार व्यवसायात हळूहळू उतरत आहेत छान काम करत आहेत

    • @navanathdhame2528
      @navanathdhame2528 Час назад

      आम्ही पण यांचे व्हिडिओ बघतो मनीषा जाधव आणि पांडू चे व्हिडिओ बघतो

  • @SanviVichare
    @SanviVichare 12 часов назад +1

    दादा तुम्ही पण खूप कष्ट करता आमची इच्छा आहे की तुम्ही पण खूप पुढे जावेत

  • @ArchanaSurvase-d7z
    @ArchanaSurvase-d7z 14 часов назад +4

    Dada Manisha mashala tai kad Gela nahit ka. Java tanchat pan te pan khup mot masala nav mot aahe khup Chan video dada

  • @pitambarnarnaware48
    @pitambarnarnaware48 14 часов назад +1

    Khup Chan mahiti dili dada tumhi ❤❤

  • @NikitaChaskar-d1y
    @NikitaChaskar-d1y 2 часа назад

    Khup divsapsun tumchi dhoghanche ektra video pahayche hote chan vatle

  • @sanjayjadhav3381
    @sanjayjadhav3381 14 часов назад +3

    पुष्पा चा विडिओ लवकर टाका

  • @SangitaJagdhalemagar
    @SangitaJagdhalemagar 12 часов назад +2

    रवी शिंदे च्या बहिणीची जाऊ आहे कविता ताई त्यांचे नाव आहे रवी शिंदे यांचे भाऊ विजू भाऊ आहेत🎉

  • @ujwalagunjal9661
    @ujwalagunjal9661 12 часов назад

    Khup mehnati aahet

  • @indianfood7944
    @indianfood7944 15 часов назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤वणीनाशिक मधूनच पाहोतोआहेछान,

  • @SURENDRASHINDE-fh4bd
    @SURENDRASHINDE-fh4bd 16 часов назад +8

    ठिकाण कुठे आहे

  • @sanjayjadhav3381
    @sanjayjadhav3381 Час назад

    तुम्ही जो पुष्पाचे सीन केले ते का व्हिडिओ मध्ये नाहीये
    आणि तू व्हिडिओ खूप वेगळा आहे

  • @Chhayashinde-12
    @Chhayashinde-12 14 часов назад +3

    मस्त व्हिडिओ ❤❤

  • @lslondhelslondhe4714
    @lslondhelslondhe4714 15 часов назад

    Khup Chan mahiti dili Dada tumhi

  • @sanjayjadhav3381
    @sanjayjadhav3381 Час назад

    पुष्पाचा व्हिडिओ टाकला नाही का

  • @bharatibathe8422
    @bharatibathe8422 15 часов назад +6

    तु पण अस काही तरी कर चांगल

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 15 часов назад +2

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @shitalshital7169
    @shitalshital7169 13 часов назад

    लय भारी ठिकाण आहे

  • @amol_khode
    @amol_khode 15 часов назад +2

    8:03

  • @ashachaudhari9911
    @ashachaudhari9911 12 часов назад

    मी कविता ताई चे व्हिडिओ बघते आणि तूप पण ऑर्डर केलंय ६ किलो खुप छान असते तूप

  • @kavitajadhav9803
    @kavitajadhav9803 14 часов назад +3

    Thank u so Mach Dada

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 16 часов назад +5

    हाय सर्वांना पहिलं माजं

  • @sunilshete3448
    @sunilshete3448 13 часов назад

    पांडू भाऊ दूधवाला भैया ❤🎉

  • @Ganeshyedke-3002
    @Ganeshyedke-3002 16 часов назад +2

    ❤❤❤

  • @sanjayjadhav3381
    @sanjayjadhav3381 Час назад

    आणि तो व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ पुष्पाचा नाही आहे त्याच्यात पुष्पाचे सीन नाहीये

  • @aartipatil938
    @aartipatil938 15 часов назад +1

    👌👌👌👌

  • @Kiran-z2v8f
    @Kiran-z2v8f 16 часов назад +1

    👌👌

  • @GeetanjaliBorse
    @GeetanjaliBorse 10 часов назад

    Khupach chan

  • @sanjayjadhav3381
    @sanjayjadhav3381 16 часов назад +3

    Pushpa 2 kar diya na Rai video local taka

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 15 часов назад +1

    ❤❤❤❤❤

  • @DattaGitte-ys3sc
    @DattaGitte-ys3sc 13 часов назад

    माझा पन दूधचा व्यवसाय

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 11 часов назад

    खुप छान

  • @ramdasasware327
    @ramdasasware327 14 часов назад

    इंदापूर ची शूटिंग आहे का

  • @DhannjayTagad
    @DhannjayTagad 16 часов назад +2

    Hii

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 15 часов назад +1

    😢😢😢

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 14 часов назад

    छान दादा

  • @संतोषगावडे-थ1द

    विजू नानाचे घर आहे हे

  • @nikhilpawar240
    @nikhilpawar240 15 часов назад +3

    👌👌👌👌