प्रथमतः तिन्ही बुवांना धन्यवाद ,कारण या जुगलबंदीसाठी त्यांनी थोडा का होईना परंतु वेळ दिला. कारण २०/२० बारी मध्ये गजराच्या नावाने फक्त काही बुवा फालतू बकबक करण्यात वेळ वाया घालवतात. ढोलकी वादनाची अप्रतिम जुगलबंदी सादर करणाऱ्या तिन्ही कलाकारांना मानाचा मुजरा 🙏👌👌👌
सर्व प्रथम तीनही वादकांनी अप्रतिम वादन केलं....💐💐💐💐पण लहान वयात जोरात जोशात आणि जबरदस्त वादन अंकित दादा तू केलास.....गुंडू बुवांच्या बारीत पण जोरात वादन केलं होतंस....
प्रथमतः तिन्ही बुवांना धन्यवाद ,कारण या जुगलबंदीसाठी त्यांनी थोडा का होईना परंतु वेळ दिला. कारण २०/२० बारी मध्ये गजराच्या नावाने फक्त काही बुवा फालतू बकबक करण्यात वेळ वाया घालवतात. ढोलकी वादनाची अप्रतिम जुगलबंदी सादर करणाऱ्या तिन्ही कलाकारांना मानाचा मुजरा 🙏👌👌👌
हेमंत तवटे माऊली खूप छान सुंदर सादरीकरण 🎉
Yogesh bhava.....tu loke buvanchi sath kadhich sodu nkos.....1 no. Vadan
योगेश भावा ची कला तर अप्रतिम
तिन्ही ढोलकी पट्टूनी फार छान वादन केलं । प्रत्येकाने आपली कला सादर करत असताना कुठंही चढाओढ न करता शेवटी एका Note वर End केलं. हे खूप शिकण्यासारखं आहे।
Yogesh dada king... dholkipattu 1 number 🤩🥳❤
Tavte माऊली सुंदर ढोलकी वादन 🙏👍👌🌺🌸
excellent hemant Tawate ❤
Hemant tavte kad ghumavlyan ,🔥🔥
फक्त मालवण योगेश सामंत....👍👍👍🚩
नवी पिढी आपली संस्कृती जपते या पेक्षा सुखद अनुभव काय असेल...👌👌👌👌
कोकण ची शान आहात तुम्ही. ही शान अशिच जपुन ठेवा. मस्त झाली जुगल बंदी मन प्रसन्न झाले धन्यवाद
खूप सुंदर सादरीकरण, वादकांनी शेवट एकत्रित केला हे खूप आदर्शवत आहे
Jabaradast dholaki jugalbandi tumhala mujara vvaa mast maza ili buva tumaco avaj pan pahadi asha congratulations to all 👌👌👌👌🙏🙏💕💕💞💞
सर्व प्रथम तीनही वादकांनी अप्रतिम वादन केलं....💐💐💐💐पण लहान वयात जोरात जोशात आणि जबरदस्त वादन अंकित दादा तू केलास.....गुंडू बुवांच्या बारीत पण जोरात वादन केलं होतंस....
NO 1 PERFORMANCE YOGESH ....👍REALLY LOVED IT ❤ 👏👏👏
खूपच सुंदर ढोलकी वादन. ...काहीतरी नवीन पहायला मिळाले. ..
धन्यवाद हेमंतजी...!
तिन्ही वादकांनी खुप सुंदर वादन केले आणि पहील्यांदा काहीतरी नवीन content पहायला मिळाले.
हेमंत सर तुमचे खुप खुप अभिनंदन💐
अप्रतिम हेमंत बुवा खूप सुंदर आणि स्वच्छ ढोलकी वादन
योगेश साहेब तुमचा नाद कोन करनार नाही अफलातून
अप्रतिम ढोलकी वाजली वा फारच छान तृप्त झाले कान
Sundar apratim 👌👌👌 hemant Buwa tumhca naad nahi karaycha koni 👌👌👌👌👌
वाह जबरदस्त एकापेक्षा एक तिघे पण लय भारी
तिन्ही ढोलकी वडकांनी शान ढोलकी वाजवली.खूप च सुंदर अभिनंदन
Yogesh Samant...1nd only😍❤
excellent hemant
खूप खूप छान अप्रतिम हेमंत सर ...
Khup chan
हेमंत तवटे जबरदस्त
Ashi jugalbandi Halli aikayla milat nahi. Kharch great
तिन्ही ढोलकी पट्टू अप्रतिम सुंदर वादन केल......
खुप छान
Yogesh Samant kdk 😍😍😍😍
अप्रतिम ढोलकी वादन आहे . धन्यवाद साहेब
१ नंबर योगेश 👌🔥🔥🔥🔥
1 no.hemant dada...superb one..speed & नजाकती कडक
Wow mast
Yogesh dada I's King devgad all konakan
जुगलबंदी एकदम भारी👌👌
LOVED IT ALL OF YOU 👍👏👏👏
अतीशय सुंदर भावानों
1 namdar भावानो
kokan chi shaan 👌👌👌👌
एक नंबर..
कडक वादन......जबरदस्त 👌💓💓💓👌
वा अप्रतिम! हेमंत तवटे बुवा तुमच्या बोटात जादू आहे १ नंबर 👌 माझ्या कडून तीनही ढोलकी वादक ना 💐
Apratim hemant sir khup sundar 👌👌👌👌👌😊😊😊
Oh
Nkki baree bhajnachi hoti ka
Bhajnachi hoti tr pakhwajachi jugal bandi kraychi na
Ekdam kadak !!!
Awesome...Great kokan..
तिघेपन अप्रतिम
जबरदस्त वा वा
तिन्ही वादक अप्रतिम
अप्रतिम
तुम्हा सर्वांना अभिवादन.
रामकृष्ण हरी
Very nice hemant mauli
खूप छान हेमंत लय भारी
Zabardast wajap...
Wah hemant tawate buva apratim dholki
👌👍
Khup sundar mauli
आडच ! खूप छान !
@1:50 @3:20 - brilliant use of spanner to play ताळ / झान __/\__
अप्रतिम... .👌👌👌👌
अप्रतिम
Apratim ,khup chan 🙏🙏🙏
योगेश दादा 1 num
योगेश ची ढोलकी कडक
हेमंत सर खूप छान नाद खुळा
kdkkk💯💯
kadak
Nice hemant dada
खुप छान हेमंत सर
खूप छान
Lay Bhari rava
Wow👌
Kdkkk Buva
Hemant tawate 1no
3 ni ekch no vajnare.....pan 2 vala ni kay tri jadu hay
अप्रतिम ढोलकी वादन
Yogesh samant 🤩🤩🤩🤩💕🤩🤩🤩
मस्त
Mast.....kutla aahe ha video plz
देवगड मुनगे भगवती मंदिर
जबरदस्त
खुपच सुंदर सोलो..👍👍
Nice
No 1
खुपच सुंदर
1 No
Tawate sir apratim
अप्रतिम ढोलकी सोलो...
Mast....
Bharich
mala pn shikychi ahe ....shikval ka
Ho nakkich
8169728688
Jabaradast wajap
ढोलकी वादन खुप सुंदर आणि अंकित शिंदे खुप सुंदर रे भाऊ येवढ्या कमी वयात
हेमंत तवटे खूपच सुंदर
no.1
One ☝ and➕ only yogesh samant Brelient
hemant tawate mazya kudal chi chan
samant pan aahet 1 no
Yogesh samant 1 no
कही तरी वाईट बोलुन वेळ वाया जाण्या पेक्षा १ नं..👍👍
Yogesh samant kdk
छान 👌👏👏👏👏👏