Maharashtra Cabinet Expansion | टीम फडणवीस महाशपथविधी; 39 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ| Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 46

  • @Samu_555
    @Samu_555 Час назад +11

    BJP चा जाहीर निषेध कायमच धनगर समाजाचा विश्वासघात.

  • @manoj.nannornannnor4286
    @manoj.nannornannnor4286 2 часа назад +17

    धनगर समाजाने बीजेपीला मतदान केलं नाही का मग बीजेपी ने धनगर समाज मंत्रीपद का नाही दिला

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 18 минут назад

      दादा तुमच्या सारखी आमची फसवणूक केली आहे 😢

  • @bharatbabar2923
    @bharatbabar2923 2 часа назад +16

    बर झाल पडळकर ला गेट आऊट केल्याबद्दल

  • @shrikantchigale500
    @shrikantchigale500 37 минут назад +2

    पडळकर याना का केल नाहीय भाजप धनगर समाजातील लोकाना धोका दिल

  • @chavantejas4255
    @chavantejas4255 22 минуты назад

    Khup chan mala nitesh rane sahebana mantri pad millal aanand jhla hindutva❤❤❤

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 45 минут назад

    यांच्यावरचे गुन्हे पण सांगावे...😂

  • @ItsRamdasShrirame-g8y
    @ItsRamdasShrirame-g8y Час назад +4

    धनगर समाजाला एक ही बि.जे.पी

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 55 минут назад +1

    धनगर समाज आता भाजपालं घरचं रास्ता दाखवणंर नक्की आमचं ठरलं भाजपाला मतदान नाही आता

  • @krishnamote6958
    @krishnamote6958 2 часа назад +15

    ओबीसी नेते मा. छगनरावजी भुजबळ साहेब व धनगर समाजाचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळातून डावल्याबद्दल फडवणीस सरकारचा जाहीर निषेध

    • @SagarPatil-yz5ck
      @SagarPatil-yz5ck 2 часа назад

      दोन्ही नेते काही कामाच्ये नाही आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्रात जातीवादी निर्माण झाला!

    • @AkshayMore-so1bw
      @AkshayMore-so1bw 2 часа назад +4

      भाऊ यात जात आली च का आमदार राहून पण चांगल काम करता येत जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

    • @YogeshPatil-i3q
      @YogeshPatil-i3q Час назад

      😂😂

    • @Shetkari124
      @Shetkari124 Час назад

      Ata kas vat tay 😂😂😂😂

    • @narendra3671
      @narendra3671 Час назад

      पहिल्यांदा निवडून आले लगेच मंत्री पद जरा संयमित काम करा आधी वेळ आली की नक्की पद मिळेल

  • @DattaAshtakar
    @DattaAshtakar Час назад +5

    ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब व पडळकर साहेब या ढाण्या वाघा ना मंत्री पदावरुन डावलून घोर चुक केली आहे मी ओ बी सी फडणवीस सरकार चा जाहीर निषेध

  • @vinodrathod270
    @vinodrathod270 Час назад

    Latur ?

  • @kailaskhillari
    @kailaskhillari 2 часа назад +1

    शपथ घेतली आत्ता स्वतहाची घरी भरण्या पेक्षा गरीब जनतेची काम करा

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x Час назад +1

    Kattar, BJP...
    Chye kitti mantryi..??
    Sabh aya ram.. Gaya ram

  • @VitthalMusale-g3h
    @VitthalMusale-g3h 2 часа назад +2

    भजन देवेंद्रफडणवीस गोपीचंद पडलकर साहब याना मंत्री पद

  • @shahinpathan2574
    @shahinpathan2574 Час назад

    Congratulations

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar Час назад

    OBC neta Chhagan Bhujbal va Munna ghanti war ka Nako

  • @kalyantimepassmatka9478
    @kalyantimepassmatka9478 Час назад +1

    Amchya Rana dada la ka nahi dharadivkar.

  • @feel_the_breeze
    @feel_the_breeze Час назад

    रवींद्र चव्हाण च काय झालं

  • @AbhijeetRathod-t8h
    @AbhijeetRathod-t8h Час назад

    Sanjay Bhau Rathord ❤🎉🎉

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar Час назад

    Sagade Marathi chehre

  • @rrk8899
    @rrk8899 2 часа назад

    संजय भाऊ कुटे साहेब

  • @ganeshdhadve3838
    @ganeshdhadve3838 Час назад

    अभिनंदन जननायक नामदार मा श्री मकरंद आबा पाटील साहेब

  • @इस्राएल
    @इस्राएल 2 часа назад

    नंदूरबार दुर्लक्षित राहिला...😢

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 часа назад +8

    50 आमदार निवडून येतील 2029 भाजपचे