देवा अंजनेश्वरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • श्री देव अंजनेश्वर महाराज अधिपती कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक राजापूर तालुक्यातील निसर्गरम्य मिठगवाने गावी स्वयंभू प्रकट झालेले ,बारावाड्याचे जागृत देवस्थान
    या गीतातून श्रीदेवी अंजनेश्वर महाराजांची महती वर्णन केली आहे.
    संकल्पना : ऋतुजा नंदकुमार मेस्त्री
    गीत व गायक : श्री प्रशांत प्रभाकर मेस्त्री
    मृदंग : संदेश सुरेश मेस्त्री
    तबला : सौरभ गंगाधर भोगले
    टाळ : प्रणय दिवाकर टुकरूल
    छायाचित्रण : संतोष रामचंद्र शिवगण
    विशेष सहाय्यक : स्वरा संतोष मेस्त्री
    गीतकार : प्रसाद रमाकांत पंगेरकर
    विशेष आभार : आदरणीय विश्वस्त श्री देव अंजनेश्वर देवस्थान समिती मिठगवाने.

Комментарии • 57