अमृतमाती - सुपीक आणि समृद्ध | Amritmati - fertile and rich soil for gardens | Amritmitti
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Amrutmati or Amrutmitti can be made simply giving time. Very fertile soil rich soil.
मिळेल तिथून आपण अमृतमाती आणू शकता अथवा स्वतः तयार करू शकता. ती कशी करायची आणि तिचे फायदे याबद्दल
*** Related videos from Madhuban Garden ***
*** Related Playlists ***
1) Marathi - / madhubangarden
2) Hindi - • Madhuban Garden - Hind...
3) English - • MadhubanGardenEnglish
*** Thank you note ***
I heartily thank all my subscribers, viewers, liker and up-voters for watching my videos on Madhuban Garden RUclips Chanel and constantly encouraging me to bring newer information regarding gardening and related matters. I also thank the RUclips Chanel for giving the naive creators like us a chance to share our knowledge with the world via their medium.
*** Madhuban Garden Disclaimer ***
The information in this video has been compiled from reliable sources, such as reference works on medicinal plants. It is not a substitute for medical advice or treatment and Madhuban Garden channel does not purport to provide any medical advice. Viewers should always consult his/her physician or Ayurvedic Medical practitioner before using or consuming a plant for medicinal purposes. We are or will be not responsible for any type of harm or damage caused by following the information in this video.
सदर व्हिडीओमध्ये सांगितलेले औषधी उपयोग हे केवळ माहिती म्हणून देण्यात आलेले आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या व्हिडीओतील माहितीचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं आम्ही याबद्दलची कोणतीही जबाबदारी कोणत्याही कारणास्तव घेत नाही.
@MadhubanGarden
#amrit #amrita #soil
#madhubangarden #मधुबनगार्डन
अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली,प्रत्यक्ष माती बनवताना समोर उभे राहून प्रात्यक्षिक बघत आहोत असे वाटले, प्रत्येक टप्पा व्यवस्थित समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद व पुढील व्हिडिओ साठी हार्दिक शुभेच्छा,उसाच्या पानांऐवजी रसवंती वरील पाचट वापरले तर चालेल का व पावसाळ्यात पण करता येईल का?
धन्यवाद वंदना ताई 🌹👍
ऊसाचे , पाचट तसंच वाळलेले गवतही चालते .
पावसाळ्यात करु शकता, पण पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
पाण्यामुळे कुजण्याची प्रक्रिया फास्ट होईल का
@@nilambarijankar6627 फक्त पाणी नाही.गाईचे शेण , गोमूत्र आणि गुळ यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या अमृत जलमध्ये सूक्ष्म जिवाणूंची संख्या भरपूर प्रमाणात असते .हे पाणी हवे .
Khupach Chhan .atishay upyukt mahiti dilit. Danyavad. Tai tumhi khupach prayogshil ahat . Tumache sagale videos mahitipurn ahet .
खूप खूप धन्यवाद मॅडम 😊🌹
🎉मस्तच ✌️
खुप महत्वाची, नवीन माहिती प्रत्यक्षिका सह दाखविल्या मुळे सहजी समजते. खुप छान सादरीकरण.
धन्यवाद 🌹
Good information
Thanks
खुपच छान, उपयुक्त माहिती 👌👌
धन्यवाद मॅडम 🙂🌹
अतिशय सूंदर व्हीडिओ माहिती मिळाली ताई खरच तुमच्या पेशन्स ची कमाल आहे ...👍💐❤खूप आभ्यासपूर्ण माहिती 😊🙏
धन्यवाद वैशाली मॅडम 🌹🙂
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
Thanks..
एक नंबर 👌🏻 छान माहिती आहे.
धन्यवाद 🙂
माहितीपुर्ण विडिओ प्रत्येक गोष्टीचि इतकी आभ्यासपुर्ण माहिती मिळवुन विडिओ सादर करता .
मनःपूर्वक धन्यवाद 🙂🌹
उगाच काहीच्या काही करणे पटत नाही.
ताई मी या व्हिडिओ ची वाटच पाहत होते.खूपच सविस्तर आणि प्रात्यक्षिक सहीत सांगितले त्याबद्दल मनःपूर्वक आभार.माझ्याकडे खूप पाला पाचोळा असतो मी नक्कीच अमृतमाती तयार करेल.इतका सुंदर व्हिडिओ तयार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😊
मनःपूर्वक धन्यवाद जयाताई 🌹
खूप छान ताई❤
धन्यवाद 😊
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत माधवी ताई❤
धन्यवाद मॅडम 🌹🙂
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली🙏🌿🌿
धन्यवाद 🌹
माहिती सांगण्याची पद्धत फार छान आहे.
खूप धन्यवाद ! 😀
माहितीपूर्ण व उपयुक्त माहीती. तुमच्यातील जिद्दीला सलाम. असेच वेगवेगळी माहिती तुमच्याकडून मिळत राहॊ.
धन्यवाद !
खूप छान माहिती दिली 👌🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद.
खूप सुंदर माहिती मिळाली ताई त्यासाठी धन्यवाद...तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असते मी म्हणून लवकर लवकर व्हिडिओ टाका ही विनंती..
धन्यवाद 🙂. मनःपूर्वक धन्यवाद.🌹
प्रयत्न करते की व्हिडिओ लवकर होतील . सगळ्यांच गोष्टींचं प्रॅक्टिकल आणि व्यवस्थित माहिती पोहचवण्यासाठी थोडाफार अभ्यास यामुळे वेळ लागतो.
तुमच्या कमेंटमुळे उत्साह वाढला.😊
@@MadhubanGardenहो ताई☺️
welcome
खूप छान माहिती...
🍫🍫
खूप छान माहिती दिलीत ... आजकाल मातीची गुणवत्ता कमी झाली आहे ... पूर्वी तुळशीच्या बिया अशाच खुडून टाकायचो आणि सगळ्या रुजयच्या आजकाल कितीही process केल्या तरी रुजत नाहीत.
हो खरंय 👍
किती छान पाया आहे हा.
खूप धन्यवाद ! 😀
छान व्हिडिओ,माहितीपूर्ण
धन्यवाद 🌹🙂
नाविन्यपूर्ण माहिती
खूप धन्यवाद ! 😀
ताई छान माहिती दिलीत.. धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙂
खुप खुप आभार ताई, ❤❤❤
welcome
🎉very. Good
Thanks
अप्रतिम 👍
धन्यवाद !
खूप छान माहिती ताई!
धन्यवाद मॅडम 🌹🙂
खूप छान माहिती मिळाली, Thanks
@@nileshsohani2914 Thanks 🙂
डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद !
खूप छान माहिती. मॅडम, शेतीसाठी मोठ्या प्रमाणाt अमृत मती तयार करण्यासाठी पालापाचोळा खूप लागणार. यावर काय option आहे का
अमृत माती हा अमृत कृषीचा पाया आहे.आधीच्या काढलेल्या पिकाचा पालापाचोळा वापरता येईल. परतू 24 तास हा पालापाचोळा अमृत पाण्यात कसा भिजवून ठेवता येणार? यालाही पर्याय म्हणून शेतातील पाल्यावर जास्त प्रमाणात जिवामृत टाकू शकता . एकुणच या संपूर्ण प्रक्रियेसाठी पाच महिने लागतात. या काळात शेतात कोणतेही पीक घेता येणार नाही . ते शक्य असेल तर मग वर सांगितल्याप्रमाणे करू शकता . नंतर धान्य वगैरे पेरून कापून टाकणे इ ....
किंवा असे ५० बेड तयार करून अमृत माती तयार करायची प्रक्रिया एका खळ्या मध्ये करत राहावी म्हणजे जास्ती प्रमाणात माती मिळते ती माती नॉर्मल माती मध्ये काही काही अंतरावर टाकून द्यावी. शेतात. जेणे करून ती माती पाणी विरजण सारखे काम करेल आणि इतर मातीला सुपीक करेल. दह्या सारखे आहे हे.
Tai me tumcha video pahilyanda pahila khup aavadla tumchya kade khup chikate aani dir aahe salam aahe tumala . mast
@@sunitakale861 धन्यवाद 🙂🌹
Video बघितला . अभ्यासपूर्ण आहे. याचे प्रमाण थोड कमीजास्त झाले तर चालेल का ?
शक्यतो दिलेल्या प्रमाणातच साहित्य घेतले तर ठीक राहील.
अमृत पाणी करतांना जेणेकरून जीवाणूंची संख्या जास्तीत जास्त होईल , असं प्रमाण सांगितलं आहे.
पालापाचोळा कमीजास्त करु शकता.
किंवा थोड्या प्रमाणात करायचं असेल तर त्यानुसार सगळंच प्रमाण कमी घेऊन बघा .
अमृत पाण्यासाठी गाईचे शेण , गोमूत्र , गुळ यांचे प्रमाण शेती तज्ञ डॉ दाभोळकरांनी सांगितले आहे.
मॅडम, मला दाभोलकर सरांचा contact no मिळेल का? मला दोन एकर अमृत शेती ( माती ) करायची आहे. त्यासाठी मार्गदर्शन हवे आहे. धन्यवाद.
S A Dabholkar sir ( श्रीपाद अच्युत दाभोलकर) यांचा कार्यकाल 1924 ते 2001पर्यंत होता .
त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य दीपक सचदे सर यांनी त्यांच्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवला परंतु सध्या सचदे सर सुद्धा नाहीत.
या विषयावरील इतर माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही डॉक्टर पूर्णिमा सावरगावकर मॅडम यांच्या नावाने सर्च करून पहा .तुम्हाला माहिती मिळेल.
@MadhubanGarden ok. Thank you very much.
Video बघताना पूर्णिमा सावरगाव करांची आठवण झाली होती त्यांचा Video बघितला होता मी!धन्यवाद 🙏पण पावसाळ्यात ही प्रोसेस होणार नाही ना?
डॉ.दाभोळकर सर , दीपक सचदे सर , पूर्णिमा सावरगावकर मॅडम
आणि माझे बागप्रेमी सहकारी जे अमृतमाती बनवतात ..या सर्वांपासून प्रेरणा घेऊनच हा व्हिडिओ बनवला आहे.अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी...😊
पावसाळ्यात शेड खाली करु शकता.पाणी जाऊ नये त्यात .👍
Ok धन्यवाद 🙏
welcome
आवाज खूप कमी आहे
तुम्ही विकता का अमृत माती... कारण मुंबईत हे सर्व करण कठीणच आहे. मी कंपोस्ट बनवतो घरी पण गाईचे शेण मिळणे दुर्मिळ आहे... गोवऱ्या मिळतात पण त्या किती original असतात माहित नाही.
आता पुन्हा तयार करत आहे.ती झाली की सांगेन.
Kontya rutu madhe karne yogya ahe
माती कोरडी करून प्लास्टिक झाकून ठेवू शकता. सुरवात करायला सप्टेबर-ऑक्टोबर चांगला.कारण त्यामुळे नंतरची पेरणी थंडीतच करता येते.आणि बियाणे चांगले उगवतीलसुध्दा.
ही माती साध्या मातीत मिसळायची का? किती?
Tumhi bag kamasathi lagnare sahitya deta ka?
mati khat, potting karnyasathi je lagta.
pl kalawa
बाकीचे साहित्य नाही.पण हिरवा चाफा आणि ज्या त्या वेळी बागेत आलेल्या दुर्मिळ भाजीपाल्याचे बी बियाणे ....
@@MadhubanGarden mag mala have aahe. Kase magwayache?
@@curiocity5696 8600660610
2.59
धन्यवाद.
ताई, हे शहरात करणे कठीण आहे तरी आपण हि माती आम्हाला विकत देऊ शकता का?
देऊ शकेन बहुदा. पावसात भिजू नये अशी काळजी मी घेत आहे, शक्य झालं तर देईन. धन्यवाद.
धन्यवाद. ह्याला एवढी खटपट आहे किं ती महाग असणार पण मला चालेल.
@@critic8134सांगते लवकरच.