इंदिरा चा कॅरेक्टर खूप छान आहे आता नवरात्री येत आहे नवरात्रीचे धमाकेदार एपिसोड झालीच पाहिजे नवरात्रीची मीटिंग नवरात्रीची वर्गणी डेकोरेशन मुर्ती आणि खूप काही. मी वाट पाहत आहे नवरात्रीचे धमाकेदार एपिसोड चे
ताई... तुम्ही लहान मुलांचे व्हिडिओ खूपच कमी टाकता.आम्हाला तेच जास्त आवडतात. 👍🏻👍🏻तर लहान मुलांचे व्हिडिओ जास्त टाकत जा 🙏🏻. शाळेतील सहज, मुलांची डब्बा पार्टी असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
शांताबाई कोणी म्हटलं तर ऐकून घ्यायला पाहिजे मनिषा च्या सासू नं ऐवढ बोलायला नहीं पाहिजे गौरी गोल्या तुझ्या वर खुप प्रेम करतो त्याचा अंत नको पाहून माफ कर मागच विसरून जा👌👌👌👌
शांताबाई छान होता हिडीओ कमला ताई तुमचं चुकलं मुलगी एवढ्या दिवश ठेवत असते का नवरा असला तर ठेवायाच नाही तर माहेरी ठेवायाच तुम्ही त्याना बोलल्या कमला ताई तुम्ही चुकु लागल्या 👌👌👌❤❤❤😀😀
गोल्या भाऊ सन्यासी बनून रहा काही दिवस स्वतः च्याच घरी जशी गौरी वागते बालते बिलकुल तसच वाग आणि बोल आई बाबांशी असाच रहा पण गौरी सोबत थोडा दुरावा ठेव ही बायांची जात आहे स्वतः वर वेळ आली की येते बरोबर नवऱ्याची आठवण तिलाही कळू दे पती च महत्व नंतर बघ यी तुझ्यासोबत चांगली राहील बाही विडिओ बरा आहे
Manisha chya sasuche chukale mi mhanel te bramhwakya asa swabhaw aahe ugich risk ghete ahankaramule magacha pudhacha wichar karat nahi bhanda bhandimule mulina aanandi rahata yet nahi manatalya manat zuratat tyacha parinam hoto evadhi stri asun samajat nahi hya baila kay mhanawe asa swabhaw changala nahi mulinchi paristhiti pan samaju shakat nahi hi bai
शांताबाई तुम्ही किती छान बोलता मला खूप आवडता आणि गौरी आणि गोळ्या ची रोमँटिक छान दाखवली मस्त मज्जा आली
मनिषाच्या सासुबाईनी समजून घ्यायला पाहिजे कारण माझ्या सोबत असं झालं आहे मी माझं बाळ गमावलं आणि गौरी गोल्याला माफ कर जास्त तानु नको
इंदिरा😅😅❤❤❤हक्कानी. भांडण करती छान वाटत शांताबाई विडिओ छान होता 🎉🎉
Khub chan video
इंदिरा चा कॅरेक्टर खूप छान आहे आता नवरात्री येत आहे नवरात्रीचे धमाकेदार एपिसोड झालीच पाहिजे नवरात्रीची मीटिंग नवरात्रीची वर्गणी डेकोरेशन मुर्ती आणि खूप काही. मी वाट पाहत आहे नवरात्रीचे धमाकेदार एपिसोड चे
ताई... तुम्ही लहान मुलांचे व्हिडिओ खूपच कमी टाकता.आम्हाला तेच जास्त आवडतात. 👍🏻👍🏻तर लहान मुलांचे व्हिडिओ जास्त टाकत जा 🙏🏻. शाळेतील सहज, मुलांची डब्बा पार्टी असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
शांताबाई कोणी म्हटलं तर ऐकून घ्यायला पाहिजे मनिषा च्या सासू नं ऐवढ बोलायला नहीं पाहिजे गौरी गोल्या तुझ्या वर खुप प्रेम करतो त्याचा अंत नको पाहून माफ कर मागच विसरून जा👌👌👌👌
अशिच Indira thewa,Amhala khup awadte
इंदिराबाई खूप चांगली आहेस बोलणं खूप छान आहे शांताताई मस्त बहिण आहे मोठी मानल
शांताबाई छान होता हिडीओ कमला ताई तुमचं चुकलं मुलगी एवढ्या दिवश ठेवत असते का नवरा असला तर ठेवायाच नाही तर माहेरी ठेवायाच तुम्ही त्याना बोलल्या कमला ताई तुम्ही चुकु लागल्या 👌👌👌❤❤❤😀😀
इंदिरा खुप छान आहे .मस्त आहे विडिओ
Naes kaku video
गौरी गोलया ची.❤❤❤जोडी छान आहेत
Waw😂😂❤❤❤
Khup chhan
Shanta kaku and kanta kaku must ahe sister 😊💗
Mala tumcha show khup avdte, l like it , asch daily bnvt rha
Khup Chan Indira kaku 👌😍
खुप छान विडीयो
😂😂खुप छान आहे ताई 😂😂😊
शांताबाई विडियो खूप छान आहे
Very very nice video 👌🏻👌🏻
गौरी गोलू ला माफ कर बाई आता
Veri nice video
Kaku video khup chan ahe 👌👌
😂😂😂😂😂😂😂😂😂❤😅😅😅
👌❤💯💣
Nice video Santa kaku ji 💕😘😍❤️😘💖😊😊❤❤
गौरी गोल्या दादा ला माफ कर 😊😊❤❤❤🎉😢
Hi shantabai khup chhan video
Very nice video and my first like this in😊❤❤
😊👌👌👌
Indira bai chan bolale tumhi
❤❤❤❤❤
Hi shantadai❤❤🎉
Changle nahi ahet manisha cha ghrche lok😊
Indira chan keli
Nice video kaku
Nice video Santa kaku
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Kaku video chan ahe❤
Indira mst bolte fdfd konalach bhit nhi 😂😂 gauri golyala maf krun de nhi tr tula to mnvnch sodun denar
🙏🥰🙏
मनिषा ने जायला पाहिजे ना इंदिरा च काय बोलायच काम नेहमी शानपणा करते ती त्याचीसुन आहे
Nice
Golya ni gauri cha special video banva ani gauri golya le maaf karte asa video taiyar kara
गौरी गोल्याल माफ कर आता बस झालं तेल तेची चुक समजली आता व्हिडिओ थोडे मोठाले टाकत जा सगळेच छांन होता व्हिडिओ
गोल्या भाऊ सन्यासी बनून रहा काही दिवस स्वतः च्याच घरी जशी गौरी वागते बालते बिलकुल तसच वाग आणि बोल आई बाबांशी असाच रहा पण गौरी सोबत थोडा दुरावा ठेव ही बायांची जात आहे स्वतः वर वेळ आली की येते बरोबर नवऱ्याची आठवण तिलाही कळू दे पती च महत्व नंतर बघ यी तुझ्यासोबत चांगली राहील बाही विडिओ बरा आहे
Gauri golya ch video bnva tai
Mhanun bayakola jast rag yewoo dewoo naye bayakochya bhawana pan samajun wichar karun wagayala hawe golya uth suth gaury la kami lekhun bolayacha sanmanane kase wagawe he Golyala samajat nahi samazota zala tari manapasun aalela rag manatun jat nahi
Manisha chya sasuche chukale mi mhanel te bramhwakya asa swabhaw aahe ugich risk ghete ahankaramule magacha pudhacha wichar karat nahi bhanda bhandimule mulina aanandi rahata yet nahi manatalya manat zuratat tyacha parinam hoto evadhi stri asun samajat nahi hya baila kay mhanawe asa swabhaw changala nahi mulinchi paristhiti pan samaju shakat nahi hi bai
गौवरी गोल्या la माफ कर आता बस झाल आता तुझ नाटक
Amhala changl nahi vataty golya tuzya mage mage firtoy tr
गौरी जास्त आगाऊ आहे
❤❤❤❤