Prasad Sir is the Great Director in making... I really appreciate his dedication towards a film🙌 Marathi chitrapatala tumhi ani Pravin Tarde sarkhe directors ch Jagtik level la represent karu shakta like Rajamouli ...🙌
मी कालच चंद्रमुखी चित्रपट बायको सोबत पहिला कोणतही फाईट सीन नाही किंवा स्लो मोव्हेशन नाही south indain styale नाही तरी पण जवळ जवळ अडीच पाऊण तास चित्रपटाचा वेळ कसा गेला कळच नाही .. अप्रतिम story .. अप्रतिम सादरीकरण...
खूप छान आहे सिनेमा खूपच छान प्रसादला जे हवं ते आणि तसाच न्याय सर्व कलाकारांनी दिला आहे 100 पैकी 100 मार्क्स तू खूप अजून आमच्यासाठी असेच चांगले सिनेमे घेऊन आमचे मनोरंजन करावे आणि आदिनाथ साठी एक असा सल्ला आहे की तुला नाटकात बघायला आवडेल सर्वांना अभिनंदन
फारच छान. प्रत्येक चित्रपट तयार होताना कमी जास्त प्रमाणात हे होतच. राजा परांजपे यांच्या काळा पर्यंत मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. नंतर नको ते होत गेलं आणि एकदम नटरंग पासून पुन्हा मराठी चित्रपटाला तेज आलं. अक्षरशः कात टाकली मराठी चित्रपट सृष्टीनं. खरं तर प्रत्येक चित्रपटाचा आई बाप हा दिग्दर्शक असतो. तो एकटाच असतो या संपुर्ण प्रक्रियेत. कारण त्याच्या इतकं यात कोणीही गुंतलेलं नसतं. आणि असतं ते फक्त आपल्या भुमिके पुरतं. पण. .... ही मुलाखत पाहताना आणि ऐकताना एक लक्षात येतंय की की प्रसाद दा यात एकटे नाहीयेत. त्यांच्या इतकाच या संपुर्ण चित्रपटाचा विचार मृण्मयी ताईंनी पण केलाय. प्रसाद दा आणि मृण्मयी ताई यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे हे दोघेही उत्तम नट आणि उत्तम दिग्दर्शक आहेत. आणि मुख्य म्हणजे उत्तम माणूस आहेत. या दोघांची केमिस्ट्री हा एक फार वरच्या पातळीवर चा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे इथून पुढे प्रसाद दा जे काही चित्रपट करतील त्या प्रोसेस मध्ये मृण्मयी ताई असतील तर बहार येईल हे नक्की. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. राम कृष्ण हरी.
Most awaited movie. Thanks Prasad Sir for making this movie and Amruta as chandramukhi with her expression and lavni. Expression, Music, Dance, actors 200% poured in this movie. Thank you All for making this happen ❤️❤️❤️❤️❤️
*Marathi industry must dub all movie in hindi and other languages and telecast it on hindi, telgu, tamil movie channels for 4-5years. I will guarantee you if marathi industry try to go Pan India with their new movie they will definitely get success in wider regions of India just like RRR, Bahubali, KGF got. Only need to take some risk otherwise many non Marathi indian people will not able to watch and experience how great and rich marathi culture is and their big plus point is Marathi Story which is very unique*
I just watched the movie & came here. Indeed a great movie!, A masterpiece! ❣️ Each & everyone did a marvelous job! ❤️❤️ *Special mention*: In this movie, Adinath's acting has improved very much 😍 Hats off to prasad & Adinath's efforts. 💯🔥
प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यासपूर्ण करावी लागत असते तेव्हा यशाच्या शिखरावर जाऊन पोहचत असत आणि आपण घेतलेला परिश्रम खुपच वाखान्याजोगा आहे यात शंका नाही..
KHUPACH CHAAN INTERVIEW.. BARECHDA FAKTA FILM KASHI AAHE CHANGLI KI VAAEET HECH THARAVLA JAAT. JE PADDYAVAR DISTA TECH . BUT REAL MEHNAT PADDYAMAGCHI KAAY AAHE YALALAHI SAMJNA KHUP MAHATWACH AAHE . PRATYEKANE MANAPASUN MEHANAT GHETLIYE . TYAMULE NAKKICH YASH MILEL.. SPECIALY APPRICIATE TO PRASAD SIR N TEAM
मराठी actors इतकं talented खरंतर कुणी नाही. पण मराठी प्रेक्षकांना च मराठी बघण्याचा इतका कमीपणा वाटतो की आर्थिक दृष्टीने मराठी चित्रपटांना अजिबात न्याय मिळत नाही आणि त्यामुळे आपली industry south सारखी मोठी होत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे.
प्राजक्ता माळी मॅम का नाहीयेत या मुलाखती मध्ये🤔🤔 त्यांचा पण एका गाण्यासाठी Special Appearance आहे या चित्रपटामध्ये❤️✨💕 & she's my favourite actress also😍😍❤️ BTW The Video Is Really Awesome👌👌👌👌👏👏👍👍💯💯✅✅❤️✨💖
Prasad oke he kup changle direct actor lekhk ahetch pan hya mulkht madhe as janavl ki je actors basle hote tesagle prasadoke chya shriratoon baher pdle director asava tr asa good mast mast
प्रसाद, कादंबरी वरुन सिनेमा करताना cinematic Liberty घेतलीस. पण पुढे करायचं असेल तर पुर्ण कादंबरी काहीही न वगळता web series करता येईल ना, ज्यात कादंबरी चा पुर्ण आवाका सांभाळता येईल, असं मला वाटतं
चंद्रमुखी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक Milestone आहे! गीतं, संगीत, पार्श्वगायन, अभिनय आणि दिग्दर्शन - हे सगळं अगदी उच्च दर्जाचं आहे.
अशी मुलाखत बघितली की अंदाज येतो किती अवघड आहे एखादा सिनेमा करणं....नाव ठेवायला वेळ लागत नाही. अशाच कलाकृती करत रहा आम्ही बघत राहू.
💯
खरचं खर आहे हे
Prasad Sir is the Great Director in making... I really appreciate his dedication towards a film🙌
Marathi chitrapatala tumhi ani Pravin Tarde sarkhe directors ch Jagtik level la represent karu shakta like Rajamouli ...🙌
मी कालच चंद्रमुखी चित्रपट बायको सोबत पहिला कोणतही फाईट सीन नाही किंवा स्लो मोव्हेशन नाही south indain styale नाही तरी पण जवळ जवळ अडीच पाऊण तास चित्रपटाचा वेळ कसा गेला कळच नाही ..
अप्रतिम story ..
अप्रतिम सादरीकरण...
95% मराठी मध्ये संवाद ऐकून छान वाटले
खूप छान आहे सिनेमा खूपच छान प्रसादला जे हवं ते आणि तसाच न्याय सर्व कलाकारांनी दिला आहे 100 पैकी 100 मार्क्स तू खूप अजून आमच्यासाठी असेच चांगले सिनेमे घेऊन आमचे मनोरंजन करावे आणि आदिनाथ साठी एक असा सल्ला आहे की तुला नाटकात बघायला आवडेल सर्वांना अभिनंदन
Mr Prasad is so down to earth that is the best part of the director..unlike bollywood directors full of attitude and pride
Chandramukhi changed Amruta's tone
Before chandramukhi she was so loud and bindaas but now she is calm
Best movie and songs and actors too
फारच छान. प्रत्येक चित्रपट तयार होताना कमी जास्त प्रमाणात हे होतच. राजा परांजपे यांच्या काळा पर्यंत मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. नंतर नको ते होत गेलं आणि एकदम नटरंग पासून पुन्हा मराठी चित्रपटाला तेज आलं. अक्षरशः कात टाकली मराठी चित्रपट सृष्टीनं.
खरं तर प्रत्येक चित्रपटाचा आई बाप हा दिग्दर्शक असतो. तो एकटाच असतो या संपुर्ण प्रक्रियेत. कारण त्याच्या इतकं यात कोणीही गुंतलेलं नसतं. आणि असतं ते फक्त आपल्या भुमिके पुरतं. पण. .... ही मुलाखत पाहताना आणि ऐकताना एक लक्षात येतंय की की प्रसाद दा यात एकटे नाहीयेत. त्यांच्या इतकाच या संपुर्ण चित्रपटाचा विचार मृण्मयी ताईंनी पण केलाय. प्रसाद दा आणि मृण्मयी ताई यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे हे दोघेही उत्तम नट आणि उत्तम दिग्दर्शक आहेत. आणि मुख्य म्हणजे उत्तम माणूस आहेत. या दोघांची केमिस्ट्री हा एक फार वरच्या पातळीवर चा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे इथून पुढे प्रसाद दा जे काही चित्रपट करतील त्या प्रोसेस मध्ये मृण्मयी ताई असतील तर बहार येईल हे नक्की. तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
राम कृष्ण हरी.
Never been this excited for a Marathi movie.
I was smiling throughout the interview, everyone is so down to earth and humble.
Especially adinath🥺❤️✌️
Prasad sir gem of Marathi film industry ❤️
प्रसाद ओक सर चे बोलणे, विचारशैली, त्यांचे हावभाव मला खूप आवडतात, त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या विचारांची उंची जाणवते.
So much respect for each other … this makes Marathi artists different from others… wonderful movie
मराठीने असे दर्जेदार कथानक असणारे सिनेमे दीलेतच पण अश्या नविन सिनेमा तुन हा वारसा पुढे चालू राहतो हेच खरे 🙏🏻
Most awaited movie. Thanks Prasad Sir for making this movie and Amruta as chandramukhi with her expression and lavni. Expression, Music, Dance, actors 200% poured in this movie. Thank you All for making this happen ❤️❤️❤️❤️❤️
🌹👌🌹मा प्रसाद ओक यांची “कला”चंद्रा”रूपाने साकारली. खूप छान🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹🌹👌🌹👌🌹👌
I m just loving amruta's look... The Saree earrings hairstyle... All of it..
Where this 25 mins went I didn't realised...it's so good and holding interview...
Just loved it ❤️
खुप आतुरतेने वाट पाहत आहे २९ एप्रिलची......#चंद्रमुखी❤️
This interview is so informal and transparent that it talks to your heart directly....The pure souls all are. Loved 😍 it
*Marathi industry must dub all movie in hindi and other languages and telecast it on hindi, telgu, tamil movie channels for 4-5years. I will guarantee you if marathi industry try to go Pan India with their new movie they will definitely get success in wider regions of India just like RRR, Bahubali, KGF got. Only need to take some risk otherwise many non Marathi indian people will not able to watch and experience how great and rich marathi culture is and their big plus point is Marathi Story which is very unique*
Sahi pakde hain...
Absolutely 💯
Ekdam barobar
Right
khup chan vatal trailer bghun...thighani pn khup sundar bhumika nibhavali ahe...All the best.god bless u😊✨
अतिशय सुंदर पिक्चर सर्वांची भूमिका मस्त....
प्रसादचा आसावरीईईईईईईई हा डाॅयलाॅग (सिरीअल मधला )माझा Favorite Ahe👍👍
I just watched the movie & came here.
Indeed a great movie!, A masterpiece! ❣️
Each & everyone did a marvelous job! ❤️❤️
*Special mention*: In this movie, Adinath's acting has improved very much 😍
Hats off to prasad & Adinath's efforts. 💯🔥
खूप सुंदर काम केलं आहे सगळ्या कलाकारांनी👏👏👏👏👏👏👏💯💯👌👌❤️❤️👍👍💫💫✨✨
Casting superb ..story , song.. singers all ,,👍👍👌👌🥰🥰🥰
Excellent performance by all the artists.
Jayaho Indian 🚩arts
दोन्ही कलाकार खुप छान आहेत,अम्रुता ताई चा आवाज खुप छान आहे
मी हा सिनेमा पाहिला... खूप भावनिक आहे...🥲
🌹👌🌹चंद्रमुखी टीमला खूप शुभेच्छा🌹👌🌹👌🌹🙏🌹👌🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🌹
Arya taine khup chan gana gaily 👌👌👌😊
प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यासपूर्ण करावी लागत असते तेव्हा यशाच्या शिखरावर जाऊन पोहचत असत आणि आपण घेतलेला परिश्रम खुपच वाखान्याजोगा आहे यात शंका नाही..
KHUPACH CHAAN INTERVIEW..
BARECHDA FAKTA FILM KASHI AAHE CHANGLI KI VAAEET HECH THARAVLA JAAT. JE PADDYAVAR DISTA TECH .
BUT REAL MEHNAT PADDYAMAGCHI KAAY AAHE YALALAHI SAMJNA KHUP MAHATWACH AAHE .
PRATYEKANE MANAPASUN MEHANAT GHETLIYE . TYAMULE NAKKICH YASH MILEL..
SPECIALY APPRICIATE TO PRASAD SIR N TEAM
एक नंबर व्हिडियो आहे👌👌👌👌💯💯👏👏❤️✨
मराठी actors इतकं talented खरंतर कुणी नाही. पण मराठी प्रेक्षकांना च मराठी बघण्याचा इतका कमीपणा वाटतो की आर्थिक दृष्टीने मराठी चित्रपटांना अजिबात न्याय मिळत नाही आणि त्यामुळे आपली industry south सारखी मोठी होत नाही. हे खूपच दुर्दैवी आहे.
Hindi madhe pradarshit karayla hava movie ...
Ho brobr aah
अप्रतिम कलाकृती आहे "चंद्रमुखी"👌👌👌👌❤️❤️👏👏👏👏👏👏👏💯💯
It was a superb Movie, Aadinath was so Excellent ✌️👌👌👌and all
अमृता सुंदर दिसते आणि काम ही भारी आणि आदिनाथ नी खूप अप्रतिम काम केलेय
प्रसाद ओक छान व्यक्तीमेवक्त त्यांची सर्व टिम झकास तो गरुड झेप घेतोय टिमचे अभिनंदन
खूप मस्त मुलाखत आहे, Amazing Video,I Loved It! ❤️👌💯🔥💥
Perfect casting! Nice interview! Kalakaranchi mehnat khup kautukaspad!
Amruta looks ravishing
अमृता खानविलकर डान्स खुप छान झाला सगळा सिनेमा तिच्या मुळे चांगला प्रतिसाद मिळेल
Prasad, Amruta and Adinath super personalities!
Prasad chi bharpurach laal keli aahe saglyaani. Well deserved praise, I guess, by the artists for their Director!
Wonderful movie all actors job well done 👍 I feeled happy to see this movies trailer
आदिनाथ साठी मराठीत असा भारदस्त रोल नव्हता, बाकी चंद्रमुखी च्या सर्व टीम ची मेहनत आहेच
Great every thing in movie Chandramulhi. Salute each moment, I was glade to see
I am very happy that marathi films So hit getting so success
Waiting for Chandramukhi Part 2. Movie is too good. All characters done geat job.
प्रसाद ओक सर खूप च अप्रतिम ॲक्टर आहेत खूप छान असेल मूव्ही मी नक्की पाहणार आदिनाथ ,अमृता सगळे खूप छान आहेत ॲक्टर आहेत 🚩🚩🚩
Adinath ji role la perfect ahaat
दौलत देशमाने जबरदस्त 😍
चंद्रमुखी प्राजक्ता ने सुरेख साकारली असती. अमृता अभिनय करते आणि प्राजक्ता भूमिका जगते.
But who prajakta ? 🤫🤔
I think no
@@rasikazende2576 prajakta mali
प्राजक्ता च्या नशिबात दुसरी भूमिका असेल.आणि ती ती भूमिका ती जगेल.लवकरच बघुत आपण.
Totally true...
प्राजक्ता माळी मॅम का नाहीयेत या मुलाखती मध्ये🤔🤔 त्यांचा पण एका गाण्यासाठी Special Appearance आहे या चित्रपटामध्ये❤️✨💕 & she's my favourite actress also😍😍❤️ BTW The Video Is Really Awesome👌👌👌👌👏👏👍👍💯💯✅✅❤️✨💖
Amruta khanvilkar is best and great 😍😘
I today watching movie ,,awesome movie👏👏👏
🌹👌🌹”बाई “कसं”हे हार्मोनियम वर फा सुरेख वाजविले. हे अधिक हाय लाईट करा,ही विनंती🌹🙏🌹
बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन सुपर्ब क्लास
Adinath is really innocent 🙂
परफेक्ट casting
Prasad sir the great director......
Amruta is really a best,best and best actress. She is polite too
खूब छान मूवी आहे हिंदी सिनेमा मागे टाकनारा
आदिनाथ दादाचा आवाज सेम महेश सरांच्या सारखा येतोय डोळे झाकून ऐका
My Crush Amruta 😍
Awesome 👌 👏 👍 😍
outstanding movie
शुभेच्छा 🎉🎉🎉👍👍🙏
Shree Swami Samarth 🙏
I'm eager to watch Chandramukhi in theater only on big screen because I am very big fan of Amruta Khanwilkar!
Kiti chan distoy aadi ashya look mdhe mst
खूप छान मूव्ही आहे मला खूप आवडली❤️
पुर्ण टीम वर्क ग्रेट आहे
सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🏻
I would have loved Prasad Oak to have played the lead
Yeah! Really! 😍
खुप च छान सुंदर मस्त 👍👍👍👍
Beautiful ❤️
Prasad sir rockss
पूर्ण वीडियो pahila without forward...
amazing work
Love Amruta mam ❤️ 😘❤️🤗
Best interview
Prasad Oak 🔥🔥🔥🔥
Prasad sir plz part 2 banvana
खूप छान चित्रपट आहे मी पाहिलाय
Bhari marathi kalakar (cinema khoop mast ahe)
Prasad oke he kup changle direct actor lekhk ahetch pan hya mulkht madhe as janavl ki je actors basle hote tesagle prasadoke chya shriratoon baher pdle director asava tr asa good mast mast
फारच सुंदर।अप्रतिम
Amazing.....🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💕💕💕💕
Mastach🥰
Besttt!!!💕
Talented, hardworker soooo nice
Second part off chandramukhi plz
Kiti god bolte amruta...
Mla ata chandra ani daulat chi jodi khup awdtiye
Jabardast cinema ahe aamhi pahila
प्रसाद, कादंबरी वरुन सिनेमा करताना cinematic Liberty घेतलीस. पण पुढे करायचं असेल तर पुर्ण कादंबरी काहीही न वगळता web series करता येईल ना, ज्यात कादंबरी चा पुर्ण आवाका सांभाळता येईल, असं मला वाटतं
I will miss this in NCR as also mi deshpande, is Marathi cinema available anywhere in NCR..else have to wait for OTT release
Mast movie aahe