शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो... आज हयातीत आहेत तर किंमत नाही लोकांना पण त्या माणसाने महाराष्ट्राचा अभिमान जिवंत ठेवला आहे... टिका करणाऱ्या लोकांनी आपले आजोबा या वयात काय अवस्थेत होते हे पाहावं आणि मग तोंड उघडाव... आज ब्राह्मणइतर बहुजनवाद...आणि खरा वैचारिक वारसा त्यांनी जिवंत जपला.... खूप उशीर होण्याआधी लोकांना उमजाव ही प्रार्थना... भाजपच्या आयटी सेलने त्यांच्यावर चिखल उडवून संभ्रम निर्माण केला आहे जरूर पण आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारा की शरद पवारांना एवढी वर्ष का निवडून दिलेत बरं तिथे खर उमगेल.... राजाहो भ्रमित होऊ नका... शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आज शरद पवारांची खूप गरज आहे... शेती क्षेत्राचे चाक रुतले आहे भांडवलशाही सत्तेत आल्यापासून... भविष्यासाठी साथ द्या... शारदे तुझ्या चंद्राला सादर प्रणाम ❤
शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो... आज हयातीत आहेत तर किंमत नाही लोकांना पण त्या माणसाने महाराष्ट्राचा अभिमान जिवंत ठेवला आहे...
टिका करणाऱ्या लोकांनी आपले आजोबा या वयात काय अवस्थेत होते हे पाहावं आणि मग तोंड उघडाव...
आज ब्राह्मणइतर बहुजनवाद...आणि खरा वैचारिक वारसा त्यांनी जिवंत जपला.... खूप उशीर होण्याआधी लोकांना उमजाव ही प्रार्थना...
भाजपच्या आयटी सेलने त्यांच्यावर चिखल उडवून संभ्रम निर्माण केला आहे जरूर पण आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारा की शरद पवारांना एवढी वर्ष का निवडून दिलेत बरं तिथे खर उमगेल....
राजाहो भ्रमित होऊ नका... शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आज शरद पवारांची खूप गरज आहे... शेती क्षेत्राचे चाक रुतले आहे भांडवलशाही सत्तेत आल्यापासून...
भविष्यासाठी साथ द्या... शारदे तुझ्या चंद्राला सादर प्रणाम ❤
मोफतच्या घोषना बंद करा.
सदा सरवणकर ने सोडली मग निवडणूक 👌
माहेश सावंत येतील निवडून 🚩🚩🚩🚩
नूसत्या तोफा धडाडून फायदा होत नाही.हे
ठाकरे साहेबांनी लक्षांत घ्यावे.
Sagale ekach maliche mani matdan karun badal honar ka
Back ground music too load it's news channel not music please make less so that we hear news clearly
सदा khot la jite disel तिथे butane mara rashtravadi karyakartyanno
Sanjya tu konacha kutra
इमानदार शिवसेनेचा..