Amol Kolhe | राजमाता जिजाऊ जयंती सोहळा, अभिनेते अमोल कोल्हेंचं संपूर्ण भाषण | बुलडाणा | एबीपी माझा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии •

  • @user-self_Ni3
    @user-self_Ni3 6 лет назад +227

    डॉ. अमोल सर...
    खूप सुंदर विचार मांडलेत... फक्त तुमच्यामुळे आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास समजला... खूप आभार..

    • @vijayshinde363
      @vijayshinde363 6 лет назад +1

      Khup sundar

    • @mayursawant1154
      @mayursawant1154 6 лет назад

      Khup chhan 🙏

    • @shiv_patil44
      @shiv_patil44 6 лет назад

      nitin mali लक्षक्षकक्षचचै
      मराठीलोकगीत

    • @shiv_patil44
      @shiv_patil44 6 лет назад

      गाडीचाललीघुगृराची

  • @thesoliddude3898
    @thesoliddude3898 6 лет назад +316

    अमोल सरांचे खूप खूप आभार, आमच्या राज्यांचा इतिहास लोकांसमोर आणून खूप विशेष कार्य केले...जय जिजाऊ जय शिवराय●●●●

    • @nitinghorpade8568
      @nitinghorpade8568 6 лет назад +17

      संभाजी महाराज यांच्या खरा इतिहास दाखवला अमोल सर

    • @mayurchavan8906
      @mayurchavan8906 6 лет назад +7

      जय शिवाजी जय भवानी

    • @nickpop23
      @nickpop23 6 лет назад +6

      ‘aamchya’ peksha ‘aaplya’ mhanala asta tar ajun changle watle aste! aso

    • @ramchandrabagal1404
      @ramchandrabagal1404 6 лет назад +2

      खूपछान

    • @thesoliddude3898
      @thesoliddude3898 6 лет назад +3

      @@nickpop23 aaplya javal ch vatt ho

  • @prashantbarge5713
    @prashantbarge5713 6 лет назад +117

    अमोल कोल्हे सर आपण जो इतिहास खरा इतिहास दाखवत आहे त्या बद्दल आपले मनपूर्वक आभार मानातो
    कारण माझी दोन्ही लहान मुले ही मलिका आवडीने पाहतात

  • @akshayahirekar4728
    @akshayahirekar4728 6 лет назад +1

    डॉ. अमोल कोल्हे सरांचे आभार मानावे तितके कमीच आहेत ...आज त्यांच्या मुले खरा इतिहास सर्वांना समजतोय🙏🙏🙏

  • @rangnathgholapgholap6488
    @rangnathgholapgholap6488 6 лет назад +269

    संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा शूटिंग रायगडावर झाले पाहिजे

  • @eknathkhandagale8543
    @eknathkhandagale8543 6 лет назад

    अमोल कौल्हे सर आपले मनापासुन आभार
    संभाजी राजेचा खरा इतिहास आम्हास आपल्यामुळे कळाला धन्यवाद.

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 6 лет назад +229

    जय शिवराय जय शंभू राजे

    • @sunilagalave7618
      @sunilagalave7618 6 лет назад +2

      जय जिजावू जय शिवराय

    • @monikapalvi4028
      @monikapalvi4028 6 лет назад +1

      Jay jijau Jay shivray

    • @akkhutale5606
      @akkhutale5606 6 лет назад

      जय जिजाऊ जय शिवराय
      सिंभाजी महाराज की जय

    • @shivhargawate1401
      @shivhargawate1401 6 лет назад

      Jay shivray

  • @SachinPatil-eg2gv
    @SachinPatil-eg2gv 6 лет назад +1

    डॉ.अमोल कोल्हे सर.. सुंदर भूमिका... शिवराज्याभिषेक आणि शंभू राज्याभिषेक दोन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे..हा फक्त राज्यभिषेक नसून संपूर्ण रयतेला दिलेला दिलासा आहे तसेच मुघलांना.. इंग्रजांना.. आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं सामर्थ्य आहे... म्हणून च रायगड वरील राज्याभिषेक सोहळा चा मान फक्त आणि फक्त स्वतः छत्रपती शिवराय आणि शंभूराजे चाच आहे... मालिकेचा नाही....आपण चित्रीकरण महाराष्ट्रात इतरत्र कुठेही करू.... धन्यवाद...

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 6 лет назад +41

    आपन सगळे काही मदत करू शकतो आमोल सर यानां थैर विचार सरांचे वा वा महाराज आपनास लाख लाख मुजरा

  • @rohitpawar5249
    @rohitpawar5249 6 лет назад +43

    सर तुमच्या टिमचे किती आभार मानले तरी ते कमी पडतील...कारण तुम्ही आमच्या बापाचा सत्य इतिहास तुमच्या टिमने दाखवला आहे...
    जय शहाजी राजे महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय रौद्र रूप शंभुराजे

  • @Sathe123
    @Sathe123 6 лет назад +16

    कोले साहेब आम्ही आपले आभारी आहोत आपण संभाजी महाराज इतिहास दाखवल्याबद्दल आपणास मुजरा

  • @rangnathgholapgholap6488
    @rangnathgholapgholap6488 6 лет назад +25

    अमोल कोल्हे सर यांना मानाचा मुजरा ज्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणला आहे

  • @gajananpatil2171
    @gajananpatil2171 6 лет назад +32

    शिवनेरीच्या पायऱ्या रडतील
    तुमच्या आठवणीने,
    जिथे जन्म दिला वाघाला एका वाघीनीने
    कासावीस होईल रायगड तुमच्या भेटी साठी,
    दाखवीला शिवबांना जिथे तुच स्वप्न मोठी
    पाचाडचाही जिव होईल थोडाथोडा तुमच्या मायेपोटी..
    सह्याद्रीही हिरमुसेल जो होता तुमच्या अखंड पाठी
    भगवा तुमच्या सन्मानासाठी थोडा वाकेल
    तुमच्यापुढे मुजऱ्याला अखंड महाराष्ट्र झुकेल...
    तमाम महाराष्ट्राला
    राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ
    यांना मानाचा मुजरा ⛳⛳⛳

  • @gawarecycle1616
    @gawarecycle1616 6 лет назад +54

    *हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या थोर मातेस विनम्र अभिवंदन🙏💐💐🙏🚩*
    *🏇🏻जय जिजाऊ🚩जय शिवशंभू🏇🏻*

  • @SwaRaag
    @SwaRaag 6 лет назад +10

    खरंच विलक्षण छ. शिवशंभूंच्या वेडानं झपाटलेला माणूस म्हणजे कोल्हे सर आपण आहात.......💐💐🙏🙏🙏जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @geetanjalimatkar6247
    @geetanjalimatkar6247 6 лет назад

    उत्कृष्ट भाषण... आता एखाद्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहा. इतक्या वर्षांच्या मेहनतीचं गोड फळ मिळेल. Best of luck...

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 6 лет назад +97

    Amol Bhau tumhi kharech sambhaji shobhtat ,👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @maratha_akshayg1678
      @maratha_akshayg1678 6 лет назад +5

      महाराज बोला

    • @udayraj0072
      @udayraj0072 6 лет назад

      @@maratha_akshayg1678 barober

    • @cricket-dx3gb
      @cricket-dx3gb 6 лет назад

      मित्रा महाराज बोलायचं

    • @jitendraraje6301
      @jitendraraje6301 6 лет назад

      Maharaj bol

    • @okpatil60
      @okpatil60 6 лет назад +1

      संभाजी महाराज अस मना पूर्ण नाव घ्या राजे आहेत ते

  • @jayupatil2638
    @jayupatil2638 6 лет назад

    डॉ. अमौल सर आपण खरच अनमोल आहेत. असाच महाराष्ट्राचा खरा इतिहास या जगाला आपल्या माध्यमातून पुढे पण अनेक मालिकेतून कळुद्या.

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 6 лет назад +8

    डाँ.अमोल कोल्हे सर तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही श्री छत्रपती संभाजी महाराज याचा ईतिहास जगासमोर छाती ठोक पणे सांगता गर्व वाटतो सर
    🚩🚩जय जिजाऊ🚩🚩
    🚩🚩जय शिवराय🚩🚩
    🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
    🙏🙏🙏🙏

  • @explorersuneel
    @explorersuneel 6 лет назад

    सोहळ्याला आजारी असल्याने येता आलं नाहीं, मात्र डॉ.अमोल सरांच्या भाषणाचा शब्द अन शब्द कानात गुंजतोय..!
    संभाजी राजांचा खरा इतिहास आमच्या पर्यंत पोहचण्यास आपण जी मेहनत घेताय..!
    त्याकरिता "स्वराज्य रक्षक संभाजी"
    मालिकेच्या संपूर्ण team ला मानाचा मुजरा...! मानाचा सलाम..!
    ABP चे मनपूर्वक धन्यवाद..!
    आजच्या भाषणासाठी..!
    #जय जिजाऊ, जय शिवराय..!
    #धन्यवाद..!

  • @truthfinder2882
    @truthfinder2882 6 лет назад +36

    अमोल कोल्हे सर....खरंच सर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे शूटिंग रायगडावर करा...

  • @shalinimhadave456
    @shalinimhadave456 6 лет назад

    संभाजी ही मालिका फारच छान आहे त्यामुळे इतिहास तरी संभाजी महाराजांचा कळतोय.अमोल कोल्हे यांचे छान भाषण झाले .

  • @SandipPatil-un3zi
    @SandipPatil-un3zi 6 лет назад +6

    ग्रेट अमोल सर

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 6 лет назад

    खुप खुप आभारी आहोत .सर तूमचे कि तुम्ही
    येवढ्या अडचणीन वर मात करुन हि सिरीयल
    सुरु केली व यशस्वी पणे सुरु ठेवली.शंभू महाराजा जय असों.

  • @chaitanyaakumbhar8252
    @chaitanyaakumbhar8252 6 лет назад +21

    गाडून टाका सगळ्या जाती- पाती, आता फक्त एकच जात शिव जात. होय मी हिंदूच, अभिमान आहे. नमन जिजाऊ माँ साहेब. जय शिवाजी जय संभाजी.

    • @nileshjamdade1203
      @nileshjamdade1203 6 лет назад

      100%बरोबर आहे भाऊ

    • @jitendrap6679
      @jitendrap6679 6 лет назад

      जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nikhildhondge5597
    @nikhildhondge5597 6 лет назад

    धन्यवाद डाॅ.साहेब संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्याच्या दुसर्‍या छत्रपतींचा इतिहास समोर आणल्याबद्दल...
    मनापासून धन्यवाद

  • @yuvrajborase558
    @yuvrajborase558 6 лет назад +7

    डॉ. अमोल कोल्हे सर तुमचे खूप खूप आभार तुमच्या माध्यमातून खरा इतिहास माहीत होते आहे

  • @radhamurkute5759
    @radhamurkute5759 6 лет назад

    डाँ.अमोलजी आपण साकारत असलेल्या शंभूराजाच्या भूमिकेमुळे अनमोल झालात!

  • @kapilbhosale7022
    @kapilbhosale7022 6 лет назад +9

    अमोल कोल्हे सर तुम्ही फक्त पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत आहे आनी राहानार ़़़
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @ravindrajagtap4283
    @ravindrajagtap4283 6 лет назад

    डॉ. अमोल सर
    खरा इतिहास आमच्या पर्यंत पोहचविल्याबद्दल आभार

  • @rushikeshbhalsingpatil46
    @rushikeshbhalsingpatil46 6 лет назад +3

    खूप छान सर आपन छत्रपती संभाजी महाराजांचे विचार संपून जगासमोर दाखवले मला अभिमान आहे आपल्या सवॅ टिम ला खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshtekade1389
    @santoshtekade1389 6 лет назад

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बरोबरच आपण बाळासाहेबांचेही विचार मानता हे ऐकून आपला अधिकच अभिमान वाटतो आहे डाॅक्टर साहेब.

  • @rohits1442
    @rohits1442 6 лет назад +35

    रायगडावर राज्याभिषेक होण्याचा मान .... फक्त खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजाचाच होता ..... आहे ..... आणि राहणार ...... जय शिवराय ....🚩🚩🚩

  • @manojpatil9534
    @manojpatil9534 6 лет назад

    तुम्ही खरच ग्रेट आहात अमोल सर, खूप छान विचार मांडलेत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे... 🚩🚩🚩

  • @tusharjagtap518
    @tusharjagtap518 6 лет назад +23

    अभिमान असावा अशा व्यक्तिचा जय शंभूराजे जय शिवराय ⚔⚔⚔⚔⚔

  • @shnkB446
    @shnkB446 3 года назад

    साहेब मस्तच बोललात....तुम्हाला शंभर कोटी शूभेच्छा.

  • @जयहिंद-त6ब
    @जयहिंद-त6ब 6 лет назад +40

    नक्कीच रायगडा वरच तुमि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक शुटिंग करावं पैसाची मदत संपूर्ण महाराष्ट्र करल तुमि फकत हाक द्या

  • @rekhadalvi1166
    @rekhadalvi1166 6 лет назад

    अमोल तुझे खुप खुप आभार तुझ्या मुळे आम्हाला संभाजी महाराज कळले एक ही एपिसोड मिस करत नाही

  • @abhijitshinde6660
    @abhijitshinde6660 6 лет назад +13

    आख्या जगाला कळू द्या आमच्या दुसर्या छत्रपतीं संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

  • @musafirissjahaka5602
    @musafirissjahaka5602 6 лет назад +1

    प्रत्येक शब्द मोती !!" जय शंभूराजे....जय जिजाऊ जय शिवराय ....!!

  • @kiranshelke4787
    @kiranshelke4787 6 лет назад +28

    जबरदस्त अमोल सर
    जय शिवशंभु

    • @vikramtangade3002
      @vikramtangade3002 6 лет назад

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @amrutadavlekar1328
      @amrutadavlekar1328 6 лет назад

      सर खुप छान निर्णय घेतलात...आज तुमच्या या जिद्दी ला सलाम..खुप गरज होती या महाराष्ट्राला... शंभु राज्यनच्या इतिहासाचि ...आज खरा इतिहास आमच्या डोळ्या समोर आला ...कारण हा इतिहास महितहि नव्हता आम्हाला फक्त जिजाऊ आणि राजे आम्हाला शिकवले गेले....
      सर ...तुमच्या या कर्तृत्वाला सलाम
      जय जिजाऊ,जय शिवराय,,जय जय शंभु राजे.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshkadam6566
    @nileshkadam6566 6 лет назад +1

    खुप अभिमान वाटतो सर, तुमच्या सारखा कलाकार मराठी इंडस्ट्री मध्ये आहे, धन्यावाद 🙏

  • @suniladhari
    @suniladhari 6 лет назад +7

    जन्मलो शिवभूमीत हे आमच नशीब. आम्ही जुन्नरकर☺

  • @ranithopate2287
    @ranithopate2287 6 лет назад

    डॉ अमोल कोल्हे यांचे मनापासून खूप खूप आभार. आज त्यांच्या मुळे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत खरा इतिहास आम्हाला समोर दाखवला 🚩🚩जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩

  • @sharadjeughale9513
    @sharadjeughale9513 6 лет назад +56

    चिरीस आपन कोनत्या मातित आहो विचार करा
    पळयला जागा कमी पड़ेल
    ग्रेट कोल्हे साहेब

    • @AshishYadav-gv8tw
      @AshishYadav-gv8tw 6 лет назад

      O

    • @dnyaneshwargholave3290
      @dnyaneshwargholave3290 6 лет назад

      अमोल कोल्हे सर खरच खूप छान
      तुम्ही दिसले का आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे संभाजी महाराज यांची आठवण आल्या शिवाय राहात नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद
      जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

    • @linbajijadhav6402
      @linbajijadhav6402 6 лет назад

      उदय नराजेपहा

  • @pramodshelar6160
    @pramodshelar6160 6 лет назад

    जय जिजाऊ जय शिवराय...
    अमोल कोल्हे सर आपण स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकेच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन देत आहात त्याबद्दल मनापासून आभार.....
    आपल्या मनातील असलेली ईच्छा रायगडावर राज्याभिषेकाची शुटींग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली पाहिजे यासाठी आमची साथ तुम्हाला आहे....

  • @rajendrathombare9966
    @rajendrathombare9966 6 лет назад +4

    खुप छान सर

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 6 лет назад

    धन्यवाद अमोल कोल्हे सर

  • @nickpop23
    @nickpop23 6 лет назад +39

    Jai Jijau! Jai Shivray! Purskar dilyabaddal Maratha Seva Sanghache Aabhar! Serial pradarshit kelyavaddal Zee Mararhi che aabhar! News baddal ABP Majha che aabhar!

  • @sharadpuri3698
    @sharadpuri3698 6 лет назад +9

    जय जिजाऊ जय शिवराय जय smbhaji जय बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    • @roshankachave1112
      @roshankachave1112 6 лет назад

      जय हिंद जय जिजाऊ

    • @shiningstar8831
      @shiningstar8831 6 лет назад +1

      ONLY JIJAU MASAHEB , CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ & CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ are more supreme to us than even God. JAY MAHARASHTRA

  • @sunitaramugade5716
    @sunitaramugade5716 6 лет назад

    जय जिजाऊ जय शिवराय खरे आहे डाॅ.अमोलजी झी मराठी मुळे खरे संभाजी राजे कळाले लाख लाख धन्यवाद

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 6 лет назад +106

    प्रबोधनकार ठाकरे , दाभोलकर , यांच्या नंतर फक्त अमोल कोल्हे ......आमचा विरोध ब्राम्हण समाजाला नाही तर ब्राम्हन्य वादला आहे

    • @sachinpatil9914
      @sachinpatil9914 6 лет назад

      Nice sir

    • @sharadingle432
      @sharadingle432 6 лет назад

      Mast

    • @tusharapune9748
      @tusharapune9748 6 лет назад +5

      आणि हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

    • @tusharapune9748
      @tusharapune9748 6 лет назад +9

      आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्री अमोल कोल्हे मानतात
      टिप - आता येथे पण जात शोधू नये

    • @जयमल्हारGBM
      @जयमल्हारGBM 6 лет назад +2

      प्रवीण गायकवाड, मा म देशमुख, अ ह साळुंखे, प्रवीण गायकवाड, अमोल मिटकरी, श्रीमंत कोकाटे यांना विसरले का?

  • @मालवणीआस्वादरेस्टॉरंट

    रायगड किल्ल्यावर संभाजी महाराज्यांच्या राज्यभिषेकाची शुटिंग झाली पाहिजे माऊली
    मि अमोल कोल्हे साहेबांच्या मताशी सहमत आहे 🙏

  • @deepakkhandekar3241
    @deepakkhandekar3241 6 лет назад +3

    जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज, सर तुमच्या मालेकेतुन संभाजी महाराजांचा इतिहास समजतोय ते तुम्ही पुणँ 109 लढाई न हरत न तह करता जिंकल्या ताही तुम्ही दाखवावा हि विनंती करतो

  • @YogeshPatil-uy1ew
    @YogeshPatil-uy1ew 6 лет назад +29

    jay jijau jay shivray jay shambhuraje

  • @omvaratpatil8710
    @omvaratpatil8710 6 лет назад

    अप्रतिम भाषण....... "जात पाठीला चिटकून येती.... तिला पोटाला चिटकवू नका"

  • @sawantkalpesh908
    @sawantkalpesh908 6 лет назад +3

    Amol sir..khup khup sundar vichar ahet tumche..tumhi khrch sambhaji maharaj shobhtat..🙏 jay shivray🙏jay jijau...

  • @priyajoshi5476
    @priyajoshi5476 6 лет назад

    अमोल कोल्हे सर तुम्हाला मानाचा मुजरा. तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समजला.तुमचा व तुमच्या टीमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा व तुमचे मनापासून आभार. तुमचे भाषण ही खूप छान आहे 👌👌🙏🙏

  • @sushilgaikwad8907
    @sushilgaikwad8907 6 лет назад +20

    jai Maharashtra

  • @sid98555
    @sid98555 6 лет назад

    डॉ. कोल्हे यांच्याकडे शिवसेनेचा पुढील मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे!

  • @MayurShinde9
    @MayurShinde9 6 лет назад +9

    अप्रतिम

  • @पैलवानपैलवान-स7श

    अमोल सर खुप खुप आभार

  • @Gladiator_88888
    @Gladiator_88888 6 лет назад +8

    Bhashan nete detat, pan Tumhi manatale bolalat ...... 1 ch no.

  • @maheshpawar1160
    @maheshpawar1160 6 лет назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 6 лет назад +20

    Jai jijau jai shivrai

    • @mangalgiri8782
      @mangalgiri8782 6 лет назад

      अमोल कोल्हे सर तुम्हाला मानाचा मुजरा

  • @gauravnikvade9236
    @gauravnikvade9236 6 лет назад +1

    डॉ. अमोल कोल्हे सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास समोर आणत आहे.
    साहेब आम्हाला मागील इतिहास माहित नाही तो आम्हाला माहीत करून देत आहे. मला तुमचा अभिमान वाटतो साहेब
    🚩 जय जिजाऊमाता 🚩 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की = जय 🚩 🚩 जय शंभूराजे 🚩 साहेब तुम्ही खूप छान भाषण केलं 🚩

  • @tanajibalkawade4136
    @tanajibalkawade4136 6 лет назад +16

    Jay Shivray

  • @sunandaganesh4187
    @sunandaganesh4187 6 лет назад

    तुम्ही महान आहेत जय जिजाऊ,जय शिवराय

  • @navanathachougale2496
    @navanathachougale2496 6 лет назад +3

    Nice Amol sir ....tumhala manaca mujara...

  • @nbgaldhar
    @nbgaldhar 6 лет назад

    अमोल कोल्हे सरांचे खुप खुप आभार.....

  • @omprakashkale4063
    @omprakashkale4063 6 лет назад +13

    The great maratha

  • @sagarghadage1195
    @sagarghadage1195 6 лет назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र इतिहास चांगल्या प्रकारे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून देत आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @amitmore1563
    @amitmore1563 6 лет назад

    जय महाराष्ट्र.जय शिवाजी महाराज.जय संभाजी महाराज.

  • @nilamborade5338
    @nilamborade5338 6 лет назад +16

    Jai Shambhu Raje

    • @swapnilsabale3156
      @swapnilsabale3156 6 лет назад

      Khup chan bhashan sir kharch Tumi shobun dista khare mawle

  • @dipakshinde7730
    @dipakshinde7730 6 лет назад

    आभारी आहे कोल्हे दादा

  • @rameshvirkar4162
    @rameshvirkar4162 6 лет назад +37

    माळी समाज भुषण डॉ आमोल सर

    • @somnath6622
      @somnath6622 6 лет назад

      mhanje????

    • @gajananmaske3562
      @gajananmaske3562 6 лет назад +2

      सर ते फक्त मराठी भूषण

    • @Maruthi.Mali1981
      @Maruthi.Mali1981 6 лет назад +2

      आपण माळी असाल तर आपणास हे शोधणे नाही

    • @sushantrajdeo6363
      @sushantrajdeo6363 6 лет назад +1

      Kaay Faayda evda bhashan aikun
      jaati chi jalmata soda Rey bhavano,

    • @aniketshinde7734
      @aniketshinde7734 6 лет назад

      Bhava eth jaat aanu nko...aani tuzya information sathi sangto Dr.Amol Kolhe he maratha aahet

  • @gajanankadam5177
    @gajanankadam5177 3 года назад

    अप्रतिम. सुंदर 👌👌👌

  • @suniljadhav5197
    @suniljadhav5197 6 лет назад +12

    जय शिवराय

  • @vishwajeetkharade2345
    @vishwajeetkharade2345 6 лет назад +6

    जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभूराजे

  • @navnathdeokar2832
    @navnathdeokar2832 6 лет назад +4

    अमोल राजेनां त्रिवार वंदना

  • @akshaybhutekar4538
    @akshaybhutekar4538 6 лет назад

    धन्यवाद अमोल कोल्हे सर खुप छान विचार मांडले आहे
    अाणि ABP maza चे ही अशी बातमी टाकल्याबद्दल मनपूर्वक आभार

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 6 лет назад +10

    Jay jijau.jay shivray

  • @akshaylokhande948
    @akshaylokhande948 6 лет назад

    खूप छान अमोल कोल्हे साहेब

  • @shahajijadhav7973
    @shahajijadhav7973 6 лет назад +12

    Je kam 1000 books kru shkale nahit te kam Dr.Amol sirani krun dakhvla ahe pratek ghara gharamadhe chatrapati sambhaji maharaj yancha etihas pohchavla...jay jijau jay shivray...

  • @revansiddhasakhare5946
    @revansiddhasakhare5946 6 лет назад

    Dr.अमोल कोल्हे ना मानाचा मुजरा...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Indian....00000
    @Indian....00000 6 лет назад +4

    भावांनो कोल्हे सर माळी आहेत परंतु जाती पातीचा विचार ह्यांबाबत तरी नको...तेव्हा कंमेंटस विचार पुर्वक टाका,
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @shahjidhole6106
    @shahjidhole6106 6 лет назад

    khup chan sir 😘😘😘

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 6 лет назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय
    👌👌👍

  • @priyankabadhan1630
    @priyankabadhan1630 6 лет назад

    अमोल सर तुम्ही खरच संभाजी राजे दिसतात

  • @uddhavvyavahare7067
    @uddhavvyavahare7067 6 лет назад +11

    Chan

  • @vijaymagar9911
    @vijaymagar9911 6 лет назад

    अमोल कोल्हे सर तुम्ही ग्रेट आहात

  • @yogeshPatil-me6en
    @yogeshPatil-me6en 6 лет назад +3

    खुप अप्रतीम

  • @Sidharamshinde
    @Sidharamshinde 6 лет назад

    एकदम कडक राजे

  • @ravindraaher7262
    @ravindraaher7262 6 лет назад +23

    Unlike वाले 1bapache nahi

  • @vinayakjadhav4733
    @vinayakjadhav4733 6 лет назад

    अप्रतिम भाषण

  • @sachinjadhav8727
    @sachinjadhav8727 6 лет назад

    khupch chan amol sir. aapnas baghun amhala swatah shambhu raje distat.jay shivray
    jay jijau jay shambhuraje jay bhim

  • @vaibhavkadu3627
    @vaibhavkadu3627 6 лет назад +8

    Jay shivray

  • @swatipatangrao7584
    @swatipatangrao7584 6 лет назад

    Khup Sundar speech sir

  • @जयमहाराष्ट्र-य9र

    सर आपन खुप ग्रेट आहात

  • @manjuladhotre2008
    @manjuladhotre2008 6 лет назад

    खूप छान भाषण