कडक नाचलास मित्रा लाईव्ह बघितला आम्ही, २ वेळा नाचलास एकदा स्टेज खाली मैदानात आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याच जोशात, जल्लोषात स्टेज वर पण नाचलास, एनर्जी काय कमी झाली नाही तुझी, खतरनाक 👌🥳
अप्रतिम या मुलाने नऊवारी साडी नेसून,मराठी संस्कृतीचा खजिना प्रक्षेकांच्या समोर नक्कीच साजरा करावा, अशी कला प्रत्येकाला असते योग्य वेळ येते तेव्हाच तीच सोनं होतच,याला गती देणारा तुम्हाला नक्कीच देवमाणूस भेटेल. अभिमान आहे तुमच्यासारख्या कलाकारांचा फारच सुंदर . आमच्या आशिर्वाद तुमच्या सोबतच आहेत.जीवन सुंदर आहे. त्याचे सोनं करा. आपण दिलेल्या आनंद हजारोच्या चेहऱ्यावर दिसत असेल,तर तो होणारा आनंद गगनात मावेनासारखा होईल.आणि तुम्ही एक दिवस नक्कीच आनंदाच्या पर्वतावर पोचाल. धन्यवाद
एक नंबर भावा. कलेला रंग, रूप, जात, धर्म, जात, लिंगभेद काही नसतं. हे आज तू सत्य करून दाखवलं. कला ही फक्त अनं फक्त कला असते. तुला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा. 👍👍👌👌
खुप छान.... मनसे पक्ष फक्त मराठी सण प्रामाणिक साजरे करतो बाकीच्यांना सण सेलिब्रेटी करायला डान्स , बॉलीवूड या सारखे कार्यक्रम करावे लागतात ही ताकत एवढी गर्दी फक्त आणि फक्त राज साहेबाच्या मुळे होते.... जय मनसे
मी हा ओरिजनल नाच पाहिला नाही , पण याचा नाच पाहून आता त्याची गरजच उरली नाही. छान भावा पुरूष सुद्धा असा ठसकेबाज लावणी नाचू शकतो हे सिद्ध केलेस अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
कडक नाचलास मित्रा लाईव्ह बघितला आम्ही, २ वेळा नाचलास एकदा स्टेज खाली मैदानात आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याच जोशात, जल्लोषात स्टेज वर पण नाचलास, एनर्जी काय कमी झाली नाही तुझी, खतरनाक 👌🥳
Talent हे तळागाळात लपलेले आहे..फक्त ते शोधता आले पाहिजे...इथे काळा- गोरा, गरीब - श्रीमंत, उच्च - नीच, असा प्रश्न च येत नाही...सर्वांना संधी मिळणे गरजेचे आहे....
haa Chandra dance me kel aahe tikde... Avinash jadhav sirancha handit
Nakki ka bhaawa asel tar faar utkrusht kadachit ekhdya nati pan lajwel asa aahe bhaawa faar mast haa.. keep it up boss . Mastach.
हो खूप छान केलास
Ho live bagitlay
Kadak nachlas👍
Pan song double da jhala jara south cha gana lavla asta tyanni tar suit jhala asta ani dhamaal 😄
Nice bhawa
Bhai bhai🔥🤡
विना कोणती सेलिब्रिटी,विना बाया नाचवता ,एवढी मोठी गर्दी वा..👏👏
बाया नाचवल्या पेक्षा, गोविंदाच्या सणामध्ये गोविंदाचा डान्स कधी पण श्रेष्ठ, भावा तुला साष्टांग दंडवत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Right
True
@@Divya_d_pawaskar6973 .🙏🙏
@@dhanashreekhairnar1463 .🙏🙏
@@rameshkale2095 cn,
M oizçagdgq bbye
ही गर्दी फक्त मनसे च करू शकते 👍👍
जबरदस्त
खूप छान नियोजन केले आहे, दही हंडी चे...... अभिनंदन अविनाश दादा अँड टीम मनसे
मनसेची हंडी आवडली कारण एकमेव पक्ष ज्यानी बाया नाचवल्या नाही ।
वा खुप छान
एकनाथ शिंदे च्या हंडी मधे सुधा बाया नाचल्या
Malad triveni nagar east LA hoti na ekach lady dancer
2qcpm.
good ó la
jal
बाया नचवण हा आपला धर्म नाही अशी राजन ची शिकवण तीच तर्र पालत आहेत
बाई नाचली नाही आणि हा नाचतोय..???. आणि हे सगळं चांगलं वाटतंय???? वाह....वाह....काय पण अभिमानाची गोष्ट ????
चंद्रा सुद्धा विचार करत असेल हा डांन्स एवढा सुंदर कसा केला असेल 👌👌👍👍
दहीहंडीत अश्या मुलांना आपली कला दाखवण्याची सर्वानी संधी दिली पाहीजे छान बेटा छान नाचलास
खरा सेलिब्रिटी तर हाच आहे, बाहेरचे बोलवायची काही गरज नाही👌
कडाक भावा 👍🏻😍
वा भाई....दिल दिमाग फेपडा किडनी सब जीत लिया....😂💕❤️😂
O Bhai tuzi comment 👏😂😂😂👏👏👏👏
कालचा आखा दिवस मी ही अविनाश दादांची हंडी लाईव्ह पाहिलीय एक सुद्धा सलामी सोडली नाही♥️
कुठे दाखवली नाही टिविवर
🙏🙏🙏अविनाश जाधव साहेबांना मी बाबा सारखा मानतो मला कधी पण शुभेच्छा देतात❤️❤️❣️❣️जय महाराष्ट्र 💪💪जय मनसे🙏🙏🙏
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे म्हणून आपला मराठी माणूस आहे.धन्यवाद राज साहेब🙏
भावा तू लाखात एक तुझ्या नशीब खूप भयानक आहे भावा जिंकलास तू 🙏
viral jhalo.... thanks maji video taklya baddal
खूप मोठा हो
Tu nachala kay bhava radach kela🔥
खुप खुप अभिनंदन मित्रां, खूप खूप मोठा हो,
खुप हिम्मत लागते अशा गोष्टी करायला,
Proud 👍
❤❤❤love from Konkan
कडक नाचलास मित्रा लाईव्ह बघितला आम्ही, २ वेळा नाचलास एकदा स्टेज खाली मैदानात आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याच जोशात, जल्लोषात स्टेज वर पण नाचलास, एनर्जी काय कमी झाली नाही तुझी, खतरनाक 👌🥳
अप्रतिम
या मुलाने नऊवारी साडी नेसून,मराठी संस्कृतीचा खजिना प्रक्षेकांच्या समोर नक्कीच साजरा करावा, अशी कला प्रत्येकाला असते योग्य वेळ येते तेव्हाच तीच सोनं होतच,याला गती देणारा तुम्हाला नक्कीच देवमाणूस भेटेल.
अभिमान आहे तुमच्यासारख्या कलाकारांचा
फारच सुंदर . आमच्या आशिर्वाद तुमच्या सोबतच आहेत.जीवन सुंदर आहे. त्याचे सोनं करा. आपण दिलेल्या आनंद हजारोच्या चेहऱ्यावर दिसत असेल,तर तो होणारा आनंद गगनात मावेनासारखा होईल.आणि तुम्ही एक दिवस नक्कीच आनंदाच्या पर्वतावर पोचाल.
धन्यवाद
dhanyavaad tumcha 🙏🙏✌️🙏 khup aabhari ahe evdya prem sathi
अभिनंदन भावा
उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा
यशपूर्ती होवो
अस्सल मराठी कलाकार मित्रा हार्दिक अभिनंदन 🙏🙏
dhanyvad
कडक डान्स भावा
१ नंबर....👍💫
Ekdam zakasss
कडक्क भावा
@@harshhardy6555 ruclips.net/video/kvtVOU9zKtA/видео.html front view of your dance do share your Instagram I’d
एकच नंबर अविनाश दादा मनसेचा वाघ अविनाश दादा जय मनसे आम्ही चांदवड कर
एक नंबर भावा. कलेला रंग, रूप, जात, धर्म, जात, लिंगभेद काही नसतं. हे आज तू सत्य करून दाखवलं. कला ही फक्त अनं फक्त कला असते. तुला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा. 👍👍👌👌
dhanyavaad tumcha premsathi 🙏✌️✌️✌️✌️
अविनाश दादा ह्यांची एकमेव दहिहंडी होती जिकडे बाया नाचवल्या नाही किंव्हा पेड सेलिब्रेटी नाही मागवले, बस #AJ ह्या #Brand नावापोटी लोकं आली होती...!!
Jithe manse aahe tithe gardi jamvayla konta celebrity lagat nhi
Navatach brand aahe bhava
दरवर्षी नाचवत नाहीत का बाया..किंवा celebrity.. किंवा या पुढे पण नाचवणार नाही आहेत का.. 😂
@@AP-743 ha nakkich chatya asnar karan avinash jadhavcha records cheq kar tyane baya nachavlya ka bc gandila khaj aali ka
Ha nachala ki mulaga. Mhanje tumcha mulagi nachalya la virodha aahey
@@lalitchaudhary2263 ekdm brobr bhava🚩
चित्रपट पहिला नाही अजून पण चंद्रा खरोखर या महारष्ट्राच्या मना मना पर्यंत जाऊन पोहोचली त्यातलाच हा एक सुंदर उदाहरण चंद्रा
खुप छान.... मनसे पक्ष फक्त मराठी सण प्रामाणिक साजरे करतो बाकीच्यांना सण सेलिब्रेटी करायला डान्स , बॉलीवूड या सारखे कार्यक्रम करावे लागतात ही ताकत एवढी गर्दी फक्त आणि फक्त राज साहेबाच्या मुळे होते.... जय मनसे
मनसेच्या दहीहंडी मध्ये मराठी संस्कृती जपली जाते
Bhai कसला दर्जेदार dance झालंय कसलीच तोड नाय 🔥🔥🔥 full energetic.... नुसता राडा केलंय... एकदम paowerfull perfomanc...💥💥💥
क्या बात भावा...जिंकलास एकदम राडा.....🍫💐
हार्दिक अभिनंदन भाई 👌❤️🙏👍
Ekch number na bhava kadak, super,
एक नंबर भावा मनसोक्त नचलास अभिनंदन,...🎉🎉🎉
मी हा ओरिजनल नाच पाहिला नाही , पण याचा नाच पाहून आता त्याची गरजच उरली नाही. छान भावा पुरूष सुद्धा असा ठसकेबाज लावणी नाचू शकतो हे सिद्ध केलेस अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
khup khup dhanyavaad ✌️
कडक नाचलास मित्रा लाईव्ह बघितला आम्ही, २ वेळा नाचलास एकदा स्टेज खाली मैदानात आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्याच जोशात, जल्लोषात स्टेज वर पण नाचलास, एनर्जी काय कमी झाली नाही तुझी, खतरनाक 👌🥳
thanks dada 😘....kharch aapka prem pahije basss
एक नंबर मित्रा कडक मुजरा तुझ्या सारख्या कलाकाराला आणि खूप खूप शुभेच्छा देतो तुझ्या सारख्या कलाकाराला.
dhanyavaad ✌️
कला जोपासतो आहेस भावा... १० वेळा व्हिडिओ बघून पण मन नाही भरत ...तुझ्या कष्टाला सलाम भावा...कला जोपासा.....
ty dada tumcha prem sathi 🙏🙏🙏
Yek no.bhava👍👌👍👌
Bhava 1 no... Jay Maharashtra....
एकच नंबर पोरा तुझा डान्स.
अस्सल मराठी कलाकार मित्रा... Fabulous .... your day definitely come in upcoming days ... keep rocking bro..
Wow ..........what a energy...omg...Hats off and God blessed you Mitra 🙏
ty so much ☺️☺️☺️
Love u baby
Talent हे तळागाळात लपलेले आहे..फक्त ते शोधता आले पाहिजे...इथे काळा- गोरा, गरीब - श्रीमंत, उच्च - नीच, असा प्रश्न च येत नाही...सर्वांना संधी मिळणे गरजेचे आहे....
dhanyavaad tumcha 🙏
मनसे नाच दिलसे मनोरंजन खूपच छान
हार्दिक शुभेच्छा.... अभिनंदन
जबरदस्त भावा, एकदम कडक💐💐💐💐
dhanyavaad ✌️
सुंदर.... अप्रतिम..... सलाम या कलेला....
मस्तच भावा एक नंबर
हिरो हिरोईन आणण्या पेक्षा पोरं भारी नाचतात जय मनसे
1 च नंबर भावा
सलाम तुला 👌👌👍
Hi harsh u just hit the stage over 1 million vives...mast nachlas.tu tya Chandra la hi lajvles evdhe sundar nachlas .👍👍🌹🌹 संधीचे सोने केलेस .
Dhanyavaad tumcha 🙏
खूपच अप्रतीम दादा एकच नंबर👌👌👌👌
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जय राज साहेब
खूपच सुंदर भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
खूप छान भावा 🤗🤗
Ek no bhava.... Yevdhya public samor nachayla pan daring lagti.... Dhingana kela ekdam lay bhariii
ty bhai 😀
मुलं पण काय कमी नाहीत हे पुन्हा सिद्ध झाले
No .1 bhau
Ikdam kadkkkkk 👑👑
1 आणि 1 stape अप्रतिम...कडक Goosebumps...outstanding 💥💥💥💥💥
thanks bhai 🥰 respect 🙏
Kdkkkkk bhau 1no.
मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार अविनाश दादा फक्त .. Only one ♥👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Raj saheb thakare ✌️🚩
खरा कलाकार हा मराठी मुलांचा rakta raktat असतो. जय मनसे
सेलिब्रेट किंवा बाया नाचऊन गर्दी नाही करत मनसे सैनिक गर्दी ही राज साहेबांच्या नावानीच होते 🚩
Lay bhariii bhava ek no kelay tu dance👌😘
Kadak bhava nice perfromance jay manse and jay maharasth
dhanyavaad
Mast bhaavaa👌👌👌👍👍👍👍😚😚😚
It's all about Dare & Talent 🔥
ty so much 🙂
Kup mast
Jay msnse
Khar aahe
😍 चंद्राला ही लाजवेल असे नृत्य💃
dhanyavaad ✌️
अप्रतिम.... 💕💕💕💕❤️❤️❤️
एकच वादा अवि दादा
Solid bhawa keep it up. Raaj saheb khush zale astil. Dil jeet liya tune
nakkich🙏🙏🙏
लय भारी मित्रा छान👌👌👌👍
एकदम कडक भावा 👌👌
भाऊ धन्यवाद पुढील वाटचालीस शुभेच्छा अभिनंदन🎉🎊
भावा एकदम कडक🔥🔥🔥
dhanyavaad
superb god bless you
The performance is really very AWESOME.
CONGRATULATIONS 🎉👏
कशाला हवेत सेलेब्रिटी , सर्वसामान्य लोकांत भरपुर टेलेंट आहे
लय भारी भावा
Superb dance performance ☺️ 🎵
Daring to kiya na
Dhakad style dance 🎵
हा यापुढे कुठल्या तरी रियालटी शो मध्ये येणारं हे नक्की आहे ☺️🥳
Thane chi public लय भारी
असे अनेक चंद्रा डान्स तुम्हाला बघायला मिळतील... गणपती बाप्पा येताय ना आता... 😍
सगळ्यांनी दाद दिली तुला, पब्लिक तुमचे ही धन्यवाद....
Nadkhula bhava
Kaddak 🔥😮
एकच नंबर भो मीतरा
दाढीवाली चंद्रा चांगली नाचली आहे 🤣🤣🤣🤣🤣 पण एक गोष्ट इतक्या जनसमुदायासमोर पुर्ण गाण्यावर नाचणे खरेच हिम्मत लागते
Dhanyavaad tumcha 🙏...adi mahit aast mala tarr dhadhi kadun aalo asto😀😀
@@harshhardy6555 नाही रे भावा दाढी आपली शान आहे ठेवायची मस्त वाटते बाकी नंतरच्या गोविंदाला पण असाच डांस पाहीजे 😍😍😍😍😍
@@harshhardy6555 vlog channel banav ano motha ho mitra.
कडक बावा एक नंबर 👉❤️
Bravo !!! You are awesome...
dhanyavaad
Outstanding bhava...
लई भारी भावा मस्त नाचलास 🙏🙏🙏🙏
dhanyavaad ✌️
Tya Original Chandra Peksha Ha Chandra Bara 🤩🔥🙌
Best dancer ...
Artist always rock on..
No age
No gent
No time
Any where &everywhere they always try to be the best
Thank you so much for your support and love 😘😘😘😘
Dhamaal kelis ..masst👌👏
Bhot hard sir✨✨✨✨⚡⚡⚡💥💥💥❤❤👏❤
ty so much
भारीच भवा
Oscar dya re bhaula konitri...amruta la sudha mage takla yani...👏👏👏👏
Dhanyavaad ✌️
Wow!
Kharach chhan dance kela.
Abhinandan.
लय भारी भावा 😂😂😂😂👌👌👍👍💪💪🙏
dhanyavaad
1 नंबर मित्रा
Rada kela na Rao 🔥MNS 💕🔥
dhanyavaad
वाह वाह ही खरी करमणूक,क्या बात है हर्ष
ty prakash bhau
Best dance without retakes ❤️
खुपच छान भाऊ
खुप छान जय मनेसे
Grt dance bhaii