BMC Food truck policy | मुंबई महापालिकेच्या फुड ट्रक पॉलिसीला का होतोय विरोध?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मुंबई महापालिकेची २०२१ साली फुड ट्रक पॉलिसी जाहिर केली फुड ऑन व्हीलला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना पालिकेने आखली आहे. बेरोजगारांना, महिला बचतगटांना, दिव्यांगांना काम आणि खवय्यांना स्वच्छ ठिकाणी बनलेलं अन्न मिळवून देण्याचा त्यामागे हेतू आहे. ५० फूड ट्रक्स मुंबईतल्या रहदारीच्या भागात दिवसभर उभे असतील असा तो प्लॅन आहे. जसं की शाळा कॉलेजेस, टूरिस्ट प्लेस, गार्डन्स, पार्क्स. मात्र या पॉलिसीला अनेक रेस्टॉरंट मालकांनी आणि फेरिवाल्यांनी विरोध केला आहे.
    #FoodTruckPolicy #FoodTruc #FoodOnWheels
    Enjoy & stay connected with us!
    ► Visit our website: www.mumbailive...
    ► Like us on Facebook: / mumbailivenews
    ► Follow us on Twitter: / mumbailivenews
    ► Follow us on Instagram: / mumbailiveofficial

Комментарии • 2

  • @kishorebhosale2255
    @kishorebhosale2255 6 месяцев назад

    मुंबई मध्ये फ्रुड ट्रक साठी काही नवीन योजना आली का ? जसे की १) फ्रुड ट्रक पर्मिशन २) अग्निशामक N.O.C ३) B.M.C पर्मिशन ४) ट्राॅफीक ( महाराष्ट्र ) पोलिस

  • @sanjayfalke276
    @sanjayfalke276 2 месяца назад

    Food cart stall sathi kahi license